वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने
In reply to बहुजन समाजाला अभिजनांना by मारकुटे
In reply to चर्चेस तोंड फोडल्या बद्दल धन्यवाद by माहितगार
In reply to शुद्धलेखन दुरूस्ती by माहितगार
In reply to चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम by पिलीयन रायडर
In reply to स्त्री पुरुष वाद न आणता by अभ्या..
In reply to आणि अभ्या ह्यांनी अकारण by पिलीयन रायडर
In reply to आम्ही फ़क्त ब्यानर लावतो. by अभ्या..
In reply to पिरा, अभ्या. by प्यारे१
In reply to अच्छा म्हणजे घुमुन फिरुन परत by पिलीयन रायडर
In reply to जुनी खोड नि जुनी खोडं! काय by प्यारे१
In reply to हाच तो दुटप्पीपणा... by पिलीयन रायडर
In reply to झालं! पण अभ्या ढ आहे. त्याला by प्यारे१
In reply to आणि अभ्या ह्यांनी अकारण by पिलीयन रायडर
In reply to शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रीवाद by Atul Thakur
In reply to असेच आमचेही निरीक्षण आहे. by बॅटमॅन
In reply to असेच आमचेही निरीक्षण आहे. by बॅटमॅन
..बाकी स्त्रीवादी साहित्यात युरोपआम्रिकेतीलच नावे येतात कारण त्यांची चौकट आपण आहे तशी स्वीकारली आहे. सिमॉन दि बोव्हारचे सेकंड सेक्स नामक पुस्तक यावरील बायबल मानले जाते मात्र जुडिथ बटलरचा थेसिस तिच्यापेक्षा पुढचा आहे. युरोपआम्रिकेच्या एक पिढी मागे असतो आपण हे यावरूनही सिद्ध होते. सिमॉन दि बोव्हारच्याही पुढे स्त्रीवाद आहे हेच अजून भारतातील विचारवंतांच्या पुरेसे पचनी पडलेले नाहीये.
चोप्य पस्ते ;) हे सगळ्याच व्यवहारात चालणारे नाणे आहे (दुर्दैवाने) :(
स्वतंत्र विचार करणारे जगात नेहमीच फार कमी संख्येने असतात... ती सुभाषितानी आहे ना, वक्ता दशसहस्रेशु... वेग्रे वेग्रे.
मुख्य म्हणजे पाश्चिमात्य शिक्का असलेल्या मालाचा पटकन उठाव होतो आणि किंमतही भरपूर मिळते :)In reply to असेच आमचेही निरीक्षण आहे. by बॅटमॅन
In reply to शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रीवाद by Atul Thakur
समाजशास्त्रातुन एमए करत असताना ज्या मुली स्त्रीवादी होत्या त्या बहुतेक आर्थिक दृष्ट्या उच्चभ्रु वर्गातील होत्या. बाहेरील सर्वसामान्य स्त्रीबद्दल तर सोडाच पण वर्गातल्या साधारण मुलिंबद्दलदेखिल त्यांना फारशी कणव होती असे वाटले नाही.हे बऱ्यापैकी विनोदी वाटलं. वस्तुस्थिती म्हणून. माझ्या अभ्यासविषयात (खगोलशास्त्र) फार मुली, स्त्रिया दिसत नाहीत. आजही नाहीत आणि पाश्चात्य देशांतही नाहीत. या संशोधकांमधला बहुतांश तरुण वर्ग (चाळीशी आणि कमी वयाचे) लिंगसमानतावादी, (क्वचित कोणी पुरुष स्त्रियांवर अन्याय झाला, होतो म्हणून किंचित उजवं माप देणारे) जातपात न मानणारा आणि उदारमतवादी दिसतो. माझ्यासारख्या मुली-बायकांच्या तोंडावर "तुम्ही शिक्षित घरांमधल्या मुली शिकता आणि काही करता यात काय नवल" असं तोंडावर बोलून