नंदन निलकेणी
एक सुशिक्षीत मान्यवर,
चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव,
Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव,
देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी,
Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक,
एक कॉंग्रेस नेता,
पद्मभूषण पुरस्कार विजेते,
आधारपत्र अध्यक्ष
कदाचित भावी पंतप्रधान(जर कॉंग्रेस बहुमतात आली तर),
निवडणूक तोंडावर आली असतांना सांगतात
"आरक्षण खाजगी संस्थेतही हवे"
याला काय म्हणावे?
आरक्षणाचे गाजर
दलितांच्या मतावर डोळा
लोकांच्या भावनांशी खेळ
जातीयवादाची विष पेरणी
फोडा आणि राज्य करा नीती
एक घाणेरडे राजकारण
खाजगी संस्थेच्या प्रगतीची वाट लावणे
देशाची अधोगतीकडे वाटचाल
Brain drain ला खुले आम प्रोत्साहन
cheap publicity stunt
इतर चांगल्या मुद्द्यांचा अभाव
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
Productivity गेली चुलीत
नैपुण्याची ऐशी तैशी
शिक्षणाचा आईचा घो
राजकारणी लोकांचा एक समज
भारतीय समाज: एक मेंढरांचा कळप
वाचने
31573
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्यानं
कामगिरी म्हंटले तर..
why to promote it like this?
तुम्हीच तुमच्या प्रश्णांची
बॉर्र
ज्यांना आरक्षणाची खरोखरच गरज
यावरून एक जोक आठवला.
+=)) सॉलिड
In reply to यावरून एक जोक आठवला. by बाप्पू
चंद्रावर जायला कमीतकमी १ तरी
In reply to यावरून एक जोक आठवला. by बाप्पू
अहो १ कुठे
In reply to चंद्रावर जायला कमीतकमी १ तरी by प्रसाद१९७१
आणि ते २० ओपनवाले २००
In reply to अहो १ कुठे by आजानुकर्ण
येस
In reply to आणि ते २० ओपनवाले २०० by नितिन थत्ते
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील वि
In reply to येस by आजानुकर्ण
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच.तर्र वो! अजुनबी हे ओपन वालेच लोक काय काय मोठ-मोठे शोध लावत असत्याती- ऑस्कर म्हणू नका, नोबेल म्हणू नका, ग्रॅमी म्हनू नका, (पन म्याग्यासेसे तर अजाबात म्हनू नका (आजकाल त्याला लय वंगाळ समजत्यात)) समदीकडे हे आप्लेच ओपनवाले लोक बक्षिसं घ्येत असत्यात. कालच ही नोबेल वाल्यांची लिश्ट पघितली- तितं समदे आपले कूळ्करनी, आपटे, दामले आनि थत्तेच की वो! आता ह्यास्नी ज्ञानी न्हाय म्हनायचं तर कुनास्नी वो?हो ना.. ५० टक्के मार्क पाडून
In reply to ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील वि by बाळकराम
चालू द्या..
In reply to हो ना.. ५० टक्के मार्क पाडून by काळा पहाड
काळा पहाड
In reply to हो ना.. ५० टक्के मार्क पाडून by काळा पहाड
आवडला..
In reply to काळा पहाड by बाळकराम
Brain drain
In reply to काळा पहाड by बाळकराम
ब्रेन ड्रेन
In reply to Brain drain by आयुर्हित
उच्च विद्या विभूषित मंडळी
In reply to ब्रेन ड्रेन by आजानुकर्ण
इतरत्र तुम्ही पेटंट्स चा
In reply to उच्च विद्या विभूषित मंडळी by आयुर्हित
सहमत आहे
In reply to ब्रेन ड्रेन by आजानुकर्ण
भारतीय संगणक अभियंत्यांसाठी
In reply to सहमत आहे by बाळकराम
छान प्रतिसाद
In reply to काळा पहाड by बाळकराम
प्रगती.....हा! हा !!.हा !!!!
