सीकेपी खाद्य जत्रा आणि डोंबिवलीत भरलेले, अभिजीत आर्टस आयोजीत, "आफ्रीकेतील जंगली प्राणी व पक्षी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन" ... कट्टा
लेखनप्रकार
वाचने
7466
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
मस्त
मुवि कट्ट्याचे, कट्टे मुविंचे
"सही" घेतानाचे मुविंच्या चेहर्यावरचे तेज अक्षरशः पहावले जात नाहीए ! ;)
In reply to मस्तच by इरसाल
+११११
आमचे मुवि म्हणजे आहेतच तेज कट्यार..
मस्त !
नशिब असावं तर मुविंसारखं असं वाटायला लागलं आहे.
ज्यांची सही घेतली त्या आसावरी जोशी आहेत वाट्ट !
तुस्सी मान गये और छा तो गेयेहि! काय भरभरुन आयुष्य जगताय हो. फार हेवा वाटतोय. फुड फिस्ट काय, प्रदर्शन काय, काहि काहि म्हणुन सोडत नाहि. शीवाय मजा करुन वरती ईथे जळवणारे फोटो पण टाकता. असो तुमच्या ह्या मुशाफिरीसाठि ऑल दि बेस्ट आणि असचं भरभरुन जगत रहा. बाय दे वे मी येईस्त हा फुड फिस्ट आहे का?
छान लेख आहे हं .......
मी शाकाहारी असले तरी काही मांसाहारी नवीन पदार्थ कळले,त्याबद्दल धन्यवाद ...
मस्त जळजळजळजळ झालेली आहे, जल जल के धुँवां हो गयेला है..
"सही" घेतानाचे मुविंच्या चेहर्यावरचे तेज अक्षरशः पहावले जात नाहीए ! - खरोखर!
मस्त कट्टा पण फटु अजुन पाहिजेत.
छान लेख आणि मस्त माहिती....
अय्या!!!
आसावरी जोशी का?
तरी मुवि ढुंढते रह जाओगे झालेत! ;)
In reply to अय्या!!! by प्यारे१
असेल ही....हमको नहीं पता... हम कु कुछ नहीं पता....
कारण सही तर तिने "आसावरी" ह्याच नावाने केली.
गेली २/३ वर्षे जास्त टी.व्ही. न बघीतल्याने....ते कलाकारच माझे नांव विचारतात.
In reply to आसावरी जोशी का? by मुक्त विहारि
बाकी त्या दुसर्या फोटोत कलाकार वाटण्यासारखं कोणी दिसलं नाही. कोणता कलाकार आहे?
In reply to बाकी त्या दुसर्या फोटोत by प्यारे१
मला नाही माहीत...
मुलाला विचारले तर त्याने घरी चला, अशीच आज्ञा वजा विनंती केली.
रात्री मग आमची जरा कौटुंबिक चर्चा पण रंगली.अशा चर्चेत बायकोने पण थोडे मला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला.
जावु दे...
अज्जुन डोके दुखत आहे.
प्रियदर्शन जाधव आहे तो दुसरा कलाकार! टाइमपासचा संवाद लेखक आणि चांगला कलाकारही आहे.
In reply to मस्त! करा मजा!! by अजया
त्वरीत माहितीबद्दल आभार. :)
In reply to मस्त! करा मजा!! by अजया
धन्यवाद....
ह्म्म्म !! एकंदरीत चांगलाच रंगलेला दिसतोय कट्टा.
In reply to ह्म्म्म !! एकंदरीत चांगलाच by सूड
एकदम खरी गोष्ट....
कट्ट्याला किती जण आहेत , ह्या पेक्षा आपण त्या कट्ट्याचा आनंद घेणे उत्तम...
आssss सावरी (मु.विं.ना :D ) जोशी! =))
मस्त फोटो आणि खुमासदार वृतांत..
सही रे सही .
हेतर खरं फ्रान्स ,इटली मध्येच राहायला हवेत .
ठाणे डोंबिवलीतही यांना वादी आणि ओअॅसिस सापडतात .
आमचा अगदी पिरामिड झालाय .
भारी झाला कट्टा :)
मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__
In reply to जबरदस्त!! by सानिकास्वप्निल
मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__ +१००तुमचा खरच मुक्त विहार चालू आहे. फोटू चांगले आलेत.
अरे मुवि साहेब, काल मी पण तिथेच होतो. खाद्यजत्रेला. आणि तुमचा कट्टा वॄत्तांत आवडला.
फोटो आणि वृत्तांत!
व्वा व्वा... लगे रहो कट्टाश्री :)
खाण्याच्या फोटोंकडे दुर्लक्ष केले गेले आहे, याची नोंद घ्यावी ;-) ते फोटोंचे प्रदर्शन सहीच... कधी पर्यंत आहे ते? काही कल्पना?
In reply to व्वा व्वा... लगे रहो by सुहास झेले
शनिवार आणि रविवारीच होते.
काल संपले.
तुम्हाला इच्छा असल्यास आपण त्यांच्या घरी जावून बघू.
काही तरी जुगाड करता आला तर बघतो.
सुंदर कल्पना मुक्त पिठ राव ;-)
मस्त कट्टा वृत्तांत.
आगामी घारापुरी भ्रमंतीचा वृत्तांतही मुवि यांनीच टाकावा अशी मी येथे जोरदार शिफारस करत आहे.
मस्त वृतांत आणि फोटू
मस्त