केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते.
आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली.
१९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी.
एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला.
---------------------------------------------------------------------------
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
वाचने
65337
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेज नॉट फाऊंड एरर आला म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही
तो पूर्वपरिक्षण केले असेल तर
In reply to पेज नॉट फाऊंड एरर आला म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही by संजय क्षीरसागर
या नव्या माहितीबद्दल
In reply to तो पूर्वपरिक्षण केले असेल तर by ऋषिकेश
नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात?
अरे हो, आणि कॉपी पेस्ट करतांना निदान मजकूर तरी वाचत जा!
In reply to नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात? by संजय क्षीरसागर
संजयजी, ३१ मार्च च्या दोन
In reply to अरे हो, आणि कॉपी पेस्ट करतांना निदान मजकूर तरी वाचत जा! by संजय क्षीरसागर
दादा,
In reply to संजयजी, ३१ मार्च च्या दोन by असंका
सपोर्ट १००% आहे. पण आपल्याएव्ह्ढा उत्साह....जरा अवघड आहे.
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
विचार करायला लावणारा प्रतिसाद
In reply to सपोर्ट १००% आहे. पण आपल्याएव्ह्ढा उत्साह....जरा अवघड आहे. by असंका
उत्तम प्रतिसाद.
In reply to सपोर्ट १००% आहे. पण आपल्याएव्ह्ढा उत्साह....जरा अवघड आहे. by असंका
माग्च्या वर्साला तुमी इयर
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
>>> साला, तो माणूस उघड्या
काय प्रतिसाद आहे, काय आभ्यास आहे, धन्य झालो!
In reply to >>> साला, तो माणूस उघड्या by श्रीगुरुजी
संजयजी ,हे श्रीगुरुजी माझ्या
In reply to काय प्रतिसाद आहे, काय आभ्यास आहे, धन्य झालो! by संजय क्षीरसागर
इतक्या उघड मुद्यावर प्रतिवाद करणं त्यांना अशक्य आहे!
In reply to संजयजी ,हे श्रीगुरुजी माझ्या by नानासाहेब नेफळे
>>> ते अलाँग विथ तोतया
In reply to इतक्या उघड मुद्यावर प्रतिवाद करणं त्यांना अशक्य आहे! by संजय क्षीरसागर
हाफ रिडींगमधे इथले काही सदस्य प्रविण आहेत!
In reply to >>> ते अलाँग विथ तोतया by श्रीगुरुजी
>>> पोस्टवरचा तो प्रतिसाद नीट
In reply to हाफ रिडींगमधे इथले काही सदस्य प्रविण आहेत! by संजय क्षीरसागर
मोदींचे ते भाषण २००२ सालापासून प्रसिद्ध आहे?
In reply to >>> पोस्टवरचा तो प्रतिसाद नीट by श्रीगुरुजी
वर अवतरण चिन्हात लिहिलेली
In reply to मोदींचे ते भाषण २००२ सालापासून प्रसिद्ध आहे? by संजय क्षीरसागर
यूट्यूबवरील त्या भाषणाची लिंक मी दिली होती?
In reply to वर अवतरण चिन्हात लिहिलेली by श्रीगुरुजी
>>> वाजपेयींनी कान उघडणी केली
In reply to यूट्यूबवरील त्या भाषणाची लिंक मी दिली होती? by संजय क्षीरसागर
श्रीगुरुजी ,आपल्याला अनुमोदन
In reply to >>> ते अलाँग विथ तोतया by श्रीगुरुजी
मी यापूर्वीच प्रतिसाद दिलेला
In reply to श्रीगुरुजी ,आपल्याला अनुमोदन by नानासाहेब नेफळे
श्रीगुरुजी तुम्ही प्रतिसाद
In reply to मी यापूर्वीच प्रतिसाद दिलेला by श्रीगुरुजी
श्री रा रा नानासाहेब नेफळे
In reply to श्रीगुरुजी तुम्ही प्रतिसाद by बंडा मामा
श्रीगुरुजी, आपण या धाग्यावर
In reply to श्री रा रा नानासाहेब नेफळे by श्रीगुरुजी
>>> श्रीगुरुजी, आपण या
In reply to श्रीगुरुजी, आपण या धाग्यावर by नानासाहेब नेफळे
>>> त्याचा प्रतिवाद न करताच
In reply to संजयजी ,हे श्रीगुरुजी माझ्या by नानासाहेब नेफळे
तुम्ही एक्झॅक्ट प्रतिसादाची लिंक दिलेली नाही
In reply to >>> त्याचा प्रतिवाद न करताच by श्रीगुरुजी
>>> अर्थात इतक्या उघड
In reply to तुम्ही एक्झॅक्ट प्रतिसादाची लिंक दिलेली नाही by संजय क्षीरसागर
या ३१ टक्क्यात आपचे दस्तुरखुद्द केजरीवाल सुद्धा आहेत?
