आय पील
In reply to घूंगरू by विनायक प्रभू
दांडीयाला आजकाल दोन घूंगरू असतात. प्रतिकात्मक असावेत.=)) =)) =))
In reply to कोणी तरी कुठल्या तरी रेफरन्स by प्रसाद गोडबोले
In reply to चावुन चोथा झालेले वाक्य by सहज
In reply to प्वाईंट आहे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्वाईंट आहे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चावुन चोथा झालेले वाक्य by सहज
In reply to चावुन चोथा झालेले वाक्य by सहज
In reply to खर सांगु by सखाराम_गटणे™
In reply to सख्या रे by विनायक प्रभू
In reply to संस्कृती by विजुभाऊ
In reply to >>"बाई" ही by सखाराम_गटणे™
In reply to +१ by अवलिया
In reply to >>"बाई" ही by सखाराम_गटणे™
In reply to नवरात्राच by प्राजु
In reply to नवरात्राच by प्राजु
In reply to झोपले आहेत by विनायक प्रभू
In reply to नवरात्राच by प्राजु
In reply to माझाही अनुभव... by वाटाड्या...
In reply to भाषा आणि संस्कृती. by कलंत्री
In reply to भाषा आणि संस्कृती. by कलंत्री
In reply to प्रभू वाणी by मदनबाण
In reply to टेमका by विनायक प्रभू
In reply to प्रभू वाणी by मदनबाण
In reply to भाषा आणि संस्कृती. by कलंत्री
In reply to http://vipravani.wordpress.co by विनायक प्रभू
In reply to भाषा आणि संस्कृती. by कलंत्री
In reply to छे हो कलंत्री साहेब... by वाटाड्या...
In reply to बाप रे! by रेवती
गरबा प्रकरण हे फार प्रसिद्ध का असतं हे समजूनही चार पाचच वर्षे झाली.साधारणतः १९८८ साली मुंबईच्या लोकलला लटकत असताना आजूबाजूच्या दोन वयस्क नव्हे तरी बर्यापैकी प्रौढ गुजराती सद्गृहस्थांच्या "आपला (गुजराती) समाज कुठे चाललाय / हल्ली आपल्या समाजात कायकाय म्हणून सर्रास चालतं / काय व्हायचं आपल्या समाजाचं" अशा काहीश्या आशयाच्या संभाषणातून उदाहरण म्हणून ही खंत ऐकली होती. त्यामुळे हे प्रकरण नवीन निश्चितच नाही. आणि तेव्हाही सर्रास चालत असावं / प्रसिद्ध असावं. आपल्याला उशिरा समजलं म्हणजे असं काही नव्हतंच असं मुळीच नाही.
In reply to खूप उशिरा समजलं by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to बाप रे! by रेवती
In reply to मला तर कधी by मदनबाण
मुलीचा कोण ना कोण तरी बॉय फ्रेंड असतोचबॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असण्यात नेमकं काय वाईट आहे? त्यानं भारतीय संस्कृती नेमकी का बुडावी? आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? याइतका भारतीय संस्कृतीचा (ऍज़ इट वॉज़ मेंट टू बी) दुसरा अपमान नसावा.
In reply to त्यात गैर नेमकं काय? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आईबापांनी by मदनबाण
In reply to >>मित्र हा by सखाराम_गटणे™
In reply to आचारावर घाला आणि..... by कलंत्री
In reply to आचारावर घाला आणि..... by कलंत्री
हे जे चालले आहे किंवा जितक्या सहजपणे आपण चर्चा करत आहोत त्याचा मला विस्मय वाटतो.होते आहे म्हणून तर चर्चा होते. आणि सहजपणे, मोकळेपणाने चर्चा करून काय होते आहे, का होते आहे ते समजून घ्यायचे, की केवळ आपली चौकट मोडली म्हणून धक्क्यात जाऊन परत आपल्याच चौकटीत गुरफटायचे? मुळात आपली चौकट काय आहे, ते तरी आपल्याला कळले आहे काय? ते समजण्याचा आपण प्रयत्न करतो काय? की आपली चौकट तीच बरोबर, बाकी सर्व चूक, हेच मुळात गृहीतक असते? चौकटीबाहेरचे काही आले की धक्का कोणालाही बसतो, ते स्वाभाविकच आहे. आणि त्यासाठी आपली चौकट सुधारणे हे प्रत्येकाला प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही (मलाही नाही होत कित्येकदा!). पण म्हणून आपल्या चौकटीबाहेरही काही असू शकते, आपल्या चौकटीलाही मर्यादा आहेत हेच मुळात ऍक्नॉलेज का नाही करायचे? बरे, आपली चौकट बरोबर असेलही, अगदी ती १००% बरोबर आहे असे गृहीत धरू. पण ती का बरोबर आहे, चौकटीबाहेरचे नेमके का चूक आहे, हे तरी आपल्याला स्पष्ट आहे काय? समांतर चौकटींचे सोडून द्या, आपलीच चौकट जरी १००% खरी मानली, तरी त्या चौकटीत विश्व मावत नाही, त्याबाहेर जात आहे हे एकदा लक्षात आल्यावर त्यामागील कारणांसाठी विश्वाबरोबरच आपली चौकटही तपासून पाहायला नको काय?
