अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे
प्रतिक्रिया
In reply to बर्यापैकी असहमत by फारएन्ड
In reply to बर्यापैकी असहमत by फारएन्ड
In reply to अवघड आहे by पैसा
In reply to लोकसंगीत किंवा भारतीय by पिंपातला उंदीर
In reply to लोकसंगीत किंवा भारतीय by पिंपातला उंदीर
In reply to कॉपी राईट by विकास
चोरीच समजायची झाली तर तशी सरकारीपातळीवर पण झाली होती... कुठली?शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती होते तेव्हा सव्वीस जानेवारीच्या एका कार्यक्रमात बोनी एमच्या "रासपुतीन" मधला एक तुकडा मिल्ट्री ब्यांड वाजवत होता आणि त्यावर परेड चालू होती. मला "गो गो रासपुतीन, रशियाज ग्रेटेस्ट लव्ह मशीन, इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन" वगैरे आठवत होतं आणि तिकडे शर्माजी गंभीरपणे सॅल्युट करत होते!
In reply to चोरीच समजायची झाली तर तशी by आदूबाळ
मला "गो गो रासपुतीन, रशियाज ग्रेटेस्ट लव्ह मशीन, इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन" वगैरे आठवत होतं आणि तिकडे शर्माजी गंभीरपणे सॅल्युट करत होते!अगागागागागा =)) =))
In reply to चोरीच समजायची झाली तर तशी by आदूबाळ
In reply to चोरीच समजायची झाली तर तशी by आदूबाळ
In reply to कॅरी ऑन... by नंदन
In reply to आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी by सुहास..
In reply to हे वाक्य लिहिणार्याला by पिंपातला उंदीर
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
पण या जुन्या संगीत दिग्दर्शकांचे पाय पण मातीचेच आहेत हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंचयाला तर सडकून आक्षेप आहे. अकबर-बिरबलाची "हात न लावता रेघ लहान कर" ची गोष्ट आठवते. नव्यांची बाजू घेण्यासाठी जुन्यांनाही तोच दोष लागू होता हे सिद्ध करण्यात कशाला उर्जा घालवायची?
In reply to बरं क्षणभर धरून चालूया की by आदूबाळ
In reply to जगात ओरिजिनल फक्त स्वप्नात दिसते..... by चौकटराजा
In reply to अभ्यासपूर्ण प्रतिसाद . . पण by पिंपातला उंदीर
In reply to आपल्या हिरोजचे पाय मातीचे by चिन्मय खंडागळे
In reply to वाह! by बर्फाळलांडगा
In reply to आपल्या हिरोजचे पाय मातीचे by चिन्मय खंडागळे
दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .
...सरळ सरळ ढापल आहे ... सही सही नक्कलते आश्चर्यकारक आहेत. आजा सनमचा नुसता पहिला पिक-अप म्युझिक पीस : सां-निसांप, पध़सांनिसां निसांप, पधसांरें/ग़ंरेंसांरेंनिध़पमग़रेसा आणि त्याला जोडून असलेला ही अत्यंत दिलखेचक रचना : मंध़ंमं-सांमंसां / गंपंगं-सांगंसा उल्लेखित सिंफनीच्या किती तरी पुढे आहे. मोरे साजन ले चल मुझे तारोंके पार, लगता नही है दिल यहां... नंतर लतानं घेतलेली ती जागा... (पध़मप-मध़प) केवळ विलोभनीय आहे. गाण्याच्या इंटरल्यूडचा तर जवाब नाही. ती दोन्ही इंटरल्यूडस वेगवेगळी आणि तितकीच आकर्षक आहेत. लिंकमधे दिलेली एकसुरी सिंफनी त्यापुढे झक मारते. कडव्यांबद्दल तर बोलायलाच नको. आणि कडव्यातल्या ओळीतले पिक-अप्स तर लेखकाच्या बधीर श्रवणीयते पलिकडे आहेत. पुन्हा समेवर येतांना केलेलं काँपोझिशन तर कहर आहे. एखाद्या गाण्याचा समग्र अभ्यास केला तर अजय-अतुलनं म्हटल्याप्रमाणे `एकेक गाणं एकेक युनिवर्सिटी आहे'. त्यामुळे लेखाच्या या शेवटाविषयी :
ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?इतकंच म्हणावंसं वाटतं, बाळ आधी नीट ऐकायला शिक.
