कल्की
प्रतिक्रिया
पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली,तरी त्यांचे पाशवीपण सरायला काही तयार नाही. बाकी सहमत आहेच. पण
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईलआमच्या मते ते अंदाजे १०,१०१ वर्षांनंतर स्थापन होईल. बाकी जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
In reply to अजून वेळ आहे ना? by कवितानागेश
In reply to नक्कीच तुम्हाला कल्कीच्या by निलरंजन
In reply to अर्थातच! by कवितानागेश
In reply to त्यात परत कल्की कोचलीन असेल by बॅटमॅन
In reply to ईईईईईईईईइ तुला आवडते ती? by प्रचेतस
In reply to >>ईईईईईईईईइ by सूड
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to हां ना राव. चांगली आहे बिचारी by अभ्या..
In reply to खरे तर ईशान नंदकिशोर अवस्थी by बॅटमॅन
In reply to आणि कीरन पोलार्ड त्या दोघांचा by आदूबाळ
In reply to ईईईईईईईईइ तुला आवडते ती? by प्रचेतस
In reply to ईईईईईईईईइ तुला आवडते ती? by प्रचेतस
In reply to कल्की कोचलिनने..तिच्या by वेताळ
In reply to अरविंद केजरिवाल आहे बहुदा by अनुप ढेरे
In reply to अरविंद केजरिवाल आहे बहुदा by अनुप ढेरे
In reply to कल्कीच्या जन्मानंतर पाशवी by निलरंजन
In reply to खुपच सुंदर्......पण त्रोटक माहीती by वेताळ
In reply to त्या दोन नालायकांचे नाव by निलरंजन
आणि बाय द वे हयाआधी उडणारे घोडे अस्तित्वात होते त्यांना उडण्यासाठी पक्षासारखे पंख होते उत्काती मधे ते नामशेष झाले तपण त्यांना घोडे म्हणायचे का?
In reply to आणि बाय द वे हयाआधी उडणारे by शैलेन्द्र

In reply to हे पहा ते पंखवाले उडणार घोडे by प्रचेतस
In reply to हे तर काहीच नाही ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to (१२) अत्त - वर्ग : by सुहास..
In reply to वाद by प्रसाद गोडबोले
In reply to तुमच्याशी एकदा बौध्द by सुहास..
जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ?हो मी आत्ताही बुध्दाला हात जोडतोच ... आणि त्याचे तत्त्वज्ञान पटले तर का नाही स्विकारणार ? हां , फक्त एक आहे की बुध्द धर्मात जातिव्यवस्था नव्हती म्हणुन बुध्द धर्म ग्रेट असे काही मुद्दे मांडणार असाल तर चर्चा नको . चर्चेला खालील तत्त्व ठेवुयात
आपण ज्ञान , तत्त्वज्ञान, कर्म , आत्मा , परमात्मा , तर्क , जीव शिव , मुर्तीपुजा वगैरे तात्विक मुद्दे आणि वैदिक आणि बौध्द मतातील फरक आणि त्यातील कोणते लॉजिक बिनतोड असेल तो धर्म ग्रेटचालेल ?
In reply to नक्कीच by प्रसाद गोडबोले
जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ?ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ? मला स्वतःला वैदिक मतातील वेदान्त आणि सांख्यमताचा अभ्यास करुन कळाले तेवढे मत मांडायला आवडेल
In reply to आणखी एक by प्रसाद गोडबोले
In reply to मी धम्मपद, बर्यापैकी जातककथा by धन्या
In reply to आणखी एक by प्रसाद गोडबोले
In reply to ह्याच्यावरुन आणखी एक आठवले .. by सुहास..