चर्चा होतात. पोटापाण्याचा विषय नसल्यामुळे वाचन फार खोल नसतं कोणाचंच, पण देशोदेशीच्या (म्हणजे यूके, यूएस) वर्तमानपत्रांमधून स्त्रीविषयक पुरवण्यांमधे काय छापून येतं याबद्दल चर्चा होते. ठराविक महत्त्वाची पुस्तकं वाचली जातात आणि त्यावर चहापाण्यासोबत चर्चाही होते. समाजशास्त्र शिकणारे लोक, विज्ञान शिकणाऱ्यांपेक्षा संकुचित विचारांचे दिसणं, फार विनोदी वाटलं. कदाचित भारतात, भौतिकशास्त्रात असणारा बंगाली लोकांचा प्रादुर्भाव, त्यांच्याकडे असणारी डावी विचारसरणी, यांचा प्रभाव पडत असेल काय? (माझा अभ्यासविषय नाही, त्यामुळे माझ्याकडे उत्तर नाही. प्रश्न पडला तो मांडला.) हे बहुतेकसे लोक मध्यमवर्गीय म्हणावेत असे ... आता बहुदा उच्चमध्यमवर्गीय. दुसऱ्या बाजूला, माझ्या बरोबर एमेस्सीला असणारे लोक आठवले. बहुतांश लोक नोकरीसाठी काहीतरी शिकायचं म्हणून शिकत होते. त्यांना विषय समजून घेण्याचं काही पडलेलं नव्हतं. पुढे चित्र पालटलं. याचा विचार करता, आता वस्तुस्थिती विनोदी वाटत नाही, दोन्हीत consistency दिसते आहे.
In reply to विरोधाभास? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्त्रीवाद by बर्फाळलांडगा
In reply to नाही इथे 'वाद' या शब्दाची by माहितगार
In reply to स्त्रीसमता by माहितगार
In reply to बिंगो नाव u आर गेतींग क्लोज by बर्फाळलांडगा
In reply to बिंगो नाव u आर गेतींग क्लोज by बर्फाळलांडगा
In reply to बरोबर आहे. by कवितानागेश
In reply to नाही इथे 'वाद' या शब्दाची by माहितगार
In reply to स्त्रीवाद by बर्फाळलांडगा
In reply to स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे by पैसा
In reply to स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे by पैसा
स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे किती जणांना (त्यात स्त्रिया स्वतःही आल्या) जमेल त्यावर स्त्रीवादाचे यशापयश अवलंबून राहील.(भारतीय) स्त्रीवादी परिपेक्षातून "(भारतीय) स्त्रीकडे एक (भारतीय) व्यक्ती म्हणून पाहणे" हि किमान स्वरूपी अपेक्षा म्हणून पहाता येईल ? पुन्हा पुन्हा भारतीय भारतीय शब्द वाचन कठीण होईल म्हणून स्त्रीवादी परिपेक्षातून स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून पाहणे" हि किमान स्वरूपी अपेक्षा म्हणून पहाता येईल ? असे लिहितो आणि या किमान अपेक्षेसहीत मराठी स्त्रीवादाच गेल्या दहा बारा वर्षातील सार्वजनीक व्यासपिठांवरील यशापयश काय ? अगदी या किमान अपेक्षेबाबतही स्त्रीया स्वतःही सार्वजनिक व्यासपिठावर असलेल्या स्त्रीयाही अलिप्त/मुकप्रेक्षक असतात असे वाटते का ? सार्वजनिक व्यसपिठावरील स्त्रीच्या साचेबंद प्रतिमा स्त्रीयांना स्वतःस का दिसत नाहीत ? दिसून खट्कत नाहीत? गांभीर्य जाणवत नाही ? नेमक काय होत ? गेल्या दहा बारा वर्षात महाराष्ट्रातील सार्वजनिक व्यसपिठावरील जे विषय आले त्यात स्त्रीच्या साचेबंद प्रतिमा कुठे येते आहेत याचा जाणीवपुर्वक अभ्यास स्त्री अभ्यासकांनी केला आहे का? आपल्या प्रतिसादावर पुढे जाणारी चर्चा वाचनीय असेलच. प्रतिसादा करता धन्यवाद
