MH370 - फ्लाईट डीलेड..
In reply to विमान crashed म्हणून जाहीर by सचिन कुलकर्णी
In reply to हम्म.. by माहितगार
In reply to हम्म.. by माहितगार
In reply to +१ by सखी
In reply to ब्लॅक बॉक्स.. by उपास
In reply to ब्लॅक बॉक्स.. by उपास
In reply to शंका वर वर जरूर रास्त वाटते by डॉ सुहास म्हात्रे
१. एका उड्डाणाचा (२० मिनीटे ते ८ तास) अव्हरेज डेटा २० जीबी (हे व्हॉईस डेटाच्या तासांच्या आकारमानाप्रमाणे फार कमी-जास्त असू शकते पण केवळ कामाच्या व्याप्तीच्या धोपट अंदाजाकरीता समजूया) धरला तर दर दिवशी १००० टेरॅबाईट डेटा, म्हणजेच दर वर्षीचा ३६५,००० टीबी डेटा होईल. प्रत्यक्षात हा आकडा अनेक पटींनी मोठा असू शकतो.अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त डेटा दरवर्षी साठवून ठेवत असाव्यात आणि वापरतात देखील. आणि प्रत्येक फ्लाईटचा सारा डेटा सेन्ट्रली इतका वेळ कशाला साठवायला हवा. विमानाचा उड्डाणासाठी लागणारा महत्वपूर्ण डेटा विमान निदान जमिनीवर सुखरूप उतरेपर्यंत तरी ठेवायचा नंतर वाटल्यास काढून टाकावा. आणि काय गोपनीय माहिती लिक होईल अशी भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी इतका हव्यास कशाला हवा व्यक्ती स्वातंत्र्याचा. एक विमान इतक्या इंचीवरून जिवंत व्यक्तींना घेऊन उडते आहे आणि त्याचे कधीही काहीही होऊ शकते. अशा वेळी त्या विमानावर पूर्णवेळ सक्तीने लक्ष ठेवलेच पाहिजे. अशी स्वयंपूर्ण यंत्रणा असायलाच हवी. प्रत्येक विमान कंपनीने स्वतःहून अशी यंत्रणा निर्माण करायला हवी होती आणि आहे. प्रत्येक विमान कंपन्यांची जबाबदारी असायला हवी ती. दर वर्षी अविश्वसनीय हवामान अंदाज वर्तविणाऱ्या कामासाठी लागणाऱ्या उपग्रहापेक्षा, मध्ये मध्ये नेटवर्क सतत जात येत असणाऱ्या मोबाईल कंपन्यासाठी लागणाऱ्या उपग्रहापेक्षा निदान ह्या कामासाठी चार पाच राष्ट्रांनी मिळून एक सर्वेक्षण उपग्रह ठेवायला हवा. अशा प्रकारची यंत्रणा अशक्य आणि खर्चिक नाही पण करायची कुवत, इच्छा इत्यादी नसणे हेच कारण असावे. कारण यंत्रणेत अशा प्रकारचा/चे बग असणे हे ज्या प्रमाणे पुढील संशोधनासाठी कारणीभूत असते तसेच असे बग माहित असून देखील काही काळ ते तसेच ठेवणे, बऱ्याच लोकांसाठी तरी फायद्याचे / स्वार्थाचे असते. एक अवांतर - असाच डेटा खाजगी बस वाले, एसटीवाले, प्रवास करीत असणाऱ्या प्रवाशांचा घेतात. नाव, वय, फोन नंबर, कुठे उतरणार इत्यादी. पण हा डेटा प्रवास करीत असताना चालक आणि क्लिनर ह्यांनी तो वेळ असताना शेअर न करणे आणि फक्त स्वतः जवळ बाळगणे, किती लॉजिकल आहे? समजा गाडीला अपघात झाला आणि ही यादी / डेटा हरवला, जळाला, भिजला तर काय उपयोग आहे त्याचा. मला तर वाटते विमानासारखा रिकॉर्डर, निदान प्राथमिक अवस्थेतला तरी प्रत्येक गाडीत, निदान मोठ्या गाड्यांना देखील असायला हवा. विमान प्रवास आजपर्यंत सर्वात सुखरूप ठरला आहे म्हणून भविष्यात देखील तो सर्वात सुखरूप असेल हे माझ्या मते नशिबाचा भाग आहे. नाहीतर भारतासारख्या देशात तिथल्या यंत्रणा रस्त्यावर जाण्याऱ्या गाड्या, माणसे सुखरूप हाताळू शकत नाहीत तिथे उडणारी विमाने सुखरूप आहेत ह्याबद्दल कोणाचे आभार मानावे.