आचारावर घाला घातला जातो मग विचारावर आपोआपच घाला पडतो.मुळात हे आचार कोणी, कधी ठरवले, कशासाठी? ते नेहमी असेच होते का? बदल म्हणजे नेहमीच चूक का? किती बदल हा ग्राह्य आहे आणि किती नाही, आणि का? या मूलभूत मुद्द्यांवर विचार व्हायला नको का? याहीपुढे जाऊन, मी ठरवलेले आचार सगळ्यांनी पाळले पाहिजेत हे ठरवणारा मी कोण?
माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी.'शास्त्रीय पद्धतीने' म्हणजे नेमके काय? आणि इथे नेमके काय वेगळे चालले आहे?
आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय?'उद्ध्वस्त' म्हणजे नेमके काय? आणि आपल्या मनात जी 'उद्ध्वस्त'ची व्याख्या आहे (असे मला वाटते), ती जरी ग्राह्य मानली, तरी हा विचार आताच का सुचावा? ही काही नवीन गोष्ट नाही. मलाच माहीत होऊन २० वर्षे उलटून गेली. आपल्याला आज कळली असेल. कदाचित मला कळण्यापूर्वीही २० वर्षे चालत असेल, कोणाला माहीत. मग किमान २० वर्षे यातून काही 'उद्ध्वस्त' वगैरे होत आहे असे कोणाला वाटले नाही, तर मग आजच याचा विचार कशाला? (किमानपक्षी ज्यांचे काही 'उद्ध्वस्त' वगैरे झाले, त्यांना तर नक्कीच वाटले असते?) की 'कदाचित हे लोण आपल्यांपर्यंतही पोहोचले तर' ही यामागची भीती आहे? जर २० वर्षांत पोहोचू शकले नाही (आजूबाजूला सर्रास चालू असता), तर आजच (हे कळल्यावर - आणि तेही 'मिसळपावा'वर वाचून) का पोहोचावे? पण तरीही तुमची काळजी रास्त असू शकते. आणि त्याकरता वैयक्तिक पातळीवर, स्वतःच्या कुटुंबापुरत्या (तुम्हाला योग्य वाटतील त्या) पायर्या (तुम्हाला योग्य वाटत असतील तर) तुम्ही निश्चितच घेऊ शकता. त्या जर योग्य असतील आणि योग्य तर्हेने त्याची अंमलबजावणी करू शकलात (आणि ज्यांच्यासाठी त्या घ्यायच्या त्यांना ते पटवू शकलात) तर उपयोग होईलही, नाहीतर होणार नाही. पण समाजाने कसे वागावे, समाजाकरता योग्य काय हे आपण कसे ठरवणार?
येशुचा कोणीतरी विचार उधृत केला आहे त्याचा विचार करायला हवा.त्याआधी मुळात 'पाप' म्हणजे काय, ते कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवायचे हे स्पष्ट व्हायला हवे.
In reply to चौकट by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चौकट by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चौकट by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
In reply to आचारावर घाला आणि..... by कलंत्री
In reply to इन्टरेस्टिंग चर्चा!! by पिवळा डांबिस
In reply to सुंदर प्रतिसाद, by कलंत्री
In reply to शेख तेरी तु देख by विनायक प्रभू
In reply to इन्टरेस्टिंग चर्चा!! by पिवळा डांबिस
In reply to ३० वर्षे by विनायक प्रभू
In reply to संस्कार... by प्रभाकर पेठकर
In reply to सहमत, >>लग्न by सखाराम_गटणे™
In reply to अप्रस्तुत प्रश्न! by पिवळा डांबिस
In reply to आता by सखाराम_गटणे™
In reply to शाब्बास गटणे! by पिवळा डांबिस
In reply to अप्रस्तुत प्रश्न! by पिवळा डांबिस
In reply to संस्कार... by प्रभाकर पेठकर
In reply to संस्कार... by प्रभाकर पेठकर
In reply to संस्कार... by प्रभाकर पेठकर
In reply to अफलातुन... by वाटाड्या...
In reply to मुकुलराव, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नाही अदिती by वाटाड्या...
In reply to नाही अदिती by वाटाड्या...
In reply to संस्कार... by प्रभाकर पेठकर
In reply to खुप माहितीपुर्ण लेख लिहिल्या बद्दल धन्यवाद by वेताळ
In reply to कंडोम व आय पील by विनायक प्रभू
In reply to :)) by पिवळा डांबिस
In reply to >>आजही by सखाराम_गटणे™
In reply to गटणे by बिपिन कार्यकर्ते
In reply to बापरे by टारझन
In reply to आम्हाला पण ११वीतच कळले होतं by llपुण्याचे पेशवेll
In reply to आम्हाला by सखाराम_गटणे™
In reply to आम्हाला by सखाराम_गटणे™
In reply to नुसता हल्लकल्लोळ by मिसंदीप
In reply to कळ्ले नाय by विनायक प्रभू
प्रभू