मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?
मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे,
काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी?
2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ?
3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे?
4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. ३१ डीसेंबर १८१७ रोजी पेशवे भीमा कोरेगाव इथे इंग्रजांवर हल्ला करणार होते ,परंतु पेशव्यांच्या पुरोहितांनी दुसर्या दिवशीचा मुहुर्त शुभ असल्याचे सांगितले व जोशात असलेले सैन्य पेशव्यांनी लढाईपासून रोखले .ही बातमी इंग्रजांचा सेनापती एलफिन्स्टनला समजल्यानंतर त्याने झोपलेल्या गाफील मराठ्यांवर हल्ला करुन मराठा साम्राज्य अस्ताला नेले. मराठेशाहीचा अस्त मुहुर्ताच्या वेडापायी झाला .
एकढा अनर्थ मुहुर्त बघण्याने होत असेल तर लोक मुहुर्त का बघतात???
वाचने
24029
वाचनखूण
प्रतिक्रिया
113
?
In reply to ? by प्रसाद गोडबोले
का काथ्याकुट काढताना तुम्ही
In reply to का काथ्याकुट काढताना तुम्ही by सचीन
त्यालाच रेंगाळणं म्हणतात!
In reply to त्यालाच रेंगाळणं म्हणतात! by प्यारे१
सचीनशेठ, 'तुमचा' काळ खराब हो
नव्या बाटलीत जुनी दारू..
In reply to नव्या बाटलीत जुनी दारू.. by अत्रुप्त आत्मा
>>> त्वांड गोड करा!
मला तरी मुहूर्त थोतांड वाटते.
पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता.
In reply to पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. by अत्रन्गि पाउस
प्रगत देशांमधील म्हणाल तर
In reply to प्रगत देशांमधील म्हणाल तर by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
बदलेल ??
In reply to प्रगत देशांमधील म्हणाल तर by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत...
In reply to पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत... by अत्रन्गि पाउस
सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
__/\__
In reply to __/\__ by अत्रन्गि पाउस
प्रमाणपत्र इकडचे किंवा तिकडचे
In reply to प्रमाणपत्र इकडचे किंवा तिकडचे by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
शास्त्रीय म्हणजे
In reply to शास्त्रीय म्हणजे by अत्रन्गि पाउस
पेशवाई बुडाली ती पण मुहुर्त
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत...
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच
In reply to सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच by आयुर्हित
गूगल नामक एक लै भारी सुविधा
आंतर जालावर घासुन घासुन
In reply to आंतर जालावर घासुन घासुन by प्रसाद१९७१
या विश्यावर एकतरि धागा दाखवा
In reply to या विश्यावर एकतरि धागा दाखवा by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
ओक्के, तुम्हीच पयले. खुश??
पुर्ण प्रतिसाद देण्यासाठी
शिवाजी महाराजांनी कोणतीच लढाई
संशोधनासाठी छान विषय !
In reply to संशोधनासाठी छान विषय ! by आयुर्हित
गर्भाधान हा संस्कार काही
In reply to गर्भाधान हा संस्कार काही by धन्या
संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?
In reply to संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? by आयुर्हित
अहो लेमन,
In reply to संशोधनासाठी छान विषय ! by आयुर्हित
सहमत ...व असहमत
..शिवाजी महाराजांनी कोणतीच लढाई मुहूर्त बघून लढली नव्हती.
In reply to ..शिवाजी महाराजांनी कोणतीच लढाई मुहूर्त बघून लढली नव्हती. by विनोद१८
महाराजांना यात ओढायचा अजिबात
In reply to महाराजांना यात ओढायचा अजिबात by खटपट्या
लढाई
In reply to लढाई by प्रसाद गोडबोले
असू शकेल, जाणकार सांगतीलच (पण
मुहुर्त पाहणे ही एक ..
नेमका आक्षेप कशाला आहे?
In reply to नेमका आक्षेप कशाला आहे? by पैसा
हा: हा: हा:
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to नेमका आक्षेप कशाला आहे? by पैसा
तुम्ही समजता तसे काही नाही,
.
In reply to . by उद्दाम
आयला तुमचे मत मुहुर्ताच्या
In reply to आयला तुमचे मत मुहुर्ताच्या by मृत्युन्जय
=))
आम्ही
In reply to आम्ही by विटेकर
समर्थ इथे स्वतःलाच
In reply to समर्थ इथे स्वतःलाच by बॅटमॅन
म्हनून तर विवेक ...
In reply to म्हनून तर विवेक ... by विटेकर
विटेकरजी अन प्रसादः मला
In reply to समर्थ इथे स्वतःलाच by बॅटमॅन
माझ्यामते
In reply to समर्थ इथे स्वतःलाच by बॅटमॅन
इतर कुठल्याही
असा विचार करता येईल काय?
In reply to असा विचार करता येईल काय? by शशिकांत ओक
सणवार व मुहूर्त हे वेगळे
तोच विषय तोच मुद्दा तीच
In reply to तोच विषय तोच मुद्दा तीच by मारकुटे
का वो!
