ज्योतिषशास्त्राचा फायदा
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.
ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.
थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.
मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.
आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.
यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.
कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल.
माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.
वाचन
38497
वाचनखूण
प्रतिक्रिया
93
सारकॅजम असेल तर ठिक आहे...
In reply to सारकॅजम असेल तर ठिक आहे... by आबा
+११११
In reply to सारकॅजम असेल तर ठिक आहे... by आबा
गांभिर्याने लिहीलेले आहे हो
म्हणजे ज्योतिषशास्त्राचा वापर करून भविष्य बदलता येते तर...
कैच्या कै
प्रयत्न करतो!
In reply to प्रयत्न करतो! by आयुर्हित
बाकीच्या शंका नंतर
In reply to बाकीच्या शंका नंतर by लंबूटांग
नक्कीच प्रयत्न करेन
In reply to नक्कीच प्रयत्न करेन by आयुर्हित
यात साधारण कल समजतो, कुठले
In reply to यात साधारण कल समजतो, कुठले by लॉरी टांगटूंगकर
जाणकार कर्त्याच्या हातातच सर्व काही असते!
In reply to प्रयत्न करतो! by आयुर्हित
धन्यवाद
In reply to धन्यवाद by तिमा
कृपया रामनवमी वाचावे!
In reply to प्रयत्न करतो! by आयुर्हित
अधिक माहिती द्यावी.....
अरे देवा! घुसलात तुम्ही
खतरनाक
In reply to खतरनाक by रामपुरी
मरणाआधीच कळते कि मरण येणार आहे!
In reply to खतरनाक by रामपुरी
फक्त टॉन्सिल्स बद्दल
छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ
In reply to छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ by बॅटमॅन
@कसं सुचतं बॉ असं काही
In reply to @कसं सुचतं बॉ असं काही by अत्रुप्त आत्मा
टना टनः जबरीच हो आत्मूस.
In reply to टना टनः जबरीच हो आत्मूस. by बॅटमॅन
वाचून टुन्नं!
In reply to वाचून टुन्नं! by साती
(No subject)
In reply to वाचून टुन्नं! by साती
@एका धर्ममार्तंडाचे असे लिखाण
In reply to छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ by बॅटमॅन
अशा लेखांनी मानसिक तणाव दूर
असाध्य ते साध्य
आपण वायु दलात वगैरे कधी होता काय .
In reply to आपण वायु दलात वगैरे कधी होता काय . by आत्मशून्य
_/\_
In reply to आपण वायु दलात वगैरे कधी होता काय . by आत्मशून्य
कधिच नाहि
पण ज्योतिषाचा काहीएक फायदा
लेखातील शेवटचे वाक्य
आर्युहित यांच्या चिकाटीला
उत्तम लेख
पुढच्या कट्ट्याला किती आणि
In reply to पुढच्या कट्ट्याला किती आणि by टवाळ कार्टा
अगदी सोपे आहे हे तर!
In reply to अगदी सोपे आहे हे तर! by आयुर्हित
असे आहे ? तर मग पुढच्या कट्याला
आमच्या धंद्याचे मोफत
८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ
In reply to ८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ by ऋषिकेश
रोचक
In reply to रोचक by अनुप ढेरे
कीड नेहमी परकीय / परप्रांतीय
In reply to कीड नेहमी परकीय / परप्रांतीय by गवि
आपली ती.
In reply to आपली ती. by साती
हा हा हा! नेमके!
In reply to आपली ती. by साती
ळॉळ
In reply to ८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ by ऋषिकेश
भेदाभेद-भ्रम अमंगळ॥
अरेरे..
In reply to अरेरे.. by चिगो
चीगो साहेब
In reply to चीगो साहेब by सुबोध खरे
आलं खरेसाहेब, आलं..
सर्कारी इनोद !
दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे.सर्कारी इनोद ! एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.In reply to सर्कारी इनोद ! by डॉ सुहास म्हात्रे
हम्म..
MH370 - फ्लाईट डीलेड..
