मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)
प्रतिक्रिया
In reply to क्रूपया नविन माहिति द्यावि. by प्रफुल्ल पा
In reply to मोठा विषय.... by अत्रन्गि पाउस
१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल असे कुठल्याश्या पाश्चात्य जर्नल चा हवाला देऊन आलेली बातमी वाचलेली आठवते...१०० वर्षांनी मधुमेह हा नाहीसा होईल!!!! धन्यवाद, अशा शुभ सन्देशाने दिवसाचि सुरवात केल्याने. कसे होईल हे जाणण्यासाठी कृपया ते जर्नल शोधून काढूया का? काही अजून "क्लु" मिळेल का ?
हे जेव्हा होईल तेव्हा 'कसे' होईल ... मिपाकर वैद्यकीय तज्ञांचे काय मत आहे??मिपाकर वैद्यकीय तज्ञांचा सहभाग नक्कीच आवश्यक आहे. 'मधुमेह' मुळातून घालवण्याचे प्रयत्न जर नाही झाले तर पुढच्या पिढीतील ७०% भारतीयांना मुळातून जावे लागेल(मूळच नष्ट होईल). हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. चला तर मग आपण समस्त मिपाकार हे शोधून काढू या. कृपया कालच्या साप्ताहिक बुलेटीन ची लिंक पोस्ट होऊ शकेल का? सर्वांना फायदाच होईल त्याने. धन्यवाद कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत
In reply to ये तो लेटेस्ट (गुड)न्युज है! by आयुर्हित
In reply to ये तो लेटेस्ट (गुड)न्युज है! by आयुर्हित
In reply to मोठा विषय.... by अत्रन्गि पाउस
In reply to अगदी २० वर्षांत मधुमेह (Type1) नाहीसा होण्याची शक्यता! by आयुर्हित
भारतीयांत असणारा Type2 मधुमेह हा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारा आजार आहे, जो स्थुलतेशी(Obsesity)निगडीत आहे,मला वाटते माझा मधुमेह Type 3 प्रकारचा आहे. म्हणजे आधी Type 2 मधुमेह होऊन, जीवनपद्धती आणि स्थुलतेत विक्रमी बदल घडत नसलाने, कायमस्वरुपी वास्तव्यास आलेला.
In reply to .. by प्रभाकर पेठकर
In reply to मधुमेहचा Type 3 प्रकार नसतो. by आयुर्हित
In reply to मधूमेह मला आहे .. by चौकटराजा
सतत रक्तशर्करेची पातळी सामान्य ठेवणे हे यातील मुख्य ध्येय असते.फारच छान आणि खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय आपण. रक्तशर्करेची आदर्श पातळी किती असावी या बद्दल आपले आणि मिपा वरील तज्ञांचे काय मत आहे? आपण त्यासाठी
अशी पातळी सामान्य ठेवण्यासाठी स्वादुपिंडाचे उद्दीपन , वाढत्या रक्तशर्करेचा त्वरित वापर व शर्करेची पातळी अवास्तव वाढणार नाही वा कमी होणार नाही असा आहार व आहाराची वारंवारिता ठेवणे हे तीन मुख्य उपाय आहेत.हे उत्तर अतिशय समर्पक आहे. कृपया सर्वांनी याचा फायदा घ्यावा व कोणाची काही शंका असेल तर ती उपस्थित करावी हीच नम्र विनंती. कृपया सर्वांनी आपआपला खारीचा वाटा उचलावा. आपणा सर्वाकडून थोडीथोडी का होईना, पण मधुमेह १०० नाही तर अगदी १० वर्षात नाहीसा होण्यात नक्कीच मदत होईल. धन्यवाद कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत
In reply to मधूमेह मला आहे .. by चौकटराजा
In reply to ज्ञानबाची मेख :SECRET OF SUCCESS by आयुर्हित
In reply to गूढ काहीही नाही by चौकटराजा
In reply to स्वादुपिंडाचे उद्दीपन by आयुर्हित
In reply to साहेब आधी तुम्ही स्वत: वर by स्पा
In reply to साहेब आधी तुम्ही स्वत: वर by स्पा
In reply to सटकलात जोरात!!!! by आयुर्हित
In reply to माहितीपूर्ण by पैसा
In reply to मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था by प्रभाकर पेठकर
मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था आहे.हो हे अगदी खरे आहे.ज्यावर पाळी येते त्यालाच ते कळते. यातून आपण सर्व मिपाकर मान्यवर बोध घेऊ. पुढच्यास ठेच लागली तर मागच्याने का शहाणा होऊ नये? आज अजून एक महत्त्वाची टीप हाती आली आहे ती म्हणजे