In reply to लेखावरनं गाण्याचं `शून्य ज्ञान' यापलिकडे काहीही दिसत नाही by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी फक्त लिंका टाकल्या कि झाला तज्ञ by वेताळ
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
In reply to आणि by प्रदीप
In reply to आणि by प्रदीप
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
चोरलेल्या गाण्या शिवाय त्यांनी स्वतःची काही चांगली गाणी दिली हे कबूल. पण या जुन्या संगीत दिग्दर्शकांचे पाय पण मातीचेच आहेत हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंचपण आता मात्र झक मारली आणि मुंबै पाहिली असं झालं असेल!
In reply to आणि by प्रदीप
In reply to आणि by प्रदीप
In reply to धागाकर्त्याच्या नैतिकतेवर by बाळ सप्रे
...त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह असण्याचे काहीच कारण नाहीइतकंच म्हणणं आहे!
आक्षेप एवढाच की जुन्या संगीतकारांच्या तुलनेत आजच्यांना चोरीच्या मुद्द्यावर मोडीत काढु नये!नव्यातल्या चांगल्याला निदान इथे तरी कुणी वाईट म्हटलेलं नाही. तो लेखकानं स्वतःचा उत्ताप इथे काढलायं. मात्र तुमच्या प्रतिसादातला हा भाग :
धागाकर्त्याचेही तसे म्हणणे दिसत नाही ?अमान्य आहे, कारण लेखकानं काय विद्वत्ता पाजळलीये पाहा :
मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .आणि त्याला तीव्र आक्षेप आहे!
In reply to सप्रे, by संजय क्षीरसागर
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
ITWOFS साईट मी सुमारे १०- १२ वर्षांपूर्वी पाहीली असावी.अहो ही साइटच २००५ ला सुरु झालीय
In reply to काहितरीच काय? by अमोल मेंढे
In reply to मुळात चित्रपट संगीत by अवतार
In reply to कल्पकता आणि प्रयोगशीलता by चित्रगुप्त
In reply to चर्चेसाठी उदाहरण by चौकटराजा
हृदयनाथ मंगेशकर दाखवितात तसा इतर " लीजंड" संगीतकारानी दाखवावयास हवा होता हे नक्की !त्याबद्दल वादच नाही! पण लेखकाची पृच्छा :
आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?लेखकाची श्रवणबधीरता दर्शवते. स्वरसंयोजन, ठहराव, ताल, दोन स्वरसंयोजनांतलं विलोभनीय जोडकाम याची लेखकाला शून्य समज आहे. आणि अशी बेफाम वक्तव्य करुन :
आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ?लेखकाला `माधुर्य' या अप्रतिम सांगितिक परिमाणाचा गंध सुद्धा नाही असं दिसतं. एकूणात लेखकाचं (आणि पर्यायानं त्या विचारांच्या समर्थनार्थ दिलेल्या तश्याच प्रकारच्या प्रतिसादकाचं) सांगितिक निर्वस्त्रिकरण झालं आहे.
In reply to मोकळेपणे सांगण्याचा मनाचा मोठेपणा.... by संजय क्षीरसागर
In reply to कुणाचे वस्त्र हरण ? by चौकटराजा
In reply to चर्चेसाठी उदाहरण by चौकटराजा
त्यासाठी श्रेय नामावलीत मूळ बीजाचे ऋण मान्य करायची गरज नाही पण....." दया घना " ची चाल मी बाबानी दिलेल्या पूर्वी रागातील एक चीजेवर आधारित केली आहे "असे मोकळेपणे सांगण्याचा मनाचा मोठेपणा ह्रुदयनाथ मंगेशकर दाखवितात तसा इतर " लीजंड" संगीतकारानी दाखवावयास हवा होता हे नक्की !ह्यात लीजंड वगैरे काही नाही. ध्वनीमुद्रीके वर काही असे छापले नव्हते. त्यांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमा मुळे हे त्यांनी सांगीतले ( ते सुद्धा त्यांच्या बाबांची चीज होती म्हणुन ) बाकीचे संगीतकार पण मुलाखतीत अगदी गाउन पण दाखवतात की त्याची चीज काय होती ते किंवा कुठल्या लोकधुनी ची कॉपी आहे ते. ह्रुदयनाथांची गाणी मला अत्यंत प्रिय आहेत. पण त्यांच्या नैतिकते बद्दल फार बोलू नये.
