मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?
Tue, 14/01/2014 - 18:11ही वेळ आज प्लुटोकालात येते , प्लुटोकालात केलेल्या गोष्टी सहसा रेंगाळतात ...
In reply to ? by प्रसाद गोडबोले
In reply to का काथ्याकुट काढताना तुम्ही by सचीन
In reply to त्यालाच रेंगाळणं म्हणतात! by प्यारे१

In reply to नव्या बाटलीत जुनी दारू.. by अत्रुप्त आत्मा
In reply to पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. by अत्रन्गि पाउस
प्रगत देशांमधील म्हणाल तर चांगल्या कामाला १३ तारीख / आकडा सहसा टाळतात असे ऐकून आहे त्याला मुहूर्तच म्हणावे कि आणि काही?अन्धश्रद्धा म्हनाव
जाता जाता : समजा उद्या केम्ब्रिज / हार्वर्ड अश्या एखाद्या विद्यापीठात 'मुहूर्त' विषयावर संशोधन होऊन हा एक अलौकिक प्रकार आहे असे सिध्द झाले तर आपलं म्हणणं सध्या आहे तेच राहील का बदलेल?बदलेल
In reply to प्रगत देशांमधील म्हणाल तर by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to प्रगत देशांमधील म्हणाल तर by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत... by अत्रन्गि पाउस
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to __/\__ by अत्रन्गि पाउस
In reply to प्रमाणपत्र इकडचे किंवा तिकडचे by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to शास्त्रीय म्हणजे by अत्रन्गि पाउस
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by आयुर्हित
In reply to आंतर जालावर घासुन घासुन by प्रसाद१९७१
In reply to या विश्यावर एकतरि धागा दाखवा by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
In reply to संशोधनासाठी छान विषय ! by आयुर्हित
गर्भाधान हा संस्कार काही मुहूर्तावरच जास्त चागला/फायद्याचा ठरतो.(पौष महिना याला वर्ज्य आहे असे वाटते)जास्त चांगला किंवा फायद्याचा म्हणजे कसा? पौष महिना वर्ज्य आहे म्हणजे काय?
इतका छान विषय असूनही यावर पूर्ण संशोधन होऊ शकत नाही हे दुर्भाग्यच.संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?
ता.क. एक अनुभव आहे, एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त उपग्रह satellite सोडले जातात.या विधानाला समर्थन देणारा विदा आहे का तुमच्याकडे?
In reply to गर्भाधान हा संस्कार काही by धन्या
In reply to संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? by आयुर्हित
In reply to संशोधनासाठी छान विषय ! by आयुर्हित
In reply to ..शिवाजी महाराजांनी कोणतीच लढाई मुहूर्त बघून लढली नव्हती. by विनोद१८
In reply to महाराजांना यात ओढायचा अजिबात by खटपट्या
In reply to लढाई by प्रसाद गोडबोले
In reply to नेमका आक्षेप कशाला आहे? by पैसा
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
In reply to नेमका आक्षेप कशाला आहे? by पैसा
In reply to . by उद्दाम
In reply to आयला तुमचे मत मुहुर्ताच्या by मृत्युन्जय
In reply to आम्ही by विटेकर
In reply to समर्थ इथे स्वतःलाच by बॅटमॅन
In reply to म्हनून तर विवेक ... by विटेकर
In reply to समर्थ इथे स्वतःलाच by बॅटमॅन
In reply to समर्थ इथे स्वतःलाच by बॅटमॅन
In reply to असा विचार करता येईल काय? by शशिकांत ओक
In reply to तोच विषय तोच मुद्दा तीच by मारकुटे
In reply to का वो! by पैसा
In reply to इंग्रज हे हुशार होते ह्यात by सचीन
In reply to मग हुशार इंग्रजांच्यात by सूड
In reply to तुम्हाला हुशार करण्याचे by मारकुटे
In reply to >>कान पकडून सॉरी म्हणा पटकन. by सूड
In reply to मग हुशार इंग्रजांच्यात by सूड
In reply to मग हुशार इंग्रजांच्यात by सूड
In reply to कुठे राहायला जायचे ते नंतर by सचीन
In reply to @इंग्रज हे हुशार होते हे by अत्रुप्त आत्मा
In reply to आपण हुशार होतो. by सचीन
In reply to आपण हुशार होतो. by सचीन
In reply to इंग्रज हे हुशार होते ह्यात by सचीन
In reply to आमच्या नवीन ऑफिसची उद्या पूजा by एम.जी.
मुहूर्त बघणे हे शास्त्र असले तरीही सोयीचा मुहूर्त बघणे ही कला आहे..अगदी अगदी!! स्थळ जुळत असले, पसंत असले तर मग अगदी रिजेक्ट न करता ८ वा/१२ वा गुरु आहे त्यामुळे लग्न यावर्षी करता येत नाही वगैरे सांगतात. हिंदी सिनेमात तर मुहुर्त प्रकरण लैच असते, हिरवणीचा (अ-हिरो किंवा विलनशी)लग्नाचा मुहुर्त असा ठेवतात की हिरोला बरोबर वेळात स्वतःचा मुहुर्त साधता येईल. कुछ कुछ होता है मध्ये काजोल्-सलमानचा लग्नाचा मुहुर्त लांबणीवर पडणे कसे शारुखच्या पथ्यावर पडते तसे. या पिक्चरांचे पण शुटींग, रिलीज वगैरेचे मुहुर्त असतात म्हणे. रमजानात बहुतेक सिनेमा रिलीजचे मुहुर्त नसतात.