डायरेक्ट साखर = पूर्ण टाळा. इन्डायरेक्ट साखर =एकदम कमी प्रमाणात घ्या. भरपूर भाज्या (कमी तेलावर शिजवलेल्या) = जास्त खा. पालेभाज्यांवर जास्त भर द्या. मैदा टाळा. गव्हाचे पीठ, कोंडा खा. नियमित व्यायाम करा. मानसिक ताण तणाव टाळा.किती चांगले होईल, सर्व मधुमेही रुग्ण व त्यांचे नातेवाईक हि बाब समजून घेतील. यात रुग्णासोबत त्यांच्या सहचारिणी/सहचारि व आचारी(COOK/शेफ)नेहि हे समजून घ्यायला हवे. सर्व अन्नपूर्णा माताभगिनी यात जाणीवपूर्वक लक्ष घालतीलच अशी आशा. एकंदरीत खूप छान व उपयुक्त असा हा प्रतिसाद आहे. मनापासून धन्यवाद. कळावे, लोभ असावा. आपला हितचिंतक : आयुर्हीत
In reply to मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था by प्रभाकर पेठकर
In reply to अत्यंत सुरेख आणि उपयुक्त प्रतिसाद by आनंद घारे
व्याधीचे निदान नीटपणे होण्याच्या दृष्टीने उपाशीपोटी रक्त तपासणीआणि
पथ्य किंवा आहारावरील नियंत्रण, नियमित व्यायाम आणि तरीही आवश्यकता असल्यास काही औषधे यांच्या सहाय्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवता येते असा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहेचला पहिली success story मिळाली असे म्हणता येईल. तुमचा आदर्श घेऊन सर्व मधुमेहरुग्णांनी मधुमेहावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास हरकत नाही. आपण पथ्यावर भर दिला आहे हि फारच दुर्मिळ पण आनंदाची बाब आहे! पथ्य काय पाळत आहात हेही सविस्तर सांगितले तर बरे होईल. काय मिपाकारहो, होईल कि नाही सर्वांचा मधुमेह हद्दपार येत्या १० वर्षात! असाध्य ते साध्य करीता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।। प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली. दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें| बरें पाहतां गूज तेथेचि आहे| करीं घेउं जातां कदा आडळेना| जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ॥ श्लोकार्थ – या दृष्य सृष्टीत जे सहज दिसत नाही त्याचा सूक्ष्म विचाराने शोध घ्यावा. शुध्द विचाराने नीट पाहिले की त्याचे गूढरहस्य तेथेच दडलेले आढळेल. कळावे,लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत
In reply to अत्यंत सुरेख आणि उपयुक्त प्रतिसाद by आनंद घारे
In reply to मनाने स्विकार. by प्रभाकर पेठकर
मनाने मान्य करून समाधानी राहिलं तर नैराश्य येत नाहीआणि
जवळ जवळ दररोज सकाळी रिकाम्यापोटी रक्तशर्करा तपासून (घरगुती यंत्राच्या साहाय्याने) ती १००-११० mg च्या वर जात नाहीए ह्यावर लक्ष ठेवावं. ११०च्या वर जात असेल तर खाण्यावर नियंत्रण (जेवणातील साखरेचा, कर्बोदकांचा समावेश) आणि व्यायामातील नियमितता तपासून, योग्य ते बदल करून, रक्तशर्करा ११०च्या खाली आणावी. साखरेचे प्रमाण १००च्या खाली ठेवायची तसेच त्यात फार हेलकावे ((fluctuations) ही असता कामा नयेकोणाला काहीही शंका असतील तर अवश्य विचारा, मनात कुठलेही प्रश्न ठेऊ नये. सर्व मिपाकरांना याचा लाभ घेतील हि ईश्वर चरणी प्रार्थना. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
In reply to छान लेख आणि चर्चा. वाचत आहे.. by आदूबाळ
In reply to वाचत आहे... by मुक्त विहारि
In reply to साहेब कशाला कुंथुन धागा वर by स्पा
आणि वाचूया ह्याच विषयावरील "मटा" चा महत्वाचा लेख:http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/-/articleshow/2830294...बाकी लिखाण खूप खूप छान आहे मिपा वर. माझी तर (वाचनाची)मेजवानी सुरु आहे.मराठीतील असे सुरेख लिखाण, सापडूनही सापडत नाही.धन्यवाद परत एकदा आपल्या सहभागाबद्दल. कळावे, त्रागा नसावा. आपला(हि होईन कधीतरी)लाडका: आयुर्हीत.
