मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चल ग सजणे

विनायक प्रभू · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चल ग सजणे कश्शाला रड्ते रडताना, डोळ्यातले का़जळ वहाते चल ग सजणे कश्शाला रडते बाबा कळ्वळतात हाताना चोळ्त्तात म्हण्तात कशाला पाठीवले पोरीला परदेशात ती तिथे मी इथे भेट कशी रे चल ग सजणे, कश्शाला रड्ते स्पष्टिकरण : ही कविता ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हणण्याइतका मी बावळट नाही आहे. भड्कमकर मास्तरांना खरड पाठ्विली होती , "मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. आण्खी एका सदस्याना विचारले(मराठी चे लज्जत पापड) पण त्याच्या घरी १० वी व १२वी आहे. तो पर्यंत माझा डोस मला कसा मिळणार म्हणून हा बुकर बक्षिस प्रयत्न. सायबर कॅफे वाल्यांची पण काळ्जी आहे. ता.क. मी मूळ कवीचे काहीही देणे लागत नाही. आहे कुठे द्यायला.

वाचने 5888 वाचनखूण प्रतिक्रिया 24

टारझन Mon, 09/29/2008 - 15:57
=)) =)) =)) =)) हे काय होतं ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

In reply to by टारझन

भडकमकर मास्तर Tue, 09/30/2008 - 09:53
"मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. अहो असं काहीही नाहीये हो... तुम्ही लिहिलं होतं की ....करिअर गायडंस मध्ये लेख कसे लिहावेत ह्या बाब्तीत मार्ग दर्शन मिळेल का?..... आता कौन्सिलरला आपण काय गायडन्स करणार असं वाटलं..नंतर वाटलं की हे आपली गंमत करताहेत.... ( आणि मी काय मार्गदर्शन करणार कप्पाळ??) ...तुम्हाला मुद्देसूद लेखनाबद्दल मार्गदर्शन हवंय हे कसं कळणार हो?? दुर्लक्ष करायचा हेतू नव्हता ...इथे माझाच गोंधळ होता की नक्की काय हवं आहे?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा Mon, 09/29/2008 - 16:06
हे काय आहे? (अडाणी अशिक्षित नसलेली )ऋचा "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

जैनाचं कार्ट Mon, 09/29/2008 - 16:08
~X( :W माझ्या बी बुध्दीला नाय झेपलं ! O:) नवीन लेखन प्रकार असेल तर शुभेच्छा !!! @) बाकी असे भव्यदिव्य प्रयत्न करण्याचा मी देखील एक प्रयत्न करावा म्हणतो आहे :D जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

सहज Mon, 09/29/2008 - 16:09
हा हा हा!! बोळा निघत आहे असे वाटते आहे. सॉरी प्रभुसाहेब पण काही कळेल तर शपथ. तुम्ही खरचं भारतीय गुप्तहेरखात्यासाठी कूटभाषा तयार करु शकाल. :-) अवांतर - अँड्रिनलीनच्या ऐवजी ऑक्सीटोसीन्सच्या मागे लागा.

सखाराम_गटणे™ Mon, 09/29/2008 - 16:15
मुलगी परदेशी तीच्या इचछे प्रमाणे जाते, तीला आता येथील आठवण येते आहे. तीचा येथील प्रियकर आणि आई-वडील तीला समजवत आहेत. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते, झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)

विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 16:49
http://vipravani.wordpress.com/ ह्याला म्हणतात बिईंग रिडीक्युलस. देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही. बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी मि.पा वरच्या काही ताजमहालांना(?) आमची पण एक वीट. लिहिल्यानंतर माझाच मला विट आला.

In reply to by विनायक प्रभू

लिखाळ Mon, 09/29/2008 - 16:54
>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही. अच्छा ! म्हणजे ही कूटलिपी नसून ब्राह्मी लिपी होती तर. अश्या तर्‍हेच्या कलाकृती ऐतिहासिक स्थळांना पौराणिक आयाम देत असतात. :) ह.घ्या. हे सां नलगे --लिखाळ.

In reply to by लिखाळ

>>देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही. नारळीकरांची एक 'देवांसी जीवे मारिले' नावाची छान विज्ञानकादंबरी आहे. इथे तर 'सगळ्यांसी जीवे मारिलेली अशी कविता लिहिली आहे विप्रबुवांनी. :) ;) (विप्र, ह.घ्या.) बिपिन.

In reply to by विनायक प्रभू

मनिष Mon, 09/29/2008 - 17:44
देवाना कळला. तरुणाईला कळणार नाही. बंदिनी चे गाणे - चल री सजनी अब का रोये चे स्वैर भाषांतर - मराठी
(१) चल री सजनी, अब क्या सोचे -- असे मुळ गाणे आहे; 'अब का रोये' नाही! (२) गाणे 'बंदिनी' चित्रपटातील नसून 'बंबई का बाबू' चित्रपटातील आहे. इथे बघता येईल - http://www.youtube.com/watch?v=BDvgvDClmnI (३) भाषांतर अपुरे आहे! (४) गीतकार आहे, 'मजरूह सुलतानपुरी'! (५) जय गुगल!!! वापरून बघा, एकदा अनुभव हीच खात्री!!! =)) तरूणाईला पुष्कळ माहिती आहे हो, पण समुपदेशकांना कोण उपदेश करणार? ;) - (तरूण) मनिष

In reply to by मनिष

विनायक प्रभू Mon, 09/29/2008 - 17:45
http://vipravani.wordpress.com/ मी तुमच्याबद्दल म्हणत नव्हतो. गाणे माहित नसलेल्या प्रतिक्रिया बद्दल म्हणत होतो. सोचे च्या टंकण चूकी बद्दल क्षमस्व. मला फक्त एकच कडवे येते.