लेखक पुश्कर यांनी सोमवार, 17/03/2014 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: छायाचित्रण वाचने 25009 प्रतिक्रिया 12 प्रतिक्रिया माफ करा पण चित्रे साधारण आणि प्रचेतस सोमवार, 17/03/2014 माफ करा पण चित्रे साधारण आणि आउट ऑफ फोकस वाटलीत. झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो कंजूस सोमवार, 17/03/2014 झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका . Flickr वर अपलोड करा, ते नांदेडीअन सोमवार, 17/03/2014 Flickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो. मोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :) हे घ्या.....Uncompressed पुश्कर सोमवार, 17/03/2014 मस्त ! कंजूस मंगळवार, 18/03/2014 मस्त ! प्रतिसादात दिलेले फोटो जास्त खटपट्या मंगळवार, 18/03/2014 प्रतिसादात दिलेले फोटो जास्त छान आहेत आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई सूड मंगळवार, 18/03/2014 आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई. पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! ;) @ पर आमच्यापरीस लईच झ्याक अत्रुप्त आत्मा बुधवार, 19/03/2014 In reply to आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई by सूड @ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! Wink>>> +१ पांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला! =)) १ च नम्ब्रर परिजात बुधवार, 26/03/2014 १ च नम्ब्रर - अमोल केळकर सोमवार, 31/03/2014 सुरेख..... अमोल केळकर मला पांढर्या फुलाचा फोटो यशोधरा गुरुवार, 03/04/2014 मला पांढर्या फुलाचा फोटो आवडला. छान फोटो..... अमोघ शिंगोर्णीकर शुक्रवार, 04/04/2014 छान फोटो.... माझा एक झब्बू...
माफ करा पण चित्रे साधारण आणि प्रचेतस सोमवार, 17/03/2014 माफ करा पण चित्रे साधारण आणि आउट ऑफ फोकस वाटलीत.
झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो कंजूस सोमवार, 17/03/2014 झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो असते त्याने फोटो काढले असतील तर इतकेच चांगले येतील .अथवा याचा रॉ फोटो (१० ते १६ मेपी)चांगला असेल परंतु साईटवर कम्प्रेस्ट झाला की डिटेलस उडतात.फुलांशिवाय दुसरे असले तर टाका .
Flickr वर अपलोड करा, ते नांदेडीअन सोमवार, 17/03/2014 Flickr वर अपलोड करा, ते कंप्रेस करत नाही फोटो. मोबाइलवरून पाहतोय, छान वाटल्या फोटोज. :)
आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई सूड मंगळवार, 18/03/2014 आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई. पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! ;)
@ पर आमच्यापरीस लईच झ्याक अत्रुप्त आत्मा बुधवार, 19/03/2014 In reply to आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई by सूड @ पर आमच्यापरीस लईच झ्याक फोटो काडलायसा!! Wink>>> +१ पांडु .. ए पांडु.. ये बरं शिकवणी घ्यायला! =))
प्रतिक्रिया
माफ करा पण चित्रे साधारण आणि
झूम लेन्सवर 'मैक्रो' /मायक्रो
Flickr वर अपलोड करा, ते
हे घ्या.....Uncompressed
मस्त !
प्रतिसादात दिलेले फोटो जास्त
आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई
@ पर आमच्यापरीस लईच झ्याक
In reply to आमास्नी त्येतलं काय कळत न्हाई by सूड
१ च नम्ब्रर
-
मला पांढर्या फुलाचा फोटो
छान फोटो.....