केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
वाचने
57738
वाचनखूण
प्रतिक्रिया
258
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
देशद्रोही लोकांमध्ये दम असतोच.
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
हे आणखी एक..
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
जबरदस्त
In reply to जबरदस्त by क्लिंटन
मी ह्यावेळी भारतात खास
In reply to बरं.. by पिलीयन रायडर
सोनीया गांधी
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
माझ्या अल्प मतीनुसार काही
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
पण
In reply to पण by आजानुकर्ण
हे घ्या
In reply to हे घ्या by क्लिंटन
धन्यवाद
In reply to हे घ्या by क्लिंटन
बातमी पुन्हा वाचा. भाजपने
In reply to बातमी पुन्हा वाचा. भाजपने by संपत
अरेच्चा खरंच की
In reply to बातमी पुन्हा वाचा. भाजपने by संपत
व्हॉटेवर
In reply to व्हॉटेवर by विकास
cooperation = सहकार्य. आणि हे
In reply to cooperation = सहकार्य. आणि हे by संपत
तसे नाही
In reply to तसे नाही by विकास
तात्पर्य काय तर भाजपने आआपला
In reply to तात्पर्य काय तर भाजपने आआपला by संपत
तात्पर्य
बाकी काही असो, येनकेनप्रकारेण
In reply to बाकी काही असो, येनकेनप्रकारेण by ऋषिकेश
+१
In reply to बाकी काही असो, येनकेनप्रकारेण by ऋषिकेश
+१
@पिलियन रायडर
In reply to @पिलियन रायडर by निनाद मुक्काम …
शेरखानच्या सांगण्या वरून
In reply to शेरखानच्या सांगण्या वरून by विवेकपटाईत
बाकी आमच्या प. दिल्ली वरून
बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल.लई ब्येष्ट इचावंताना इचारा ना. त्येंच्या म्हनन्यापर्मानं हे "एकसोएक क्रेडेंशियल्स" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) हैती बर्का. आता बगा तुम्च्या या चुकीवर १०,००० शबुदांचा लई भारी (मंग दुस्र काय म्हनन्याचि बिशाद हाय काय कोनाची :) ?) पर्तीपर्तीसाद येतोय बर्का. ढाल घेउन तयारित र्हावा +DIn reply to शेरखानच्या सांगण्या वरून by विवेकपटाईत
भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
हो
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
उगाचच
In reply to उगाचच by विकास
ही लिस्ट ६ मार्चची आहे.
In reply to ही लिस्ट ६ मार्चची आहे. by संपत
आपलं ठेवायचे झाकून
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
काय सांगता काय? बंदे मे है दम!
मोदींविरूद्ध उभे राहणार्या
In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
डरना जरुरी है करून जातील
In reply to डरना जरुरी है करून जातील by संपत
फरक
In reply to फरक by विकास
व्यक्तीमहात्म्याचा हा दोष आहेच.
In reply to व्यक्तीमहात्म्याचा हा दोष आहेच. by अर्धवटराव
+१ आणि त्यापुढे
In reply to फरक by विकास
एक सांगू का.. आपाच्या
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय.
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
वाक्यरचना आवडली
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
अर्ध्या लेका शिकला असतास तर
In reply to अर्ध्या लेका शिकला असतास तर by प्यारे१
प्रयत्न करुन बघितला होता....
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
वाजपेयी सरकारने अयोध्या, समान
In reply to वाजपेयी सरकारने अयोध्या, समान by संपत
मग आश्वासने का दिली?
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
असहमत
In reply to असहमत by विकास
" नंतर आपचे रेकॉर्ड
In reply to " नंतर आपचे रेकॉर्ड by संपत
मुद्दा
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
टाळ्या!!
आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे.टाळ्या !! नेमकं आणि चपखल! आणि केवळ याच कारणाने भाजपा आणि काँग्रेस आआप ला इतका विरोध करताहेत- कारण आआपमुळे त्यांचे राजकारण स्वच्छ करावे लागेल त्यांना. तसे झाले तर संघ वगैरेंची दुकाने बंद होतील ना!In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
दगड गोळा करत असतील
In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
इतर पक्षांना ते परवडेल का?
In reply to इतर पक्षांना ते परवडेल का? by क्लिंटन
दिग्गीराजा
खुजलीवाल एक नं. चा बंडल व
अहो सध्या 1बिएचके फ्लॅट चे