मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)
लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग-
"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"
संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक
(पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला.
माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे.
आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे.
आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत.
काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात.
पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते.
१)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis
२)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure
२)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria
3)दृष्टी जाणे : Glaucoma
४)पाय कापावा लागणे : Leg Amputation
५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे
६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage
७)कर्ण बधिरता येणे
८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे
९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे
१०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे.
हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!!
रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात.
ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी.
याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कळावे, गोडवा असावा.
आपला लाडका:आयुर्हीत
वाचने
82765
वाचनखूण
प्रतिक्रिया
181
क्रूपया नविन माहिति द्यावि.
In reply to क्रूपया नविन माहिति द्यावि. by प्रफुल्ल पा
मधुमेह
मला माहीत असलेली अत्यल्प
विडियो
मधुमेह
मोठा विषय....
In reply to मोठा विषय.... by अत्रन्गि पाउस
ये तो लेटेस्ट (गुड)न्युज है!
In reply to ये तो लेटेस्ट (गुड)न्युज है! by आयुर्हित
"कृपया कालच्या साप्ताहिक बुलेटीन ची लिंक पोस्ट होऊ शकेल का?"
In reply to ये तो लेटेस्ट (गुड)न्युज है! by आयुर्हित
मधुमेह जाणारच ..
In reply to मोठा विषय.... by अत्रन्गि पाउस
अगदी २० वर्षांत मधुमेह (Type1) नाहीसा होण्याची शक्यता!
In reply to अगदी २० वर्षांत मधुमेह (Type1) नाहीसा होण्याची शक्यता! by आयुर्हित
..
In reply to .. by प्रभाकर पेठकर
मधुमेहचा Type 3 प्रकार नसतो.
In reply to मधुमेहचा Type 3 प्रकार नसतो. by आयुर्हित
च्च्च्च....
मधूमेह मला आहे ..
In reply to मधूमेह मला आहे .. by चौकटराजा
धन्यवाद आपल्या छान प्रतिसादाबद्दल.
In reply to मधूमेह मला आहे .. by चौकटराजा
ज्ञानबाची मेख :SECRET OF SUCCESS
In reply to ज्ञानबाची मेख :SECRET OF SUCCESS by आयुर्हित
गूढ काहीही नाही
In reply to गूढ काहीही नाही by चौकटराजा
स्वादुपिंडाचे उद्दीपन
In reply to स्वादुपिंडाचे उद्दीपन by आयुर्हित
साहेब आधी तुम्ही स्वत: वर
In reply to साहेब आधी तुम्ही स्वत: वर by स्पा
+१०००००००
In reply to साहेब आधी तुम्ही स्वत: वर by स्पा
सटकलात जोरात!!!!
In reply to सटकलात जोरात!!!! by आयुर्हित
डोक्यावर पडल्यासारखी तीच तीच
माहितीपूर्ण
In reply to माहितीपूर्ण by पैसा
डायबेटिस अर्थात मधुमेह: लक्षणे, कारणे व उपाय
मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था
In reply to मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था by प्रभाकर पेठकर
मधुमेह: फार भयंकर अवस्था
In reply to मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था by प्रभाकर पेठकर
अत्यंत सुरेख आणि उपयुक्त प्रतिसाद
In reply to अत्यंत सुरेख आणि उपयुक्त प्रतिसाद by आनंद घारे
रक्तामधील साखरेचे प्रमाण मर्यादेत ठेवता येते
In reply to अत्यंत सुरेख आणि उपयुक्त प्रतिसाद by आनंद घारे
मनाने स्विकार.
In reply to मनाने स्विकार. by प्रभाकर पेठकर
रिकाम्यापोटी रक्तशर्करा तपासून रक्तशर्करा ११०च्या खाली आणावी!
छान लेख आणि चर्चा. वाचत आहे..
In reply to छान लेख आणि चर्चा. वाचत आहे.. by आदूबाळ
धन्यवाद
वाचत आहे...
In reply to वाचत आहे... by मुक्त विहारि
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
साहेब कशाला कुंथुन धागा वर
In reply to साहेब कशाला कुंथुन धागा वर by स्पा
माझे इनपुट
@@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका:
In reply to @@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका: by स्पा
मेल्या..
In reply to @@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका: by स्पा
"@@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका
In reply to @@@आपला(हि होईन कधीतरी)लाडका: by स्पा
काहीही काय लिहिता हो
मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव
In reply to मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव by मोदक
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
क्रॉसवर्ड किंवा
In reply to क्रॉसवर्ड किंवा by मोदक
धन्यवाद.
