नोकरित होणारा अन्याय
मी एका सहकारी बँकेत नोकरी करते माझा विभाग हा kind ऑफ back office आहे आणि २४*७ असल्यामुळे शिफ्ट्स मध्ये काम करावे लागते मी आणि माझी एक सहकारी अशा दोघीच यासाठी आहोत पण तिने तिचे संध्याकाळचे कॉलेज असते असे सांगून morning शिफ्ट मिळवली आहे आमच्या senior authority कडून (३ महिन्यांसाठी )
त्या senior बॉस ने पण दोन्ही बाजू समजून न घेता एकदम मलाच सेकंड शिफ्ट करायला लावली आहे( ३ महिन्यांसाठी ह्यात लेखी काही नाही हे सगळे फक्त तोंडी एका आमच्या तिघींच्या मीटिंग मध्ये ठरले आहे मी मला continuously सेकंद शिफ्ट जमणार नाही असे सांगून सुद्धा )
ठीक आहे असे समजून मी ते करायला तयार पण झाले पण त्या सहकारीचे उद्धट आणि अरेरावीचे वागणे फारच वाढले ( तिला first शिफ्ट मिळाल्यानंतर ) मी हे वेळोवेळी आमच्या तिथल्या senior स च्या लक्षात आणून दिले तर मलाच adjust करण्याच सल्ला मिळाला शेवटी एका दिवशी फारच issue झाल्यावर मी माझ्या आत्तापर्यंतच्या कामाचा आणि जर एखाद्या दिवशी काही भांडणे झाली असतील तर त्याचा एक report तयार ठेवला होता तो आमच्या त्या senior बॉस आणि अजून ४ senior ना पाठवला for their reference तर त्यावर त्या boss चा reply आला आहे कि ती माझी आणि तिची branch ला ट्रान्सफर करणार आहे
ह्यात मी हे त्या इतर २ सरांना पण विचारले तर ते म्हणाले कि त्यांना काही authority नाहीये त्यामुळे त्यांची फक्त बघ्याची भूमिका आहे
मी फक्त फोर reference report पाठवले होता तर असे झाले आहे
ह्या सगळ्या प्रकारामुळे मला खूपच मानसिक त्रास झाला आहे आणि काही प्रश्न पण पडले आहेत:-
१) कामापेक्षा नुसत्या तुमच्या बाह्य दिसण्यावर आणि गोड गोड बोलण्यावर सगळे काही अवलंबून असते का?
२) जिथे खूप साऱ्या मुली/बायका असतात तिथे कामापेक्षा इतर गोष्टींकडेच लक्ष दिले जाते का?( माझा आत्ताचा इथला अनुभव तसाच आहे )
३) जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?( हे पण मी माझ्या इथल्या अनुभवावरून लिहित आहे )
४)seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasdly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का?
जाणकारांनी मार्गदर्शन करावे
वाचने
10822
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
ण्डार्?
हम्म
बरोबर म्हणावंसं वाटतंय पण
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहकार आणी 24*7 .
अब्राह्मण ??? जात कुठून आली
मला असे वाटते.......
+ १
In reply to मला असे वाटते....... by ज्ञानव
आणि एक महत्त्वाचा मुद्दा
१) कामापेक्षा नुसत्या तुमच्या
सहकारी बँक
छान प्रतिसाद.
In reply to सहकारी बँक by पैसा
मनःपूर्वक धन्यवाद
शुभेच्छा
बँकींग मधला एखादा अॅडव्हान्स
हे तर उत्तमच.......
In reply to बँकींग मधला एखादा अॅडव्हान्स by काळा पहाड
+१
In reply to बँकींग मधला एखादा अॅडव्हान्स by काळा पहाड
स्टॉप कंप्लेनिंग!!
वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व
In reply to स्टॉप कंप्लेनिंग!! by पिवळा डांबिस
सहमत.. नोकरी सोडताना उगाच
In reply to वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व by काळा पहाड
माणसानं आधीचे 'पूल' तोडू नयेत
In reply to सहमत.. नोकरी सोडताना उगाच by बाळ सप्रे
सहमत
In reply to वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व by काळा पहाड
कचेरीतली राजकारणं..
अगदी योग्य.
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
एकदा उद्दिष्ट साध्य झालं की
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
शब्दशः नाही हो....
In reply to एकदा उद्दिष्ट साध्य झालं की by काळा पहाड
नंबर १ चा सल्ला
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
योग्य सल्ला.
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
अतिशय उत्तम सल्ला...
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
अत्यंत उत्तम प्रतिसाद! प्रिंट
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
लास्ट वाक्याशी एकदम सहमत
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
धाग्याचा समारोप....
प्राजक्ता इथे तुम्ही फक्त
परत एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार
24/7
त्यानंतर