In reply to स्त्रीवाद, स्त्री समता, स्त्री स्वातंत्र्य वगैरे by पैसा
In reply to स्त्रीवादाचे ध्येय लिंग सापेक्ष/निरपेक्ष ते लिङ्गोत्तर विश्व by श्रीनिवास टिळक
In reply to 'पुरोगामी महाराष्ट्र' शब्द by प्रकाश घाटपांडे
In reply to स्त्रीवाद हा एकट्याने बघता येणार नाही by ऋषिकेश
In reply to स्त्रीवाद हा एकट्याने बघता येणार नाही by ऋषिकेश
In reply to स्त्रीमुक्तीवगैरेपेक्षा मी 'लिंगनिरपेक्षता' अधिक योग्य समजतो by ऋषिकेश
यामुळे त्यांचेच स्वातंत्र्य 'संपूर्णपणे' त्यांना नको असावे असे वाटू लागते, हे ही खरेच.सहमत.. सोयीस्कर स्त्री वाद उचलल्या जातोच.. म्हणजे अनेकदा घरकामांच्या बाबतीत पुरूषाने मदत केलीच पाहीजे असा आग्रह धरणार्या स्त्रीया कष्टाची कामे स्त्रिने सुद्धा केली पाहीजेत असा आग्रह धरताना दिसत नाहीत. किंवा अनेकदा पुरूष बाहेरची कामे करतात आणि आपण घरातली करायची ही विभागणी स्वत्"हुन मान्य करतात. तसं करण्यात गैर नाही पण बाहेर्ची कामे / कष्टाची कामे टाळण्याकडे जो कल आहे तो गैर आहे.. तुझा "लिंगनिरपेक्षत"" हा शब्द मलाही पटतो.. स्त्रि पुरूष अशा फंदात न पडता, सगळी कामे सगळ्यांना करता यावीत / करावीत / करु द्यावीत हे सोप्पे आहे.. जसे कामाच्या बाबतीत तसेच संधी / अधिकार / हक्क / कर्तव्य याही बाबतीत हे वाक्य म्हणता येईल.
In reply to स्त्रीमुक्तीवगैरेपेक्षा मी 'लिंगनिरपेक्षता' अधिक योग्य समजतो by ऋषिकेश
In reply to सकाळ मधील एक लेख by माहितगार
In reply to प्रत्येक भारतिय स्त्रीच दलित.... by स्वप्नांची राणी
खरं म्हणजे मला हा विषयच निट कळला नाहीये. आणि हा स्त्रीवाद, समता ई. ई. विषयी पुरुषानीच सगळे ठरवून टाकल्यामुळे मी जराशी संभ्रमीतच आहे.पुरुषांवर अनाठायी हेत्वारोपाचे कारण समजले नाही. वरील शब्दांच्या व्याख्या तुमच्या मते ज्या काही असतील त्या सांगा.
पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी असे सरसकटिकरण भारतिय स्त्रीच्या बाबतीत करता येइल का?पुरुषी म्हणजे पुरुषप्रधान असे अभिप्रेत आहे. याला विरोध न करणारा स्त्रीवाद मला ठाऊक नाही.
अरे, 'मला हरितालीकेचा ऊपास नाही करायचा' ईतकही निर्णय स्वातंत्र्य नसताना स्त्रीवाद म्हणजे फक्त काचोळि दहनच ईतकेच भारतिय पुरुषाला आठवावे हे खरच दुर्दैव..!टोकाची उदाहरणे दिल्यास पुरुषांनाही तसेच वाटणार. इलाज नाही.
In reply to खरं म्हणजे मला हा विषयच निट by बॅटमॅन
स्त्रीवाद म्हणजे फक्त काचोळि दहनच ईतकेच भारतिय पुरुषाला आठवावे हे खरच दुर्दैव..!याचं कारण म्हणजे भारतीय परिप्रेक्ष्यात स्त्रीवाद याबद्दल फार कमी लिहिले आणि वाचले जाते हेच असावे. त्यात पुरुषांना दूषण देण्याचा हेतू आहे असे वाटले नाही.
