सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक
In reply to चांगला विषय ! इतरांच्या by मदनबाण
In reply to आपल्या आधार कार्डचा डेटाबेसपण by सुहास झेले
In reply to वा... सगळा आनंद आहे ! त्यांना by मदनबाण
In reply to चांगला विषय ! इतरांच्या by मदनबाण
असो... इतक सगळ असलं तरी सुद्धा आपण त्यांचेच फेसबुक वापरतो,त्यांच्याच ट्वीटर चे गोडवे गातो,त्यांचेच जी-मेल रोज वापरतो. अनुपम मित्तल यांचे शादी डॉट कॉम अमेरिकेतुनच,सबिर भाटिया हा Hotmail च्या जनकां पैकी एक ज्याला नंतर मायक्रोसॉफ्ट ने विकत घेतले... हे सर्व अमेरिकेतुनच, आपल्या देशातुन का नाही ? आपल्या देशाची $108-billion ची ४० वर्ष पूर्ण झालेली आयटी इंडस्ट्री आपल्या देशासाठी असं काही का देउ शकली नाही ? असा प्रश्न मला पडतो. याच उत्तर आपणच शोधल पाहिजे नाही का ?दिलेल्या लिंक मध्ये उत्तर सापडताय का बघा https://www.facebook.com/photo.php?fbid=10203127125847079&set=a.1207995728098.2033330.1474835949&type=1&theater
In reply to असो... इतक सगळ असलं तरी by खटपट्या
In reply to माफ करा पण by प्रसाद गोडबोले
In reply to त्यापेक्षा 'पृथ्वी' म्हणजे by कवितानागेश
In reply to "सपाट" म्हणजे काय हे एकदा by रामपुरी
In reply to माफ करा पण by प्रसाद गोडबोले
In reply to पाकिस्तान by पैसा
In reply to हें कोण बोललें बोला? 'राजहंस by शुचि
In reply to The Kübler-Ross model, or the by शुचि
In reply to The Kübler-Ross model, or the by शुचि
In reply to हें कोण बोललें बोला? 'राजहंस by शुचि
In reply to उदाहरण देण्यासाठी धन्यवाद. by माहितगार
In reply to होय, आपल्या अथक कष्ट घेउन by शुचि
आपल्याला वाचकांकडून कशा प्रकारची माहिती अभिप्रेत आहे त्याचा अंदाज फायनली मला आला आहे relevent माहिती देण्याचे माझ्याकडून नेहमी प्रयत्न होतीलखूप खूप धन्यवाद
In reply to उदाहरण देण्यासाठी धन्यवाद. by माहितगार
In reply to क्लायमेट चेंजचे उदाहरणही by नगरीनिरंजन
की तुम्हीही त्याच्या डिनायलमध्ये आहात?=)) नाही हो असे काही नाही. रिलीव्हंट लेखात वापरण्याचा नक्कीच प्रयास असेल. अर्थात मराठी विकिपीडियावर शालेय विद्यार्थ्यांकडून पर्यावरण विषयावर (त्यांना शाळेत निबंध प्रकल्प सादर करावयाचे असतात) माहितीची प्रचंड डिमांड आहे. त्यामानाने संदर्भासहीत ज्ञानकोशीय लेखनाची खूपच कमतरता आहे. तर्कदोषांच्या बाबतीत मुद्दांबद्दल विवाद करत बसण्या पेक्षा तर्कदोषाची पद्धती नमुद करणे अधिक प्रभावी होते. म्हणून त्यांना तुम्ही डिनायलचे उदाहरण आहात म्हणण्या पेक्षा त्यांच्या मांडणीत ज्या प्रकारचे तर्कदोष आहेत त्याची इतर विवीध नेमकी उदाहरणे देणे अधिक प्रशस्त असू शकेल का ? या बद्दलही जरूर विचार करावा. बाकी आपल्या स्तुत्य उद्दिष्टांचे कौतुक, शुभेच्छा. उदाहरणपुर्ण प्रतिसादा साठी धन्यवाद.
In reply to डिनायल by arunjoshi123
In reply to डिनायल by arunjoshi123
१४. जोपावेतो लोकांच्या श्रद्धांचा रुढ अर्थाने 'चांगल्या' मानवी जीवनावर परिणाम होत नाही तोपर्यंत अशी डिनायल सन्मानाने घ्यावी. उगाच त्यांचा अनादर करू नये.मी स्नान करताना म्हणतानाचे गाणे जगातले एकमेवाद्वितीय आहे हि माझी अढळ श्रद्धा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. माझे बाथरूम सिंगींग कुणाला बाहेर ऐकु आलेच तर कुणी काही म्हटल्याने माझा भ्रम तुटणार नाहीच याची मी ग्वाही देतो. माझे बाथरूम सिंगींग सन्मानाने घेणे आणि माझ्या बाथरूम सिंगींगचा पाष्कळ विनोद करून उगाच माझा अनादर करू नये ही माझी अपेक्षा निश्चीत रास्तच आहे.
