केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते.
आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली.
१९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी.
एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला.
---------------------------------------------------------------------------
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
वाचने
65337
प्रतिक्रिया
228
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी अगदी !
:)
>>>सकाळी माध्यमांना सोबत घेऊन
In reply to :) by विकास
प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील!
आणि
In reply to प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील! by आयुर्हित
illusion
In reply to प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील! by आयुर्हित
मस्तच ... काय पण हाणलाय...
In reply to प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील! by आयुर्हित
कंटाळा आला आता अश्या
+१००
In reply to कंटाळा आला आता अश्या by प्रचेतस
तरी धागा उघडून आवर्जुन वाचलात
In reply to कंटाळा आला आता अश्या by प्रचेतस
निवडून आलो तर आपण स्वतः किंवा
असा देतात अनुस्वार...
In reply to निवडून आलो तर आपण स्वतः किंवा by जानु
केजरीवाल व इतरांवर आज
भाजपा = मोदी हे समीकरण आणि
जास्तीत जास्त बालीशपणा आणि
गुजरातच्या विकासाच्या पोकळ
खुल्या डिबेटचे आमंत्रण
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
हम्म
In reply to खुल्या डिबेटचे आमंत्रण by llपुण्याचे पेशवेll
लोक मुर्ख असतात परंतु इतकेही
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
राखी सावंतनेही केजरीवालाना
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
>>> परंतु नेहमीप्रमाणे
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
त्येच की !नरेंद्र मोदींनीही
In reply to >>> परंतु नेहमीप्रमाणे by श्रीगुरुजी
पृथ्वीराज ह्यांनी आधी काका
In reply to त्येच की !नरेंद्र मोदींनीही by नानासाहेब नेफळे
+१
In reply to पृथ्वीराज ह्यांनी आधी काका by निनाद मुक्काम …
>>> त्येच की !नरेंद्र
In reply to त्येच की !नरेंद्र मोदींनीही by नानासाहेब नेफळे
पृथ्विराज असतील वा केजरीवाल,
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
उद्या कोणीही सोम्यागोम्या
In reply to पृथ्विराज असतील वा केजरीवाल, by नानासाहेब नेफळे
मास्तर नाना वात्र्य
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by श्रीगुरुजी
उद्या कोणीही सोम्यागोम्या
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by श्रीगुरुजी
>>> महाराष्ट्रासारख्या प्रगत
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by नानासाहेब नेफळे
सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स
In reply to >>> महाराष्ट्रासारख्या प्रगत by श्रीगुरुजी
या इथे वरती जो प्रतिसाद आहे.
In reply to सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स by नानासाहेब नेफळे
तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या
In reply to या इथे वरती जो प्रतिसाद आहे. by नानासाहेब नेफळे
का नाही? काय चूकीचे आहे त्या
In reply to तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या by मंदार दिलीप जोशी
काय चूकीचे आहे त्या
In reply to का नाही? काय चूकीचे आहे त्या by नानासाहेब नेफळे
काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात!सग्ळच चुकलं की वो तुम्चं. त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?(No subject)
In reply to काय चूकीचे आहे त्या by गब्रिएल
>>> तो प्रतिसाद प्रतिवाद
In reply to तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या by मंदार दिलीप जोशी
बांग हे काय राष्ट्रगीत आहे का
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by नानासाहेब नेफळे
>>> मुद्दा मान्य आहे..तिकीट
In reply to बांग हे काय राष्ट्रगीत आहे का by नानासाहेब नेफळे
@....अरे नान्या नेफळ्या उर्फ ग्रेट.......!!!!!!
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by नानासाहेब नेफळे
महाराष्ट्राला
In reply to पृथ्विराज असतील वा केजरीवाल, by नानासाहेब नेफळे
लालू सुद्धा डॉक्टरेट आहे,
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
असहमत
In reply to लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, by बॅटमॅन
हम्म तेही आहेच म्हणा.
In reply to असहमत by सव्यसाची
राहूल गांधी
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
अजाण व्यक्तीला थातुरमातुर
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती
In reply to त्येच की !नरेंद्र मोदींनीही by नानासाहेब नेफळे
तिथेच तर फरक आहे. MA -
In reply to फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती by विकास
नवजातीयवाद
In reply to तिथेच तर फरक आहे. MA - by बंडा मामा
नव/जुना जातियवाद इथे कुठुन
In reply to नवजातीयवाद by विकास
धन्य भाग हमार.