@ धन्या ...तु तोच आहेस ना " बुध्दाला जर त्याचा वडिलांनी सोशलाईज केले असते तर बुध्द झाला असता का " अशी अपर्णाच्या एका वाक्याची कॉपी सहीत घेणारा ... मग बोलणे खुंटले .....लेखन सीमाहोय. मी तोच आहे. गौतमाला त्याच्या वडीलांनी जर सोशलाईज्ड केलं असतं तर तो तत्कालिन इतर राजकुमारांप्रमाणे युद्धविदयेत प्रविण झाला असता, राज्यकारभार कसा हाकावा हे शिकला असता आणि पुढे जाऊन सम्राट गौतम बनला असता. एक राजा म्हणून आयुष्य जगला असता. मात्र त्याच्या वडीलांनी त्याच्या भविष्याचा धसका घेऊन त्याला कुठल्याही दु:खाची जाणिव होणार नाही याची काळजी घेतली. मात्र जेव्हा दु:ख अचानकपणे समोर आले तेव्हा तो धक्का गौतम सहन करु शकला नाही. जगात दु:ख आहे याची त्याला पहिल्यांदा जाणिव झाली. त्याने दु:खाच्या कारणांचा शोध सुरु केला. आणि गौतमाचा गौतम बुद्ध झाले. त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. :)
In reply to @ धन्या ...तु तोच आहेस ना " by धन्या
In reply to ह्याच्यावरुन आणखी एक आठवले .. by सुहास..
तुम्हाला जर बुध्द हा कितवा सा अवतार वाटत असेल तर तुम्ही इतर बौध्दजनांसारखं विहारात वन्दना का करत नाहीकारण बुध्द अवतार असला तरी त्याचे तत्त्वज्ञान मुळातच खंडीत आहे .... तर्कशुध्द नाही ...हे कुमारिलभट्ट ह्यांनी मीमांसेच्या आधारे आणि श्रीमदाद्यशंकाराचार्यांनी वेदांताच्या आधारे सातव्या शतकाच सप्रमाण सिध्द केले आहे !! "एकेहाती दन्तु | जो स्वभावता खंडीतु | तो बौध्दमत संकेतु | वर्तिकांचा ||" श्लोक क्र. बारा ज्ञानेश्वरी अध्याय पहिला असे माऊलींनीही म्हणुन ठेवले आहे ... अवांतर : आपले मःपुर्वक आभार ! आपण खरेच वाद संवाद करुयात , निव्वळ प्रतिसाद द्यायचा साठी आज कित्येक दिवसांनी ज्ञानेश्वरी उघडली ... चर्चा सुरु झाल्यावर खरेच अजुन अभ्यास होईल . जय जय रामकृष्णहरी !!
In reply to कारण सोप्पं आहे by प्रसाद गोडबोले
In reply to हसायला देखील आले नाही त्या by सुहास..
In reply to असो by प्रसाद गोडबोले
In reply to गोडबोले काका ! by सुहास..
In reply to बुद्ध धर्माच्या वाढत्या by प्रचेतस
जगभर पसरलेला आहे धम्मपण भारत सोडुन कारण शंकराचार्यांनी फक्त भारतातच प्रवास करुन बौध्द्मतातील लॉजिकल प्रॉब्लेम्स दाखवुन देले ! जगभर फिरायला त्यांच्याकडे काय फक्त ते एकच काम नव्हते !! आणि राहता राहिला प्रश्न अवताराबद्दल .... अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोत :P
In reply to त्रिरत्न संघ ?? by प्रसाद गोडबोले
कितीक सा वेळ लागेल वरचा स्क्रीन शॉट घेवुन त्रिरत्न संघाकडे जायला ?ह्या वाक्यातुन त्रिरत्नसंघ हे कोणीतरी मुतव्वा टाईप लोक आहेत आणि तुम्ही माझी तक्रार त्यांच्याकडे घेवुन जाणार असा काहीसा सुर येतोय. तुम्ही काय मला धमकी वगैरे देत तर नव्हता ना ...तेही ओपन फोरमवर ? :P
In reply to त्रिरत्न संघ ?? by प्रसाद गोडबोले
अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोतविष्णुचा ?
In reply to अहो इथे हिंदु प्रत्येकालाच by आत्मशून्य
ज्ञानेश्वरमाऊलीं तुमच्यावर कृपा करो अशी प्रार्थना करुन ही अनुत्पादक चर्चा थांबतो ! राम कृष्ण हरी !!एक शकां आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओव्यांमधे एक वाक्य आहे जो जे वांछिल तो ते लाभो प्राणिजात. मीच या मताचे खंडन करतो. हे घडणेच शक्य नाही किंबहुना, जगाच्या ज्ञात आणी अज्ञात इतिहासात हे अर्थातच कधीही घडलेले नाही. घडणार नाही . इट अल्टीमेटली मिन्स एंड ऑफ युनिवर्स!
