मराठी संकेतस्थळ दैन्या वस्था
In reply to १साठी :स्पष्ट आणि ठाम मते by कंजूस
In reply to मराठी संकेतस्थळ वाचून, मी by विवेकपटाईत
In reply to मराठी संकेतस्थळ वाचून, मी by विवेकपटाईत
In reply to ब्लॉगर्स चा ही कंपु आहे ..... by सुहास..
In reply to रोजचा अपडेट (हिट्स ) चा फेबु by एकुलता एक डॉन
In reply to म्हणजे रोज किती जणांनी by तुमचा अभिषेक
- आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोक
- मराठी संस्थळे वापरणारे भागिले आंतरजाल वापरणारे मराठी
- मराठी संस्थळे वापरणारे यांच्यामध्ये वाचनमात्र : (प्रतिसाद + वाचन) : (लेखन + प्रतिसाद + वाचन) हे गुणोत्तर
In reply to आंतरजाल वापरणारे मराठी लोक by आदूबाळ
आंतरजाल वापरणारे मराठी लोक भागिले एकूण मराठी लोकहे गुणोत्तर वाढलं तरी मराठी संकेतस्थळांना त्याचा खरेच किती फायदा पोहोचतो आहे (सहभाग वाढतो आहे) या बद्दल मी साशंकीत आहे. साधारणतः दहावी इयत्तेनंतर इंटरनेट वापरण्याच स्वातंत्र्य अधिक मिळत अस मी गृहीत धरतो वर्षाकाठी १४लाख महाराष्ट्रीय मुल मॅट्रीक करतात त्यातली नव्वदटक्के सोडून देतो दहा टक्के म्हणजे १,४०,००० गेल्या दहावर्षात महाराष्ट्रात इंटरनेटला उर्जीतावस्था आली अस धरल तर १,४०,००० गुणीले १० वर्षे बरोबर १४,००,००० उपयोगकर्त्यांच किमान पोटेंशिअल असू शकल असत दहा मराठी संकेतस्थळांची सदस्य संख्या ४०-४० हजार धरा (ती २०-२५च्या पुढे नसावी) तरी ४लाखाच्या पुढे आकडा जाणार नाही (बहुधा हेही दहापट ओव्हर एस्टीमेशन आहे) तरी सुद्धा किमान दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मराठी संकेतस्थळे कमी पडली. मराठी संकेतस्थळांकडे शक्य असलेला सुशिक्षीत अभिजन वर्ग २००३ मध्येच आला त्यात थोडीफार वाढ झाली असेल नाही असे नाही पण तेही मोठ्या शहरातील मोजकाच. सर्वाधिक ग्रामिण वाचकवर्ग मराठी विकिपीडियावर येतो तेथे घेतलेल्या सर्वे मध्ये तुम्हाला माहित असलेली अथवा वापरलेली ५ मराठी संकेतस्थळे सांगा असा प्रश्न असतो ९८ टक्के लोकांना कोणतेही मराठी संकेतस्थळ ठाऊक नसते एखाद टक्का लोकांना मराठी वृत्तपत्रांची संकेतस्थळे ठाऊक असतात. केवळ मराठी लोकांच्याच अस्थेच्या असलेल्या इंग्रजी विकिपीडियावरील आणि मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळणार्या हिट्सची मी बर्याचदा तुलना करत असतो. मराठी विषया बद्दल लोकांना आस्था असते म्हणून ते वाचत असतात पण केवळ इंग्रजी मधून . इंग्रजी विकिपीडियाच्या केवळ दहाटक्के हिट्स मराठी विकिपीडियावरील लेखांना मिळतात त्याच्या एक टक्का कसा बसा मराठी संकेतस्थळांपर्यंत पोहोचला तरी डोक्यावरून पाणि गेले. मी अशाच लेखांची तुलना सांगतो आहे जे मराठी विकिपीडियावरही बर्यापैकी लिहिले आहेत आणि गूगल मधून इंग्रजी अथवा मराठीतून दोन्हीतूनही सर्च दिल्यास टॉप पहिल्या क्रमांकात येतात. मिसळपाव संकेतस्थळाने यावर्षी दिवाळी अंक काढला तरी किमान दोन जुन्या मराठी संकेतस्थळांना दिवाळी अंकांना मिस द्यावालागला असे आठवते. मराठी संकेतस्थळांचा सदस्य संख्या वाढवण्याबाबत केलेले ठळक प्रयत्न म्हणून फारसे काही पुढे उभे टाकते काय ? की मराठी संकेतस्थळे अल्पसंतुष्ट आणि सध्याचा सदस्यवर्ग सदस्य जोडण्याबात प्रयत्न पोटेंषियलच्या दृष्टीने पुरेसे आहेत काय ? माझ्या या प्रतिसादातिल मांडणीला कुणी आकडेवारी सहीत खोडून दिले तर पहिला आनंद मलाच असेल. असो. मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे येथील मराठी संकेतस्थळांची यादी जूनी झाली असून त्यावरून आता बंद पडलेल्या मराठी संकेतस्थळांची आणि नवीन सुरू झालेल्या संकेतस्थळांची माहिती या धागा चर्चेच्या निमीत्ताने मिपाकरांकडून मिळाल्यास आनंद वाटेल. धन्यवाद आणि शुभेच्छा. एनी वे
