केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत
In reply to धीश्क्यांव!!!! by मृगजळाचे बांधकाम
दिग्गीराजा सनी लिओन आहे
पण ते राजकारणातले निनाद कुलकर्णी आहेत ना? ;) की निनाद आणि सनी लिओनी दोन्ही आहेत? In reply to दिग्गीराजा by बाळकराम
In reply to लेखाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to तसे असल्यास by विकास
In reply to आपला काय बोलायचे ते बोला.. by संपत
In reply to क्षमस्व by विकास
In reply to बजाज by बाळकराम
In reply to निरिक्षण by विकास
In reply to मोदींसारख्या by बाळकराम
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
In reply to जो नेता नको by विकास
मला आत्तापर्यंत मॅनिफेस्टो / निवडणूक जाहीरनामा हा निवडून आलो तर काय करू याचा वचननामा/जनतेशी करार असे वाटायचे.आता इतका भन्नाट ज्योक मारल्यामुळे सगळा प्रतिसाद तसाच झालायं.
In reply to वॉट अ ज्योक! by संजय क्षीरसागर
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
In reply to अति झालं हसू आलं.. by उपास
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
In reply to >>> आणि अजून केजरीवालांनी by श्रीगुरुजी
भारतात उर्वरीत नागरिकांना किमान बुद्धी सुद्धा नाही उर्वरित लोकांचं माहित नाही पण काही अल्पसंख्य लोकांना मात्र किमान बुद्धी (सुद्धा) नसावी बहुधा- त्यांच्या संघटना "बौद्धिक" वगैरे घेऊन उजेड पाडायचा जीवापाड प्रयत्न करत असतात, त्यावरून तरी तसेच म्हणावे लागेल ;)
आणि तुम्ही बेडरपणाबद्दल बोलताय म्हणजे जरा जास्तच झालं राव- तुमच्या संघटनेची "बेडरवृत्ती" ६५ वर्षापूर्वी सगळ्या जगाने बघितली होती आणि अजूनही कुठे-कुठे त्याचा प्रत्यय येतच असतो- उदा- १९९६ मध्ये जिवावर उदार होऊन १३ दिवसातच अतिशय बेडरपणे वाजपेयींनी दिलेला राजीनामा, जसवंतसिंहानी अतिशय धीरोदात्तपणे, बेडरपणे आस्थापूर्वक दहशतवाद्यांना विमानाने सोडून येणे, "सत्तेवर आल्यावर एन्रॉनला समुद्रात बुडवू वा दाऊदला खेचत भारतात घेऊन येवू" अशी चेतनादायी वक्तव्ये केल्यावर मनावर दगड ठेवून अतिशय बेडरपणे त्याचे केलेले विस्मरण, "मंदिर वही बनायेंगे" अशी दाहक डरकाळी फोडल्यानंतर २५ वर्षे आणि ३ केंद्र सरकारे होऊन गेल्यानंतरही मंदिर बनवणे तर सोडाच जनतेलाच **** बनवण्याचा बेडरपणा....खूप उदाहरणे देता येतील. काल-परवा आलेल्या, अजून राजकीय दृष्ट्या नवजातच असलेल्या शेंबड्या आआप वर आज जिवाच्या कराराने टीका करण्याची वेळ तुमच्यावर गेली ९० वर्षे राजकारणात असूनही येते ही एकच गोष्ट तुमचा बेडरपणा सिद्ध करण्यासाठी समर्थ आहे. आआप आणि जनतेच्या सदिच्छांशी लढण्याचा बेडर पणा तुमच्यात यावा हीच इच्छा! आजवर भारतीय सुजाण जनता वि. देशद्रोही संघटना यामध्ये भारतीय जनताच जिंकली आहे आणि अंतिमतः जनताच जिंकेल- भलेही एखाद दुसरी निवडणूक देशद्रोही जरी जिंकले तरी! याची खात्री नक्कीच बाळगा
बाळकराम
(देव पाण्यात घातलेला)In reply to श्रीगुरुजी by बाळकराम
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
जो नेता नकोय त्याला निवडणूकीत पराभूत करा'मग राहुल गांधी / सोनिया गांधी विरुद्ध का नाही उभे रहात ए.के? मला हाच एक प्रश्न सतत पडत आहे की आप जर भ्रष्टाचारा विरुद्ध असेल तर खर तर त्यांनी काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या मागे हात धुवुन पडायला पाहिजे.. पण हे तर मोदींच्याच मागे लागलेत.. मोदी काही धुतल्या तांदुळाचे आहेत असा भाग नाही, पण ते "उपलब्ध पर्यायातील सर्वात उत्तम पर्याय" आहेत. मोदी वगळता काँग्रेस कडुन राहुल गांधी हा पर्याय आहे, त्या पेक्षा कदाचित मनमोहनही चालुन जातील (तत्वतः फरक नाहीये म्हणा.. काहीही झालं तरी मॅडमच खर्या पंतप्रधान आहेत.. पण मननोहन माकडचाळे तरी करणार नाहीत..) आणि आप कडुन खुद्द ए.के.. पण ज्यांनी "पुरेसं संख्याबळ नाही.. म्हणुन पुर्ण ताकदीनी सत्तेत येऊ आणि मग मुखमंत्री होऊ" असा पर्याय निवडलाय त्यांना ह्या हिशोबानी पंतप्रधान तर होता येणार नाही.. बाकी काही कॉम्बिनेश्न असतील तरी मला जास्त माहित नाही.. संक्षी.. तुम्ही फकत बोल्ड केलेल्या प्रश्नाच उत्तर द्या.. बाकीच नाही वाचलत तरी चालेल..