In reply to ज्ञानेश्वरमाऊलीं तुमच्यावर by आत्मशून्य
In reply to नॉट ईम्प्रेंस्ड !! by सुहास..
एका विशीष्ट समुदायाचे असताना, दुसर्या समुदायावर चुकीचे आरोप करणे थांबवा ...कोणताही बौध्दजन हे मानत नाही की "बुध्द हा अवतार होता "सर्व सश्रध्द हिंदुंच्यामते बुध्द हा विष्णुचा अवतारच आहे ... ह्यात काहीही चुकीचा आरोप नाही ... हा ज्याच्या त्याचा श्रध्देचा भाग आहे . तुम्हाला अगदीच त्रास होत असेल तर सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल करुन "बुध्दाला विष्णुअवतार मानणे हे कायद्याने गुन्हा आहे" असे डीक्लीयर करुन घ्या . बघुया कोर्ट काय म्हणते ते ! बाकी तुम्ही जातीयतेचा मुद्दा का काढलात हे कळाले नाही . चर्चा बुध्द आणि वैदिक हिंदु धर्म अशी चालु होती , शिवाय मी कोणाच्याच जातीचा उल्लेख केलेला नाहीये ( उलट तुम्हीच २ -३ वेळा माझ्या जातीचा उल्लेख केला आहे ) शिवाय एकदा बुध्द झाल्यावर जातीयतेचा प्रश्न येतोच कुठे ? बुध्द कोणा विशिष्ठ जातीजमातींची मक्तेदारी नाही . बुध्द जितका तुमचा आहे तितकाच आमचाही आहे ! असो , तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही , तुमची गाडी वैदिक बौध्द तत्वज्ञान सोडुन इतरत्रच घसरत आहे ... त्यामुळे हा पुर्णविराम घ्या . मी कोणा तरी सेन्सिबल 'बुध्दा'कडुन बौध्द तत्वज्ञान समजुन घेईन ! __________________________________________________________________
In reply to "बुध्द हा अवतारच होता " by प्रसाद गोडबोले
In reply to मी कोणा तरी सेन्सिबल 'बुध्दा by सुहास..
अवतारच आहात ब्बाबा तुम्ही ...कसे का होईना , शेवटी तुम्हीही मान्य केलेतच की ...मगाशी वर तर नाही म्हणत होता =)))) असो आता अवतार आहोत ना आम्ही मग त्या अधिकाराने तुम्हाला आशिर्वाद देतो हे घ्या " अत्त दीप भव | "
"Never forget the glory of human nature! We are the Greatest God...Christ and Buddha are but waves on the boundless Ocean which I AM." - स्वामी विवेकानंद अमेरिका १८८५
In reply to वाह by प्रसाद गोडबोले
In reply to बहुधा गोडबोले हे विसरलात की by सुहास..
In reply to कसेही का होईना by प्रसाद गोडबोले
In reply to गोडबोले काका ! by सुहास..
In reply to ब्रिगेड? by मुक्ती
In reply to माझा उल्लेख स्पष्ट आहे आणि by सुहास..
In reply to माझा उल्लेख स्पष्ट आहे आणि by सुहास..
In reply to >>>> डायरेक्ट बुध्दाला हात by मुक्ती
In reply to पुन्हा घोळ ..तो ही शाब्दिक by सुहास..
In reply to बरं, तुमचंच खरं by मुक्ती
In reply to ते जे सांगताहेत ना , दुर्लक्ष by सुहास..
In reply to ते जे सांगताहेत ना , दुर्लक्ष by सुहास..
In reply to ते जे सांगताहेत ना , दुर्लक्ष by सुहास..
In reply to धर्म वगैरे by मुक्ती
In reply to छोडो कल्की बाते by अवतार
In reply to छोडो कल्की बाते by अवतार
In reply to आज स्वयंचलित वाहनांच्या युगात by धन्या
साभार: इस्रो
हा घोडा उडवणारे कस्तुरी रंगन कि अब्दुल कलाम?
हा कल्की अवतार आपल्या पुढच्या पीढीला सुरक्षितपणे पृथ्वीवरून दूर कोठल्या परग्रहावर घेऊन जाणारा तर नसेल? In reply to माझ्या मते आपण वैज्ञानिक by निलरंजन
मी पैला मी पैला