In reply to MH370 - फ्लाईट डीलेड.. by आयुर्हित
चांगली आयडिया आहे. याला
In reply to चांगली आयडिया आहे. याला by प्रकाश घाटपांडे
कुंडल्या
In reply to कुंडल्या by माहितगार
कोणे एके काळी माझ्या अशाच
In reply to कोणे एके काळी माझ्या अशाच by प्रकाश घाटपांडे
:)
In reply to कोणे एके काळी माझ्या अशाच by प्रकाश घाटपांडे
भाबड्या समजुती
In reply to भाबड्या समजुती by आयुर्हित
होत्या
In reply to भाबड्या समजुती by आयुर्हित
आपल्या काही भाबड्या समजुती
In reply to आपल्या काही भाबड्या समजुती by बॅटमॅन
या भाबड्या समजुतीचे निरसन
In reply to आपल्या काही भाबड्या समजुती by बॅटमॅन
=))
In reply to MH370 - फ्लाईट डीलेड.. by आयुर्हित
प्रवाशांपैकी एकाची तरी खरी
हाहाहा...सरजी, कोणाच्याही
.
चांगला विषय....चर्चा तर होणारच।
दगडालाही ऑरा असतो असं कुठेसं
माणूस आशेवर जगतो. माणसाची आशा
In reply to माणूस आशेवर जगतो. माणसाची आशा by श्रीगुरुजी
सहमत आहेच. पं महादेवशास्त्री
In reply to सहमत आहेच. पं महादेवशास्त्री by प्रकाश घाटपांडे
आत्मपुराण लै जबरी पुस्तक ओ.
भारीच
ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा
In reply to ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा by आयुर्हित
बातमितले जकातदारांचे म्हणने
In reply to बातमितले जकातदारांचे म्हणने by अत्रुप्त आत्मा
its your call
In reply to its your call by आयुर्हित
माझ्या म्हणण्यातून आपल्याला
In reply to माझ्या म्हणण्यातून आपल्याला by अत्रुप्त आत्मा
झोपलेल्याला जागे करता येते,
In reply to झोपलेल्याला जागे करता येते, by धन्या
अज्ञानात सुख असते!
In reply to अज्ञानात सुख असते! by आयुर्हित
@सुखी रहा असेक मी म्हणेन.>>>
जकातदारांनी प्रेडीक्शन केलयं...
In reply to जकातदारांनी प्रेडीक्शन केलयं... by आत्मशून्य
मोदी होवो वा न होवो जकातदार
In reply to जकातदारांनी प्रेडीक्शन केलयं... by आत्मशून्य
@मोदी पंतप्रधान होणार नाहीत.>
In reply to @मोदी पंतप्रधान होणार नाहीत.> by अत्रुप्त आत्मा
त्यांनी निसंधीग्धपणे मोदी
चांगला लेख.
मी उद्द्या काय जेवनार आहे?
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
काही प्रश्न
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
अमुक वारला उपास
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
आपण टुबी ऑर नॉट टुबी
In reply to आपण टुबी ऑर नॉट टुबी by आत्मशून्य
विशेष असा नाही
In reply to विशेष असा नाही by नावात्_काय्_आहे
मी तुम्हाला नियंत्रीत करु शकत नाही....
In reply to मी तुम्हाला नियंत्रीत करु शकत नाही.... by आत्मशून्य
बांधा कि राव
In reply to बांधा कि राव by नावात्_काय्_आहे
मुळ प्रश्न तिथेच आहे.
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
एखादे त्रुणधान्य, (फळभाजी,
In reply to एखादे त्रुणधान्य, (फळभाजी, by स्वप्नांची राणी
उपास हा प्रकार वगळून त्याचा उपहास केला आहे .
त्यांनी निसंधीग्धपणे मोदी
In reply to त्यांनी निसंधीग्धपणे मोदी by सुबोध खरे
आता लोकं आपल्या मागे हात
In reply to त्यांनी निसंधीग्धपणे मोदी by सुबोध खरे
त्यांनी कोणत्या वर्षीचे
In reply to त्यांनी निसंधीग्धपणे मोदी by सुबोध खरे
@ जकातदार कुठे आहेत सध्या ?