वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्र्या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे.
उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल तर त्याच प्रभावी प्रतिबिंब आजच्या इ.स.२००० ते २०१४ या काळातील समाज आणि राजकारणातल्या सहभागातून पुरेस दिसत का ? सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ?
गेल्या १३ वर्षात ज्या बहुजन सामाजीक वैचारीक चळवळी आहेत त्यातील वैचारीक दृष्टीकोण स्त्री वादाच्या परिपेक्षातून कसे आहेत अथवा होते या परिपेक्षात स्त्रीवादाची स्त्रीचळवळींची सद्य स्थिती काय आणि आव्हाने कोणती ?
आज नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे या संदर्भाने बहुजन मराठी स्त्रीयांचा सहभाग स्त्रीवादाच्या परिपेक्षातून कुठे आहे.मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चातून स्त्रीवादी दृष्टीकोण गेल्या १३ वर्षात व्यवस्थित पणे मांडला जातो आहे का सद्य स्थिती काय आहे आणि स्त्रीवादी विचारांसमोरील या नवीन क्षेत्रातील आव्हाने कोणती
इ.स. २००० ते २०१३ बहुजन आणि एकुण स्त्रीवादी साहीत्य आणि चळवळीचा आढावाही या चर्चेतून घेऊन हवा आहे.
या चर्चा धागा चालू करताना याची कल्पना देण्यास आवडेल कि मराठी विकिपीडिया चळवळीच्या कार्यात तसेच मराठी विकिपीडियावरील स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या विषयावरील लेखनात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील अभ्यासकांनी वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे.
काळाच्या ओघात नेहमी प्रमाणे ह्या चर्चा धाग्यातील ज्ञानकोशास सुयोग्य भाग मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखांमध्ये घेतला जाऊ शकतो म्हणून या चर्चेतील आपला स्वतःचा सहभाग कॉपीराईट फ्री होत आहे असे गृहीत धरले जाईल.
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
वाचने
72026
वाचनखूण
प्रतिक्रिया
111
दुवे
बहुजन समाजाला अभिजनांना
In reply to बहुजन समाजाला अभिजनांना by मारकुटे
चर्चेस तोंड फोडल्या बद्दल धन्यवाद
In reply to चर्चेस तोंड फोडल्या बद्दल धन्यवाद by माहितगार
शुद्धलेखन दुरूस्ती
In reply to शुद्धलेखन दुरूस्ती by माहितगार
तुम्ही सुचवल्याप्रमाणे वाचले.
अहो अम्रिकेचा प्रेजिडेंट अजुन स्त्रि नाई
चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम
In reply to चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम by पिलीयन रायडर
स्त्री पुरुष वाद न आणता
In reply to स्त्री पुरुष वाद न आणता by अभ्या..
आणि अभ्या ह्यांनी अकारण
In reply to आणि अभ्या ह्यांनी अकारण by पिलीयन रायडर
आम्ही फ़क्त ब्यानर लावतो.
In reply to आम्ही फ़क्त ब्यानर लावतो. by अभ्या..
पिरा, अभ्या.
In reply to पिरा, अभ्या. by प्यारे१
अच्छा म्हणजे घुमुन फिरुन परत
In reply to अच्छा म्हणजे घुमुन फिरुन परत by पिलीयन रायडर
जुनी खोड नि जुनी खोडं! काय
In reply to जुनी खोड नि जुनी खोडं! काय by प्यारे१
हाच तो दुटप्पीपणा...
In reply to हाच तो दुटप्पीपणा... by पिलीयन रायडर
झालं! पण अभ्या ढ आहे. त्याला
In reply to झालं! पण अभ्या ढ आहे. त्याला by प्यारे१
इतका
In reply to आणि अभ्या ह्यांनी अकारण by पिलीयन रायडर
बघा पहिली काडी पडली
स्त्री पुरुष संवाद
स्त्री अभ्यास आणि स्त्रीवादाची भारतीय परिपेक्षातील व्याख्या
Feminism
शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रीवाद
In reply to शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रीवाद by Atul Thakur
असेच आमचेही निरीक्षण आहे.
