केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत
In reply to अरविंद ... by मूकवाचक
In reply to अरविंद ... by मूकवाचक
In reply to अरविंद ... by मूकवाचक
बॅनरखालच्या निबंधात देखील काँग्रेसचे नाव नाही! बिच्चारे राष्ट्रवादी! :(In reply to आप आणि काँग्रेसची उमेदवारांची यादी. by विकास
In reply to पहिली गोष्ट : हे आआपचे बॅनर by संपत
In reply to या संस्थळावर... by विकास
In reply to आआपच्या संस्थळावर देखील आता by संपत
In reply to आताची ताजी बातमी ... by चौकटराजा
In reply to बातमी खरी असेल तर भाजप समर्थक by संपत
बातमी खरी असेल तर भाजप समर्थक देशभर नमो लाट आहे असे जे बोंबलत फिरत आहेत त्यावर खुद्द नमोंचा विश्वास नाही असं दिसतंयकशावरून? तुम्हा केजरीवाल समर्थकांचे तार्किक निष्कर्ष नेहमी बुचकळ्यात पाडणारे असतात. हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता? मोदींनी गुजरातमधून निवडणुक लढविणे यात काही नवल नाही.जर गुजरातबाहेरून निवडणुक लढवली नाही तर म्हणायला मोकळे की मोदींचा करिश्मा गुजरातबाहेर चालणार नाही. बाहेरूनपण निवडणुक लढवली तर म्हणणार की मोदींची लाट आहे यावर मोदींचाच विश्वास नाही. वाराणसीतून निवडणुक लढविणार असे म्हटले की विचारायचे 'सेफ मतदारसंघ' कशाला हवा (वाराणसी हा कितपत सेफ मतदारसंघ आहे हा प्रश्न आहेच). सगळे मोठे नेते स्वतः (त्यांच्या मते) सेफ असलेल्या मतदारसंघातूनच लढत असतात. त्याचे कारण त्यांना स्वतःसाठी त्या मतदारसंघात वेळ घालवावा लागत नाही आणि ते देशभर पक्षाच्या इतर उमेदवारांचा प्रचार करत करू शकतात. शरद पवार १९६७ पासून निवडणुक लढवत आहेत.पण ते निवडणुक लढवायला बारामतीबाहेर पडले पहिल्यांदा २००९ मध्ये. सोनिया गांधी १९९९ मध्ये अमेठी (उत्तर प्रदेश) आणि बेल्लारी (कर्नाटक) मधून लढल्या. अमेठी मतदारसंघ त्यांनी का निवडला याचे कारण वेगळे सांगायलाच नको. १९५२ पासून १९९८ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत बेल्लारीमधून काँग्रेसचा विजय होत होता. त्यामुळे १९९९ मध्ये बेल्लारी काँग्रेससाठी "सेफ सीट" होती. (त्या मानाने वाराणसी मोदींसाठी बरीच अनसेफ सीट आहे तरी ते तिथून लढत आहेत :) ) २००४ आणि २००९ मध्ये सोनिया गांधी घराण्याच्या परंपरागत रायबरेलीमधून तर राहुल गांधी अमेठीतून लढले. जगजीवनराम सासाराम (बिहार) बाहेरून कधी निवडणुक लढले नाहीत. बंगाराप्पा कधी शिमोगा सोडून लोकसभेची निवडणुक लढले नाहीत. (विधानसभेतही शिमोगा जिल्ह्यातीलच सागर आणि सोराब या जागा त्यांनी कधी सोडल्या नाहीत). अशी अनेक उदाहरणे देता येतील. दुसरे म्हणजे एकापेक्षा जास्त मतदारसंघातून मोठ्या नेत्याने निवडणुक लढवायचा एक फायदा असतो. दोन्ही मतदारसंघांच्या आजूबाजूच्या प्रदेशात पक्षाला फायदा होतो आणि जास्त जागा जिंकायला मदत होते. वाराणसी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात आहे. या प्रदेशातून मोदींनी निवडणुक लढविल्याचा फायदा पक्षाला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात आणि