In reply to तसं नसावं ते by पैसा
In reply to सहमत. by बॅटमॅन
In reply to समजलं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कविताताईंबद्दल प्रश्नच नाही by पैसा
In reply to समजलं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम पिलीयन रायडर - Sat, 18/01/2014 - 13:05 चर्चा प्रस्ताव आवडला. उत्तम चर्चा होऊ शकते. पण्..पण..पण.. मुळ मुद्दा न भरकटता तो ह्याच प्रस्तावावर रहावा आणि परत एकदा "स्त्री वि. पुरुष" असा "नेहमीचाच यशस्वी" मुद्दा येऊ नये ही इच्छा.. बाकी मुळ प्रस्तावावर सविस्तर प्रतिसाद सविस्तर विचार करुन देईन.. धन्यवादबाकी पिलियन रायडर यांचा प्रतीक्षा असलेला प्रतिसाद आला तर चर्चा मुळ प्रस्ताव मुद्द्याकडे येऊ शकण्यास मदत होईल असे वाटते.
In reply to टोकाचे उदा नाहिये हो ते... by स्वप्नांची राणी
In reply to कसंय ना, विरोध करावा लागेल by बॅटमॅन
In reply to >>>>कसंय ना, विरोध करावा by स्वप्नांची राणी
In reply to पुरुष वि. स्त्री अस नाहि by स्वप्नांची राणी
In reply to व्यवस्था वि. स्त्री - सहमत by माहितगार
चर्चा प्रस्तावानुसार गेल्या दहा बारा वर्षांच मुल्यमापन आपण कस करता ?मी एक बाळबोध शंका विचारु का? मी १०-१२ वर्षांपुर्वी शालेत जाणारी मुलगी होते.. मला स्त्रियांना मिळणारी असमान वागणुक ह्या प्रकाराची फारशी झळ बसली नव्हती.. गेल्या २-३ वर्षात नोकरी, लग्न ह्या मुळे गोष्टि जास्त समजल्यात.. बरं मी मध्यमवर्गीय कुटुंबातली शहरात राहणारी, आंतरजालावर आहे म्हणजे सुशि़क्षित कुटुंबातली बाई (इथल्या बहुतांश स्त्रिया अशाच असाव्यात..).. मग मागच्या १०-१२ वर्षांचं, बहुजन समाजातल्या स्त्रीयांविषयीच मुल्यमापन मी कसं करावं? ते असं आंतरजालावर चर्चा करुन होईल का? त्यासाठी प्रत्यक्ष जाऊन माहिती नाही का काढावी लागणार?
In reply to बॅटमॅन, by स्वप्नांची राणी
In reply to मधुरा, पैसा , पिरा, by स्वप्नांची राणी
विशेषता गेल्या १०-१२ वर्षातही होत असलेला बदल ईतका कुर्मगतिनी होतोय कि एकंदरित व्यवस्थेवर त्याचा ढिम्म परिणाम होत नाहिये.हे पाहून निराशा येणंही स्वाभाविक आहे. पण ताराबाई शिंदेंचं 'स्त्री-पुरुष तुलना' पहा आणि आजूबाजूला काय दिसतं हे पहा. त्यांच्या काळापेक्षा आज परिस्थिती बरीच बदललेली दिसते. चांगल्या दिशेने. त्यांच्या काळात त्या आणि पं. रमाबाई या दोनच लेखिका होत्या. (२० व्या शतकात बऱ्याच स्त्रियांनी लिहीलं.) पैकी पं. रमाबाईंनी थोर संस्कृतिची फार प्रशंसा करून स्त्रीवाद नाकारलाच होता.
माझ्या आसपासच्या स्त्रीवर्गात याविषयी ईतक प्रचण्ड अंतर्विरोध आहे की काही बोलायला जाव तर तत्क्शणी तुम्ही तिथे 'नकुश्या' होऊन जाता.+१ वर सिमोन दी बोव्व्हारबद्दल गौरवोद्गार आलेले नाहीत. पण तिच्या 'सेकंड सेक्स'मधे याबद्दल चांगला उहापोह आहे. वाचलं नसेल तर जरूर वाचा, मराठी अनुवादही उपलब्ध आहे.
