जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
वाचने
57760
प्रतिक्रिया
258
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिग्गीराजा
In reply to धीश्क्यांव!!!! by मृगजळाचे बांधकाम
दिग्गीराजा सनी लिओन आहेपण ते राजकारणातले निनाद कुलकर्णी आहेत ना? ;) की निनाद आणि सनी लिओनी दोन्ही आहेत?बालका दोष तुझा नाही आहे.
In reply to दिग्गीराजा by बाळकराम
५०% वीजबिल माफी
लेखाच्या आशयाशी सहमत
तसे असल्यास
In reply to लेखाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी
आपला काय बोलायचे ते बोला..
In reply to तसे असल्यास by विकास
क्षमस्व
In reply to आपला काय बोलायचे ते बोला.. by संपत
बजाज
In reply to क्षमस्व by विकास
निरिक्षण
In reply to बजाज by बाळकराम
मोदींसारख्या
In reply to निरिक्षण by विकास
:)
In reply to मोदींसारख्या by बाळकराम
इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय!
जो नेता नको
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
वॉट अ ज्योक!
In reply to जो नेता नको by विकास
तसं असेल तर
In reply to वॉट अ ज्योक! by संजय क्षीरसागर
अति झालं हसू आलं..
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to अति झालं हसू आलं.. by उपास
>>> आणि अजून केजरीवालांनी
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
श्रीगुरुजी
In reply to >>> आणि अजून केजरीवालांनी by श्रीगुरुजी
भारतात उर्वरीत नागरिकांना किमान बुद्धी सुद्धा नाहीउर्वरित लोकांचं माहित नाही पण काही अल्पसंख्य लोकांना मात्र किमान बुद्धी (सुद्धा) नसावी बहुधा- त्यांच्या संघटना "बौद्धिक" वगैरे घेऊन उजेड पाडायचा जीवापाड प्रयत्न करत असतात, त्यावरून तरी तसेच म्हणावे लागेल ;) आणि तुम्ही बेडरपणाबद्दल बोलताय म्हणजे जरा जास्तच झालं राव- तुमच्या संघटनेची "बेडरवृत्ती" ६५ वर्षापूर्वी सगळ्या जगाने बघितली होती आणि अजूनही कुठे-कुठे त्याचा प्रत्यय येतच असतो- उदा- १९९६ मध्ये जिवावर उदार होऊन १३ दिवसातच अतिशय बेडरपणे वाजपेयींनी दिलेला राजीनामा, जसवंतसिंहानी अतिशय धीरोदात्तपणे, बेडरपणे आस्थापूर्वक दहशतवाद्यांना विमानाने सोडून येणे, "सत्तेवर आल्यावर एन्रॉनला समुद्रात बुडवू वा दाऊदला खेचत भारतात घेऊन येवू" अशी चेतनादायी वक्तव्ये केल्यावर मनावर दगड ठेवून अतिशय बेडरपणे त्याचे केलेले विस्मरण, "मंदिर वही बनायेंगे" अशी दाहक डरकाळी फोडल्यानंतर २५ वर्षे आणि ३ केंद्र सरकारे होऊन गेल्यानंतरही मंदिर बनवणे तर सोडाच जनतेलाच **** बनवण्याचा बेडरपणा....खूप उदाहरणे देता येतील. काल-परवा आलेल्या, अजून राजकीय दृष्ट्या नवजातच असलेल्या शेंबड्या आआप वर आज जिवाच्या कराराने टीका करण्याची वेळ तुमच्यावर गेली ९० वर्षे राजकारणात असूनही येते ही एकच गोष्ट तुमचा बेडरपणा सिद्ध करण्यासाठी समर्थ आहे. आआप आणि जनतेच्या सदिच्छांशी लढण्याचा बेडर पणा तुमच्यात यावा हीच इच्छा! आजवर भारतीय सुजाण जनता वि. देशद्रोही संघटना यामध्ये भारतीय जनताच जिंकली आहे आणि अंतिमतः जनताच जिंकेल- भलेही एखाद दुसरी निवडणूक देशद्रोही जरी जिंकले तरी! याची खात्री नक्कीच बाळगा बाळकराम (देव पाण्यात घातलेला)त्याचं काय आहे, तुम्हाला
In reply to श्रीगुरुजी by बाळकराम
संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
जबराट प्रश्न
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
प्रश्न
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
>>> पिराताई तुम्ही
In reply to प्रश्न by क्लिंटन
जर का ते रागाविरुद्ध उभे
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
>>> मग राहुल गांधी / सोनिया
In reply to संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार by पिलीयन रायडर
...मोदी भ्रष्ट असल्याचा काही पुरावा आहे का ???
In reply to इथे कोण कुणाशी बोलतोयं ते कळणं अवघड झालंय! by संजय क्षीरसागर
मोदिंचे मतदारसंघ.
केजरीवाल मोदींविरुद्ध लढतील याची बिजेपीला कल्पना नसेल
In reply to मोदिंचे मतदारसंघ. by अर्धवटराव
:)
In reply to केजरीवाल मोदींविरुद्ध लढतील याची बिजेपीला कल्पना नसेल by संजय क्षीरसागर
+१
In reply to मोदिंचे मतदारसंघ. by अर्धवटराव
एक गोष्ट नमुद कराविशी वाटतेय.
+१०० अगदी मनातले बोललात..
In reply to एक गोष्ट नमुद कराविशी वाटतेय. by अर्धवटराव
कारण
In reply to एक गोष्ट नमुद कराविशी वाटतेय. by अर्धवटराव
एक प्रश्न
वडोदरा
In reply to एक प्रश्न by मराठी कथालेखक
ह्म्म्म
In reply to वडोदरा by विकास
गेल्या १२ वर्षात गुजरात
कारण
In reply to गेल्या १२ वर्षात गुजरात by श्रीगुरुजी
हहपुवा
In reply to कारण by विकास
...बिन्डोक प्रतिसाद....!!!!!
In reply to कारण by विकास
:(
In reply to ...बिन्डोक प्रतिसाद....!!!!! by विनोद१८
:)
In reply to :( by विकास
खिक्क्क्क!
In reply to :( by विकास
खिक्क्क्क!
In reply to :( by विकास
खिक्क्क्क!
In reply to :( by विकास
विनोंद्जी
In reply to ...बिन्डोक प्रतिसाद....!!!!! by विनोद१८
...लक्षात आले माझ्या....!!
In reply to विनोंद्जी by निनाद मुक्काम …
उद्या
In reply to ...लक्षात आले माझ्या....!! by विनोद१८
सध्या आप समर्थकांच ब्रीगेडी