In reply to छान प्रतिसाद by आजानुकर्ण
मूलभूत संशोधनाविषयी आपले बरेच
In reply to प्रगती.....हा! हा !!.हा !!!! by आयुर्हित
संख्या व गुणवत्ता
In reply to मूलभूत संशोधनाविषयी आपले बरेच by आबा
!
In reply to संख्या व गुणवत्ता by आयुर्हित
उत्तम प्रतिसाद. किंबहुना
In reply to छान प्रतिसाद by आजानुकर्ण
आरक्षण हवे की नको
In reply to काळा पहाड by बाळकराम
तेच ते नि तेच ते
In reply to काळा पहाड by बाळकराम
या दोन्ही लेखांचा आणि माझ्या
In reply to तेच ते नि तेच ते by पैसा
ओ बाप्पू
In reply to या दोन्ही लेखांचा आणि माझ्या by बाप्पू
टंकायचे श्रम वाचवलेत.
In reply to हो ना.. ५० टक्के मार्क पाडून by काळा पहाड
साडेसतरा महिलाही खिक्क...!
In reply to अहो १ कुठे by आजानुकर्ण
साडेसतरा महिलांना न्हवे....
In reply to साडेसतरा महिलाही खिक्क...! by आत्मशून्य
आरक्षण म्हणजे हनुमानाची शेपटीच
सहमत...
In reply to आरक्षण म्हणजे हनुमानाची शेपटीच by आयुर्हित
निवृत्तीनंतरचा सोपान चढण्या
मुलभूत सुविधा
जरी तिसरे सयाजीराव राजे
In reply to मुलभूत सुविधा by आयुर्हित
"दलित" असल्याचा त्रास
In reply to जरी तिसरे सयाजीराव राजे by शेखरमोघे
सयाजीराव तीसरे
In reply to जरी तिसरे सयाजीराव राजे by शेखरमोघे
हम्म
+१
In reply to हम्म by चिरोटा
इन्फोसिसमध्ये काम करत असताना
स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा योग आहे!
In reply to इन्फोसिसमध्ये काम करत असताना by श्रीगुरुजी
इथे बोंबलणारे आपण सगळे आणि
In reply to इन्फोसिसमध्ये काम करत असताना by श्रीगुरुजी
>>> कदाचित आपल्याला
In reply to इथे बोंबलणारे आपण सगळे आणि by नितिन थत्ते
+१
In reply to इथे बोंबलणारे आपण सगळे आणि by नितिन थत्ते
द्या आरक्षण
.
८०% करा की
In reply to . by पोटे
अहो या असल्या तथाकथित IDOLS
जैन समाजाला आरक्षण देणे
अल्पसंख्याक हा निकष लावला तर
In reply to जैन समाजाला आरक्षण देणे by मृगजळाचे बांधकाम
आरक्षण नाही
In reply to जैन समाजाला आरक्षण देणे by मृगजळाचे बांधकाम
minority community म्हणून सरकारनी मान्यता
In reply to आरक्षण नाही by रमेश आठवले
आता माझी सटकली रे.........!
+१
In reply to आता माझी सटकली रे.........! by मदनबाण
अपेक्षीत चर्चा.
एक अनार और सौ बिमार
होनेस्ती बिगिन्स अॅट होम..
सहावा व सातवा मुद्दा सोडून
In reply to होनेस्ती बिगिन्स अॅट होम.. by विटेकर
. वेळेत आणि योग्य तो कर मी
In reply to होनेस्ती बिगिन्स अॅट होम.. by विटेकर
या साठी आपण सारे मिपाकर एक होऊन काय काय करू शकतो...
विरोधीपक्ष नेते बनायची पण लायकी नाही
!
आपले उपयोगी प्रतिसाद द्यावेत
!
In reply to आपले उपयोगी प्रतिसाद द्यावेत by आयुर्हित
तुमच्या लाडक्या गुजरात मधली आजची परिस्थीती
हा चोर माणुस आहे. स्वताची