In reply to नव/जुना जातियवाद इथे कुठुन by बंडा मामा
चुकीचे गृहीतक
In reply to नव/जुना जातियवाद इथे कुठुन by बंडा मामा
ठ्ठो
In reply to चुकीचे गृहीतक by विकास
१. आपण चित्रे दिलेला माणूस ना
In reply to चुकीचे गृहीतक by विकास
नाना आणि मामा
In reply to नव/जुना जातियवाद इथे कुठुन by बंडा मामा
इंग्रजी फाडफाड येत असेल तरच
In reply to तिथेच तर फरक आहे. MA - by बंडा मामा
नाही. ज्या भाषेत इंटरव्यु देत
In reply to इंग्रजी फाडफाड येत असेल तरच by खटपट्या
अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा प्रतिसाद
In reply to तिथेच तर फरक आहे. MA - by बंडा मामा
+१००००००
In reply to अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा प्रतिसाद by क्लिंटन
+१
In reply to अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा प्रतिसाद by क्लिंटन
मालोजीराव,
In reply to +१ by मालोजीराव
त्या दृष्टीनं आमचे सांगलीचे
In reply to मालोजीराव, by बंडा मामा
केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज
In reply to >>> परंतु नेहमीप्रमाणे by श्रीगुरुजी
स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट
In reply to केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज by मालोजीराव
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज
In reply to स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट by क्लिंटन
प्रश्न
In reply to १९९९ मध्ये याच पृथ्वीराज by मालोजीराव
तितकी पकड पृथ्वीराजांची आहे
In reply to प्रश्न by क्लिंटन
>>> माझा मुद्दा त्यांच्या
In reply to तितकी पकड पृथ्वीराजांची आहे by मालोजीराव
मुद्दा मान्य बरं का !
In reply to >>> माझा मुद्दा त्यांच्या by श्रीगुरुजी
त्यांची चूक इतकीच कि ते
In reply to केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज by मालोजीराव
नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
एकापेक्शा जास्त असाव्यात
In reply to नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू by विवेकपटाईत
+/-
In reply to एकापेक्शा जास्त असाव्यात by संपत
मी ८०० चा आकडा ऐकला होता.
In reply to +/- by विकास
आत्महत्या
उद्योग उघडतात आणि बंद ही
In reply to आत्महत्या by चिरोटा
अरे अरे अरे ...
..त्या ग्रेट डु आय डी सम्राट नान्या नेफळ्याच्या ......
हे बघा
एका मोदी मिनिअननी लिहिलेला
केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या
आश्चर्य आहे.
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
मोदी व केजरीवाल या अजिबातच
In reply to आश्चर्य आहे. by अर्धवटराव
पूर्णपणे अमान्य
In reply to मोदी व केजरीवाल या अजिबातच by ऋषिकेश
काही तपशील
In reply to पूर्णपणे अमान्य by क्लिंटन
सार्वमत
In reply to काही तपशील by ऋषिकेश
यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश?
In reply to सार्वमत by क्लिंटन
यावर उत्तर आधीच दिले होते पण
In reply to यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश? by क्लिंटन
"लोकांचे मत" या मध्ये
In reply to यावर उत्तर आधीच दिले होते पण by ऋषिकेश
फरक पडू नये
In reply to "लोकांचे मत" या मध्ये by मंदार दिलीप जोशी
+१
In reply to फरक पडू नये by सुनील
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे
In reply to +१ by ऋषिकेश
अरेच्चा?
In reply to ते काश्मीरात अल्पसंख्य कसे by मंदार दिलीप जोशी
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे
In reply to ते काश्मीरात अल्पसंख्य कसे by मंदार दिलीप जोशी
+१
In reply to फरक पडू नये by सुनील
चर्चा व्यर्थ!
In reply to यावर उत्तर आधीच दिले होते पण by ऋषिकेश
(No subject)
In reply to चर्चा व्यर्थ! by सुनील
राहता राहिला प्रश्न प्रशांत
In reply to यावर उत्तर आधीच दिले होते पण by ऋषिकेश
एक उत्तम - व अतिशय गरजेचा /
In reply to मोदी व केजरीवाल या अजिबातच by ऋषिकेश
योग्य वेळी आली आहे ही मालिका
In reply to एक उत्तम - व अतिशय गरजेचा / by संपत
अगदी योग्य वेळी.. थोडे
In reply to योग्य वेळी आली आहे ही मालिका by असंका
म्हणुनच मी ' गरज नसताना' असं म्हटलय.
In reply to मोदी व केजरीवाल या अजिबातच by ऋषिकेश
आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय
In reply to म्हणुनच मी ' गरज नसताना' असं म्हटलय. by अर्धवटराव
तो एक वाचाळवीर...
In reply to आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय by ऋषिकेश
+१
In reply to तो एक वाचाळवीर... by अर्धवटराव
भुमिका व अपेक्षा समजली. अंशतः
In reply to तो एक वाचाळवीर... by अर्धवटराव
तुमचा तो बाब्या..