In reply to अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त by सुहासदवन
In reply to अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त by सुहासदवन
In reply to अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त by सुहासदवन
In reply to मी केवळ फक्त सद्य by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मेमरी इज चिप.. by उपास
In reply to उपास, तुमचा काहीतरी गैरसमज by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मी केवळ फक्त सद्य by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा प्रतिसाद मला आहे का? पण मी by स्वप्नांची राणी
In reply to नथिंग पर्सनल अबाउट इट ! by डॉ सुहास म्हात्रे
माझा विमानव्यवसायाशी आतापर्यंत एकाच प्रकारचा संबंध आला आहे... प्रवासी म्हणूनपुन्हा एकदा गविंच्या प्रतीक्षेत. यात नेमकी विमान कंपन्यांची / जबाबदार संस्थांची भूमिका काय असते ते कदाचित तेच सांगू शकतील.
In reply to अजुनही मुळ प्रश्न कायम आहे... by आत्मशून्य
In reply to जर विमानाने आपली आल्टिट्यूड by गवि
In reply to जर विमानाने आपली आल्टिट्यूड by गवि
In reply to विमान पाण्यात पडल्या नंतर, by देशपांडे अमोल
विमान पाण्यात पडल्या नंतर, मोठी लाट किंवा पाणी उसळून आले नसेल? ते कुणाला दिसले अथवा जाणवले नसेल? मला वाटतं की हे नक्कीच कुठल्या radar वर डिटेक्ट झाला असेल च ना? मग त्या विषयी अजुन काहीच वाचनात कसं नाही आलं?(या बद्दल गवि आणि इतर अधिक ट्क्नीकल सांगू शकतील पण माझ जे वाचन झाल त्यानुसार:) विमान पाण्यात पडल्या नंतर, मोठी लाट किंवा पाणी उसळून आले नसेल? >> असेल ना पण तो (अंशतः) कायम वादळी वारे आणि उंच लाटांचा वेगवान समुद्री प्रवाहांचा प्रदेश असल्यामुळे उपग्रहांकडून सध्यातरी ज्या प्रतीच्या इमेजेस उपलब्ध होतात त्यात नेहमीच्याच मोठ्या लाटात अजून एक मोठी लाट दिसणार नाही. वातावरण ढगाळ असेल तर काहीच दिसणार नाही. सॅटेलाईटशी संपर्कातही व्यत्यय येऊ शकत असावा. वादळी भागात नौकाही कमी जातात. आसपास जमिनी प्रदेश नसल्यामुळे मानवी दृष्टीच्या ट्प्प्याबाहेर असणे सहज सहाजिक आहे. त्सुनामी विषयक यंत्रणा कोणत्या तत्वावर काम करतात त्याची कल्पना नाही पण समुद्राच्या एकुण आकारा पुढे एक विमान क्षुल्लक गोष्ट ठरत असावी. एकुण माणूस अजून निसर्गाला जिंकु शकला नाही हेच खर आहे.
