केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

In reply to :) by विकास
In reply to प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील! by आयुर्हित
In reply to प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील! by आयुर्हित
In reply to प्रसार माध्यमांचे शेअर्स नक्कीच वधारतील! by आयुर्हित
In reply to कंटाळा आला आता अश्या by प्रचेतस
In reply to कंटाळा आला आता अश्या by प्रचेतस
In reply to निवडून आलो तर आपण स्वतः किंवा by जानु
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.हे सगळं संघाच्याच चालीवर चालू आहे म्हणायचं !
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
In reply to खुल्या डिबेटचे आमंत्रण by llपुण्याचे पेशवेll
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
In reply to >>> परंतु नेहमीप्रमाणे by श्रीगुरुजी
In reply to त्येच की !नरेंद्र मोदींनीही by नानासाहेब नेफळे
In reply to पृथ्वीराज ह्यांनी आधी काका by निनाद मुक्काम …
In reply to त्येच की !नरेंद्र मोदींनीही by नानासाहेब नेफळे
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
In reply to पृथ्विराज असतील वा केजरीवाल, by नानासाहेब नेफळे
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by श्रीगुरुजी
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by श्रीगुरुजी
उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू.महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by नानासाहेब नेफळे
In reply to >>> महाराष्ट्रासारख्या प्रगत by श्रीगुरुजी
सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स नष्ट होणे, सुशीलकुमार शिँदे निलंगेकर यांना आदर्शतून अलगद सोडवणे ..याची उत्तरे चव्हाणांना विचारता येतील, जर मोदी जाहीर चर्चेला तयार असतील तर..अशा चर्चेत तावडे बापट व राणाभिमदेवी थाटात 'पुराव्यानिशी' अगडबंब आरोप करणारे व नंतर गायब होणारे किरीट सोमय्या वगैरेंची टीमच घेऊन येता येईल. चव्हाण व केजरीवाल दोघेही एक्स्पोझ होतील...हिच वेळ आहे काँग्रेसला जनतेसमोर एक्स्पोझ करायची.. पण.... नरेंद्र मोदी असे करणार नाही याचे कारण आहे त्यांच्या मंत्रीमंडळातील अत्यंत 'स्वच्छ ''कार्यक्षम' मंत्री बाबू बोखिरीया,व पुरषोत्तम सोलंकी ,त्याच बरोबर दहा वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्त का नेमला नाही याचाही जाब त्यांना द्यायला लागेल. बोखिरियाना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. http://m.timesofindia.com/india/Babu-Bokhariya-Gujarat-minister-sentenced-to-3-year-imprisonment-in-illegal-mining-case/articleshow/20602967.cms पुरषोत्तम सोलंकी http://www.dnaindia.com/india/report-hc-found-him-guilty-in-rs400-cr-scam-but-govt-shields-purushottam-solanki-1589846 यावर आपले काय म्हणणे आहे श्रीगुरुजी? की आता कोर्टही खोटारडे झाले?
In reply to सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स by नानासाहेब नेफळे
In reply to या इथे वरती जो प्रतिसाद आहे. by नानासाहेब नेफळे
In reply to तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या by मंदार दिलीप जोशी
In reply to का नाही? काय चूकीचे आहे त्या by नानासाहेब नेफळे
काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात!
सग्ळच चुकलं की वो तुम्चं.
त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?In reply to काय चूकीचे आहे त्या by गब्रिएल
In reply to तो प्रतिसाद प्रतिवाद करायच्या by मंदार दिलीप जोशी
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by नानासाहेब नेफळे
बांग हे काय राष्ट्रगीत आहे कात्यांच्या सभेत अनेक मुस्लिम आले असतील, त्यांच्यासाठीतरी नमाज पठण पवित्र आहे, त्या अनुषंगाने ,त्यांच्या भावनेचा आदर राखण्यासाठी केजरीवाल थांबले असतील.