In reply to मला मधुमेहाचा प्रत्यक्ष अनुभव by मोदक
American Diabetes Association
पेठकर काका.
In reply to पेठकर काका. by साती
पेशंट एज्युकेशन
जर रक्तातली शुगर आटोक्यात ठेवली तर?
शुगर हि टेन्शनमुळेही वाढते.
In reply to शुगर हि टेन्शनमुळेही वाढते. by आयुर्हित
आयुर्हित साहेब तुम्ही
In reply to आयुर्हित साहेब तुम्ही by माझीही शॅम्पेन
अनावश्यक प्रतिक्रिया
आज कि ताजा खबर!
मिपा डॉक्टर
In reply to मिपा डॉक्टर by कपिलमुनी
कदाचित.....
In reply to कदाचित..... by प्रभाकर पेठकर
नक्कीच
मी सध्या डायबेटिक नसलो तरी
In reply to मी सध्या डायबेटिक नसलो तरी by गवि
किती टोचलंत.
In reply to किती टोचलंत. by साती
Google Smart Contact Lens
In reply to Google Smart Contact Lens by आयुर्हित
Animation of Google Smart Contact Lens
In reply to मी सध्या डायबेटिक नसलो तरी by गवि
व्वा..!
In reply to मी सध्या डायबेटिक नसलो तरी by गवि
इडलीडोसे इ.इ. मुळे साखर किती
In reply to इडलीडोसे इ.इ. मुळे साखर किती by बॅटमॅन
साखर किती वाढते
In reply to साखर किती वाढते by आयुर्हित
इडलीचा glycemic index
In reply to इडलीचा glycemic index by आयुर्हित
धन्यवाद आयुर्हित साहेब.
रात्री मुनीर खान ह्यांच्या
In reply to रात्री मुनीर खान ह्यांच्या by बापु देवकर
मुनीरखानला अटक करण्यात आली आहे.
माझा अनुभव आणि मत
In reply to माझा अनुभव आणि मत by आनंद घारे
कळते पण वळत नाही
हा मधुमेह लई वाईट . माझ्या
वजन
In reply to वजन by चिरोटा
वजन जास्त असले तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते
वाट्टेल ते
In reply to वाट्टेल ते by चिरोटा
मिडियामधून
In reply to वाट्टेल ते by चिरोटा
वाट्टेल ते खावे? पण कोणी?
In reply to वाट्टेल ते by चिरोटा
वर्तमानपत्रातील भविष्य इतकेच
जीवन शैलीत बदल....
माझ्या विषयापुरते डायबेटीसचे
In reply to माझ्या विषयापुरते डायबेटीसचे by अजया
डायबेटीस आणि हिरड्यांचे आजार
In reply to डायबेटीस आणि हिरड्यांचे आजार by आयुर्हित
दुष्परीणाम...
In reply to दुष्परीणाम... by प्रभाकर पेठकर
लैंगिक शक्तीचा ऱ्हास
In reply to डायबेटीस आणि हिरड्यांचे आजार by आयुर्हित
वरचा प्रतिसाद चांगला होता पण
In reply to वरचा प्रतिसाद चांगला होता पण by अनुप ढेरे
(No subject)
मधुमेह या रोगाबद्दल आपल्या
In reply to मधुमेह या रोगाबद्दल आपल्या by सुबोध खरे
काही मुद्दे अती महत्त्वाचे
आवरा ..
In reply to आवरा .. by अस्वस्थामा
लाइव्ह कॉमेंट्री चा असाही
In reply to लाइव्ह कॉमेंट्री चा असाही by नित्य नुतन
आयुष्यभर आस्वाद घेता यावी या साठीच आहे हा उपक्रम.
In reply to आयुष्यभर आस्वाद घेता यावी या साठीच आहे हा उपक्रम. by आयुर्हित
ओक्के आयुर्हित काका आता
उद्देश उत्तमच आहे धाग्याचा.
In reply to उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. by गवि
;)
In reply to उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. by गवि
होमशॉप १८
In reply to उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. by गवि
धाग्याचा बाजार उठणार हे
In reply to धाग्याचा बाजार उठणार हे by माझीही शॅम्पेन
घोडी रे, घोडी !!!
मधुमेहावर नविन शोध...
आयुर्हित आपण स्वतः
In reply to आयुर्हित आपण स्वतः by प्यारे१
कृपया विषयांतर टाळावे
.
शुगर स्ट्रिप मशीन
In reply to शुगर स्ट्रिप मशीन by आयुर्हित
.