In reply to का वो! by पैसा
हो ना !! डुआयडी घ्यायची
मुहूर्त न पाहणाऱ्या
एकंदर धागा पेशवाई कशी
इंग्रज हे हुशार होते ह्यात
In reply to इंग्रज हे हुशार होते ह्यात by सचीन
मग हुशार इंग्रजांच्यात
In reply to मग हुशार इंग्रजांच्यात by सूड
तुम्हाला हुशार करण्याचे
In reply to तुम्हाला हुशार करण्याचे by मारकुटे
>>कान पकडून सॉरी म्हणा पटकन.
In reply to >>कान पकडून सॉरी म्हणा पटकन. by सूड
खिक्क
In reply to मग हुशार इंग्रजांच्यात by सूड
+१
In reply to मग हुशार इंग्रजांच्यात by सूड
कुठे राहायला जायचे ते नंतर
In reply to कुठे राहायला जायचे ते नंतर by सचीन
@इंग्रज हे हुशार होते हे
In reply to @इंग्रज हे हुशार होते हे by अत्रुप्त आत्मा
आपण हुशार होतो.
In reply to आपण हुशार होतो. by सचीन
अंमळ चूक हो
In reply to आपण हुशार होतो. by सचीन
@सचीन
In reply to इंग्रज हे हुशार होते ह्यात by सचीन
अशी स्वतःच्या हुशारीची
चला तुम्ही खुश झाले ना ?
आमच्या नवीन ऑफिसची उद्या पूजा
In reply to आमच्या नवीन ऑफिसची उद्या पूजा by एम.जी.
मुहूर्त बघणे हे शास्त्र असले
अबब....
मुहुर्त म्हणजे ठराविक
इकडे एखादी नवीन गोष्ट सुरू
In reply to इकडे एखादी नवीन गोष्ट सुरू by कंजूस
.
In reply to . by उद्दाम
शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ
३६५ दिवस
In reply to ३६५ दिवस by उडन खटोला
माननीय गुगळे बाबा च्या
In reply to ३६५ दिवस by उडन खटोला
@अत्रुप्त आत्मे* अन दुश्ट
In reply to ३६५ दिवस by उडन खटोला
=))
In reply to =)) by पैसा
हम कौन है
In reply to हम कौन है by उडन खटोला
आदाब आदाब उच्चदाब रक्तदाब
१८१७ साली पेशव्यांचा दारूण
?
(हुशारीची परिसीमा)याचा अर्थ काय? पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ??? ???In reply to ? by मंदार कात्रे
पेशव्यांचा पराभव झाला म्हणून
In reply to ? by मंदार कात्रे
म्हणजे पेशव्यांनी काढलेला
In reply to म्हणजे पेशव्यांनी काढलेला by कवितानागेश
>>म्हणजे पेशव्यांनी काढलेला
माननीय गुगळे बाबा च्या
चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे
चर्चेत उडी घ्यायला आजचा
ट्रेन धावली कारण व्यापाराला
In reply to ट्रेन धावली कारण व्यापाराला by मंदार दिलीप जोशी
>>> दळणवळणाची जलद साधने
In reply to >>> दळणवळणाची जलद साधने by प्यारे१
होय
In reply to >>> दळणवळणाची जलद साधने by प्यारे१
प्यारे, ह्याच दळणवळणाच्या
In reply to >>> दळणवळणाची जलद साधने by प्यारे१
भारताने दिले 'शून्य'.
In reply to भारताने दिले 'शून्य'. by प्रभाकर पेठकर
जगातील सर्वात बुद्धिमंत लोक
In reply to जगातील सर्वात बुद्धिमंत लोक by सचीन
जगातील सर्वात बुद्धिमंत लोक
In reply to जगातील सर्वात बुद्धिमंत लोक by सचीन
शून्यच नसते तर????
In reply to शून्यच नसते तर???? by प्रभाकर पेठकर
पेठकरांशी सहमत.
In reply to शून्यच नसते तर???? by प्रभाकर पेठकर
+११११
In reply to +११११ by अनिरुद्ध प
खरच पेठकर ह्यांच्या झकास
In reply to खरच पेठकर ह्यांच्या झकास by सचीन
बस झाले आता.
In reply to खरच पेठकर ह्यांच्या झकास by सचीन
सचीन कवाधर्न तुमची रेकाट
In reply to ट्रेन धावली कारण व्यापाराला by मंदार दिलीप जोशी
असं नाही हो...
In reply to ट्रेन धावली कारण व्यापाराला by मंदार दिलीप जोशी
पेशव्यांना व्यापार उदीम
१८१८ ला पुरा भारत
In reply to १८१८ ला पुरा भारत by सचीन
ह्या ह्या.. ;)
इंग्रजांनी जे काही चांगले काम
In reply to इंग्रजांनी जे काही चांगले काम by सचीन
सहमत आहे.
In reply to इंग्रजांनी जे काही चांगले काम by सचीन
कोणी नाकारणार नाही....
शून्याचे लाख
In reply to शून्याचे लाख by चैतन्य ईन्या
अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट
In reply to अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट by सचीन
तुमच्या
In reply to अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट by सचीन
गम्मत वाटली
व्यवसाय आहे !