ज्योतिषशास्त्राचा फायदा
In reply to सारकॅजम असेल तर ठिक आहे... by आबा
In reply to सारकॅजम असेल तर ठिक आहे... by आबा
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.विदा? किमानपक्षी काही उदाहरणे?
ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.दिनदर्शिकेचा वापर माझ्या माहितीप्रमाणे तरी शनिवारी कोणती तारीख आहे/ अमुक तारखेला कोणता वार आहे हे बघण्यासाठी आहे. जे अतिशय अचूक असते. आपल्याला असे म्हणायचे आहे का की ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते?
थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.मी जन्माला आलो तेव्हा भारतात संगणक आलेले नव्हते/ नुकतेच आले असतील काही संशोधन संस्थांमधे वगैरे. आता त्या ज्योतिष्याला तेव्हा कसे माहित असणार की मी ह्यातच नोकरी करेन?
मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.फुटलो. म्हणजे नोकरीच्या अप्लिकेशन बरोबर कुंडलीपण जोडायची असे काही म्हणायचे आहे का? भारतातले माहिती नाही पण अमेरिकेत तरी तुम्हाला तुमचे वय विचारणे निषिद्ध आहे मुलाखतीच्या वेळी. कुंडली तर दुरचीच गोष्ट.
आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.परत तेच म्हणतो. ज्योतिष्यामुळे मला अचूक सांगता येईल का की मला वयाच्या ६० व्या वर्षी कॅन्सर होईल? नियमीत वैद्यकीय तपासणी करून बरेच आजार वेळीच निदर्शनास येऊ शकतात.
यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.मला कॅन्सर होणार असे समजा कळले ज्योतिष्यामधून तर काय मला उगाचच कीमोथेरपी सुरू करणार का? की हार्ट अटॅक येईल म्हणून आधीच ओपन हार्ट सर्जरी करणार?
कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल.शेअर मार्केट ८००० वर्षांपूर्वी होते? त्यासाठी कोणाची कुंडली मांडायची नक्की?
In reply to प्रयत्न करतो! by आयुर्हित
२)ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते? : हो येते.तर मग पडताळा घेण्यासाठी मागील घटना अचूक वर्तवता आल्या पाहिजेत. जर मी तुम्हाला माझी जन्मवेळ कळवली तर मला कधी प्रमोशन मिळाले हे अचूकपणे सांगता येईल?
In reply to बाकीच्या शंका नंतर by लंबूटांग
In reply to नक्कीच प्रयत्न करेन by आयुर्हित
In reply to यात साधारण कल समजतो, कुठले by लॉरी टांगटूंगकर
In reply to प्रयत्न करतो! by आयुर्हित
In reply to धन्यवाद by तिमा
In reply to प्रयत्न करतो! by आयुर्हित
मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.ह्यासथि अधि सर्वसामान्य लोकाना ज्योतिषशास्त्र कळले पाहिजे ना. इथे सर्वसामान्य लोकाचा लोचा आहे तर ते HR मॅनेजर पर्यन्त कधी पोहोचायचे....
In reply to खतरनाक by रामपुरी
In reply to खतरनाक by रामपुरी
In reply to छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ by बॅटमॅन
In reply to @कसं सुचतं बॉ असं काही by अत्रुप्त आत्मा
In reply to टना टनः जबरीच हो आत्मूस. by बॅटमॅन
In reply to वाचून टुन्नं! by साती
In reply to वाचून टुन्नं! by साती
In reply to छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ by बॅटमॅन
In reply to आपण वायु दलात वगैरे कधी होता काय . by आत्मशून्य
In reply to आपण वायु दलात वगैरे कधी होता काय . by आत्मशून्य
In reply to पुढच्या कट्ट्याला किती आणि by टवाळ कार्टा
In reply to अगदी सोपे आहे हे तर! by आयुर्हित
In reply to ८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ by ऋषिकेश
परकीय कीडहे कोणी आणलं? ग्री़क?
In reply to रोचक by अनुप ढेरे
In reply to कीड नेहमी परकीय / परप्रांतीय by गवि
In reply to ८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ by ऋषिकेश
आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.अरेरे !! माझ्या कुंडलीत लिहीले होते की "ये बच्चा गणित का महापंडीत होगा.." च्यामारी, बारावीत गणितात नापास झालो मी.. मी वयाच्या बत्तिसाव्या वर्षी "राजपत्रित अधिकारी" होणार, असंही लिहीलंय कुंडलीत.. मला सव्विसाव्या वर्षीच सरकारी नोकरी मिळाली की हो..
आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.माझी हृद्यरेखा लै स्ट्राँग आहे, असं म्हणतात हात पाहणारे.. हे जर स्वभावाच्या बाबतीत असेल तर मी अत्यंत दगड माणूस आहे, असं बरेच जण म्हणतात. हे जर तब्येतीच्या बाबतीत असेल, तर मग माझी कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढलेली आहे, हे पण सांगू इच्छीतो.. आता बोला.. माणसानं करावं तरी काय?
In reply to अरेरे.. by चिगो
In reply to चीगो साहेब by सुबोध खरे
दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे. सर्कारी इनोद !
एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.In reply to सर्कारी इनोद ! by डॉ सुहास म्हात्रे
एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.एवढ्यापायीच (आणि एम पी एस्सीचा लांबलचक फॉर्म पाहून) एम पी एस्सीची परीक्षा द्यायची कधी हिंमत झाली नाही. कॉलेजात आणखी एक किस्सा ऐकला होता. एका पोराला एमपीएस्सीतून नोकरी लागली. घरच्यांनी मग नोकरीनंतर छोकरी म्हणत पोरी पहायला सुरुवात केली. लग्न जुळलं. तारीख जवळ आली आणि सर्कारी आदेश सुटला. "परीक्षा प्रक्रीयेत झालेल्या काही तांत्रिक चुकांमुळे ह्यावर्षीच्या सगळ्या नियुक्त्या रद्द करण्यात येत आहे.." :-( बोंबला!! आधी एमपीएस्सीच्या परीक्षा फॉर्म निघणे ते नियुक्ती होणे, एवढ्या वेळेत MBBS चा कोर्स पुर्ण व्हायचा म्हणे.. ;-) आता परीस्थिती बरीच सुधारली आहे, असे ऐकीवात आहे.. :-)
In reply to MH370 - फ्लाईट डीलेड.. by आयुर्हित
In reply to चांगली आयडिया आहे. याला by प्रकाश घाटपांडे
In reply to कुंडल्या by माहितगार
In reply to कोणे एके काळी माझ्या अशाच by प्रकाश घाटपांडे
In reply to कोणे एके काळी माझ्या अशाच by प्रकाश घाटपांडे
In reply to भाबड्या समजुती by आयुर्हित
In reply to भाबड्या समजुती by आयुर्हित
आपल्या काही भाबड्या समजुती असतील तर त्या येथे मांडाव्यात. मला खात्री आहे, मी आपल्या प्रत्येक शंकेचे शास्त्रीय (scientific)निरसन करू शकेन.या भाबड्या समजुतीचे निरसन करणारा कुणीतरी पाहिजे बॉ.
In reply to आपल्या काही भाबड्या समजुती by बॅटमॅन
या भाबड्या समजुतीचे निरसन करणारा कुणीतरी पाहिजे बॉ.
In reply to आपल्या काही भाबड्या समजुती by बॅटमॅन
In reply to MH370 - फ्लाईट डीलेड.. by आयुर्हित
प्रवाशांपैकी एकाची तरी खरी अचूक कुंडलीखरी अचूक कुंडली हिच मुळात मोठी पळवाट आहे तथाकथित ज्योतिषांसाठी!
In reply to माणूस आशेवर जगतो. माणसाची आशा by श्रीगुरुजी
In reply to सहमत आहेच. पं महादेवशास्त्री by प्रकाश घाटपांडे
In reply to ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा by आयुर्हित
In reply to बातमितले जकातदारांचे म्हणने by अत्रुप्त आत्मा
In reply to its your call by आयुर्हित
In reply to माझ्या म्हणण्यातून आपल्याला by अत्रुप्त आत्मा
In reply to झोपलेल्याला जागे करता येते, by धन्या
In reply to अज्ञानात सुख असते! by आयुर्हित
In reply to जकातदारांनी प्रेडीक्शन केलयं... by आत्मशून्य
In reply to जकातदारांनी प्रेडीक्शन केलयं... by आत्मशून्य
In reply to @मोदी पंतप्रधान होणार नाहीत.> by अत्रुप्त आत्मा
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
In reply to आपण टुबी ऑर नॉट टुबी by आत्मशून्य
In reply to विशेष असा नाही by नावात्_काय्_आहे
In reply to मी तुम्हाला नियंत्रीत करु शकत नाही.... by आत्मशून्य
In reply to बांधा कि राव by नावात्_काय्_आहे
In reply to मी उद्द्या काय जेवनार आहे? by नावात्_काय्_आहे
In reply to एखादे त्रुणधान्य, (फळभाजी, by स्वप्नांची राणी
In reply to त्यांनी निसंधीग्धपणे मोदी by सुबोध खरे
In reply to त्यांनी निसंधीग्धपणे मोदी by सुबोध खरे
In reply to त्यांनी निसंधीग्धपणे मोदी by सुबोध खरे
सारकॅजम असेल तर ठिक आहे...