In reply to वाचतीये. मला मुळात लेखच फारसा by रेवती
In reply to काहीसं +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to salishi sabha खाप आणि जात पंचायत by माहितगार
In reply to कामाचं स्वातंत्र्य? by पैसा
In reply to salishi sabha खाप आणि जात पंचायत by माहितगार
In reply to मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच by धन्या
In reply to महिला प्राचार्य होऊ शकतात तर कुलगुरू का होऊ शकत नाहीत ? by माहितगार
In reply to बरं... by धन्या
मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच निरर्थक वाटते.सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन पदी स्त्रीयांना पुरेसे स्थान असावयास हवे यात समानता हवी अशी समजा स्त्रीयांची मागणी आहे.समजा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचे गृह आणि अर्थखाते चालवण्यास हवे आहे तर त्यात आपण दिलेल्या स्त्री शरीररचनेच्या अंगाने केलेल्या युक्तीवादाचा कुठे आणि काय संबंध येतो ? आणि असे असेल तर स्त्रीवादाची संकल्पना सरसकट कशी निरर्थक ठरते ? आपल्या बसा स्त्रीवादावर वाद घालत. या वाक्या नंतरची स्माईली नक्की स्माईलच करत आहे ना ? :)
In reply to मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच by धन्या
त्यामुळे कितीही बेंबीच्या देठापासून शंख केला तरी स्त्री पुरुष समानता वगैरे गोष्टींनी काहीही अर्थ नाही.हे विधान मलातरी फार उथळ आणि वरकरणी केलेले वाटते.. तुम्ही दोन पुस्तकांची नावं घेतली आहेत.. त्या व्यतिरिक्त तुम्ही "नॉट विदाऊट माय डॉटर" सारखी पुस्तकं पण वाचली असतीलच.. ती वाचुन तुमचं मत काय झालं?
गरज आहे ती स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागणे.अर्थातच.. पण खरच ते इतकं सोप्प आहे का? आणि मुख्य म्हणजे असं घडतय का?
In reply to तुमच्या कडुन मला हा प्रतिसाद by पिलीयन रायडर
स्त्री म्हणुन शिकु न देणे, बुरख्यात ठेवणे, निर्णय स्वातंत्र्य नसणे, घरातील कामे करावीच लागणे, बाहेरच्या कामांमध्ये फारसा वाव दिल्या न जाणे (किंवा "ती कामे स्त्रीची नाहीतच" असे बिंबवणे), पुरुषावर अवलंबुन ठेवल्या जाणे, काही ठिकाणी कमावुन सुद्धा कमाई वर / घरातील निर्णयांवर काही हक्क नसणे, कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणुन दुय्यम वागणुक मिळणे... अशी अनेक उदाहरणं देता येतील जी अत्यंत सार्वत्रिक आहेत.. पण ह्या सर्व उहाहरणात स्त्री म्हणुन अशी वागणुक मिळावी हे योग्य आहे का? मी वर दिलेली उदाहरणे अगदी साधी आणि रोजच्या व्यवहारातली आहेत. जी तुम्ही - आम्ही रोज आजुबाजुला पहातो, काही तर आम्ही स्वतः अनुभवली आहेत.. कदाचित त्यामुळे त्या बद्दलची संवेदना बोथट झाली असेल.. म्हणुन तुम्हाला ही "असमानता" दिसत नसेल किंवा मान्य असेल.. स्त्री भ्रुण हत्या, स्त्रीला उपभोगाची वस्तु समजुन बलात्कार करणे, तिच्या आयुष्याचे निर्णय आपल्या हातात आहेत हे ठाम मत बनवुन तिला नागवे गावभर फिरवणे / ठेचुन मारणे, मोबाईल वापरायचा नाही/शाळेत जायच नाही असले फतवे काढणे, मुस्लिम स्त्रियांवरील बंधनांबद्दल तर वेगळा लेख होईल..मी ही हेच म्हणतोय. स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागलं की या गोष्टी होणारच नाहीत. जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण आपल्याईतकंच व्यक्ती म्हणून महत्व देतो तेव्हा तिथे असमानता संपते.