In reply to @@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका: by स्पा
In reply to @@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका: by स्पा
In reply to @@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका: by स्पा
साधारणपणे १०० ते १२५ पानी पुस्तके आहेत आणि पुस्तकाच्या नावानुसार त्या त्या विषयाची इत्यंभूत माहिती दिली आहे.
उदा - फूटकेअर टिप्स देताना,
पायांच्या त्वचेची काळजी काय घ्यावी व कशी..?
नखांची काळजी..
पायाच्या नसांची काळजी..
सॉक्स आणि शूज कोणते वापरावेत..? कसे निवडावेत..?
चप्पल वापराताना काय काळजी घ्यावी..?
व्यायाम करताना, ट्रेक करताना, पोहोताना, जॉगींग व रनींग करताना घ्यावयाची काळजी..
कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यावे व एखाद्या लक्षणावर प्राथमिक पातळीवरच काय उपचार करावेत..
अशी उपयुक्त माहिती प्रश्नोत्तरातून रोचकपणे दिली आहे.In reply to मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव by मोदक
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to क्रॉसवर्ड किंवा by मोदक
In reply to मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव by मोदक
In reply to पेठकर काका. by साती
पेठकरकाका मस्तं लिहिताहेत. डबक्याचं उदाहरण खूप आवडलं. माझ्या पेशंट एज्युकेशनमध्ये नक्की घालते. प्रत्येकवेळी ते देताना काका आठवतील.धन्यवाद आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल. पेठकर काका,याचे पूर्ण श्रेय आपणासच आहे. आपण व आपल्यासारखे डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टरांचे(मधुमेह तज्ञांचे)मनापासून सहभाग व मार्गदर्शन मिळाले तर आम्हा मिपाकारांचा नक्कीच उध्दार होईल.
आम्हा डायबेटॉलॉजिस्टची पोटे कशी भरतील?आपला हा प्रतिसाद मी आपला एकट्याचा नसून तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, असे समजून चालतो.(Pl.do not take personally) एक ऐकिवात असलेले वाक्य आहे : जो चोच देतो तो दाणेही देतो.(आपल्यापेक्षा त्या परमेश्वराला या सृष्टीची पुरेपूर काळजी आहे, त्या पुढे आपण कोण पामर?. आणि सर्वात महत्वाचे आपल्या जन्माचे आधी हि सर्व सोय तो करून ठेवतो मगच आपल्याला जन्म देतो. कितीही आभार मानले तरी आपण त्याचे पांग कधीच फेडू शकत नाही) असो. एकाच पेशंट कडून आपण किती दिवस फी घेऊ शकतो याला काही मर्यादा आहेत.पण त्या पेक्षा त्याच्या कुटूम्बातील लोकांना तो होऊ नये असे ठरवले तर नवीन ४ ते २० ग्राहक मिळू शकतात.व मधुमेहाचेही उच्चाटन होण्यास हातभार लागेलच कि नाही.जर आपली तयारी असेल तर जुन्या पेशंटबरोबर आपण ह्या नवीन ग्राहकांसाठी खूप काही करू शकता असे वाटते. मी पामर कुठे चुकत असेल तर नक्कीच आपण माझा कान पकडू शकता.
डायबेटिस नष्ट होणे एक कविकल्पना आहे.मान्य. पण ह्याच कविकल्पना(तात्कालिक प्राप्त परीस्थिती अनुसार "बिनडोक कल्पना") नवीन संशोधनाला जन्म देतात व राईटबंधू एक दिवस पक्ष्याप्रमाणे हवेत उडू लागतात.
मात्र १०० टक्के डायबेटिसच्या रुग्णांची पथ्य, आहार, व्यायाम आणि गरज पडल्यास(च) औषधे इंजेक्शने यावर रक्तशर्करा नियंत्रित राहू शकेल. आणि एंड ऑर्गन डॅमेज वाचविता येऊ शकेल१००% सहमत! हेच तर हवे आहे.ज्ञान दिल्याने वाढते हेच खरे! परत एकदा मनापासून धन्यवाद. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच निधन पावलीखूप दुःखद घटना आहे. त्यातून हे आपले नातेवाईक असल्याने आपल्यावरही दुःखाचे आभाळ कोसळले असणार. आशा आहे, कि या घटनेतून आपण व सर्व नातेवाईक सावरले असतील.
