अळूचं फदफदं
पराठा अन वाफाळत्या भातासोबत ताट वाढलय. आज साधाच बेत आहे, या जेवायला. :)
प्रतिक्रिया
In reply to ओय होय! by पैसा
In reply to दैव योगे अळू खाजरं निघालं by गणपा
In reply to ओय होय! by पैसा
In reply to >>नसतील तर तुला आता अळूवड्या by सूड
In reply to माझा अंदाज by पैसा
In reply to हे अळू मिळालं म्हणजे तेही होत by गणपा
In reply to उत्तम by विटेकर
आणि हे भाजीचं
(दोन्ही चित्रं जालावरुन साभार.)In reply to वडीचं अळू जरा दाट हिरव्या by गणपा
In reply to हेच म्हणणार होतो. फोटोतल्या by सूड
In reply to उत्तम by विटेकर
In reply to वेगळी पद्धत by राही
फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून! मागेही एकदा बिरडं सोलण्याबद्दल बर्याच कॉमेंट्स वाचल्या होत्या म्हणून माझे दोन शब्दः
१. वाल जेवण्यात वापरण्याच्या आधी तीन दिवस अगोदर पूर्ण बुडतील इतक्या पाण्यात एका पातेल्यात झाकून ठेवा.
२. पहिल्या २४ तासांनंतर दोनतीनदा पाण्याने नीट धुवून नंतर सर्व पाणी काढून टाका आणि एका फडक्यात बांधून टांगून ठेवा (किंवा त्याच पातेल्यात झाकून ठेवा)
३. पुढच्या ४८ तासांत दर ८ ते १२ तासांनी वाल बांधलेले फडके न सोडता तसेच पाण्यात पूर्ण बुडवून परत टांगून ठेवा (किंवा वाल पातेल्यात ठेवले असल्यास दोनदा पाण्याने धुवून पाणी पूर्ण निथळून परत झाकण ठेवा)
४. तीन दिवसांत वालांना १ ते ५ मीमी लांब मोड येतात (लेखातल्या पहिल्या चित्रात दिसतात तसे) आणि इतपत मोड आलेले वाल मोड न आलेल्या वालांपेक्षा जास्त चवदार लागतात. मोड अती मोठे झाल्यास वालांची चव कमी होते, तेव्हा ते टाळावे.
५. वालांची साले काढण्याआधी ते १०-१५ मिनीटे कोमट पाण्यात ठेवा. साली एकदम सहज निघून येतात. बोटांना अजिबात त्रास होत नाही.
इतर काही महत्वाचे:
अ. मोड येण्याचा काल हवामानवर अवलंबून असतो. उन्हाळ्यात कमी तर हिवाळ्यात जास्त वेळ लागतो.
आ. वरच्या १ ते ३ या पायर्यांत वाल भिजवायला साध्या ऐवजी कोमट पाणी वापरले तर मोड कमी वेळात येतात.
इतकं लिहून मी "बिरडं सोलणे" या विषयावरचे माझे दोन शब्द संपवतो :)
--- (बिरड्याच्या प्रेमात आकंठ बुडालेला) इएIn reply to फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ by गणपा
In reply to फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरे मस्त च! by प्यारे१
In reply to येस्स प्यारे.....अळुची भाजी खालील प्रकारे करता येईल by दिपक.कुवेत
In reply to देठी.. by स्वाती दिनेश
In reply to येस्स प्यारे.....अळुची भाजी खालील प्रकारे करता येईल by दिपक.कुवेत
In reply to दिपकराव जिथं मैला गणीक भाषा by गणपा
In reply to देखणे प्रेझेंटेशन ! by सस्नेह
In reply to आह्हाहा! किती दिवसांनी आवडती by रेवती
In reply to ऐग्गग्ग्गं! मुळ्याचे काप by रेवती
In reply to अळूचं फदफदं by सुधीर
In reply to कधी काम्दा आलं लसूण घालून by कवितानागेश
In reply to गणपा ,सादरीकरण फारच आवडले . by कंजूस
त्यांचे अळू शेतातले खास लागवडीचे असते .लोकांच्या घरामागचे (परसदारी !) बरेच वेळा खाजरे असते आणि तिकडे न्हाणीचे पाणी सोडतात त्यामुळे खायची इच्छा होत नाहीशेतात वापरण्यात येणार्या 'सोनखत' आणि 'शेणखता'चं नांव कानावरून गेलं असेलच.
आमाचे मामा यात उकडलेला मका घालायचे त्यानेही खुप छान चव येते.
In reply to चांगली पाककृती by प्रमोद देर्देकर
In reply to ऋषीचं अळू by सुधीर
In reply to ऋषीची भाजी by राही
In reply to वॉव by इरसाल
सहीच..!!