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
In reply to प्रश्न by क्लिंटन
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
In reply to मोदिंचे मतदारसंघ. by अर्धवटराव
In reply to केजरीवाल मोदींविरुद्ध लढतील याची बिजेपीला कल्पना नसेल by संजय क्षीरसागर
इतका भाबडा तर्क कुणीही करणार नाही.धन्यवाद. कुणिही हा तर्क केलेला नाहि हे वाचुन बरं वाटलं.
जर मोदींचा स्वतंत्र अजेंडा आहे आणि केजरीवालांना पराभूत करुन ते सरळ जनमताचा कौल आजमावू शकत होते तर त्यांना पराभवाची भीती का वाटली?मोदिंच्या स्वतंत्र अजेंड्यात केजरीवालंना पराभूत करण्याचा अंतर्भाव असण्याची शक्यता कमि आहे. मुद्दाम कुणाला पराभूत करायला म्हणुन मोदि निवडणुकीचा घाट घालणार नाहित. मोदिंना पराभवाची भिती वाटतेय असं मत बनवायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. मोदि किंवा कुणीही राजकारणि/खेळाडु/बिझनेसमन हार-जितचा विचार करुनच पाउलं उचलत असावा. पण मोदि केजरीवालांना घाबरण्याइतके पक्व राजकारणी असावे असं मला तरी वाटत नाहि.
It shows only one thing, he is not sure of his manifesto.अगदी शंभर टक्के लोकांना आपला मॅनीफेस्टो आवडावा असं कुणिही राजकारणी गृहीत धरत नसावा.
वाराणसीच्या भाषणात त्यांनी `रामराज्य लाएंगे' असं दुहेरी आणि गर्भित अर्थ असलेलं स्टेटमंट केलंय.आय अॅम शुअर त्यांनी तसं केलं असेल. तो त्यांच्या राजकारणाचा भागच आहे. असे गर्भीत अर्थाचं बोलणं, योग्य वेळी खोकणं वगैरे टेक्नीक राजकारणी लोकं वापरत असतात.
लोकांच्या भावनांना हात घालण्यापलिकडे त्यांच्याकडे काहीही नाही त्यामुळे मतदारसंघाचा कल बघून ते भाषण ठोकतात. आणि हे त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसेल.लोकांच्या भावनेला हात घालण्यापलिकडे केजरीसाहेबांकडे सुद्धा सध्यातरी काहिच नाहि. मतदारसंघाचा, व्यासपीठाचा कौल बघुन भाषण देणं (उदा. आआपची निर्मीती अल्ला आणि ईश्वराने केली आहे वगैरे) हे देखील राजकारणी लोक करत असतात. इट्स ग्रॅण्टेड. मोदिंकडे भाषण देण्यापलिकडे एक-दोन गोष्टी तरी जास्त असाव्या मात्र. अॅट्लिस्ट अंबानी-अदानी उद्योग समुह तरी लाभार्थी करण्याची ताकत मोदींमधे आजघडीला आहे :) . केजरीसाहेब सत्तेवर आले कि त्यांचीही लाभार्थींची लिस्ट तयार होईल. ते सहाजीक आहे.