In reply to पण जर ते विमान समुद्रात जरी by प्रमोद देर्देकर
In reply to पण जर ते विमान समुद्रात जरी by प्रमोद देर्देकर
In reply to पण जर ते विमान समुद्रात जरी by प्रमोद देर्देकर
In reply to प्रमोदजी, ज्या भागात हे विमान by सुहास झेले
In reply to प्रमोदजी, ज्या भागात हे विमान by सुहास झेले
In reply to http://youtube.com/watch?v by नांदेडीअन

In reply to ही माहिती फारच उशिरा आली! by आयुर्हित
In reply to भीषण by पैसा
In reply to मला वाटतय... by आत्मशून्य
In reply to मला वाटतय... by आत्मशून्य
In reply to रूस की खुफिया एजेंसी का दावा, by मंदार कात्रे
In reply to आणखी एक विमान बेपत्ता by अर्धवटराव
In reply to एक वर्ष... by योगी९००
In reply to यआच by स्पंदना
In reply to बॅटरीज by श्रीरंग_जोशी
In reply to .सतरा महिन्यांनंतर पहिला by गवि
In reply to विंडोज् , कुशन्स पण सापडल्या by विकास
In reply to हे सगळं सापडलं? by अर्धवटराव
In reply to विमानाचे अवशेष मोझाम्बिक मध्ये सापडले by मंदार कात्रे
In reply to विमानाचे अवशेष मोझाम्बिक मध्ये सापडले by मंदार कात्रे
In reply to वर काढतो आहे! by हणमंतअण्णा शंक…
In reply to नेमके काय झाले (असावे)? by हणमंतअण्णा शंक…
In reply to व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण by गवि
In reply to व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण by गवि
विमानाच्या नाकाचा आकार आणि व्हरटिकल स्टाबिलयझरचा स्लोप, आणि इंजिन प्लेसमेंट यावरून कोणते तरी एक "बोईंग" कंपनीचे विमान आहे इतके दिसते आहे.हा सुपरइंपोज केलेला फोटो.
दुसऱ्या व्हिडिओ बाबत. हा साटेलाईट perspective म्हटला गेला आहे. पण विमानाचे पृष्ठभाग आणि त्यांचे orientation पाहता तो व्हिडिओ विमानाच्या खालून शूट केला गेला आहे. पहिल्या व्हिडीओत अंधारातील चित्रीकरण आहे. म्हणजे विमान त्या वेळी अंधारात होते. अशा वेळी एखादा उपग्रह जरी सूर्यप्रकाशात असेल तरी विमानाचे चित्रण अंधारातच असले पाहिजे होते आणि ते इतके स्पष्ट (resolution नव्हे, प्रकाश या दृष्टीने) नसले पाहिजे.सॅटेलाईट नेमके काय असावे यावर खूप खल झाला आहे. क्रॉप केलेला व्हिडिओ असल्याने त्यात सॅटेलाईटचे नाव अर्धेच आले आहे. तरीही ते बहुतेक NROL-22 असावे असा कयास आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मूळ व्हिडिओ हा स्टेरिओस्कोपिक थ्रीडी असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार NROL-22 हा फक्त रिले सॅटेलाईट म्हणून वापरला आहे असे ध्यानात येते. म्हणजे मूळ व्हिडिओ एक किंवा दोन इतर सॅटेलाईटनी घेतलेला आहे. कदाचित SBIRS-GEO 1 (aka USA 230) or SBIRS-GEO 2 (aka USA 241). किंवा USA-184 आणि USA-200 असण्याची देखील शक्यता आहे.
अंधाराबाबत पुन्हा संदिग्धता आहे. यावर अजून काही स्पष्ट अॅनालायसिस आलेले नाही.
२. पहिल्या व्हिडिओ बाबत: तो स्थिर जागेवरून / stable perspective ने चित्रित केलेला आहे. ज्या प्रकारे विमानाचा आकार आणि पूर्ण वळसा दिसतो त्यानुसार जर खरोखर हे शूटिंग आकाशात केलं गेलं असेल तर ते किमान काही किलोमीटर दुरून केलं गेलं आहे. अशा वेळी एक बूम टाइप शॉक वेव्ह इतक्या दूरवर आणि थेट कॅमेऱ्यावर येणे हे अत्यंत कृत्रिम वाटत आहे.हा थर्मल व्हिडिओ एका मिलीटरी ड्रोन ने घेतलेला आहे. मूळ व्हिडिओ ग्रेस्केल असण्याची शक्यता आहे. MQ-1C Gray Eagle