बिहारच्या पश्चिम भागात होईल असे कॅल्क्युलेशन पक्षाचे कशावरून नसेल? मोदींनी दोन ठिकाणी निवडणुक लढवली म्हणजे ते घाबरलेच आहेत हा निष्कर्ष कशावरून काढलात? आणि शेवटचे म्हणजे पुढील मोठ्या नेत्यांनी दोन मतदारसंघातून निवडणुक लढवली,दोन्ही ठिकाणी जिंकले आणि तरीही पक्षाला चांगले यश मिळाले (काही उदाहरणात पक्ष बहुमतात आला) अशी काही उदाहरणे: १. अटलबिहारी वाजपेयी: १९९१- लखनौ (उत्तर प्रदेश), विदिशा (मध्य प्रदेश)-- पक्षाला उत्तर प्रदेशात ८५ पैकी ५१ जागा मिळाल्या. मध्य प्रदेशात तेवढे यश मिळाले नाही (४० पैकी १२ च) २. लालकृष्ण अडवाणी: १९९१- नवी दिल्ली (दिल्ली), गांधीनगर (गुजरात)-- पक्षाला दिल्लीत ७ पैकी ५ तर गुजरातमध्ये २६ पैकी २२ जागा मिळाल्या ३. अटलबिहारी वाजपेयी: १९९६- लखनौ (उत्तर प्रदेश), गांधीनगर (गुजरात)-- पक्षाला उत्तर प्रदेशात ८५ पैकी ५१ तर गुजरातमध्ये २६ पैकी १६ जागा मिळाल्या. ४. इंदिरा गांधी: १९८०- रायबरेली (उत्तर प्रदेश), मेडक (आंध्र प्रदेश)-- पक्षाला दोन्ही राज्यांमध्ये चांगले यश मिळाले. मेडक हा इंदिरा गांधींसाठी 'सेफ' मतदारसंघ होता बरे का :) विधानसभा निवडणुका-- १. एन.टी.रामाराव- आंध्र प्रदेश (१९९४): हिंदूपूर आणि तेक्काळी. तेलुगु देसम आणि मित्रपक्षांनी २९४ पैकी २५० पेक्षा जास्त जागा जिंकून काँग्रेसला जोरदार चोप दिला. २. मुलायमसिंग यादव- उत्तर प्रदेश (१९९३): जसवंतनगर, निधौली कला, शिकोहाबाद. या निवडणुकांनंतर इतर पक्षांच्या पाठिंब्यावर मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. ३. लालूप्रसाद यादव- बिहार (१९९५): दानापूर आणि राघोपूर. या निवडणुकांमध्ये लालूप्रसाद यादवांच्या जनता दलाने मित्रपक्षांसह ३२४ पैकी जवळपास २०० जागा जिंकल्या. ४. शिवराजसिंग चौहान- मध्य प्रदेश (२०१३): बुधनी आणि विदिशा. या निवडणुकांमध्ये भाजपने २३० पैकी १६५ जागा जिंकल्या. ५. कल्याणसिंग-उत्तर प्रदेश (१९९३): अतरौली आणि कासगंज. भाजप सगळ्यात मोठा पक्ष (१७७/४२५) ६. ओमप्रकाश चौटाला- हरियाणा (२०००): नरवाना आणि रोरी. आय.एन.एल.डी ९० पैकी ४७ जागा जिंकून चौटाला मुख्यमंत्री सध्या इतकीच उदाहरणे आठवत आहेत. अजून आठवल्यास लिहेनच. आता या सगळ्या उदाहरणांमध्ये संबंधित नेते घाबरले होते म्हणून दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत होते का याचा निवाडा वाचकांवरच सोडतो :)
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
In reply to फक्त by विकास
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
In reply to ह्यातल्या कुणाचाही त्यांची by संपत
In reply to खरं की काय by क्लिंटन
In reply to खरं की काय by क्लिंटन
In reply to रामरावाचा पक्ष आधीच्या by संपत
In reply to रामरावाचा पक्ष आधीच्या by संपत
In reply to परत एकदा by क्लिंटन
In reply to लढू द्या कि त्यांना वाराणशीत. by संपत
In reply to जर by विकास
कम्युनिस्टांनी तर भांडवलशाही अमेरीकेच्या नाकदुर्या ओढत तत्कालीन बुश सरकारकडून त्यांना वाळीत टाकून झाले आहे.