Kejariwal is sure of himselfआय डाऊट. पण तुम्हाला तसं वाटत असल्यास तुमच्या मताचा आदर आहेच.
कारण भ्रष्टाचार निर्मूलन या मुद्यावर ते ठाम आहेत.सो इज मोदी. तुम्हाला तसं वाटत नसल्यास त्या मताचा देखील आदर आहे.
मोदी जर रामराज्य आणणार असतील तर वाराणसी हाच त्यांच्यासाठी योग्य मतदारसंघ होता. मग आता दुसरा अर्ज का भरतायंत?मोदिंकरता वाराणसीच योग्य आहे हे तुमचं मत झालं. जर दोन ठिकाणी उभं राहुन रामराज्य आणायचे त्यांचे प्लॅन असतील तर आपण कशाला आडकाठी आणावी? केजरीसाहेबांनी येनकेनप्रकरेण दिल्लीतच तळ ठोकुन, मुख्यमंत्री बनुन, जनलोकपाल पास करुनच लोकसभेला उतरावं असं कोणि म्हटलं तर ते चुक होणार ना? राजकारण्याल त्याच्या योजना ठरवु देत कि. आणि लोकसभा पर्स्पेक्टीव्हने केजरीवाल सध्या नथींग टु लुज मोडमधे आहेत. हा लाभ कि तो लाभ अशी परिस्थिती आलि कि केजरीसाहेब देखील मतदारसंघ आणि इतर बर्याच गोष्टींची फिकीर करतील.
It shows only one thing, he is split inside. He doesn't believe what he wants to do. In fact he doesn't know what exactly he wants to do.साहेब, ते इनसाईड-आउटसाईड स्प्लीट वगैरे शिक्के त्या दोघांनाहि लावु नका हो. त्यांना आपल्या मातिच्या पायांनी राजकारण करु देत. हे इनसाईड-आउटसाईड स्प्लीट प्रासंगीक आहे त्या दोघांसाठीही. लेट देम ब्रीद इन देअर ऑवन स्पेस. मोदिंबद्दल म्हणाल, तर मला तरी खात्री आहे कि त्यांना व्यवस्थीत माहित आहे कि त्यांना काय हवय (स्वतः करता, आणि जनतेसाठी सुद्धा. ) आय डाऊट फॉर केजरीवाल दौ.
त्यांना फक्त पंतप्रधान व्ह्यायचंय, मग बाकी तिकडे काही का होईना!पहिल्या भागाशी १००% सहमत. मोदिंना प्रधानमंत्रीपदाची प्रचंड महत्वाकांक्षा आहे. (केजरीसाहेब देखील वैयक्तीक महत्वाकांक्षेच्या बाबतीत कमि नाहित) माझ्यासारखे काहि लोकं त्यांना त्याबद्दल अॅडमायर देखील करतात. आणि मोदि प्रयत्नांची कसुर करणार नाहि हे नक्की. पण जनतेप्रती ते बेपर्वा आहेत असं मल तरी वाटत नाहि.
In reply to मोदिंचे मतदारसंघ. by अर्धवटराव
मोदी केजरीवालांना लाइटली घेणार नाहि. पण म्हणुन ते केजरीसाहेबांना घाबरुन पळुन गेले हा विनोद केजरीभक्तीचं सुख मिळवुन देत असला तरी त्यात तथ्य नाहि.+१
In reply to एक गोष्ट नमुद कराविशी वाटतेय. by अर्धवटराव
In reply to एक गोष्ट नमुद कराविशी वाटतेय. by अर्धवटराव
In reply to एक प्रश्न by मराठी कथालेखक
In reply to गेल्या १२ वर्षात गुजरात by श्रीगुरुजी
In reply to कारण by विकास
In reply to कारण by विकास
...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!...बिन्डोक प्रतिसाद....!!!!! ...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!...बिन्डोक प्रतिसाद....!!!!! ...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!विनोद१८
In reply to ...बिन्डोक प्रतिसाद....!!!!! by विनोद१८
In reply to :( by विकास
In reply to :( by विकास
In reply to :( by विकास
In reply to :( by विकास
In reply to ...बिन्डोक प्रतिसाद....!!!!! by विनोद१८
In reply to विनोंद्जी by निनाद मुक्काम …
In reply to ...लक्षात आले माझ्या....!! by विनोद१८
दिग्गीराजा