In reply to गाईड या चित्रपटातील दोन गाणी. by एम.जी.
पंचनामा ......
चुकुन मी पंचमनामा असे वाचले. ;)In reply to गाईड या चित्रपटातील दोन गाणी. by एम.जी.
In reply to मिपावरचे अनेक धागे पाहून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मिपावरचे अनेक धागे पाहून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असले भंकस धागे काढून शतकी जोडे खाल्यावर by संजय क्षीरसागर
In reply to उद्गीरकरांनी तुमची शिकवणी न by शिल्पा ब
In reply to मिपावरचे अनेक धागे पाहून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नॉस्टेल्जियाचे उमाळे या by राजेश घासकडवी
माझ्या मते लेखकाचा मुद्दा असा की इतर गाण्यांवरून चाली बेतण्याची परंपरा कायमच चालत आलेली आहे. सर्वांनीच ते केलेलं आहे.हेच, असेच आणि इतर स्वैर व बिनबुडाची शेरेबाजी न करता लिहीता आले असते, नाही? मूळ लेखात व त्यावरील चर्चेत तुम्हाला फक्त इतकेच दिसत असेल, तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!
In reply to इतकेच? by प्रदीप
अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?आणि हे सदगृहस्थ म्हणतात : "जुन्यातलंही काही कचकड्याचं सोनं होतं हे मान्य करावं"! म्हणजे लेखक म्हणतोयं सगळेच निकामी आणि त्याला सावरायला हे म्हणतात सोन्याचं ठीकाये हो पण कचकड्याकडे पाहा! आहे का नाही विनोद!
In reply to तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!! by संजय क्षीरसागर
In reply to हम्म... by प्रदीप
In reply to तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!! by संजय क्षीरसागर
In reply to इतकेच? by प्रदीप
हेच, असेच आणि इतर स्वैर व बिनबुडाची शेरेबाजी न करता लिहीता आले असते, नाही?मुळात झालेल्या स्वैर आणि बिनबुडाच्या शेरेबाजीला प्रतिसाद म्हणून तो लेख आहे हे लक्षात घ्या. कोणी खोडी काढली तर त्यावर अवास्तव पातळीवर प्रतिसाद येणं हे काही नवीन नाही. मग दोष कोणाचा? अतिरेकी प्रतिसाद देणाराचा की खोडी काढणाराचा? की दोघे तत्त्वतः सारखेच दोषी?
In reply to हेच, असेच आणि इतर स्वैर व by राजेश घासकडवी
मुळात झालेल्या स्वैर आणि बिनबुडाच्या शेरेबाजीला प्रतिसाद म्हणून तो लेख आहे हे लक्षात घ्या.मुळातील शेरेबाजी चुकीची होती, ह्याबद्दल वाद नाही.
कोणी खोडी काढली तर त्यावर अवास्तव पातळीवर प्रतिसाद येणं हे काही नवीन नाही. मग दोष कोणाचा? अतिरेकी प्रतिसाद देणाराचा की खोडी काढणाराचा? की दोघे तत्त्वतः सारखेच दोषी?ही खोडी येथील चर्चांमधे अथवा कुठल्याही इतर लेखामध्ये काढलेली नाही. आणि तशीही ती कुणी काढलीच, तरी त्यावर प्रतिसाद कसा द्यावा, हे ज्या त्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. अत्यंत बोचरी टिका होऊनही शांत आणि मुद्देसूद, कुठेही पाय न घसरता प्रतिसाद देता येतात. तसे देणारे इथेही अनेकजण आहेत. कुणीतरी अत्यंत गैर टिका नव्या संगीतकारांवर केली, त्यात त्या व्यक्तिचे अज्ञान दिसलेच. परंतू ह्यामुळे एकदम बेताल (आणी बेसूर) होऊन स्वतःचे ह्या विषयावरील अज्ञान दर्शवणारी टिका 'त्या व्यत्किचे श्रद्धास्थान' वगैरे असलेल्या संगीतकारांवर करणे तुम्हाला पटते आहे, आणि मुळात तेव्हढेच तुम्हाला ह्या लेखात दिसत आहे, ह्याचे मला आश्चर्य वाटते आहे! माझ्यापुरते सांगायचे झाले तर नॉस्टॅल्जियाच्या कुणी त्रयस्थाने केलेल्या उल्लेखाने मला काहीही वाटत नाही, तसे वाटलेही नाही. पण त्यानिमीत्ताने जी भरमसाट अतिशयोक्त उठवळ विधाने केली गेली, ती आक्षेपार्ह होती.