In reply to . by उद्दाम
क्षमा करा.
<strong> हो वापरत आहे आई साठी
रेड वाईन प्या व मधुमेह टाळा!
In reply to रेड वाईन प्या व मधुमेह टाळा! by आयुर्हित
रेड वाईन?
In reply to रेड वाईन? by प्रभाकर पेठकर
रेड वाईन GI आणि उष्मांक
In reply to रेड वाईन GI आणि उष्मांक by आयुर्हित
गोंधळात पाडणारे विधान.
In reply to गोंधळात पाडणारे विधान. by प्रभाकर पेठकर
अगदी महत्त्वाचा मुद्दा!
In reply to अगदी महत्त्वाचा मुद्दा! by आयुर्हित
माझा मुद्दा..
In reply to माझा मुद्दा.. by प्रभाकर पेठकर
वाइन न पिणाऱ्या मधुमेही रुग्णासाठी
चांगला धागा धन्यवाद
99
या धाग्यावर काही नवीन म्हणी
diabetic spouse may increase diabetes risk
आरोग्य उत्तेजनार्थ शिकवणी चे महत्व
न्याहारीचे महत्व
In reply to न्याहारीचे महत्व by आयुर्हित
हो॓ ़़़़़़़़़
In reply to न्याहारीचे महत्व by आयुर्हित
जास्त उर्जादायी पौष्टिक न्याहारीचा फायदा.
फास्टफूड व शीतपेये टाळावीत : जागतिक आरोग्य संघटना(WHO)
धुम्रपान : (Type2)मधुमेहाचे कारण
माहितीचा अभाव हेच मोठे आव्हान!
६५% धोका टाळण्यासाठी
वरदान स्टेमसेल्सचे
WHO चे साखर खाण्याबाबत बंधन
डायबेटीजचा धोका २४ ते २८ टक्क्यांनी कमी करा
मूत्रपिंड विकार व काळजी
In reply to मूत्रपिंड विकार व काळजी by आयुर्हित
गुर्दे की बीमारी की बड़ी वजह
आयुर्हित
In reply to आयुर्हित by बाळकराम
सर्वंकष आरोग्य वा एकात्मिक आरोग्य पद्धती
In reply to सर्वंकष आरोग्य वा एकात्मिक आरोग्य पद्धती by आयुर्हित
आयुर्वेदाचा मधुमेह
In reply to आयुर्वेदाचा मधुमेह by बाळकराम
आरोग्यक्षेत्रात लुडबूड....?...?...!
In reply to आरोग्यक्षेत्रात लुडबूड....?...?...! by आयुर्हित
रामदेव बाबा
नियमित दारू पिल्याने निश्चित होतो मेंदूपेशीघात(स्ट्रोक)
भुमध्यसागरीदेशांचे(ग्रीक)भोजन मधुमेहाचा धोका २१% ने कमी होऊ शकतो
ब्रोकोली सॅलॅड
मधुमेह तपासणी
a calm mind is important for our health
ग्लुकोजची चाचणी रक्ताऐवजी लाळेच्या वापरातूनही
तिघा व्यक्तींत एक मधुमेहाच्या तावडीत किंवा उंबरठ्यावर
एस डी एम आणि सायक्लिक मेडीटेशन
In reply to एस डी एम आणि सायक्लिक मेडीटेशन by विटेकर
अगदी महत्त्वाची माहिती!
कॄपया हे पहा...
In reply to कॄपया हे पहा... by स्मिता श्रीपाद
धन्स
धागा वाचून हा माणूस आठवला
In reply to धागा वाचून हा माणूस आठवला by भडकमकर मास्तर
सॉरी.. धागा वाचून हा माणूस
In reply to सॉरी.. धागा वाचून हा माणूस by भडकमकर मास्तर
Learning to read the warning signs of diabetes danger
In reply to सॉरी.. धागा वाचून हा माणूस by भडकमकर मास्तर
आणखी एक
मदत हवी आहे!
In reply to मदत हवी आहे! by आयुर्हित
कौतुकास्पद.
हातसडीचा तांदुळ व साबुत कुळीथ मधुमेहींसाठी उपयुक्त
In reply to हातसडीचा तांदुळ व साबुत कुळीथ मधुमेहींसाठी उपयुक्त by आयुर्हित
कुळीथाचं पिठलं.
In reply to कुळीथाचं पिठलं. by प्रभाकर पेठकर
आख्खे कुळीथच हवेत. आवरण महत्त्वाचे आहे.