अशोक चव्हाणांना तिकिटमुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.
In reply to बांग हे काय राष्ट्रगीत आहे का by नानासाहेब नेफळे
In reply to उद्या कोणीही सोम्यागोम्या by नानासाहेब नेफळे
In reply to पृथ्विराज असतील वा केजरीवाल, by नानासाहेब नेफळे
महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणेहे उत्तम करते आहे गुजरात सरकार. सगळे २२ कोटी महराश्ट्राच्या सत्ताधीशांचा कार्यकर्त्यांनी लुटुन खाल्ले. परत द्या ते पैसे गुजराथ ला.
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!बाकी काही असो पण राहुल अन लालूची तुलना केजरीवाल अन पृथ्वीराज चव्हाणांबरोबर करणे काही पटले नाही. हा फक्त वादासाठी वाद झाला.
In reply to लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, by बॅटमॅन
In reply to असहमत by सव्यसाची
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
राहुल सुद्धा एम फिल आहेछे! छे! एजन्सी फ्रान्स प्रेस (AFP) ची बातमी, ५ मार्चच्या अंकात आमच्या येथील इंग्रजी दैनिकाने छापली होती. त्यातून उर्ध्रुत करतो. बातमी मोदी व राहूल ह्यांच्याविषयी आहे. "One is a former tea boy, the other a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty" पुढे... "Often portrayed as a reluctant leader, he [राहूल गांधी] gave up a business career to enter politics".... आहात कुठे!! राहूल गांधी चुकून सत्तेवर आलाच तर तो थेट चंद्रावरून शिक्षण घेऊन आला आहे, आणि शुक्रावर अथव थेट सूर्यावरच त्याचा बिझीनेस होता तो सोड्न भारतातील गरीब बिचार्या जनतेचा उद्धार करण्यासाठी तो आता पृथ्वीतलावर अवतरला आहे, असे वाचावयास मिळेल ह्याची खात्री बाळगावी!
In reply to >>> त्येच की !नरेंद्र by श्रीगुरुजी
अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.+१०० मुर्खांशी वाद घालण्यात अर्थ नसतो, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणुन ठेवतात. :)
In reply to त्येच की !नरेंद्र मोदींनीही by नानासाहेब नेफळे
In reply to फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती by विकास
In reply to तिथेच तर फरक आहे. MA - by बंडा मामा
In reply to नवजातीयवाद by विकास
In reply to नव/जुना जातियवाद इथे कुठुन by बंडा मामा
In reply to नव/जुना जातियवाद इथे कुठुन by बंडा मामा
In reply to चुकीचे गृहीतक by विकास
In reply to चुकीचे गृहीतक by विकास
In reply to नव/जुना जातियवाद इथे कुठुन by बंडा मामा
In reply to तिथेच तर फरक आहे. MA - by बंडा मामा
In reply to इंग्रजी फाडफाड येत असेल तरच by खटपट्या
In reply to तिथेच तर फरक आहे. MA - by बंडा मामा
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IITअडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे काय तर इंजिनिअर (किंवा कदाचित डॉक्टरही) म्हणजेच तल्लख बुध्दीमत्तेचे आणि आर्ट्सवाले आडाणी. आधीच विंजिनिअर आणि त्यातून आय.आय.टीचा म्हणजे काय बोलायलाच नको.सगळ्या जगाची अक्कल केवळ यांनाच दिलेली आणि इतरांना काही समजत नाही.गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे किस झाड की पत्ती.आधीच आर्ट्सवाले म्हणजे थोडेसे 'मेन्टली चॅलेन्ज्ड' आणि त्यातून गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे ते किती मंद असतील याची कल्पनाच केलेली बरी!! या असल्या विकृत मानसिकतेचा मला स्वतःला भयंकर त्रास झाला आहे त्यामुळे असले कोणीतरी काहीतरी बरळायला लागले की ते प्रचंड डोक्यात जाते. आणि आय.आय.टी खरगपूरची काय मातब्बरी सांगता?मी पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे त्या संस्थेत ३०-३५ आय.आय.टी खरगपूरचे बी.टेक होते आणि अनेक आय.आय.टी खरगपूरवाल्यांना तिथे प्रवेश मिळालाही नव्हता. (अर्थातच आमच्याच संस्थेतील लोकांना जगातील सगळी अक्कल दिली आहे आणि बाकीचे आडाणी असा माझ्याकडे नक्कीच नाही-- अशा अॅटिट्यूडवाल्यांना इंटरव्ह्यूमध्येच वगळले जाते :) ) या असल्या 'होलिअर दॅन दाऊ' अॅटिट्यूडमुळे भारतातील कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे (आपल्याच समाजातील मोठ्या माणसांनी आणि इतरांनी). या प्रकाराला जितका होईल तितका विरोध केलाच पाहिजे.
