< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >
लेखनप्रकार
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...
गणपाहूनही गणपाभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?
गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल.
आपल्याला काय वाट्टं?
(अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;)
आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
वाचने
35123
वाचनखूण
प्रतिक्रिया
158
मी फष्ट .
In reply to मी फष्ट . by दिव्यश्री
अगदी!
In reply to अगदी! by सानिकास्वप्निल
तुम्ही निवडणूक लढवणार नाही
In reply to तुम्ही निवडणूक लढवणार नाही by प्यारे१
समिधा सारुन उपेग नय प्यारे.
In reply to समिधा सारुन उपेग नय प्यारे. by गणपा
एक वर्षापूर्वीची कोअर टीम
गणपा येडा आहे
In reply to गणपा येडा आहे by गणपा
गणपा कसाही असला तरी गणपा नीच
In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन
+++++++++++++++++++++++++++++
In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन
अगदी हेच लिहायला आलो होतो
In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन
गणपा कसाही असला तरी गणपा नीच
In reply to गणपा कसाही असला तरी गणपा नीच by बॅटमॅन
-१
हम्म
In reply to हम्म by चिरोटा
होमियोहित फुटलो!!!!
In reply to होमियोहित फुटलो!!!! by आदूबाळ
+१
In reply to होमियोहित फुटलो!!!! by आदूबाळ
आयला,
In reply to हम्म by चिरोटा
हा हा हा हा
अन घटकाभर धरा, झाला तुमचा
In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by गणपा
या प्रतिसादात गणपाऐवजी
In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन
+१
In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन
+ २
In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे .
In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे
In reply to नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे by आत्मशून्य
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे
In reply to या प्रतिसादात गणपाऐवजी by बॅटमॅन
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे
In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by गणपा
गट्टमन
In reply to गट्टमन by बॅटमॅन
झकास !
In reply to झकास ! by विटेकर
(No subject)
In reply to (No subject) by आदूबाळ
ठ्ठो
In reply to झकास ! by विटेकर
तुम्ही हलके घेतले, भरून पावलो
In reply to तुम्ही हलके घेतले, भरून पावलो by बॅटमॅन
नुस्ते हलके
In reply to नुस्ते हलके by विटेकर
येस्सार!!!!
In reply to गट्टमन by बॅटमॅन
ठो... ठो... ठो...
गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे
धन्य धन्य ते निराकार
In reply to धन्य धन्य ते निराकार by बॅटमॅन
अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच
In reply to अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच by निराकार गाढव
यावरुन
In reply to यावरुन by राजो
हा हा हा
In reply to यावरुन by राजो
हा हा हा.
In reply to अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच by निराकार गाढव
बाकी मा. निराकारजी गाढवजी,
In reply to बाकी मा. निराकारजी गाढवजी, by बॅटमॅन
मिपा-शेफनं त्यांना किचनमधे
In reply to मिपा-शेफनं त्यांना किचनमधे by डॉ सुहास म्हात्रे
किचेनमध्ये बसून...........
In reply to किचेनमध्ये बसून........... by बॅटमॅन
आता
In reply to किचेनमध्ये बसून........... by बॅटमॅन
फोटो बघता विहीर का लपविता हे
In reply to फोटो बघता विहीर का लपविता हे by सूड
अगदी अगदी
In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे
खि:खि:खि:
In reply to खि:खि:खि: by पैसा
मी कैच नै बोल्लो हां इथे.
In reply to मी कैच नै बोल्लो हां इथे. by प्रचेतस
@मी कैच नै बोल्लो हां इथे.>>>
In reply to मी कैच नै बोल्लो हां इथे. by प्रचेतस
इथे कुठे म्हटले आम्ही ...?
In reply to इथे कुठे म्हटले आम्ही ...? by चौकटराजा
ऑब्जेक्सन!
In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे
@गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर
गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !!
>>>In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे
खतर्नाक!
In reply to खतर्नाक! by कवितानागेश
बेशक घ्या !
In reply to ठो... ठो... ठो... by डॉ सुहास म्हात्रे
ते पिवळं करायचं राहीलं.
In reply to गट्टमन by बॅटमॅन
ह्या: ह्या: ह्या:
In reply to गट्टमन by बॅटमॅन
ब्या.. ट्या..
In reply to गट्टमन by बॅटमॅन
बॅट्याभाउ....
In reply to अन घटकाभर धरा, झाला तुमचा by गणपा
...
कोणी एकच मिपाशेफ बनेल असे
In reply to कोणी एकच मिपाशेफ बनेल असे by अजया
मिपाकर संघटीत झाला की
In reply to मिपाकर संघटीत झाला की by बॅटमॅन
तोच तर
In reply to मिपाकर संघटीत झाला की by बॅटमॅन
मिपाकर संघटीत झाला की
In reply to कोणी एकच मिपाशेफ बनेल असे by अजया
हो क्का
बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत
In reply to बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत by बाळ सप्रे
तीक्ष्ण जीभेचा माणूस
In reply to बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत by बाळ सप्रे
भगवान करो अन तुमची बात सच
गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा
In reply to गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा by बॅटमॅन
गणपा?
In reply to गणपा? by मूकवाचक
खातो तेच ...
In reply to खातो तेच ... by बॅटमॅन
उचक्या???!!!
In reply to उचक्या???!!! by निराकार गाढव
निराकार गधे ने क्या बात बोली
In reply to गणपा? by मूकवाचक
>>>खातो तेच ...
In reply to गणपा मिपाशेफ व्हावेत ही इच्छा by बॅटमॅन
ब्याटाजीरावत्यांनी मिपाची
In reply to ब्याटाजीरावत्यांनी मिपाची by विजुभाऊ
साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा
पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने...
In reply to पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने... by मूकवाचक
शी बाबा कंटाळा आला अश्या
In reply to शी बाबा कंटाळा आला अश्या by माझीही शॅम्पेन
सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत
In reply to सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत by क्लिंटन
काही तरी काय क्लिंटन मामा,
चर्चा
माझा स्टँड
In reply to माझा स्टँड by पैसा
आम्ही
In reply to माझा स्टँड by पैसा
भारीच पैतै... मी तुझ्या गटात
In reply to माझा स्टँड by पैसा
मी पण, मी पण. माझा पण एक
In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to =)) by पैसा
कसचं कसचं!
In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे
_/\_
In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे
हा सगळ्यात जमुन आलेला
In reply to मी पण, मी पण. माझा पण एक by डॉ सुहास म्हात्रे
ग्रेट पिस्पिकचा केक्का
In reply to माझा स्टँड by पैसा
मॅसॅकर>>> ???????????????????
In reply to मॅसॅकर>>> ??????????????????? by दिव्यश्री
हत्याकांड कत्तल
In reply to हत्याकांड कत्तल by बाळ सप्रे
ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच
मूढबालकाच्या मूषकलीला सुरु