चल ग सजणे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चल ग सजणे
कश्शाला रड्ते
रडताना, डोळ्यातले का़जळ वहाते
चल ग सजणे
कश्शाला रडते
बाबा कळ्वळतात
हाताना चोळ्त्तात
म्हण्तात कशाला पाठीवले
पोरीला परदेशात
ती तिथे
मी इथे
भेट कशी रे
चल ग सजणे, कश्शाला रड्ते
स्पष्टिकरण : ही कविता ओळखा आणि बक्षिस मिळवा असे म्हणण्याइतका मी बावळट नाही आहे. भड्कमकर मास्तरांना खरड पाठ्विली होती , "मूद्देसुद घिसाड्घाई न करिता लेख कसे लिहावे ह्याचे गायडंस कराल का?" ह्या विषयावर. पण त्यांचे उत्तर आलेले नाही . कदाचित विद्यार्थी मंजूर नसावा. आण्खी एका सदस्याना विचारले(मराठी चे लज्जत पापड) पण त्याच्या घरी १० वी व १२वी आहे. तो पर्यंत माझा डोस मला कसा मिळणार म्हणून हा बुकर बक्षिस प्रयत्न. सायबर कॅफे वाल्यांची पण काळ्जी आहे.
ता.क. मी मूळ कवीचे काहीही देणे लागत नाही. आहे कुठे द्यायला.
वाचन
5888
प्रतिक्रिया
0