जिला शेवटच्या दिवसात अतीप्रचंड टेन्शन होते व त्या व्यक्तीची शुगर ४०० झाली होती. त्यातच त्यांना हार्ट अॅटॅक आला.मिपाकारांसाठी खूप काही शिकण्यासाठी आहे यातून. असे खूप वाईट घडू शकते,जर आपण स्वत:कडे दुर्लक्ष केले तर. ह्या परीस्थितीत तज्ञही काही चमत्कार करू शकणार नाहीत, अनपेक्षितपणे जाताजाता रुग्ण मात्र मोट्ठे बिल करून जाणार! बिलापेक्षाही रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला होणारा त्रास काही कमी नसणार.
पण एवढ्या हाय शुगरमुळे सिव्हिअर हार्ट अॅटॅक आलेला त्यांना कळलाच नाही असे डॉक.नी सांगितले. नंतर इतर कुठल्यातरी त्रासासाठी आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉकनी त्यांना अॅटॅक आल्याचे सांगितलेहो हेही खरे आहे कि प्रमाणाबाहेर साखर असेल तर हार्ट अँटँक येऊन गेला तरी कळत नाही. काही बाबतीत काही लोकांना पायाला झालेली जखमही कळून येत नाही. नंतर त्याचे खतरनाक Gangrene मध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.
शुगर हि फक्त टेन्शनमुळे वाढतेनक्कीच महत्त्वाचा घातक घटक आहे. टेन्शन हा ही (इतर घटकांइतकाच)एक फार महत्त्वाचा घटक आहे, ज्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. फक्त हा परिणाम इतका हळूहळू होतो की तो कळायला काही ५ ते ७ वर्षे जाऊ शकतात. म्हणूनच ह्या आजाराला silent killer म्हटले जाते. आणि रुग्णाला/त्याच्या नातेवाईकांना/आपल्याला वाटते कि सर्व अगदी अचानक घडले.कालपर्यंत अगदी सर्व काही ओके होते आणि आज हे अचानक काय झाले? काही बाबतीत प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे, काहींच्या अपघातामुळे/इतर आजारामुळे/त्यावरील औषधउपचारामुळेही, साखरेचे प्रमाण वाढू शकते. पण ते काही दिवसापुरतेच मर्यादित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बऱ्याच बाबतीत हा एक महत्त्वाचा Trigger होऊ शकतो व तेथून महुमेहाचा त्रास सुरु व्हायची शक्यता नाकारता येत नाही.
लठ्ठ व्यक्तींना मधुमेहाचा धोका बारीक माणसांपेक्षा कित्येक पट जास्त असतोहो हेही खरे आहे. हा ही (इतर घटकांइतकाच)एक फार महत्त्वाचा घटक आहे,ज्याने आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. एकंदरीत हि एक दर्द्नाक कहाणी आहे,जर वेळीच आपण सावध झालो नाही तर! पण हीच Fact (सत्य परिस्थिती) सर्व मिपाकरांनी Seriously लक्षात घ्यावी हि विनंती. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत असे १६ वेगवेगळे किस्से (end result)घडले आहेत, ज्या मुळे मी खुपदा व्यथित होत असतो.
In reply to शुगर हि टेन्शनमुळेही वाढते. by आयुर्हित
In reply to आयुर्हित साहेब तुम्ही by माझीही शॅम्पेन
In reply to मिपा डॉक्टर by कपिलमुनी
In reply to कदाचित..... by प्रभाकर पेठकर
In reply to मी सध्या डायबेटिक नसलो तरी by गवि
In reply to किती टोचलंत. by साती
In reply to Google Smart Contact Lens by आयुर्हित
In reply to मी सध्या डायबेटिक नसलो तरी by गवि
In reply to मी सध्या डायबेटिक नसलो तरी by गवि
In reply to इडलीडोसे इ.इ. मुळे साखर किती by बॅटमॅन
In reply to साखर किती वाढते by आयुर्हित
In reply to इडलीचा glycemic index by आयुर्हित
In reply to रात्री मुनीर खान ह्यांच्या by बापु देवकर
In reply to माझा अनुभव आणि मत by आनंद घारे
पण ज्यांना त्या बंधनांचा खूप त्रास होतो अशी माणसे मी पाहिली आहेत, त्यांच्या बाबतीत कळते पण वळत नाही असे घडत असते.याला "काही शारिरीक कारणे" च जबाबदार असतात, असे मला वाटते.हीच तर खरी परीक्षा आहे मधुमेहतज्ञांची. अशी काही लोक आपल्या माहितीत असतील, तर कृपया करून भेटवा मिपावर. मला काही खऱ्या खुऱ्या success stories तयार करायचा आहेत. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
In reply to वजन by चिरोटा
In reply to वाट्टेल ते by चिरोटा
मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे .. मीडिया मधल्या बातम्या बघून सल्ला घेण्यापेक्षा १०० रु. खर्च केलेले बरे
In reply to वाट्टेल ते by चिरोटा
In reply to वाट्टेल ते by चिरोटा
In reply to माझ्या विषयापुरते डायबेटीसचे by अजया
इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे.त्यासाठी
डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे. दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे. रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.) कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे. डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी. किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा. अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी वृत्ती टाळावी.इतके छान मार्गदर्शन आज फक्त मिपाकारानाच मिळतेय, ह्यापेक्षा अधिक ते सुख कोणते? तर आज पासून कोण कोण करतंय तंबाखू,१२०/३००,जर्दा, किमाम, पानमसाला इ.इ. बंद........ !!!! कळवा हो आम्हाला कसे वाटले ते. कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत
In reply to डायबेटीस आणि हिरड्यांचे आजार by आयुर्हित
In reply to दुष्परीणाम... by प्रभाकर पेठकर
In reply to डायबेटीस आणि हिरड्यांचे आजार by आयुर्हित
स्त्रीशक्ती (woman power)चे जाज्वल्य उदाहरण??