In reply to अंशतः साशंकीत by माहितगार
In reply to अंशतः साशंकीत by माहितगार
In reply to चांगला प्रतिसाद by पैसा
In reply to माहितगार ओळखीचे आहेत काय by प्यारे१
In reply to चांगला प्रतिसाद by पैसा
तुमचा विकिवरचा लेख फारच कालबाह्य झाला आहे. त्यातील "मिसळपाववर वाद सुरू झाले आहेत" इ. उल्लेख काढा अशी तुम्हाला विनंती करते.मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्ययावत होण्याची गरज आहेच, कारण लेखाचे मुख्यत्वे लेखन २०१०च्या आसपास झाले असावे. नरेन्द्र गोळे यांचा "महाजालावरील मराठीचा इतिहास" , मिसळपाव वरील प्रमोद देव आणि विनायक पाचलग यांच्या लेखनाचे संदर्भ मुख्यत्वे त्यासाठी वापरले होते. मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारे लेखन २०१० नंतर झाले असण्याची शक्यता असू शकते असे ज्ञानकोशीय दखल घेण्या जोग्या लेखनाचे या विषयावरील लेखांचे दुवे उपलब्ध झाल्यास लेख पुढे अद्ययावत करणे सोपे जाईल म्हणून असे दुवे उपलब्ध करून साहाय्य करावे असे सर्व मिपा लेखक वाचकांना आवाहन आहे. सोबतच मराठी संकेतस्थळांच्या विकासात (अथवा काही संकेतस्थळे मागे पडण्यात) मराठी संकेतस्थळांवरील वाद विवादांचा कसा प्रभाव पडतो या बद्दल मागे प्रमोद देव यांनी मिसळपाववरच २००७ च्या आसपास लेखन केले होते (त्याची दखल मराठी विकिपीडियातील लेखात घेतली गेली) या विषयावर असेच अजून गेल्या चार-पाच वर्षातील अद्ययावत लेखन झाले असल्यास त्याचेही दुवे दिल्यास ससंदर्भ लेखन करणे सोपे जाईल. (पै तैंनी लक्ष वेधलेल्या मिपा वादविवाद संबंधीत टिका प्रमोद देव यांच्या मिपावरील लेखातून ससंदर्भ आलेली आहे; मी मराठी विकिपीडियातील वाक्यरचनेत अल्पसा बदल आणि वर्तमान काळातील वाक्यरचनेस भूतकाळात बदलले आहे.) मराठी संस्थळांच्या आशय व्यवस्थापन सॉफ्टवेरची तांत्रिक प्रगती या बाबत सुद्धा काही लेखन झाले असल्यास माहिती हवी आहे. बंदपडलेली मराठी संकेतस्थळे असा माहिती पूर्ण परिच्छेद आणि (जमल्यास चालू-बंद या कालानुक्रमे ससंदर्भ उपलब्ध असेल तेथे कारणांसहीत) यादीही प्राधान्याने हवी आहे. संबंधीत इतरही बर्याच विषयांवर माहिती हवी आहे. पण त्या बद्दलच्या चर्चांकरता येत्या काळात वेगवेगळे धागे काढेन. पैतैंनी मराठी संकेतस्थळे लेख अद्ययावत करण्या बद्दल यापुर्वीही विनंती केलेली होती आणि ती लक्षात घेऊनच मराठी संकेतस्थळे या विषयावर विवीध धागे काढतो आहे. प्रतिसादातून पाठ पुरावा करण्याबद्दल पैतैंना खूप खूप धन्यवाद
In reply to तुमचा विकिवरचा लेख फारच by माहितगार
In reply to साहित्य चोरि बद्दल काय मत आहे by एकुलता एक डॉन
In reply to प्रतिसादा साठी धन्यवाद by माहितगार
In reply to तसे नाही by एकुलता एक डॉन
In reply to अप्रत्य्क्ष संबंध by माहितगार
In reply to तुमचा विकिवरचा लेख फारच by माहितगार
In reply to अंशतः साशंकीत by माहितगार
In reply to सुंदर प्रतिसाद! by आदूबाळ
In reply to I am writing in English as I by जयंत कुलकर्णी
who use these sites as chat room......या वाक्यात बरेच काही आले
In reply to बुल्स आय by कपिलमुनी
In reply to मराठी संस्थळे ही बरी by ऋषिकेश
नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ नये अशी व्यवस्था पालकांनीच केलेली आहे, नी मराठीच्या नावे गळेही तेच काढत आहेत असे सर्वसाधारण चित्र दिसतेआँ?? सरसकटियस, दाऊ टू?
