आप की बदमाशियोंके....
सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहेबाप रे! काय घोर पाप केले त्यांनी. प्रत्यक्ष जनतेलाच विचारावे? कहरच झाला हा. एकदा निवडणुका संपल्या की नेत्यांनी पुढची पाच वर्षे जनतेला तोंडही दाखवायचे नसते. आमच्या रक्तात हे इतके भिनले आहे की कुणीतरी वेगळे केलेले आम्हाला सहनच होत नाही.
केजरीवाल जे बोलतो ते कुठेतरी खोलवर पटते. कसलाही आवेश किंवा अस्मितांना हात वगैरे त्यात नसते. बर्याच लोकांच्या तारा त्यामुळे जुळून येतात. जे लोकं पुर्वी कधीही राजकारणावर अवाक्षरही काढायचे नाहित, कसलाही रस घ्यायचे नाहीत असे अनेक लोक आता आवडीने राजकारणावर चर्चा करताना दिसत आहेत हे मी तरी अनुभवतो आहे.इक्झॅक्टली!
अर्थात एकाच रंगाच्या चष्म्यातुन हे पाहिल्यास जाणवणे अशक्य आहे.क्या बात है! एखाद्या व्यक्तीबद्दल : "एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू असे माझे आधीच असलेले मत ही मुलाखत पाहून दृढ झाले." असे उद्गार केवळ ती व्यक्ती इथली सदस्य नाही म्हणून प्रकाशित होऊ शकतात? का असा प्रश्न पडतो.
भ्रष्टाचाराने पोखरलेले पोलिस दल गुन्हेगारीचा कणा कसा काय मोडणार? त्यामुळे केंद्र सरकारनेही दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पोलिस सुधारणांना हात घालायला हवा. त्यासाठी सरकारवर दबाव आणत राहण्याचे स्वातंत्र्य "आप'सह सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांना आहे. परंतु, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक लक्षात न घेता बेबंद वर्तन करण्याने प्रश्न सुटणार नाहीत, याचेही भान ठेवले पाहिजे. दैनिक सकाळ अग्रलेख
Racist overtones and bias aside, the minister still hasn't given any proof of whether the men and women were actually involved in a drugs and prostitution racket. All of his arguments seem to be based on what the residents have said. Read more at:firstpost.com/delhi/unrepentant-somnath-bharti-returns-to-warn Somnath Bharti’s late night attempt at curbing what he claims is prostitution in Khirkee Extension was ill-thought, indefensible and designed to cater to local sentiments without any consideration of the legal position. In such a situation, even if the minister’s actions have met with local approval, even if they are grounded in reality, they remain unjustified. If indeed the matter had been pending over a period of time did the minister have to solve it in the course of a night? The minister could have taken his time, asked the people to register an FIR with the police, wait to see how they reacted and built up a case for police inaction. Instead he wanted to be the hero at the barricades. Perhaps, this was borne out of confusion between the law ministry and law and order, Read more at: firstpost.com/politics/somnath-bhartis-raid-aap-redefines-democracy-as-mob-rule
Three major functions of Delhi Police, like public order, crime and investigation, can be placed under the Delhi government. Everything else can still be under MHA. But solutions in tricky situations overlook political aspects. In fact, at times they can turn out to be counter-productive. Read more at: http://indiatoday.intoday.in/story/arvind-kejriwal-dharna-delhi-police-cannot-come-under-state-government/1/338752.html With an AAP minister in Somnath Bharti who confused Batman's role with his own and started his night errands to cleanse the city of its dark underbelly, the Congress just got the opportunity it was waiting for. The standoff can help the party bring down the newest entrant in politics from the high podium of morality he has perched himself on. Read more at:indiatoday.intoday.in/story/arvind-kejriwal-dharna-delhi-police-cannot-come-under-state-government
In reply to झाले एकदाचे धरने संपले by वेताळ
In reply to अंक by विकास
"I want to spit at the faces of BJP leader Arun Jaitley and senior lawyer Harish Salve to tell them to mend their ways... I warn you, the public is going to hound you and beat you."