In reply to वरचा प्रतिसाद चांगला होता पण by अनुप ढेरे
In reply to मधुमेह या रोगाबद्दल आपल्या by सुबोध खरे
मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही.आणि
मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात व दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते.सुबोध सर,आपणा सर्वांना आपले डॉक्टर/path/प्रणाली न बदलण्यासही सांगतात:
आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल.एक जबरदस्त नवीन माहिती हाती आली आहे ती म्हणजे
केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते.From wikipedia_Glycated_hemoglobin In general, the reference range(that found in healthy persons)is about 20–40 mmol/mol (4–5.9 DCCT %). Higher levels of HbA1c are found in people with persistently elevated blood sugar, as in diabetes mellitus. The International Diabetes Federation and American College of Endocrinology recommend HbA1c values below 48 mmol/mol (6.5 DCCT %) A retrospective study of 47,970 diabetes patients found that patients with an A1C more than 48 mmol/mol (6.5 DCCT %) had an increased mortality rate कळावे,लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत
In reply to आवरा .. by अस्वस्थामा
In reply to लाइव्ह कॉमेंट्री चा असाही by नित्य नुतन
In reply to आयुष्यभर आस्वाद घेता यावी या साठीच आहे हा उपक्रम. by आयुर्हित
In reply to उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. by गवि
In reply to उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. by गवि
In reply to उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. by गवि
In reply to धाग्याचा बाजार उठणार हे by माझीही शॅम्पेन
In reply to आयुर्हित आपण स्वतः by प्यारे१
In reply to शुगर स्ट्रिप मशीन by आयुर्हित
In reply to . by उद्दाम
In reply to रेड वाईन प्या व मधुमेह टाळा! by आयुर्हित
In reply to रेड वाईन? by प्रभाकर पेठकर
In reply to रेड वाईन GI आणि उष्मांक by आयुर्हित
In reply to गोंधळात पाडणारे विधान. by प्रभाकर पेठकर
In reply to अगदी महत्त्वाचा मुद्दा! by आयुर्हित
In reply to माझा मुद्दा.. by प्रभाकर पेठकर
In reply to न्याहारीचे महत्व by आयुर्हित
In reply to न्याहारीचे महत्व by आयुर्हित
In reply to मूत्रपिंड विकार व काळजी by आयुर्हित
In reply to आयुर्हित by बाळकराम
In reply to सर्वंकष आरोग्य वा एकात्मिक आरोग्य पद्धती by आयुर्हित
In reply to आयुर्वेदाचा मधुमेह by बाळकराम
In reply to आरोग्यक्षेत्रात लुडबूड....?...?...! by आयुर्हित
In reply to एस डी एम आणि सायक्लिक मेडीटेशन by विटेकर
In reply to कॄपया हे पहा... by स्मिता श्रीपाद
In reply to धागा वाचून हा माणूस आठवला by भडकमकर मास्तर
सॉरी.. धागा वाचून हा माणूस आठवला ... काय सांगता येईल?In reply to सॉरी.. धागा वाचून हा माणूस by भडकमकर मास्तर
In reply to सॉरी.. धागा वाचून हा माणूस by भडकमकर मास्तर
In reply to मदत हवी आहे! by आयुर्हित
In reply to हातसडीचा तांदुळ व साबुत कुळीथ मधुमेहींसाठी उपयुक्त by आयुर्हित
In reply to कुळीथाचं पिठलं. by प्रभाकर पेठकर
क्रूपया नविन माहिति द्यावि.