In reply to बाकी नेहमीचच आहे पण हे वाक्य by संपत
In reply to अंगना चॅटर्जी आणि इतर by विकास
In reply to जर by विकास
जर मोदी लाट नसेल तर मोदी विरोधक आणि त्यातले अग्रगण्य (अगदी दिग्गीराजांपेक्षाही) केजरीवाल यांना उगाच घसेफोड करून अजून खोकायची काहीच गरज नाही.अगदी अगदी. तो केजरीवाल म्हणतो की देशात मोदींची लाट नाही. पण मग भाषणात वारंवार मोदींचा उल्लेख का येतो? त्याला नेमके गुजरातमध्ये जाऊनच तमाशा करावासा का वाटला? गेल्या वर्षभरापासून एक गोष्ट वारंवार बघायला मिळालेली आहे. भाजपवाल्यांनी काय करावे याची चिंता इतरांनाच जास्त. पहिल्यांदा भाजपवाल्यांनी आपला नेता म्हणून कोणाला निवडावे यावर दळण सुरू होते.शिवराजसिंग चौहान का नाहीत? अडवाणी का नाहीत? उत्तर प्रदेश ८० खासदार निवडून देतो मग उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही असले प्रश्न विचारले जात होते. मोदींना निवडल्यानंतर पुढचे प्रश्न सुरू झाले-समजा आघाडीच्या राजकारणासाठी मोदी सोडून इतर कोणाला पंतप्रधान म्हणून स्विकारावे लागले तर मोदी समर्थकांची अवस्था कशी होईल? असल्या ढोंगी लोकांना सांगायची एकच गोष्ट--आमचे जे काही व्हायचे ते होईल.त्याची चिंता तुम्ही करायची काहीही गरज नाही.ते होते न होते तोच मोदींनी कुठून लढावे किती ठिकाणहून लढावे हे पण हेच बाहेरचे लोक सांगणार.काय करणार. शेवटी स्वभावाला औषध नाही हे खरेच.तेव्हा याउपर अशांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय फारसे माझ्यातरी हातात राहिलेले नाही. आणि असे झाल्यानंतर मला वादविवादांमध्ये कोणीच हरवू शकलेले नाही असे म्हणूनही कॉलर ताठ केली जाईलच. :) )
In reply to +१ by क्लिंटन
In reply to परत एकदा by क्लिंटन
--वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील?सहमत. वाराणसीतून उभे राहिल्यास आजूबाजूच्या २५-३० मतदारसंघांमध्ये हर हर मोदी करत हिंदू मतांचे पोलरायझेशन करण्याची युक्ती असावी असे वाटते. अर्थात जोपर्यंत दंगली वगैरे पेटवल्या जात नाहीत तोपर्यंत त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. फक्त स्ट्रॅटेजी काय असावी याचा हा अंदाज आहे.
In reply to हेच कारण आहे by आजानुकर्ण
In reply to हेच कारण आहे by आजानुकर्ण
बाकी मोदींनी वाराणसी का निवडले याला तुम्ही दोघांनी दिलेल्या निवडणूकीच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिक कारणांशी सहमतच.
In reply to परत एकदा by क्लिंटन
वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील? किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात. In reply to परत एकदा by क्लिंटन
वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील? किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात. In reply to रामरावाचा पक्ष आधीच्या by संपत
In reply to संपतराव by बाळकराम
In reply to निष्कारण पैश्याची उधळपट्टी by आजानुकर्ण
In reply to ही पैशाची उधळपट्टी आहेच by बाळकराम
In reply to संपतराव by बाळकराम
In reply to मोदी मुळात वाराणशीमधून by संपत
In reply to मोदी मुळात वाराणशीमधून by संपत
In reply to >>> इंदिरा गांधी, रामाराव, by श्रीगुरुजी
१९८३ साली एन टी ड्रामाराव प्रथमच मुख्यमंत्री झाले होतेड्रामाराव :) माझा मुद्दा लाट होती कि नाही हा नसून नेत्याला तसे वाटत होते का हा आहे. १९८४ साली निवडणुकी आधी रामाराव ह्यांच्याविरुद्ध बंडाळी झाली होती आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. (ते पुन्हा मुख्यमंत्री झाले हे वेगळे. )
In reply to आताची ताजी बातमी ... by चौकटराजा
In reply to गांधीनगर... by विकास
In reply to ते पुर्ण पॉवर्ने सत्तेत येऊन by पिलीयन रायडर
In reply to अहो सोनियाचे जावई आणि by संपत
In reply to अहो सोनियाचे जावई आणि by संपत
In reply to अहो सोनियाचे जावई आणि by संपत
अरविंद ...