In reply to इकडे एखादी नवीन गोष्ट सुरू by कंजूस
In reply to . by उद्दाम
शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)याचा अर्थ गागाभट्ट मुहुर्त काढायला चुकला असा घ्यायचा काय.... कि मुहुर्त वगैरेचा काहिच प्रभाव मनुष्याच्या आयुष्यात दिसत नाही याअर्थी हे थोतांड असावे असा अर्थ यातून ध्वनीत होतो.
In reply to ३६५ दिवस by उडन खटोला
माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते.पुन्हा तेच सांगतो, या अमानवी शक्तीचे अस्तित्व सिद्ध करण्याची कुठली पद्धत आहे का जी 'कॉमन सेन्स'वर आधारलेली आहे ?(सायंटीफीक मेथेडेलॉजी वगैरे थोडा काळ लांब ठेवा) एखाद्या दूश्ट शक्तीचे अस्तित्व परीणामांनी सिद्ध करता येईल, असा वाईट परीणामांचे दुश्ट शक्तीशी असलेले causal nature स्पष्ट करणारे संशोधन झाले आहे काय?असल्यास प्रकाश त्यावर टाकावा..
In reply to ३६५ दिवस by उडन खटोला
अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. >>> In reply to ३६५ दिवस by उडन खटोला
(हुशारीची परिसीमा) याचा अर्थ काय?
पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ???
???In reply to ? by मंदार कात्रे
पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ??? ???इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.
In reply to ? by मंदार कात्रे
In reply to म्हणजे पेशव्यांनी काढलेला by कवितानागेश
माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदतेअरे बापरे!!!!!
१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)'मिपाचे कुके' हा किताब योग्यच आहे.
इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.मानलं बुवा गो-यांच्या बुद्धिचातुर्ताला!!
चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे वाट्ततुम्ही सुद्धा आजचाच मुहूर्त गाठलात की!! :)
In reply to ट्रेन धावली कारण व्यापाराला by मंदार दिलीप जोशी
In reply to >>> दळणवळणाची जलद साधने by प्यारे१
In reply to >>> दळणवळणाची जलद साधने by प्यारे१
In reply to >>> दळणवळणाची जलद साधने by प्यारे१
In reply to भारताने दिले 'शून्य'. by प्रभाकर पेठकर
In reply to जगातील सर्वात बुद्धिमंत लोक by सचीन
जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.गिरीश कुबेर लिखित 'युद्ध जीवांचे' आणि 'अधर्मयुद्ध' वाचल्यानंतर मला अमेरिकन्स आणि इंग्रज हे सगळ्यांत मठ्ठ वाटायला लागले आहेत. असो.
In reply to जगातील सर्वात बुद्धिमंत लोक by सचीन
भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.ह्या लाखात त्यांचा 'एक' आणि भारताची पांच 'शून्य' येतात. शून्यच नसते तर 'लाख' कुठून आणि कसे केले असते? तरीपण हे (त्यांनी त्याचे 'लाख' केले) जसे त्यांचे कौतुक आहे तसेच भारताला रेल्वे दिल्यानंतर देशाच्या कानाकोपर्यात (की कोनाकोपर्यात?) रेल्वेचे जाळे पसरवून भारतिय रेल्वेला जगाच्या सर्व देशांच्या रेल्वेत बर्यापैकी वरचे स्थान भारतियांनीच मिळवून दिले आहे. तसेच, गरीबात गरीबाला परवडेल अशी रेल्वे भारतातच आहे. किफायतशीर मालवाहतूकही भारतिय रेल्वेतूनच होते. हे सर्व भारतियांनी केले आहे इंग्रजांनी येऊन नाही. त्यामुळे त्यांनी 'लाख' केले म्हणून ते हुशार ठरतात तर रेल्वे क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीने भारतियही तितकेच हुशार ठरतात. फाळणी नंतर भारताने केलेली लक्षणीय प्रगती आणि पाकिस्तानची नगण्य प्रगती लक्षात घेतली तरी भारतियांची हुशारी अधोरेखित होईल.
In reply to शून्यच नसते तर???? by प्रभाकर पेठकर
In reply to शून्यच नसते तर???? by प्रभाकर पेठकर
In reply to +११११ by अनिरुद्ध प
In reply to खरच पेठकर ह्यांच्या झकास by सचीन
In reply to खरच पेठकर ह्यांच्या झकास by सचीन
In reply to ट्रेन धावली कारण व्यापाराला by मंदार दिलीप जोशी
In reply to ट्रेन धावली कारण व्यापाराला by मंदार दिलीप जोशी
In reply to १८१८ ला पुरा भारत by सचीन
In reply to इंग्रजांनी जे काही चांगले काम by सचीन
In reply to इंग्रजांनी जे काही चांगले काम by सचीन
In reply to शून्याचे लाख by चैतन्य ईन्या
In reply to अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट by सचीन
In reply to अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट by सचीन
?