In reply to अवघड आहे by पैसा
In reply to जरा by चिरोटा
रोखठोक्','परखड'I want to spit at the faces of ....leader .... and ..... to tell them to mend their ways यात ओक ओक आहे रोखठोक किंवा परखड या शब्दात अंशतःतरी काही समर्थनीय असाव कि नाही ? :) चला स्पिट पर्यंत माफ केल I warn you, the public is going to hound you and beat you. हे मंत्री नसलेल्यानी म्हणण मंत्री असलेल्यानी म्हणण आणि त्यातही कायदा मंत्री असलेल्यानी म्हणण आणि तेही कायद्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तीनी म्हणण काही फरक आहे का नाही ? आपच्याच दुसर्या एका मंत्र्याच वाक्य आल आहे त्यातील दोष भावनेच्या भरात लक्षात येणार नाही "Delhi Education Minister: "You are asking for lawful protests over a young girl being burnt, wait till your daughter is burnt (he tells Ashok Malik on NDTV's show The Buck Stops Here)" दोष लक्षात येण्याकरता protests च्या ठिकाणी बिहेवीअर शब्द ठेऊन पहा म्हणजे एकाने कायदा हातात घेतला म्हणून दुसर्याने कायदा हातात घेण्याच समर्थन ? अशाने सगळ्या दंगलींच न थांबणार समर्थन होईल ना ? किमान मंत्री झाल्यावर काय बोलतो आहोत याची अधिक काळजी घ्यावयास हवी. संदर्भ १ संदर्भ २
In reply to अंक by विकास
In reply to काही प्रश्न by हुप्प्या
In reply to पोलीसाला रजेवर पाठवणार by चेतन
In reply to मला एक कळत नाही. इथे लोक by काळा पहाड
- केजरीवालना पाच पोलिसांना बडतर्फ करायचे होते त्या ऐवजी दोन पोलीसांना रजेवर जावे लागले. अर्थातच त्यांचा पगार चालूच आहे पण ते काम करत नसल्याने खात्यामधे दोन पोलीस कमी इतकेच.
- कुठेतरी असे वाटते की केजरीवाल यांना काही करून सत्तेतून बाहेर पडायचे आहे. म्हणून आधी काँग्रेसला २० कलमे मान्य करायला लावून पाहीले. त्यांनी १८ कलमांकडे केजरीवालांची जबाबदारी म्हणत दुर्लक्षच केले (मान्य आहे असे म्हणलेच नाही) आणि विनाशर्त पाठींबा दिला.
- राज्यावर आल्यावर काही गोष्टी केल्या असे दाखवले असले तरी ते अजून झाले आहे अशातला भाग नाही. कारण पैसे खर्च करताना विधीमंडळाची परवानगी लागणार आहे - ते वीजदराबाबत पण आहे आणि पाण्याबाबत ही आहे.
- वीजबिले न भरलेल्यांवरील केसेस मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे पण तो अंगाशी येण्याचीच शक्यता अधिक आहे कारण कोर्टात ताशेरे मिळू शकतात.
- त्यात भरीस भर म्हणून सोमनाथ भारती २४ तास "दिवे लावण्यात" मग्न झाले. आता एफ आय आर दाखल झाला आहे.
- युगांडा हाय कमिशनच्या संदर्भात खोटे बोलल्याचे समजले आहे.
- थुंकणे-मार देणे वगैरे सारखे दम देऊन झाले आहेत.
- त्यामुळे अजून काही होण्याआधी जर काँग्रेसने पाठींबा काढला तर उत्तम असे वाटू लागले असण्याची शक्यता कमी नाही.
- अर्थात काँग्रेसने कधी नव्हे ते खेळी खेळली आहे. काय वाट्टेल ते करा पण आम्ही तुम्हाला सत्तेवर ठेवू. उद्या चांगले काम केल्याने जर लोकसभेच्या रिंगणात उतरलात तर भाजपाला तोटा आहे. त्यानंतरच्या अधांतरी सरकारानंतर काँग्रेस परत स्थिरसरकारचे वचन देत येऊ शकते असे आडाखे त्यात असण्याची शक्यताच आहे.
- या सगळ्या तमाशामधे आता माध्यमे कधी नव्हे ते वैतागली आहेत, बरेचसे पब्लीक जे भाजपा-काँग्रेसच्या बाजूचे नाही ते देखील बाजूस जायला लागले आहे. चेतन भगतने तर त्यांना "AAP has become the item-girls of politics. AAP has really let me down with their antics..." वगैरे म्हणले आहे.