In reply to नवी पिढी मराठीच्या मागे जाऊ by आदूबाळ
In reply to +११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-१) by माहितगार
In reply to माहितीपूर्ण by पैसा
In reply to मला पन त्रास होतोय by एकुलता एक डॉन
In reply to मला प्रॉब्लेम नाही by पैसा
In reply to मला प्रॉब्लेम नाही by पैसा
मात्र गुगल क्रोम ब्राऊझर वर बॅकस्पेस की वापरली की अक्षरे नाचायला आणि धावायला लागतात हे माहिती आहे. हा नक्कीच त्रासदायक प्रकार आहे. इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बॅकस्पेस / डिलीट ने हा प्रकार होताना दिसत नाही.
अजून एक म्हणजे "ऑटो स्पेलचेक" अंतर्भूत (इनबिल्ट) असले तर शुद्ध मराठी लिहायला बरेच सुलभ होते.In reply to माहितीपूर्ण by पैसा
In reply to नाही हो.. by ब़जरबट्टू
In reply to त्यावर मि उपाय शोध्लाय by एकुलता एक डॉन
In reply to माहितीपूर्ण by पैसा
इथले अनेक सदस्य सुद्धा इथली गमभन सुविधा आपल्याला वापरायला जमत नाही. ई-सकाळ किंवा गुगल वर टाईप करून इथे पेस्ट करतो असं सांगतात.माझ्याकडील (सर्वेक्षण) आकडेवारीत संस्थळानुसार फरक पडतो पण तरी सुद्धा ४० % ते ६० % लोक ज्या संकेतस्थळावर जी प्रणाली आहे त्या प्रणालीशी जुळवून घेतात तर उर्वरीत २४ ते ४४ टक्के लोक कॉपीपेस्टींगचा मार्ग वापरत असावेत असा अंदाज आहे. (मराठी विकिपीडियावर rry टाईप केल्यास र्य येतो मिसळपाववर Ry टाईप केल्यावर र्य येतो अशा छोट्या छोट्या फरकांबद्दल ही मंडळी अल्प ते बर्या पैकी फसी असू शकतात. उर्वरीत मधील ६ टक्के लोक विंडोज आयएमइ अथवा इनस्क्रीप्ट वापरतात त्यांना कोणत्याही संस्थळावर सहज वावरता येते. साधारणतः किमान १० टक्के लोक या पैकी कोणतीही पद्धत वापरण्यात हमखास अयश्स्वी होतात कारण जेव्हा मराठी टायपींग येणारा माणूस उपलब्ध असतो तेव्हा रस दाखवत नाहीत गरज पडते तेव्हा स्वतःचे स्वतः शिकताही येत नाही. आणि मराठी टायपींग येणारा माणूस पुन्हा उपलब्धही होत नाही.
In reply to अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-१) by माहितगार
In reply to अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-३) by माहितगार
१३व्या क्रमांकावर दिसणारे apalimarathi.com बंद पडले आहे का त्यावर कधी कंटेट नव्हताच आणि क्रमांक हिट्स रेशो मॅनिप्युलेट करून आणला आहे माहित नाहीआपलीमराठी हे मराठी सिनेमा-नाटकांच्या लिंका गोळा करायचे स्थळ आहे. तिथे एक मराठी इंटरनेट रेडिओ सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित भरपूर हिट्स असाव्यात.
In reply to १३व्या क्रमांकावर दिसणारे by आदूबाळ
In reply to अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-४) by माहितगार
In reply to मायबोली आणि मिपा तफावतींचे नेमके गमक कोणते ? by माहितगार
In reply to कंपुबाजीने भल्या भल्या अन by नाईकांचा बहिर्जी
In reply to इकडे असेल कंपूबाजी पण बरबादी by एकुलता एक डॉन
In reply to इंटरनेट वाढले पण मराठी by एकुलता एक डॉन
In reply to का बात कर रहे हो आन्ना... by आदूबाळ
In reply to मनोगतवर अलीकडील लेखन हे दोन by विजुभाऊ
In reply to ३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के by विवेकपटाईत
३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के वाचत नाही,अगदी सहमत. ही पिढी व्हिडिओज आणि रील्स वाली आहे, इन्स्टा वाली आहे.
In reply to ३०वर्ष खालील पिढी ९९ टक्के by विवेकपटाईत
१साठी :स्पष्ट आणि ठाम मते