अर्थातच.. पण खरच ते इतकं सोप्प आहे का? आणि मुख्य म्हणजे असं घडतय का?होउ शकतं. निदान आपण आपल्यापुरती सुरुवात करु शकतो. आजूबाजूच्यांना शहाणे करण्याचा नक्कीच प्रयत्न करु शकतो. मात्र जर कुणाला "स्त्री प्राचार्य होऊ शकते तर कुलगुरु का नाही" हा प्रश्न पडत असेल तर मात्र अवघड आहे. कुणी प्राचार्या केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला कुलगुरु पदाची संधी नाकारली जात असेल असं वाटत नाही. अशा पदांवर नेमणूका करणं हा राजकारणाचा भाग असतो. त्यात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल. शाळेच्या दिवसांमध्ये सुभाष भेंडेंची "बोनसाय" म्हणून एक कादंबरी वाचली होती. तिची मध्यवर्ती कल्पना कुलगुरु पदाची नेमणूक ही आहे. धागाकर्ता/ धागाकर्ती या विषयात खरच निरागस असेल तर तिने/त्याने ही कादंबरी जरुर वाचावी.
In reply to तुमचा गैरसमज झाला आहे किंवा by धन्या
स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागलं की या गोष्टी होणारच नाहीत. जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण आपल्याईतकंच व्यक्ती म्हणून महत्व देतो तेव्हा तिथे असमानता संपते.तुम्हाला जर खरच इतकं सोप्पं वाटत असेल हे तर मला तुम्हीच फार निरागस वाटायला लागला आहात.. असं घडायला हवं हे तर कुणीही सांगेल, पण तसं घडत नाही हे ही सत्य आहे.. आणि ते का घडत नाही ह्याची कारण फार गंभीर आणि समाजाच्या जडणघडणीत घट्ट रुतुन बसलेली आहेत.. त्यामुळे असमानता संपायला अजुन पुष्कळ वेळ आहे. अदगी साधी गोष्ट पहा ना, वर मुळ लेखात स्त्रीयांना पुरूषा इतकेच महत्व आणि आदर देण्यासाठी अनेक वर्षांपासुन जे प्रयत्न सुरू आहेत त्यांची माहिती दिली आहे.. तरीही असे धागे आजही निघतातच ना?
In reply to धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा by पिलीयन रायडर
In reply to धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा by पिलीयन रायडर
स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागलं की या गोष्टी होणारच नाहीत.इथेच तर सगळी गोम आहे. धार्मिक कारणे, कुटुंबसंस्था, भारतीय संस्कृतीसारखीच ही 'नैसर्गिक'वेगळेपण ही अजून एक पळवाटा. माझ्या मते पुनरुत्पादनक्षमता व काही अवयवांतील वेगळेपण सोडल्यास निसर्गतः स्त्री-पुरूषांचे असे घाऊक काही वेगळे असते असे वाटत नाही. बायकांना स्वयंपाक आवडतो, पुरूषांनी दणकट असावे, बायकांनी रात्री बाहेर पडायचं नाही, पुरूष घरी बाथरूम झाडतो आणि बाई टिव्ही बघत बसते म्हणजे काय वगैरे लिंगाला चिकटवलेलं 'घाऊक' वेगळेपण जर नैसर्गिक आहे असे वाटत असेल आणि त्यावर आधारीत 'कामाची विभागणी' वगैरे होणार असेल तर अन्याय हा होणारच कारण कामाच्या विभागणीसाठी वापरलेला निकषच चुकीचा आहे. घरातील प्रत्येकाने आपल्याला आवडत+जमेल ते काम करणे, कोणालाच न जमणारे काम सर्वांत वाटून - शिकून करणे हाच उत्तम उपाय आहे. ते काम स्त्री ने करावे की पुरूषाने किंवा नैसरगिक रित्या काय रोग्य आहे वगैरे बाब येतेच कुठे. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे कोणते काम कोणी करणे नाही तर एखादे काम मला (किंवा कोणाही स्त्री/पुरूषाला) करायचे नसेल तेव्हा ते न करायचीही मुभा त्यात्ग समाविष्ट आहे! एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करायचा नसेल किंवा एखाद्या पुरूषाला घर्च्या वस्तुंची दुरूस्ती करायची नसेल तर त्याला/तिला ती मुभा असावी. हे काम त्यांचेच वगैरे असे काही नसते. इत्केच. असो. धागा लांबल्याने या धाग्यावर हे शेवटचे लिहितोय
