जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
वाचने
57760
प्रतिक्रिया
258
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरविंद ...
व्वा!!
In reply to अरविंद ... by मूकवाचक
साधो!!! साधो!!!
In reply to अरविंद ... by मूकवाचक
सुज्ञांचे बोल...
In reply to अरविंद ... by मूकवाचक
आप आणि काँग्रेसची उमेदवारांची यादी.
पहिली गोष्ट : हे आआपचे बॅनर
In reply to आप आणि काँग्रेसची उमेदवारांची यादी. by विकास
या संस्थळावर...
In reply to पहिली गोष्ट : हे आआपचे बॅनर by संपत
आआपच्या संस्थळावर देखील आता
In reply to या संस्थळावर... by विकास
तेच तर
In reply to आआपच्या संस्थळावर देखील आता by संपत
केजरीवालांच्या प्रामाणिकपणावर बोलू काही
आताची ताजी बातमी ...
बातमी खरी असेल तर भाजप समर्थक
In reply to आताची ताजी बातमी ... by चौकटराजा
काय सांगता राव
In reply to बातमी खरी असेल तर भाजप समर्थक by संपत
फक्त
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
केजू म्हणे कल्की चा अवतार
In reply to फक्त by विकास
ह्यातल्या कुणाचाही त्यांची
In reply to काय सांगता राव by क्लिंटन
खरं की काय
In reply to ह्यातल्या कुणाचाही त्यांची by संपत
+१
In reply to खरं की काय by क्लिंटन
रामरावाचा पक्ष आधीच्या
In reply to खरं की काय by क्लिंटन
२ ठिकाणी निवडणूक - आत्मविश्वासाचा अभाव!
In reply to रामरावाचा पक्ष आधीच्या by संपत
परत एकदा
In reply to रामरावाचा पक्ष आधीच्या by संपत
लढू द्या कि त्यांना वाराणशीत.
In reply to परत एकदा by क्लिंटन
जर
In reply to लढू द्या कि त्यांना वाराणशीत. by संपत
बाकी नेहमीचच आहे पण हे वाक्य
In reply to जर by विकास
अंगना चॅटर्जी आणि इतर
In reply to बाकी नेहमीचच आहे पण हे वाक्य by संपत
ओक्के
In reply to अंगना चॅटर्जी आणि इतर by विकास
+१
In reply to जर by विकास
असे नका करू हो.. तुम्ही नाही
In reply to +१ by क्लिंटन
हेच कारण आहे
In reply to परत एकदा by क्लिंटन
बरोबर. आणखीन एक कारण मी ऐकले
In reply to हेच कारण आहे by आजानुकर्ण
एनडीटिव्ही
In reply to हेच कारण आहे by आजानुकर्ण
सहमत
In reply to परत एकदा by क्लिंटन
वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील?किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात.सहमत
In reply to परत एकदा by क्लिंटन
वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील?किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात.संपतराव
In reply to रामरावाचा पक्ष आधीच्या by संपत
निष्कारण पैश्याची उधळपट्टी
In reply to संपतराव by बाळकराम
ही पैशाची उधळपट्टी आहेच
In reply to निष्कारण पैश्याची उधळपट्टी by आजानुकर्ण
मोदींविरुद्ध उभे राहून केजरीवाल ला एक मेसेज द्यायचा होता
In reply to ही पैशाची उधळपट्टी आहेच by बाळकराम
मोदी मुळात वाराणशीमधून
In reply to संपतराव by बाळकराम
(No subject)
In reply to मोदी मुळात वाराणशीमधून by संपत
>>> इंदिरा गांधी, रामाराव,
In reply to मोदी मुळात वाराणशीमधून by संपत
१९८३ साली एन टी ड्रामाराव
In reply to >>> इंदिरा गांधी, रामाराव, by श्रीगुरुजी
गांधीनगर...
In reply to आताची ताजी बातमी ... by चौकटराजा
वडोदरा..
In reply to गांधीनगर... by विकास
प्रसिद्धो पुरुषो भवेत
ते पुर्ण पॉवर्ने सत्तेत येऊन
अहो सोनियाचे जावई आणि
In reply to ते पुर्ण पॉवर्ने सत्तेत येऊन by पिलीयन रायडर
चांगलय बरं का हे.. मला माहिती
In reply to अहो सोनियाचे जावई आणि by संपत
दिक्षित बाई
In reply to अहो सोनियाचे जावई आणि by संपत
प्रियांका व तिचा नवरा हे
In reply to अहो सोनियाचे जावई आणि by संपत
धीश्क्यांव!!!!