In reply to >>> अर्थात इतक्या उघड by श्रीगुरुजी
>>> एकतर तुम्ही काय लिहीतायं
In reply to या ३१ टक्क्यात आपचे दस्तुरखुद्द केजरीवाल सुद्धा आहेत? by संजय क्षीरसागर
अत्यंत विनोदी प्रतिसाद!
In reply to >>> एकतर तुम्ही काय लिहीतायं by श्रीगुरुजी
>>> हे चार्जेस म्हणजे गंभीर
In reply to अत्यंत विनोदी प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
वरील प्रतिसादात खालील परिच्छेद राहून गेला
In reply to >>> हे चार्जेस म्हणजे गंभीर by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to >>> एकतर तुम्ही काय लिहीतायं by श्रीगुरुजी
>>> मोदीभक्तीचा चष्मा काढून
In reply to श्रीगुरुजी, by बंडा मामा
वो श्रीगुर्जी, जाव्द्या !
In reply to >>> एकतर तुम्ही काय लिहीतायं by श्रीगुरुजी
....अरे नान्या तुला अजुन समजत कसे..............
दिल्ली विधानसभा
In reply to ....अरे नान्या तुला अजुन समजत कसे.............. by विनोद१८
श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच!
>>> Narendra Modi ORDERED the
In reply to श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच! by संजय क्षीरसागर
लईच इनोदी व्हिडिओ आनि त्याला
In reply to श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच! by संजय क्षीरसागर
....श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच.!!!!
सुजन हो!
In reply to ....श्रीगुरुजी आता हा विडिओ बघाच.!!!! by विनोद१८
>>> गुन्हा सिद्ध झाला नाही
In reply to सुजन हो! by संजय क्षीरसागर
जावंद्या गुर्जी. मी आलिगेशन
In reply to >>> गुन्हा सिद्ध झाला नाही by श्रीगुरुजी
....महामुढ हो....!!!!!
In reply to सुजन हो! by संजय क्षीरसागर
आमिरखानसारखा निस्वार्थी माणुस
गुर्जी......
प्रतिसाद वाचून करमणूक झाली
बॅटमॅनराव..
In reply to प्रतिसाद वाचून करमणूक झाली by बॅटमॅन
अर्रर्रर्रर्र.....
In reply to बॅटमॅनराव.. by चिगो
चिगो सर, तुम्हाला आता 'आचार
In reply to बॅटमॅनराव.. by चिगो
लगे रहो!
२००
In reply to लगे रहो! by पैसा
अवांतर पण महत्वाचे
याला काही उपाय सध्या तरी नाही
In reply to अवांतर पण महत्वाचे by वामन देशमुख
धन्यवाद, पैसा.
In reply to याला काही उपाय सध्या तरी नाही by पैसा
एक लाख अब्ज खर्व परार्ध
In reply to अवांतर पण महत्वाचे by वामन देशमुख
नाने खेचरवाल दिनाच्या
केजरीवाल - लालबहादूर शास्त्री की प्रभू श्रीराम?
अर्थात, कुठल्या कैकयीमुळे
In reply to केजरीवाल - लालबहादूर शास्त्री की प्रभू श्रीराम? by श्रीगुरुजी
कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती
बरोबर नान्या. कैकेयी आणि
In reply to कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती by नानासाहेब नेफळे
...हा कसला रामचन्द्र...????
नान्याला आतल्या गोट्यातल्या
केजरी नी मोदिचे आव्हान
अकु तुमच्या साठी हा स्वतंत्र
In reply to केजरी नी मोदिचे आव्हान by अविनाशकुलकर्णी
त्यांच्यासाठी ते राष्ट्रगीत
In reply to केजरी नी मोदिचे आव्हान by अविनाशकुलकर्णी
http://news.outlookindia.com
कोणी निंदा कोणी वंदा, मार खाऊन tv वर येणे हाच माझा धंदा!
In reply to http://news.outlookindia.com by श्रीगुरुजी
गडकरींनी केजरीवालांविरूद्ध
श्रीगुरुजी सतत केजरीवालांना
In reply to गडकरींनी केजरीवालांविरूद्ध by श्रीगुरुजी
सोडून द्या हो गुरुजी. तो
In reply to गडकरींनी केजरीवालांविरूद्ध by श्रीगुरुजी
>>> श्रीगुरुजी सतत
to grab media attention.