त्यामुळेच त्यात पॅच वर्क किंवा पिक्सेल अनियमितता सापडू शकत नसावी.त्यात अनियमितता आहे. पण ती का आहे हे ताडायला गेले तर व्हीएफएक्स वाल्यांनी यावर प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनत घेतलेली दिसतीय. कारण व्हिडिओ कशाचे आहेत हे जर पाहिले तर व्हीएफएक्स वाल्यांना काय सिम्युलेट करावं लागतंय हे पाहा. १. ३डी लेयर २. स्पाय सॅटेलाईट रेकॉर्डिंग ३. रिले सॅटेलाईट डिटेल्स ४. 6fps ने एका मोठ्या क्षेत्रफळावर नॅव्हिगेशन ५. हा मोठा व्हिडिओ पॅन करायला कर्सर हलवणे दाखवायला कस्टम सॉफ्टवेअर ६. रिमोट डेस्क्टॉप स्ट्रीम वेगळ्या रिझॉल्युशनला ७. त्याचे स्क्रीन कॅप्चर
आणखी एक. मूळ व्हिडिओ जर मार्च १४ मधेच आला होता आणि समजा कोणीतरी सरकार / लष्कर पातळीवर तो काढून टाकला, तर मग आर्काइव्ह डॉट ऑर्ग वरून cached कंटेंट न काढून टाकणे अगदीच दूधखुळेपणाचे वाटते.मूळ व्हिडियोला तसेही फार लोकांनी पाहिले नव्हते. ते अजूनही तसेच आहेत. आर्काइव्ह वरुन सहजासहजी कंटेट काढता येतो का ते माहित नाही. कदाचित तसा प्रयत्न झाला देखील असेल. परंतु एक लक्षात घेतले पाहिजे. युएसेस निमित्ज चा फ्लिर व्हिडिओ २००८ च्या दरम्यान लीक झाला होता. तेव्हाही तो फेक आहे असे लोक सांगत होते. न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्धी देताना पेंटॅगॉन ने जवळ जवळ साताठ वर्षांनी व्हिडिओ लीक खरे आहेत असे मान्य केले. त्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही. मलेशियन एअरफोर्स चीफ रोदझाली यांनी ' unidentified blobs on military radar ' पाहिल्याचे सांगितले आहे.
दुसऱ्या व्हिडीओत विमान गायब होतानाचा चमकता स्फोट हा अगदीच रामानंद सागर रामायण टिव्ही सीरिज बाणांचे युद्ध स्पेशल इफेक्ट लेव्हलला गेला आहे.कदाचित ते तितकंच क्रॅपी असू शकेल. नाहीतर व्हिज्युअलचा बाप माईस्त्रो Guillermo del Toro त्याने पाहिलेल्या तबकडीवर म्हणालाच आहे : त्याच्याच शब्दात : "It was horribly designed. It was a flying saucer. So clichéd, with lights going like this. It’s so sad. I wish I could reveal they’re not what you think they are. They are what you think they are." हा हा हा.
In reply to खूप खोल आहे हे ससेबिळ by हणमंतअण्णा शंक…
दुसऱ्या व्हिडीओत विमान गायब होतानाचा चमकता स्फोट हा अगदीच रामानंद सागर रामायण टिव्ही सीरिज बाणांचे युद्ध स्पेशल इफेक्ट लेव्हलला गेला आहे.अजूनएक म्हणजे, विमान गायब होण्याआधी तापमान कमी करणे, ऑर्ब फिरताहेत ते पूर्ण ३डी गोलाकार (निव्वळ एकाच प्रतलात फिरणे नव्हे) फिरणे, त्यांच्या तापमानातले फरक दाखवणे इत्यादी इत्यादी.. दोन्ही व्हिडीओ वेगवेगळ्या काळात अपलोड केलेले आहेत. सॅटेलाईट्सचा अभ्यास, विमानाच्या एअरोडायनॅमिक्सचा अभ्यास, वरती व्हीएफएक्सचा अभ्यास म्हणजे कुण्या एका व्यक्तीचे काम नाही. गायब होताना अगदी ढगांवर पाठीमागून रिफ्लेक्ट झालेला लाईट असो, किंवा लहा छिद्र असोत, अगदी बारीक बारीक तपशीलही सोडले नाहीत!! इतक्या बारीक गोष्टींचा विचार करणार्याला अगदी अदभुत टेलिपोर्ट दाखवता आलाच असता की! त्यामुळे मला स्पेशल इफेक्ट स्पेशलच असावा असे वाटत नाही.
लवकरच मी या दिवाळी अंकात यावर विस्तृत लेख लिहित आहे.🙏 (आधी पाहिला नसल्यास) National Geographic चा MH370 विषयक Malaysia Airlines (Full Episode) | Drain the Oceans हा व्हिडीओ पण पाहुन घ्या असे सुचवतो, चांगली माहिती आहे त्यात. नॅशनल जिओग्राफिकची 'ड्रेन द ओशन्स' ही माझी आवडती मालिका आहे.

या दुव्यावर विमान