In reply to सहमत by माहितगार
In reply to असहमत by arunjoshi123
In reply to :) by माहितगार
In reply to खिक्क! by पैसा
फिकर णॉट! काही मंडळींना वादविवाद/चर्चा करणे फार आवडते. (कलेसाठी कला या धर्तीवर). अरुण जोशी त्यांच्यापैकी एक असावेत, असे समजायला हरकत नाही!तुमच्या प्रतिक्रीयेने मला कमी किमतीत उर्जा निर्मीती कशी करावयाची याचा शोध लागण्याची शक्यता आहे, म्हणजे अस की जगातील स्वतः भोवती फिरणार्या सगळ्या ग्रह तार्यांना देवाने एक चीप बसवली त्यावर फक्त 'असहमत' हा शब्द लिहिला. देव फक्त सहमत सहमत म्हणत राहतो आणि सर्व ग्रह तारे देवाशी सारखे असहमत होण्यासाठी सारखे स्वतः भोवती गोल गोल फिरू लागले. आता आमची हि जर थेअरी सत्य असेल तर, जगातील सर्व उर्जा, केवळ डिनायलिस्ट लोकांमुळेच (कलेसाठी कला या धर्तीवर) निर्माण होते यावर आमचा विश्वास बसला आहे. आणि सर्व मिपा धागे वर तरंगण्याची उर्जाही तेथूनच येते असा आमचा समज होऊ लागला आहे. :) अणू उर्जा निर्मितीत उर्जा निर्मिती नियंत्रीत करावी लागते, तसे मिपा संपादक मंडळ सदस्य उर्जा निर्मितीच्या प्रक्रीयेत योग्यसंख्येने 'खिक' 'खिक' करून वेगवेगळे मिपा धागे वर कसे जातील याची काळजी घेऊन मिपा मराठी संस्थळ स्पर्धेत पुढे कशी राहील याची काळजी घेत असावेत असा आम्हास विश्वास होऊन आम्ही अरुण जोशींशी अधीक सहमत होऊन डिनायल, डिनायल्सना सहमती आणि 'खिक' 'खिक' सन्मानाने घ्यावी. :) उगाच मिपा संस्थळ उर्जा निर्मिती प्रक्रीयेचा अनादर करू नये :) असे अरूण जोशींचे शीष्यत्व घेऊन सर्वांना आवाहन करत आहोत :) सोबत अनेक धन्यवाद सुद्धा.
In reply to :) by माहितगार
In reply to असहमत by arunjoshi123
In reply to +1 by शुचि
In reply to यावरून आठवल by आत्मशून्य
असो, arunजी सोबत अर्थातच असहमत कारण आपण व्यक्तिसापेक्ष सिध्द्ता ही वेग्ळिच फाटे फोड़ आहे.आत्मशून्यजी, "सत्याची व्यक्तिसापेक्ष सिद्धता" कूठून आली. मी कधी म्हटलं तसं? यात व्यक्तिंचा प्रश्नच नाही समजा. समजा कि केवळ यंत्रेच पृथ्वी गोल आहे का हे पाहत आहेत. नि त्यांच्याशी सहमत व्हायला कोणताही पूर्वग्रहदोष नसलेल्या , पण प्रामाणिक प्रश्न असलेल्या थर्ड पार्टी यंत्रांना रिपोर्ट द्यायचा आहे. ही थर्ड पार्टी यंत्रे प्रत्येक संकल्पनेच्या, संदर्भाच्या, गृहितकांच्या, इ इ मधे खोल खोल जाऊ लागली तर त्यांना शेवटपर्यंत (म्हणजे कधीच) समाधान करणे शक्य नाही. कोणतेही सत्य कोणालाही माहित नाही* तेव्हा 'कोणी डिनायल मोड मधे आहे' हे विधानच सायंटिफिकली सत्य मानू नये. * हे धरून
In reply to असो, arunजी सोबत अर्थातच by arunjoshi123
In reply to कोणतेही सत्य मध्ये सत्य by प्यारे१
In reply to कोणतेही सत्य मध्ये सत्य by प्यारे१
ता.क.