Skip to main content

मॅक्रो छायाचित्रण....

लेखक पुश्कर यांनी सोमवार, 17/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
flowers flowes flowers flowers flowers
लेखनविषय:

वाचने 25009
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका .

Flickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो. मोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :)

In reply to by सूड

@ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! Wink>>> +१ पांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला! =))

सुरेख..... अमोल केळकर

छान फोटो.... माझा एक झब्बू...