In reply to रेल्वेमंत्रालयाजवळील तमाशा आणि अराजकता by विकास
In reply to तुमच्या या दोनही प्रतिसादांशी by मराठीप्रेमी
In reply to आआपचं वलय by अर्धवटराव
In reply to चेतन भगतचा त्रागा... by विकास
In reply to कोण चेतन भगत? चीप थर्डक्लास by बॅटमॅन
कोण चेतन भगत?कोणी का असेना, सध्या केजरी विरुद्ध बोलतोयना त्याच्याशी मतलब. बाकी सगळे माफ त्याला.
In reply to कोण चेतन भगत? चीप थर्डक्लास by बॅटमॅन
कोण चेतन भगत?कोणी का असेना, सध्या केजरी विरुद्ध बोलतोयना? मग बाकी सगळे माफ त्याला.
In reply to राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत अधीक जबाबदार पणा हवा by माहितगार
In reply to हेतू शुद्ध होता हे नक्की by संजय क्षीरसागर
In reply to हेतू शुद्ध होता हे नक्की by संजय क्षीरसागर
In reply to हेतू शुद्ध होता हे नक्की by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी, प्लीझ.. by आनन्दा
In reply to संक्षी, प्लीझ.. by संजय क्षीरसागर
`भारतीयांची परदेशातली अघोषित संपत्ती देशाची मालमत्ता म्हणून जाहीर कराएखाद्याची अघोषित मालमत्ता ऑपॉप देशाची कशी काय होते? कर बुडवला असेल तर, कर+व्याज+दंड घेणे ठीक. पण सगळी मालमत्ता? काय संबंध? तशीही, ती बहुतेक संपत्ती परत भारतातच आलेली आहे. बहुतांशी रियल इस्टेटच्या रूपात. असो.
In reply to निर्रथक मागणी by सुनील
In reply to निर्रथक मागणी by सुनील
In reply to किंचित अजून by विकास
रामदेवबाबांचा पण आंदोलनाचा हक्क मान्य होता पण आत्ताच्या आत्ता मला हे झालेले हवे वगैरे भाषा कोणिही करणे अत्यंत चुकीची आणि घातक आहे.कुणासाठी घातक? आणि कसलं आलंय घातक? इतक्या उघड गोष्टीवर उगीच कैच्या कै चाललंय.
सरकारने आंदोलन मोडले कारण त्यांच्यात वर आल्याप्रमाणे अधिकृत सत्तेची पॉवर नव्हतीमग तेच तर म्हटलंय मी.
तसेच सरकारी अंदाजात तो प्रसंग कणखरपणे हाताळण्यात कमितकमी सामाजीक आणि राजकीय धोका असावा म्हणून केले गेले.आंदोलन उधळायला कसला लागतोय कणखर पणा? बाहेरच्या देशात इतक्या दिग्गज सत्ताधार्यांचा पैसा आहे तिथे रामदेवाजीबाबांना विचारतो कोण? आणि सामाजिक आणि राजकीय धोका? ही काय भानगड आहे? च्यायला देशाचा पैसा तुम्ही परस्पर परदेशात नेलायं आणि तो राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करायचायं यात कसला आलायं धोका?
तेच नंतर अण्णांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने केले गेलेआता इतिहास तुम्हाला माहिती!