In reply to असेच आमचेही निरीक्षण आहे. by बॅटमॅन
>>सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे
In reply to असेच आमचेही निरीक्षण आहे. by बॅटमॅन
..बाकी स्त्रीवादी साहित्यात
..बाकी स्त्रीवादी साहित्यात युरोपआम्रिकेतीलच नावे येतात कारण त्यांची चौकट आपण आहे तशी स्वीकारली आहे. सिमॉन दि बोव्हारचे सेकंड सेक्स नामक पुस्तक यावरील बायबल मानले जाते मात्र जुडिथ बटलरचा थेसिस तिच्यापेक्षा पुढचा आहे. युरोपआम्रिकेच्या एक पिढी मागे असतो आपण हे यावरूनही सिद्ध होते. सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये.चोप्य पस्ते ;) हे सगळ्याच व्यवहारात चालणारे नाणे आहे (दुर्दैवाने) :( स्वतंत्र विचार करणारे जगात नेहमीच फार कमी संख्येने असतात... ती सुभाषितानी आहे ना, वक्ता दशसहस्रेशु... वेग्रे वेग्रे. मुख्य म्हणजे पाश्चिमात्य शिक्का असलेल्या मालाचा पटकन उठाव होतो आणि किंमतही भरपूर मिळते :)In reply to असेच आमचेही निरीक्षण आहे. by बॅटमॅन
धन्यवाद
In reply to शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रीवाद by Atul Thakur
विरोधाभास?
In reply to विरोधाभास? by ३_१४ विक्षिप्त अदिती
समाजशास्त्र शिकणारे लोक, विज्ञान शिकणाऱ्यांपेक्षा
बॅटमॅन यांच्या प्रतिसादातील
बॅटमॅनच्या प्रतिसादाशी सहमत
.
पोच आणि प्रतीक्षा
स्त्रीवाद
In reply to स्त्रीवाद by बर्फाळलांडगा
नाही इथे 'वाद' या शब्दाची
In reply to नाही इथे 'वाद' या शब्दाची by माहितगार
स्त्रीसमता
In reply to स्त्रीसमता by माहितगार
बिंगो नाव u आर गेतींग क्लोज
In reply to बिंगो नाव u आर गेतींग क्लोज by बर्फाळलांडगा
स्त्रींयांच मत
In reply to बिंगो नाव u आर गेतींग क्लोज by बर्फाळलांडगा
बरोबर आहे.
In reply to बरोबर आहे. by कवितानागेश
धन्यवाद ताई!
In reply to नाही इथे 'वाद' या शब्दाची by माहितगार
सर्व प्रथम मी या धाग्यावरिल स्त्रीवाद
In reply to स्त्रीवाद by बर्फाळलांडगा
स्त्रीप्रतिमेचा साचेबंदपणा
स्त्रीवादविषयक धाग्यात ९०%
स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे
In reply to स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे by पैसा
छान
In reply to स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे by पैसा
स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे - पटलं
In reply to स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे by पैसा
या प्रतिसादाबद्दल टाळ्या!
स्त्रीवादाचे ध्येय लिंग सापेक्ष/निरपेक्ष ते लिङ्गोत्तर विश्व
In reply to स्त्रीवादाचे ध्येय लिंग सापेक्ष/निरपेक्ष ते लिङ्गोत्तर विश्व by श्रीनिवास टिळक
>> स्त्री पुरुष संवादाचे
'पुरोगामी महाराष्ट्र' शब्द
In reply to 'पुरोगामी महाराष्ट्र' शब्द by प्रकाश घाटपांडे
सँडविच
स्त्रीवाद हा एकट्याने बघता येणार नाही
In reply to स्त्रीवाद हा एकट्याने बघता येणार नाही by ऋषिकेश
आवर्जून वेळ काढा
In reply to स्त्रीवाद हा एकट्याने बघता येणार नाही by ऋषिकेश
स्त्रीमुक्तीवगैरेपेक्षा मी 'लिंगनिरपेक्षता' अधिक योग्य समजतो
In reply to स्त्रीमुक्तीवगैरेपेक्षा मी 'लिंगनिरपेक्षता' अधिक योग्य समजतो by ऋषिकेश
यामुळे त्यांचेच स्वातंत्र्य
In reply to स्त्रीमुक्तीवगैरेपेक्षा मी 'लिंगनिरपेक्षता' अधिक योग्य समजतो by ऋषिकेश
+१
सकाळ मधील एक लेख
In reply to सकाळ मधील एक लेख by माहितगार
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष
प्रत्येक भारतिय स्त्रीच दलित....
In reply to प्रत्येक भारतिय स्त्रीच दलित.... by स्वप्नांची राणी
खरं म्हणजे मला हा विषयच निट
In reply to खरं म्हणजे मला हा विषयच निट by बॅटमॅन
तसं नसावं ते
In reply to तसं नसावं ते by पैसा
सहमत.
In reply to सहमत. by बॅटमॅन
समजलं नाही.