In reply to तुमचा गैरसमज झाला आहे किंवा by धन्या
मात्र जर कुणाला "स्त्री प्राचार्य होऊ शकते तर कुलगुरु का नाही" हा प्रश्न पडत असेल तर मात्र अवघड आहे. कुणी प्राचार्या केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला कुलगुरु पदाची संधी नाकारली जात असेल असं वाटत नाही. अशा पदांवर नेमणूका करणं हा राजकारणाचा भाग असतो. त्यात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल.मात्र जर कुणाला "स्त्री प्राचार्य होऊ शकते तर कुलगुरु का नाही" हा प्रश्न पडत असेल तर मात्र अवघड आहे. असं म्हणताय आपण का बर प्रियांका गांधी सुप्रीया सुळे प्राध्यापक प्राचार्य असत्यातर त्यांचा नंबर कुलगुरू पदा करता लागला नसता का ? आणि त्यांचा लागु शकला असता तर बाकी महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ? बाकी महिलांच मत त्याच देतील
In reply to महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ? by माहितगार
अशा पदांवर नेमणूका करणं हा राजकारणाचा भाग असतो. त्यात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल.प्राचार्यांच्या नेमणूक करणार्यां शिक्षण संस्थातही बहुतांश पुरुषच असतात आणि राजकारणही करतात त्यांना प्राचार्य नेमताना महिला दिसता (कोणतही विशेष रिझर्वेशन न देताही) राज्यस्तरावर राजकारण करणार्यांना कुलगुरू नेमताना सक्षम अनुभवी प्राचार्या दिसत नाहीत ? राजकारणात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल. ?
In reply to स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी by बॅटमॅन
स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी काही बोलायचं म्हटलं की तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती आहे.वगैरे पिंकांची गरज नाहीये माझ्या मते.. आपण स्त्रीवादावर चर्चा करत आहोत.. स्त्री वि. पुरूष नाही.. त्यामुळे स्त्रीवादाविषयी मत जर पुरूषाने दिले तर ते ऑटोमॅटीकली स्त्रीयांच्या विरोधात जाणारे आहे असं इथे कुणीही म्हणत नाहीये..
In reply to उगाच पिंक टाकायची आहे का? मग by पिलीयन रायडर
In reply to ब्वॉर्र... जे चाललंय ते मलाही by बॅटमॅन
शिवाय भावनिक प्रतिसादांची सवय असल्याने आश्चर्य वाटले नाही, पण खेद जरूर वाटला. असो.आणि तुझ्याही प्रतिसादाबद्दल साधारण हेच विचार आहेत.. माझ्या कडुन तुला ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद..
In reply to जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं by पिलीयन रायडर
जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं नसेल तर "सहसा..बाकी चर्चांमध्ये" वगैरे शब्द वापरता येतील ना.. इथे लिहीलं तर ते ह्याच चर्चे बद्दल लागु आहे असा समज होणे साहाजिक आहे.जऽरा अभ्यास वाढवला तर असे समज कमी होतील.
आणि तुझ्याही प्रतिसादाबद्दल साधारण हेच विचार आहेत..धन्यवाद. :) अस्थानी भावनिक प्रतिसादांची सवय आहेच त्यामुळे पुनरेकवार नवल वाटले नाही.