त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.कोणाच्याही भाषणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध जोडायला काय सगळे आम आदमी पार्टीवाले वाटले का या कंसमामाला?
In reply to अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा प्रतिसाद by क्लिंटन
In reply to अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा प्रतिसाद by क्लिंटन
In reply to +१ by मालोजीराव
तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते.ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याचा अर्थ काय होतो?
In reply to मालोजीराव, by बंडा मामा
In reply to >>> परंतु नेहमीप्रमाणे by श्रीगुरुजी
केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.गुर्जी…तुम्ही मोदीप्रेमामुळे वाहावत जाता कधी कधी…तुमच्या पोस्ट अभ्यासपूर्ण असतात म्हणून नेहमी वाचतो. पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
In reply to केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज by मालोजीराव
स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.याविषयी असहमती दर्शवायचे कारण नाही. तरीही...
पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
In reply to स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट by क्लिंटन
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?९१,९६,९८ मध्ये चव्हाण जिंकले होते हे नजरेआड कसं केलत…१९५७ ते १९९८ पर्यंत त्यांच्या घरातलाच खासदार होता (प्रेमलाकाकी आणि आनंदकाका). ९९ च्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते…तत्कालीन स्थितीप्रमाणे श्रीनिवास पाटलांना फायदा होणार उघड होतं.
In reply to १९९९ मध्ये याच पृथ्वीराज by मालोजीराव
In reply to प्रश्न by क्लिंटन
तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.बरोबर आहे, त्यांना तिकीट मिळालं असतं तर कदाचित स्पष्ट झालं असतं असो माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.
In reply to तितकी पकड पृथ्वीराजांची आहे by मालोजीराव
In reply to >>> माझा मुद्दा त्यांच्या by श्रीगुरुजी
In reply to केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज by मालोजीराव
त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.हे थोडेफार मान्य आहे. पण काँग्रेस पक्षात रहायचा निर्णय त्यांचाच आहे.
In reply to गुजरातच्या विकासाच्या पोकळ by नानासाहेब नेफळे
In reply to नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू by विवेकपटाईत
In reply to एकापेक्शा जास्त असाव्यात by संपत
Kejriwal had alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years. To this Gujarat government stated, "This is a blatant lie. During his visit to Gujarat, Kejriwal had claimed that 800 farmers had committed suicide in the last 10 years. He is so excited with forging figures that now he claims to over 5,000 farmers have committed suicides in Gujarat. The fact is only one farmer has committed suicide due to crop failure in the last 10 years."
In reply to +/- by विकास
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागतील,तसे मनमोहन पंतप्रधान असताना लघुद्योग बंद पडतच आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्या मोजायच्या तर सर्वात जास्त आत्महत्या पृथ्वीबाबांच्या राज्यात्,खालोखाल आंध्रप्रदेशात आहेत .दोन्ही ठिकाणी कॉन्ग्रेस्वालेच अनेक वर्षे खुर्च्या गरम करत आहेत. केजरीवाल महाराष्ट्र दौर्यात याविषयी बोलले का?