In reply to समजलं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
कविताताईंबद्दल प्रश्नच नाही
In reply to कविताताईंबद्दल प्रश्नच नाही by पैसा
प्रश्न किंचित निराळा आणि जास्त व्यापक
In reply to समजलं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम. ढसाळ व दया पवार यांची
"स्त्री वि. पुरुष" आणि पि.रा. यांचा प्रतीक्षा असलेला प्रतिसाद
टोकाचे उदा नाहिये हो ते...
In reply to टोकाचे उदा नाहिये हो ते... by स्वप्नांची राणी
कसंय ना, विरोध करावा लागेल
In reply to कसंय ना, विरोध करावा लागेल by बॅटमॅन
>>>>कसंय ना, विरोध करावा
In reply to >>>>कसंय ना, विरोध करावा by स्वप्नांची राणी
या प्रतिसादातील एक पुर्ण
पुरुष वि. स्त्री अस नाहि
In reply to पुरुष वि. स्त्री अस नाहि by स्वप्नांची राणी
व्यवस्था वि. स्त्री - सहमत
In reply to व्यवस्था वि. स्त्री - सहमत by माहितगार
चर्चा प्रस्तावानुसार गेल्या
माझी आठवण काढलीत म्हणुन आले..
स्वप्नांची राणी यांचा
बॅटमॅन,
In reply to बॅटमॅन, by स्वप्नांची राणी
ह घेणे.
मधुरा, पैसा , पिरा,
In reply to मधुरा, पैसा , पिरा, by स्वप्नांची राणी
विशेषता गेल्या १०-१२ वर्षातही
वाचतीये. मला मुळात लेखच फारसा
In reply to वाचतीये. मला मुळात लेखच फारसा by रेवती
काहीसं +१
In reply to काहीसं +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता चर्चा बर्या पैकी धागा
महिलाविषयक सांस्कृतिक दृष्टिकोण
salishi sabha खाप आणि जात पंचायत
In reply to salishi sabha खाप आणि जात पंचायत by माहितगार
कामाचं स्वातंत्र्य?
In reply to कामाचं स्वातंत्र्य? by पैसा
समाजाचा हस्तक्षेप आणि तोही एवढ्या वाईट पद्धतीने ?
In reply to salishi sabha खाप आणि जात पंचायत by माहितगार
अॅक्शन टेकन रिपोर्ट ?
मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच
In reply to मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच by धन्या
महिला प्राचार्य होऊ शकतात तर कुलगुरू का होऊ शकत नाहीत ?
In reply to महिला प्राचार्य होऊ शकतात तर कुलगुरू का होऊ शकत नाहीत ? by माहितगार
बरं...
In reply to बरं... by धन्या
मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच
In reply to मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच by धन्या
तुमच्या कडुन मला हा प्रतिसाद
In reply to तुमच्या कडुन मला हा प्रतिसाद by पिलीयन रायडर
तुमचा गैरसमज झाला आहे किंवा
In reply to तुमचा गैरसमज झाला आहे किंवा by धन्या
धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा
In reply to धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा by पिलीयन रायडर
+१ सहमत
In reply to धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा by पिलीयन रायडर
स्त्री आणि पुरुष दोघांनीही
In reply to तुमचा गैरसमज झाला आहे किंवा by धन्या
महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ?
In reply to महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ? by माहितगार
राजकारणाचा भाग असतो (राजकारणात स्त्रीयांचा सहभाग नको ?)
स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी
In reply to स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी by बॅटमॅन
उगाच पिंक टाकायची आहे का? मग
In reply to उगाच पिंक टाकायची आहे का? मग by पिलीयन रायडर
ब्वॉर्र... जे चाललंय ते मलाही
In reply to ब्वॉर्र... जे चाललंय ते मलाही by बॅटमॅन
जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं
In reply to जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं by पिलीयन रायडर
जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं
In reply to जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं by बॅटमॅन
सोपे सोपे चेंडू सोपे सोपे झेल :)
In reply to स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी by बॅटमॅन
चीत भी मेरीच पट भी मेरीच :)
In reply to चीत भी मेरीच पट भी मेरीच :) by माहितगार
त्यांनीही करावी गोलंदाजी वा
In reply to त्यांनीही करावी गोलंदाजी वा by बॅटमॅन
धन्यवाद
या धाग्याची व्याप्ती बरीच
In reply to या धाग्याची व्याप्ती बरीच by मधुरा देशपांडे
सहमत
स्त्री पुरुष समानता म्हणजे
८ मार्च हा `जागतिक महिला-दिन'
In reply to ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' by माहितगार
आवाहना मुळे