In reply to मला असं वाटतं की... by चौकटराजा
त्याच न्यायाने आंदोलन प्रेमी केजरीवाल यानी पदावर असताना असा प्रकार केला तर ते घटनेच्या कोणत्या कलमाप्रमाणे अराजकी वर्तन होते हे मला कोण सांगेल का ?छोटासा प्रयत्न.. १. पोलिसांना द्रोह करायला चिथावणे. माझ्या माहितीत हा भा.दं.वि. तसेच पोलिस कायद्यानुसार गुन्हा आहे.. २. प्रजासत्ताक दिनाला "लाखों लोकांना राजपथावर आणू. परेड होऊ देणार नाही.." हा स्टँड घेणे. संविधानाची शपथ घेणार्या नेत्याने देशाची "सार्वभौमता" दाखवणार्या "प्रजासत्ताक" दिनाबद्दल इतकी तुच्छता दाखवणे बरे नव्हे. संविधानात Preambleचे पहीले वाक्य We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC असे आहे. ह्यातला "डेमोक्रॅट"च "रिपब्लिक"च्या विरोधात बोलत होता. ३. "मैं दिल्ली का मुख्यमंत्री हूं. मै तय करुंगा शिंडे (त्यांचा उच्चार) कहां बैठेगा. शिंडे तय नहीं कर सकता की मैं कहां बैठूंगा.." साहेब प्रिपेरेशनच्या टायमाला वाचलेले "Indian Constitution is with a strong unitary bias", "Centre-State relations" पार विसरलेले दिसतात. कसं आहे ना, साहेब.. जर खरोखरच जनतेसाठी मनापासून काम करायचं असेल, तर आपल्याकडे येणारा पैसा, साधनं कुठून येतात ह्याचा आधी अभ्यास करा. हं, आता तमाशेच करायचे आणि बघायचे असतील, तर मग "आली लहर, केला कहर" आहेच.. ;-)
In reply to हलकासा प्रयत्न.. by चिगो
In reply to हलकासा प्रयत्न.. by चिगो
In reply to शिंदे यांचे वर्तन कसे असते ? by चौकटराजा
In reply to शिंदे यांचे वर्तन कसे असते ? by चौकटराजा
In reply to हेतू खूप चांगला आहे. पण.. by माहितगार
In reply to शिंदे यांचे वर्तन कसे असते ? by चौकटराजा
In reply to हलकासा प्रयत्न.. by चिगो
प्रजासत्ताक दिनाला "लाखों लोकांना राजपथावर आणू. परेड होऊ देणार नाही.." हा स्टँड घेणे.त्यांनी असा स्टँड घेतलेला निदान मी तरी पाहिला नाही. ते म्हणाले की "प्रजासत्तक दिन म्हणजे फक्त काही विआयपींसमोर होणारं प्रदर्शन आहे. आणि तेही अश्या भ्रष्ट पोलिसांच्या संरक्षणात कसं होईल"?
पोलिसांना द्रोह करायला चिथावणे. माझ्या माहितीत हा भा.दं.वि. तसेच पोलिस कायद्यानुसार गुन्हा आहे.हा मिडीयानं काढलेला निष्कर्ष असावा. जे पोलिस इमानदार आहेत त्यांनी आमच्याशी सहकार्य करावं असं आवाहन केजरीवालांनी केलं. त्याचा अर्थ पोलिसांना द्रोह करायला सांगितला असा होत नाही. आणि पोलिस द्रोह कुणाविरुद्ध करणार? आणि द्रोह करणार म्हणजे नक्की काय करणार? देअर वॉज नो अदर पार्टी अगेंस्ट हूम टू रिवोल्ट!
मैं दिल्ली का मुख्यमंत्री हूं. मै तय करुंगा शिंडे (त्यांचा उच्चार) कहां बैठेगा. शिंडे तय नहीं कर सकता की मैं कहां बैठूंगा.."हे तर मी स्वतः ऐकलंय. केजरीवालांना पत्रकारानं विचारलं की `शिंदेसाहेब तुम्हाला जंतरमंतरला उपोषणाला बसायला सांगत होते ना?' (खरं तर ती इतकी बिलंदर चाल होती की आंदोलनाला बेदखल करतकरत त्याचा बाजा वाजवणं सोपं होतं. पण केजरीवाल काही कमी नाही त्यांनी बरोबर जागा हेरली.) यावर केजरीवाल म्हणाले ` ये शिंदे कौन होता है जी, मैं कहां बैठूं डिसाईड करनेवाला? सीएम मैं हूं या शिंदे? साला, इतकी बेक्कार रात्र काढून सकाळी हा माणूस इतका पॉजिटिव होता आणि बॉडी लँग्वेज इतकी कॉन्फिडंट होती की दहा दिवस उपोषणाला बसायची तयारी होती.
In reply to चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो by संजय क्षीरसागर
"प्रजासत्तक दिन म्हणजे फक्त काही विआयपींसमोर होणारं प्रदर्शन आहे. आणि तेही अश्या भ्रष्ट पोलिसांच्या संरक्षणात कसं होईल"?"झांकीयां नहीं होने देंगे" हे त्याचंच वाक्य आहे. म्हणजे काय हो?