In reply to अनाकलीय! by प्रदीप
परंतू ह्यामुळे एकदम बेताल (आणी बेसूर) होऊन स्वतःचे ह्या विषयावरील अज्ञान दर्शवणारी टिका 'त्या व्यत्किचे श्रद्धास्थान' वगैरे असलेल्या संगीतकारांवर करणे तुम्हाला पटते आहे१. विषयावरचं ज्ञान त्यांनी व्यवस्थित गाण्यांचे आणि मूळ गाण्यांचे दुवे देऊन दाखवलेलं आहे. २. श्रद्धास्थान म्हणजे काय, तर आवडीचा संगीतकार आहे. त्याने जर चोऱ्या केल्या असं सिद्ध केलं तर त्याला काय हरकत आहे? ३. मला लेखात दिसलेलं सगळंच मांडण्याची मला गरज वाटत नाही. तेव्हा कृपया मी काय लिहिलं नाही याबाबत माझ्यावर टीका करू नये. राहता राहिला मुद्दा बेसूरपणाचा आणि कर्कशपणाचा. तो ज्याच्या त्याच्या कानावर अवलंबून आहे. कोणाला हळूवार, दर्दभरं संगीत आवडतं; कोणाला ढॅण ढॅण रॉक म्यूझिक आवडतं. कोणाचे कान नाजूक असतील, कोणाचे नसतील. चालायचंच.
In reply to हेच, असेच आणि इतर स्वैर व by राजेश घासकडवी
मग दोष कोणाचा?त्यावर चर्चा करणार्यांचा
- मी घरी (माझ्या/मित्राच्या/नातेवाईंकाच्या) बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना हे कुणाचे पाहून (नक्कल) म्हनून बनविले हे पाहात नाही. काही पुस्तकात पाहून/जालावर वाचून अगदी हुकुमबर्हूकुम बनविले असतील तरी,बल्ल्वाचर्य्/र्यीचे हातगुण त्या पदार्थांवर संस्कार करतातच.
- तत्द्वत हाटेलातून पदार्थ आणून ते घरीच केले आहेत असे भासविणार्यांच्या पंगतीत मि वरच्या नक्कल कारांना बसविणार नाही
In reply to रेहमान आणि अस्लम चोर नाहित by इस्पिक राजा
सगळेच चोर आहेत.आणि पुढे म्हणतायं
फक्त इतकेच की काहिंनी अवीट गोडीच्या काही ओरिजिनल चाली पण दिल्याया अवीट गोडीच्या चालींची संख्या कॉपीजच्या कित्येक पट आहे, हा मुळ मुद्दाये. तुमचा सांगितिक अभ्यास असेल तर त्या युगातली अवीट गोडीची गाणी आणि पाश्चात्य सिंफनीजवरुन उचललेली गाणी यांचा रेशो काय आहे? लेखक म्हणतो तशी `एकदम सही सही नक्कल' असलेल्या गाण्यांची यांची यादी देऊ शकाल काय? (त्यानं दिलेल्या दोन गाण्यांवर मी यथोचित प्रतिसाद दिलेत त्यामुळे त्या लिंक्सला काही अर्थ नाही.) माझ्या मते `इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणं मोझार्ट्च्या Symphany-40 ची सहीसही कॉपी आहे. पण अशी नक्की किती गाणी आहेत? म्हणजे लेखक जे विधान करतो "सगळाच मामला चोरीचा आहे" (आणि ज्याला तुमचं अनुमोदन आहे) ते कितपत योग्य आहे? लेखात दिलेली साईट अत्यंत भिकार आहे असं माझं मत आहे. अर्थात तिचा उपयोग केलात तरी हरकत नाही पण एकदा शहानिशा होऊन जाऊं दे!
In reply to इक्का हे जरा जास्त होतंय by संजय क्षीरसागर
In reply to इक्का हे जरा जास्त होतंय by संजय क्षीरसागर
In reply to तो मी नव्हेच ! by डॉ सुहास म्हात्रे
बर्यापैकी असहमत