माझ्या कडुन तुला ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद..मुद्दे संपले की त्रागा सुरू होतो याचे अजून एक उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. :)
In reply to जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं by बॅटमॅन
In reply to स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी by बॅटमॅन
In reply to चीत भी मेरीच पट भी मेरीच :) by माहितगार
In reply to त्यांनीही करावी गोलंदाजी वा by बॅटमॅन
कलकत्त्याहून १८० किमी किलोमीटरवरील कु(सु)बलपूर नावाच्या गावात salishi sabha जात पंचायतीनी घडवलेला सामुहीक अत्याचार सुन्न करणारा आहेच पण स्थानिक गावातील इतर महिला पण अत्याचाराचे समर्थन करत असल्याची वृत्ते आहेत......या घटनेतून काही प्रमाणात मिळू शकते. ही घटना बंगाल मधील असली तरीसुद्धा महाराष्ट्रात देखील खेड्यापाड्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात ही स्थिती आहे. यातील काही घटना कदाचित बाहेर येणार नाहीत. त्यामुळे आव्हानांचा विचार करता आधीच्या माझ्या प्रतिसादात आणि स्वप्नांची राणी, पिरा यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम दैनंदिन जीवनातील व्यक्तीगत पातळीपासूनचे प्रश्न सोडविणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. तिथून पुढे मग मराठी विकीपीडीया किंवा अनुदिनी यावर ही सगळी माहिती देण्यातून खरच कितपत बदल घडतील? बहुजन समाजातील अनेक स्त्रिया आज सुद्धा जर शिक्षणापासूनच वंचित आहेत, तर मग स्त्रीवाद वगैरे विषयावर मराठी अनुदिनी शतकांनी आल्या तरी नेमके काय हशील होणार? अर्थातच हा सुधारणेचा एक महत्वाचा भाग आहे (आपला हेतू नक्कीच चांगला आहे) पण तूर्तास याने अंतिम ध्येय साध्य कसे होईल असा प्रश्न पडतो. ज्या लोकांपर्यंत ही सगळी माध्यमे पोचतात, त्यांच्यापैकी प्रत्येकाने हे पुढे जाइल असा प्रयत्न करणे हे पण तेवढेच महत्वाचे आहे. बाकी ऋषिकेश यांच्या सगळ्या प्रतिसादांशी सह्मत. इतक्या योग्य शब्दात ही भूमिका मांडल्यानंतर अजून याबाबत वेगळे फार काही लिहिण्यासारखे वाटत नाही.
In reply to या धाग्याची व्याप्ती बरीच by मधुरा देशपांडे
ज्या लोकांपर्यंत ही सगळी माध्यमे पोचतात, त्यांच्यापैकी प्रत्येकाने हे पुढे जाइल असा प्रयत्न करणे हे पण तेवढेच महत्वाचे आहे.जे साधन आपल्या हातात आहे त्याचा जमला तेवढा सदुपयोग करावा एवढेच ध्येय. अर्थात मी मराठी संस्थळांचा आणि मराठी विकिपीडियाला दिल्या जाणार्या भेटींचा अभ्यास जेवढा केला त्या नुसार चेपु काही ऑनलाईन मराठी वृत्तपत्रे सोडली तर ग्रामीण आणि बहुजन वाचक इतर मराठी संस्थळांपेक्षा मराठी विकिपीडियाकडे अधिक आहे तो लिहितो कमी पण श्रोता निश्चित आहे. जरासे विषयांतर : साधारणतः वर्षाला ९ लाख मूल दहावी पास होतात दहावी झाल्या नंतर काहीन काही कारणाने किमान प्रमाणात यातील बहुतांशजणांना इंटरनेटला हाताळावेच लागते तुमच्या हातात सातबाराची कॉपी असेल तर बिएसएनएल कडून इंटरनेटचा खर्च मासिक दोन अडीचशे रुपयांवर नसावा म्हणजे शहरात ज्या इंटरनेट सर्वीसला हजार एक चा खर्च होतो तेच काम ग्रामीण भागात दोन अडीचशे रुपयात होते.अर्थात इंटरनेट हाताळणार्या इक्विपमेंट्सच्या किमती अजूनही ग्रामीण क्षेत्रा करता प्रोहीबिटीव्ह आहेत.जिथे सरकार खर्च करते तेथे इ॑विपमेंट्स वापरण्यापेक्षा पुन्हा मार्केट मध्ये विकली जाणे अशा समस्याही आहेत.तरीही जेवढी मंडळींकडे इंटरनेट आहे त्यातील अत्यंतकमी संख्याबळ मराठी संकेतस्थळांवर अथवा अनुदिनींवर येत असाव असा कयास आहे अर्थात हा एकुण मराठी संस्थळांनी विचार करावयाचा वेगळ्या चर्चेचा आणि मोठा प्रश्न आहे असे वाटते.
In reply to ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' by माहितगार
दुवे