आता माझी सटकली रे.........!
In reply to यावरून एक जोक आठवला. by बाप्पू
In reply to यावरून एक जोक आठवला. by बाप्पू
In reply to चंद्रावर जायला कमीतकमी १ तरी by प्रसाद१९७१
In reply to अहो १ कुठे by आजानुकर्ण
In reply to आणि ते २० ओपनवाले २०० by नितिन थत्ते
In reply to येस by आजानुकर्ण
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच. तर्र वो! अजुनबी हे ओपन वालेच लोक काय काय मोठ-मोठे शोध लावत असत्याती- ऑस्कर म्हणू नका, नोबेल म्हणू नका, ग्रॅमी म्हनू नका, (पन म्याग्यासेसे तर अजाबात म्हनू नका (आजकाल त्याला लय वंगाळ समजत्यात)) समदीकडे हे आप्लेच ओपनवाले लोक बक्षिसं घ्येत असत्यात. कालच ही नोबेल वाल्यांची लिश्ट पघितली- तितं समदे आपले कूळ्करनी, आपटे, दामले आनि थत्तेच की वो! आता ह्यास्नी ज्ञानी न्हाय म्हनायचं तर कुनास्नी वो?In reply to ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील वि by बाळकराम
In reply to हो ना.. ५० टक्के मार्क पाडून by काळा पहाड
सरकारी नोकरी घेवून फुकट पगार खाऊन...चालू द्या. मराठी साहित्यिकांतील काही "ओपन" सरकारी नोकर जसे की व. पु. काळे, पु. ल. देशपांडे (स्वल्पकाळ का होईना), विश्वास पाटील इ. आठवले. तसेच सरकारी नोकरीतही जवळपास ५०% "ओपनवाले" आहेतच. (आरक्षणाची मर्यादा ५०%च आहे, माझ्या माहितीत). मग सगळेच सरकारी नोकर फुकट पगार खाऊन ओपनवाल्यांना शिव्या देणारे आहेत, की ही उपाधी केवळ आरक्षणातून आलेल्या सरकारी नोकरांसाठी आहे? नाही म्हणजे माझ्या माहितीत मनःपुर्वक काम करणारे आरक्षित जातीतले सरकारी नोकर पण आहेत आणि "ओपन" वाले ऐदी सरकारी नोकरपण.. ते वुडहाऊसचं एक वाक्य आठवलं ब्वॉ.. येडा काय म्हणे तर "आय डोंट हेट इन प्लुरल्स.."
In reply to हो ना.. ५० टक्के मार्क पाडून by काळा पहाड
In reply to काळा पहाड by बाळकराम
In reply to काळा पहाड by बाळकराम
In reply to Brain drain by आयुर्हित
In reply to ब्रेन ड्रेन by आजानुकर्ण
In reply to उच्च विद्या विभूषित मंडळी by आयुर्हित
In reply to ब्रेन ड्रेन by आजानुकर्ण
In reply to सहमत आहे by बाळकराम
In reply to काळा पहाड by बाळकराम
In reply to छान प्रतिसाद by आजानुकर्ण
In reply to प्रगती.....हा! हा !!.हा !!!! by आयुर्हित
In reply to मूलभूत संशोधनाविषयी आपले बरेच by आबा
In reply to संख्या व गुणवत्ता by आयुर्हित
In reply to छान प्रतिसाद by आजानुकर्ण
उत्तम प्रतिसाद. किंबहुना भारताच्या इतिहासात रिझर्वेशन सुरु झाल्यावरच (गेल्या पन्नास साठ वर्षात) जीवनमान उंचावले आहे व तथाकथित ब्रेनड्रेन जोरात सुरु झाल्यावरच (नव्वदीच्या दशकात) भारताच्या प्रगतीनेही वेग घेतला आहे असे निरीक्षण नोंदवता येईल. -- आजानुकर्ण बाकी चालू द्याबापरे! राहूल गांधी चावला की काय?
In reply to काळा पहाड by बाळकराम
In reply to काळा पहाड by बाळकराम
In reply to तेच ते नि तेच ते by पैसा
In reply to या दोन्ही लेखांचा आणि माझ्या by बाप्पू
In reply to हो ना.. ५० टक्के मार्क पाडून by काळा पहाड
हो ना.. ५० टक्के मार्क पाडून इंजिनियरींग ला प्रवेश घेवूनशिवाय निम्मी फी किंवा अगदी मामुली फीचं विसरलात की हो. आता थोड्या वर्षांनी ह्यांना शिकल्याबद्द्ल पैसे द्यावे असा निर्णय सरकारने घेऊन टाकावा.
In reply to अहो १ कुठे by आजानुकर्ण
साडेसतरा महिलाहीखिक्क...!
In reply to साडेसतरा महिलाही खिक्क...! by आत्मशून्य
In reply to आरक्षण म्हणजे हनुमानाची शेपटीच by आयुर्हित
आणि जर आरक्षण असेल, तर सर्वांना याचा फायदा व्हावा. नाही तर कोणालाच नाही. आरक्षणाची अजिबात गरज नसलेले समाज: असे तरी कोणी नाही आणि सदैव नसते.
In reply to मुलभूत सुविधा by आयुर्हित
In reply to जरी तिसरे सयाजीराव राजे by शेखरमोघे
In reply to जरी तिसरे सयाजीराव राजे by शेखरमोघे
In reply to हम्म by चिरोटा
In reply to इन्फोसिसमध्ये काम करत असताना by श्रीगुरुजी
In reply to इन्फोसिसमध्ये काम करत असताना by श्रीगुरुजी
In reply to इथे बोंबलणारे आपण सगळे आणि by नितिन थत्ते
In reply to इथे बोंबलणारे आपण सगळे आणि by नितिन थत्ते
In reply to . by पोटे
In reply to जैन समाजाला आरक्षण देणे by मृगजळाचे बांधकाम
In reply to जैन समाजाला आरक्षण देणे by मृगजळाचे बांधकाम
In reply to आरक्षण नाही by रमेश आठवले
In reply to आता माझी सटकली रे.........! by मदनबाण
In reply to होनेस्ती बिगिन्स अॅट होम.. by विटेकर
In reply to होनेस्ती बिगिन्स अॅट होम.. by विटेकर
. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणारहे का? मी कष्टानी कमवलेल्या पैश्याचा टॅक्स भरायचा आणि तो ९०% भ्रष्टाचाराच्या पोटात जाणार किंवा ह्या फुकटच्या स्कॉलरशीप वर वाया जाणार. जिथे जमेल तिथे कर चुकवायलाच पाहिजे. आधीच नोकरी करणार्या माणसाला कर चुकवता येत नाही.
In reply to आपले उपयोगी प्रतिसाद द्यावेत by आयुर्हित
पुरेसे पर्याय उपलब्ध नसल्यानं