In reply to आत्महत्या by चिरोटा
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
In reply to आश्चर्य आहे. by अर्धवटराव
गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे?माझ्या आठवणीनुसार भारताची अधिकृत भुमिका अशी आहे: युनोच्या सुचवणीप्रमाणे भारत सार्वमत घ्यायला तयार आहे, त्या आधी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरमधून सौन्य परत घ्यावे ही पूर्वअट भारताने घातली आहे. जोवर हे होत नाही तोवर भारतव्याप्त भागात निवडणुका घेत आहे, ज्या हे दाखवून देत आहे की तेथील जनता भारतात रहायला अनुकूल आहे. तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे - अर्थात त्याची (बहुदा नजीकच्या भविष्यात अजिबात पूर्ण होऊ न शकणारी ;) ) पूर्वअट पाळूनच!
In reply to मोदी व केजरीवाल या अजिबातच by ऋषिकेश
तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहेपूर्णपणे अमान्य. १९५७ मध्ये काश्मीरच्या घटनासमितीने एकमताने ठराव करून काश्मीर भारताचा भाग आहे हे मान्य केले. त्यानंतर भारत सरकारने काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी कायम धुडकावून लावली आहे. त्या घटनासमितीच्या निवडणुका कशा झाल्या वगैरे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत.तरीही काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी भारताच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत आहे हे म्हणणे अयोग्य आहे. हे वक्तव्य ऋषिकेशकडून येईल अशी अपेक्षा नव्हती. असो.
In reply to पूर्णपणे अमान्य by क्लिंटन
In reply to काही तपशील by ऋषिकेश
In reply to सार्वमत by क्लिंटन
In reply to यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश? by क्लिंटन
In reply to यावर उत्तर आधीच दिले होते पण by ऋषिकेश
In reply to "लोकांचे मत" या मध्ये by मंदार दिलीप जोशी
In reply to फरक पडू नये by सुनील
In reply to +१ by ऋषिकेश
In reply to ते काश्मीरात अल्पसंख्य कसे by मंदार दिलीप जोशी
In reply to ते काश्मीरात अल्पसंख्य कसे by मंदार दिलीप जोशी
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा.किती मागे जायचं ते ही सांगा! माझ्या माहितीप्रमाणे हिंदु काश्मिरात किमान गेली शंभरवर्षे तरी अल्पसंख्यच आहेत! काश्मिरीपंडित तिथेच रहात असतानाही.
In reply to फरक पडू नये by सुनील
In reply to यावर उत्तर आधीच दिले होते पण by ऋषिकेश
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.असे असेल तर वर झालेली सर्वमतावरील चर्चा व्यर्थ गेली! ;)
In reply to चर्चा व्यर्थ! by सुनील
In reply to यावर उत्तर आधीच दिले होते पण by ऋषिकेश
राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही.हे वाचाळवीर आहेतच.तरीही जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असे काहीतरी बोलत आहे.त्यातूनही बोलणार्या पक्षाचा नेता बाबा दूरदर्शींच्या दूरदर्शी पक्षाचा नाही तर दिल्लीत २९% मते आणि २८ जागा जिंकणार्या पक्षाचा नेता आहे.तेव्हा या गोष्टीला इतके निग्लेक्ट करणे कितपत योग्य आहे?
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.यातील भारतव्याप्त या शब्दावरच मुळात आक्षेप आहे.भारतात लोकशाही आहे याचा हा गैरफायदा घेतल्यासारखे झाले. आणि आआपला उठल्यासुटल्या सगळ्या गोष्टीवर सार्वमते घ्यायची खाज असेलही.पण काश्मीरातून सैन्य काढून घेतले तर त्याचे नक्की काय परिणाम होतील (अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्रधोरण इत्यादी) याचा सारासार विचार करण्यासाठी लागणारी सगळी माहिती सामान्य जनतेला नसते आणि तशी देणे योग्यही नाही. आपल्या एरियात बाग हवी की शाळा हवी यावर सार्वमत घेणे वेगळे आणि इतके दूरगामी परिणाम करू शकणार्या गोष्टीवर सार्वमत घेणे वेगळे एवढी जाण प्रशांत भूषण जे काही बरळला त्यात काहीही गैर न वाटणार्या मिपावरील अतिलिबरल लोकांना कशी नाही याचेच आश्चर्य वाटते. असो.