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
खोटारडे AK49
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.सभतेच्या मर्यादा पाळणं कठिण जातय मला...
In reply to खोटारडे AK49 by विकास
अर्धवटराव असले बरेच मुद्दे
In reply to सभतेच्या मर्यादा पाळणं कठिण जातय मला... by अर्धवटराव
अग्रह नाहि.
In reply to अर्धवटराव असले बरेच मुद्दे by बंडा मामा
मर्यादा
In reply to अर्धवटराव असले बरेच मुद्दे by बंडा मामा
भातावरून शिताची परीक्षा
In reply to अर्धवटराव असले बरेच मुद्दे by बंडा मामा
- राजकारणात येणार नाही.
- (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
- ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
- दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
- वगैरे वगैरे
तेंव्हा भातावरून शिताची परीक्षा केली तर चालेल नाही का?जबराट..
In reply to सभतेच्या मर्यादा पाळणं कठिण जातय मला... by अर्धवटराव
जो भाग भारताच्या ताब्यात नाही
In reply to खोटारडे AK49 by विकास
-१
In reply to जो भाग भारताच्या ताब्यात नाही by प्रसाद१९७१
श्रीनगर पण भारतात नसल्याचे
In reply to -१ by विकास
पाकिस्तानची सरहद्द ओलांडून
In reply to श्रीनगर पण भारतात नसल्याचे by प्रसाद१९७१
येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद...
In reply to श्रीनगर पण भारतात नसल्याचे by प्रसाद१९७१
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद. का काय आएसाय का दावूदकड्न काय मलिदा येतोय काय?दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला
In reply to -१ by विकास
तुम्ही भारतीय नाही का?
In reply to दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला by प्रसाद१९७१
जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या
In reply to तुम्ही भारतीय नाही का? by क्लिंटन
मी भारतीय आहे की नाही ह्या
In reply to जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या by प्रसाद१९७१
जल्मानम भार्तिय पन कर्मानं
In reply to जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या by प्रसाद१९७१
मित्रा, ज्या भागाचा
In reply to जो भाग भारताच्या ताब्यात नाही by प्रसाद१९७१
ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा
In reply to मित्रा, ज्या भागाचा by मंदार दिलीप जोशी
असे नसते हो. जरा मोठे व्हा.
In reply to मित्रा, ज्या भागाचा by मंदार दिलीप जोशी
मंग तर तुमच्या
In reply to असे नसते हो. जरा मोठे व्हा. by प्रसाद१९७१
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
छान चालू आहे.
माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी
In reply to छान चालू आहे. by धन्या
आय आय टी आणि आय आय एम मधले
In reply to माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी by प्रसाद१९७१
बरोबर आहे
In reply to आय आय टी आणि आय आय एम मधले by बंडा मामा
अहो ते आय टी आय असतील ,परत
परत तेच
In reply to अहो ते आय टी आय असतील ,परत by नानासाहेब नेफळे
केजरीवाल यांना ८५,००० भाडे भरण्याची नोटीस
मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात
In reply to केजरीवाल यांना ८५,००० भाडे भरण्याची नोटीस by मंदार दिलीप जोशी
१४ फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट
In reply to मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात by ऋषिकेश
अच्छा! ऑगस्टपर्यंत तिथे
In reply to १४ फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट by मंदार दिलीप जोशी
पब्लिकचं काहीही फालतू मुद्दे काढणं चाललंय
In reply to अच्छा! ऑगस्टपर्यंत तिथे by ऋषिकेश
८५००० रुपये भाडे द्यायला या
In reply to पब्लिकचं काहीही फालतू मुद्दे काढणं चाललंय by संजय क्षीरसागर
ते पैसे भरतायंत आणि त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत
In reply to ८५००० रुपये भाडे द्यायला या by मंदार दिलीप जोशी
पंचाईत
In reply to ते पैसे भरतायंत आणि त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत by संजय क्षीरसागर
इथले एक बेताल वक्तव्यं करणारे `पापभीरु' सदस्य
In reply to पंचाईत by विकास
रेकॉर्ड
In reply to इथले एक बेताल वक्तव्यं करणारे `पापभीरु' सदस्य by संजय क्षीरसागर
त्यांनी चेक दिला, विषय संपला
In reply to रेकॉर्ड by विकास
उत्तम
In reply to त्यांनी चेक दिला, विषय संपला by संजय क्षीरसागर
प्रतिसाद खाली दिला आहे
In reply to उत्तम by विकास
आणखी एक..
In reply to केजरीवाल यांना ८५,००० भाडे भरण्याची नोटीस by मंदार दिलीप जोशी