"मैं दिल्ली का मुख्यमंत्री हूं. मै तय करुंगा शिंडे (त्यांचा उच्चार) कहां बैठेगा. शिंडे तय नहीं कर सकता की मैं कहां बैठूंगा.."हे ऐकलंय ना? त्यांच्या बॉडी लँग्वेजबद्दल मला बोलायचं नाहीय, पण त्यांच्या एकंदरच वागणूकीवरून मला वाटतंय की त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे. अन्यथा, दिल्लीत राज्यसरकारचा मुख्यमंत्री असलेला माणूस केंद्रसरकारविरुद्ध उगाच एवढ्या टोकाला जाणार नाही. कदाचित, आधी नुसतंच "घी" दिसत होतं, आता "बडगा" बघितला असेल..
साला, इतकी बेक्कार रात्र काढून सकाळी हा माणूस इतका पॉजिटिव होता आणि बॉडी लँग्वेज इतकी कॉन्फिडंट होती की दहा दिवस उपोषणाला बसायची तयारी होती.माफ करा, पण ह्याचं मला अजिबात कौतूक नाहीये. एकतर, ते उपोषणावर नाही, धरण्यावर बसले होते.. दुसरं म्हणजे, कार्यकर्त्यांच्या गराड्यात, पोलिसांच्या पहार्यात थंडीचा पुर्ण बंदोबस्त करून झोपण्यात स्टंटबाजी असेल.. बाकी काहीच नाही. ह्याहून वाईट परीस्थितीत, कुठलाही गाजावाजा न करता जनोपयोगी काम करणारे माहीत आहेत, म्हणूनही असेल कदाचित..
In reply to संक्षी, पुन्हा बघा.. by चिगो
ह्याहून वाईट परीस्थितीत, कुठलाही गाजावाजा न करता जनोपयोगी काम करणारे माहीत आहेत, म्हणूनही असेल कदाचित..आय अॅग्री! पण याचा अर्थ केजरीवालनी स्वतःची प्रतिमा (इगो) मोठी करण्यासाठी धरणं धरलं होतं? What is the issue? तुम्हाला दिल्लीतली सामान्य माणसाची सुरक्षा किती धोक्यात आहे याची कल्पना असावी. आपल्या देशात, आपल्या राजधानीत, लोकांना रात्री सात नंतर मोकळेपणानं फिरता येत नाही. आणि केजरीवालांची दुविधा अशीये की त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जवाबदार धरलं जाणार आणि पोलिसांच नियंत्रण केंद्रिय गृहखात्याकडे! And What's the point in becoming so emotional about the Republic Day Parade? महत्त्वाच काय आहे परेड का संविधानाला अपेक्षित असलेलं हे स्वातंत्र्य?: Right to freedom which includes speech and expression, assembly, association or union or cooperatives, movement, residence, and right to practice any profession or occupation (some of these rights are subject to security of the State, friendly relations with foreign countries, public order, decency or morality), right to life and liberty, right to education, protection in respect to conviction in offences and protection against arrest and detention in certain cases. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्तीनं रजेवर पाठवलेला SHO करप्ट नाहीये का? तसं असतं तर सरकारनं चवकशीची तयारी दर्शवलीच नसती. केजरीवालांनी टाइमिंग साधलं हा युक्तिवाद बरोबर ठरेल पण स्वतःच्या प्रतिमेपायी केजरीवाल रस्त्यावर झोपले आणि `पोलिसांच्या पहार्यात थंडीचा पुर्ण बंदोबस्त करून झोपण्यात स्टंटबाजी असेल' म्हणणं व्यक्तिगत रोष दर्शवतं. आणि त्याही पुढे जाऊन :`त्यांना सरकार चालवणे किंवा लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा ईगो सुखावत "मी बघा किती निस्पृह, सच्चा माणूस आहे" हेच दाखवत बसण्यात रस आहे' ...असा निष्कर्ष काढणं, तर्क कितीही ताणला तरी पटण्यासारखं नाही.
सत्तेत येऊ का नये हे जनतेला