In reply to मोदी व केजरीवाल या अजिबातच by ऋषिकेश
एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये.अगदी माझ्याच भावना मांडल्यात. आणखीन एक गोष्ट म्हणजे आआपच्या निवडणूक निधी जमवण्याच्या पद्धतीमुळे त्याना मोठ्या उद्योगांची गरज नसेल म्हणून लॉबिंगला बळी पडण्याची शक्यता कमी. (अवांतर : लॉबिंगवरून आठवले, कोणी अमेरिकन राजकारणावर आधारित 'हाउस ऑफ कार्ड्स' बघते का? अतिशय रंजक मालिका) बाकी काश्मीर सार्वमताबद्दलची माहिती मला पूर्ण नवीन होती. आभार.
In reply to एक उत्तम - व अतिशय गरजेचा / by संपत
In reply to योग्य वेळी आली आहे ही मालिका by असंका
In reply to मोदी व केजरीवाल या अजिबातच by ऋषिकेश
In reply to म्हणुनच मी ' गरज नसताना' असं म्हटलय. by अर्धवटराव
आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.सहमत आहे. फक्त एखाद्या पक्षाला- थेट बोलायचं तर आआपला - एकाच व्यक्तीच्या माकडचाळ्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून जोखुन - खरतर त्यावरून नुसतीच राळ उडवून देत - आपण घाई करतोय का? अशी शंका येऊ लागली आहे. अशी वक्तव्ये, चुका सगळेच पक्ष करतात. एकाने एक उदा काधले की लगेच समोरच्याचे दुसरे उदा काढणार. आआपच्या उमेदवारांची यादी पाहिली की खरंतर आनंदून जावंस वाटतं असे उमेदवार उभे आहेत. एका वाचाळवीरामुळे त्यांना सार अव्हेरून टाकावं असं वाटत नाही. असो.
In reply to आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय by ऋषिकेश
In reply to तो एक वाचाळवीर... by अर्धवटराव
केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.राजकारणात आले ते देखील उत्तमच पण त्यानंत\र जे काही चालले आहे ते आक्षेपार्ह आहे.
In reply to तो एक वाचाळवीर... by अर्धवटराव
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.In reply to खोटारडे AK49 by विकास
In reply to सभतेच्या मर्यादा पाळणं कठिण जातय मला... by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव असले बरेच मुद्दे by बंडा मामा
In reply to अर्धवटराव असले बरेच मुद्दे by बंडा मामा
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
In reply to अर्धवटराव असले बरेच मुद्दे by बंडा मामा
- राजकारणात येणार नाही.
- (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
- ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
- दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
- वगैरे वगैरे
In reply to सभतेच्या मर्यादा पाळणं कठिण जातय मला... by अर्धवटराव
पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.क्या बात, अर्धवटराव.. अत्यंत धारदार वाक्य. च्यामारी, तुम्ही लढाच निवडणूक आता..
In reply to खोटारडे AK49 by विकास
In reply to जो भाग भारताच्या ताब्यात नाही by प्रसाद१९७१
In reply to -१ by विकास
श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहेजर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.
In reply to श्रीनगर पण भारतात नसल्याचे by प्रसाद१९७१
In reply to श्रीनगर पण भारतात नसल्याचे by प्रसाद१९७१
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.
येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद. का काय आएसाय का दावूदकड्न काय मलिदा येतोय काय?In reply to -१ by विकास
चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवतेअरुणाचल प्रदेश कधी भारतात होआ? ब्रिटिशांच्या कृपेनी तो भारताला जोडला गेला. आणि दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला आणि त्याला चीनी म्हणत होते. जर तो चीनी होता तर मग मणिपुर आणि अरुणाचल, मेघालय भारतात कसे?
In reply to दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला by प्रसाद१९७१
दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारलातुम्हा भारतीय लोकांनी म्हणजे याचा अर्थ तुम्ही भारतीय नाही का? बाकी चालू द्या.
In reply to तुम्ही भारतीय नाही का? by क्लिंटन
In reply to जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या by प्रसाद१९७१
मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.अवास्तव मागणी केली आहेत तुम्ही. ह्या स्वघोषीत पॉलीटीकल अॅनालिस्ट लोकांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.
In reply to जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या by प्रसाद१९७१
In reply to जो भाग भारताच्या ताब्यात नाही by प्रसाद१९७१
In reply to मित्रा, ज्या भागाचा by मंदार दिलीप जोशी
ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाहीअधिकृत रित्या म्हणजे काय? ह्याच कॉग्रेस सरकार नी "कसेल त्याची जमिन" असा कायदा आणुन ब्राह्मणांच्या जमिनी लाटल्या. पाकिस्तान आता तो भाग गेली ६२ वर्ष कसत आहे, मग तो त्यांचा नाही का?
In reply to मित्रा, ज्या भागाचा by मंदार दिलीप जोशी
नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्यातुमचे लष्कर म्हणजे देवाचे सैन्य आणि चीन चे लष्कर म्हणजे "असुरी"????? असे नसते हो. जरा मोठे व्हा. आणि युद्धात जय वगैरे होइल असली दिवास्वप्न बघु नका. सैन्या कडे २० दिवस पुरेल एव्हडा पण दारुगोळा नाहीये. कारगील च्या छोट्याश्या चकमकीत बोफोर्स चे तोफगोळे संपायला आले होते.
In reply to असे नसते हो. जरा मोठे व्हा. by प्रसाद१९७१
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
In reply to केजरीवालांनी वाराणसीत काय केलं यापेक्षा त्यांच्या नुसत्या by संजय क्षीरसागर
In reply to छान चालू आहे. by धन्या
In reply to माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी by प्रसाद१९७१
In reply to आय आय टी आणि आय आय एम मधले by बंडा मामा
In reply to अहो ते आय टी आय असतील ,परत by नानासाहेब नेफळे
In reply to केजरीवाल यांना ८५,००० भाडे भरण्याची नोटीस by मंदार दिलीप जोशी
मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा )त्यांच्या मुलांच्या परिक्षा संपल्या की ते निवासस्थान बदलणार आहेत असे त्यांनी मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. ऐन परिक्षेत घरे बदलणे किती त्रासदायक होऊ शकते याची कल्पना असल्याने हे कारण मला संयुक्तिक वाटले.
In reply to मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात by ऋषिकेश
In reply to १४ फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट by मंदार दिलीप जोशी
In reply to अच्छा! ऑगस्टपर्यंत तिथे by ऋषिकेश
In reply to पब्लिकचं काहीही फालतू मुद्दे काढणं चाललंय by संजय क्षीरसागर
In reply to ८५००० रुपये भाडे द्यायला या by मंदार दिलीप जोशी
In reply to ते पैसे भरतायंत आणि त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत by संजय क्षीरसागर
In reply to पंचाईत by विकास
In reply to इथले एक बेताल वक्तव्यं करणारे `पापभीरु' सदस्य by संजय क्षीरसागर
In reply to रेकॉर्ड by विकास
In reply to त्यांनी चेक दिला, विषय संपला by संजय क्षीरसागर
In reply to उत्तम by विकास
In reply to केजरीवाल यांना ८५,००० भाडे भरण्याची नोटीस by मंदार दिलीप जोशी
अगदी अगदी !