अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे
मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक :
headphone वर गाणे ऐकत बसलो होतो .
बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? "
"आतिफ अस्लम ."
त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही .
"तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. "
असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .
म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ?
वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imitation-the-most-sincere-form-of-flattery/
http://www.itwofs.com/hindi-opn.html
nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ?
या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात .
१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?
२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?
३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?
मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .
वाचने
32802
वाचनखूण
प्रतिक्रिया
100
बर्यापैकी असहमत
In reply to बर्यापैकी असहमत by फारएन्ड
काहीतरी गैरसमज होतो आहे .
In reply to बर्यापैकी असहमत by फारएन्ड
या वरच्या लिन्क्स मधली अनेक
अवघड आहे
In reply to अवघड आहे by पैसा
लोकसंगीत किंवा भारतीय
In reply to लोकसंगीत किंवा भारतीय by पिंपातला उंदीर
कॉपी राईटबद्दल आक्षेप ठीक
In reply to लोकसंगीत किंवा भारतीय by पिंपातला उंदीर
कॉपी राईट
In reply to कॉपी राईट by विकास
चोरीच समजायची झाली तर तशी
In reply to चोरीच समजायची झाली तर तशी by आदूबाळ
मला "गो गो रासपुतीन, रशियाज
In reply to चोरीच समजायची झाली तर तशी by आदूबाळ
अरे बापरे!
In reply to चोरीच समजायची झाली तर तशी by आदूबाळ
कॅरी ऑन...
In reply to कॅरी ऑन... by नंदन
कोटिभास्कर!!!
ह्या संकेतस्थळावर सर्व काही
सचिन तेंडुलकर आणि अतुल बेदाडे
आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी
In reply to आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी by सुहास..
हे वाक्य लिहिणार्याला
In reply to हे वाक्य लिहिणार्याला by पिंपातला उंदीर
मग >>
एक सांगायचे राहिले ...
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
+१
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
आपली अनेक हिट गाणी
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
>>> भाई पॉलिटिक्स अपनी जगह ,
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
संपूर्ण सहमत आहे या बाबत गायक अभिजीत मस्त बोलला आहे
In reply to एक सांगायचे राहिले ... by सुहास..
१००००००००००००००% मान्य...
सत्य आहे अनेक गाणी जशीच्या तशी उचलली आहेत..
बरं क्षणभर धरून चालूया की
In reply to बरं क्षणभर धरून चालूया की by आदूबाळ
बरं क्षणभर धरून चालूया की
जगात ओरिजिनल फक्त स्वप्नात दिसते.....
In reply to जगात ओरिजिनल फक्त स्वप्नात दिसते..... by चौकटराजा
अभ्यासपूर्ण प्रतिसाद . . पण
In reply to अभ्यासपूर्ण प्रतिसाद . . पण by पिंपातला उंदीर
दावा खोटाच
जुने संगीतकार
आपल्या हिरोजचे पाय मातीचे
In reply to आपल्या हिरोजचे पाय मातीचे by चिन्मय खंडागळे
वाह!
In reply to वाह! by बर्फाळलांडगा
किती कमी गाणी आहेत त्या साईटवर
In reply to आपल्या हिरोजचे पाय मातीचे by चिन्मय खंडागळे
माझ्या मते फरक आहे...
+११११. जबरि. अप्रतिम.
लेखावरनं गाण्याचं `शून्य ज्ञान' यापलिकडे काहीही दिसत नाही
In reply to लेखावरनं गाण्याचं `शून्य ज्ञान' यापलिकडे काहीही दिसत नाही by संजय क्षीरसागर
संजयजी फक्त लिंका टाकल्या कि झाला तज्ञ
In reply to संजयजी फक्त लिंका टाकल्या कि झाला तज्ञ by वेताळ
खरं तर पोस्ट फाट्यावर सोडणार होतो!
लेखाचा विषय चांगला आहे, पण
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
आणि
In reply to आणि by प्रदीप
हा नॉकिंग पंच
In reply to आणि by प्रदीप
(No subject)
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादात लेखक पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता :
In reply to आणि by प्रदीप
लॉजिक
In reply to आणि by प्रदीप
धागाकर्त्याच्या नैतिकतेवर
In reply to धागाकर्त्याच्या नैतिकतेवर by बाळ सप्रे
सप्रे,
In reply to सप्रे, by संजय क्षीरसागर
धागाकर्त्याचाही इतरांच्या
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
मस्त
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
सहमत
In reply to लेखाचा विषय चांगला आहे, पण by प्रदीप
काहितरीच काय?
In reply to काहितरीच काय? by अमोल मेंढे
अहो
तद्दन बिनडोक आणि पोरकट लेख.
एकवेळ
तुम्ही ज्या साईट चे रेफरन्स
मुळात चित्रपट संगीत
In reply to मुळात चित्रपट संगीत by अवतार
व्वा प्रतिसाद खुप आवडला
कल्पकता आणि प्रयोगशीलता
In reply to कल्पकता आणि प्रयोगशीलता by चित्रगुप्त
अत्यंत सुंदर व चोख प्रतिसाद
धागा आणि चर्चा
चर्चेसाठी उदाहरण
In reply to चर्चेसाठी उदाहरण by चौकटराजा
मोकळेपणे सांगण्याचा मनाचा मोठेपणा....
In reply to मोकळेपणे सांगण्याचा मनाचा मोठेपणा.... by संजय क्षीरसागर
कुणाचे वस्त्र हरण ?
In reply to कुणाचे वस्त्र हरण ? by चौकटराजा
टेक इट इझी.
In reply to चर्चेसाठी उदाहरण by चौकटराजा
त्यासाठी श्रेय नामावलीत मूळ
+१
फुल्ल्ल सहमत!
गाईड या चित्रपटातील दोन गाणी.
In reply to गाईड या चित्रपटातील दोन गाणी. by एम.जी.
पंचनामा ......
पंचनामा ......चुकुन मी पंचमनामा असे वाचले. ;)In reply to गाईड या चित्रपटातील दोन गाणी. by एम.जी.
आणखी एक..
उचलेगिरी ...
मस्त विश्लेशण अमोल.
खरे तर अनुल्लेखाने
माझी भर
मिपावरचे अनेक धागे पाहून
In reply to मिपावरचे अनेक धागे पाहून by डॉ सुहास म्हात्रे
उद्गीरकर क्लासेस लावा
In reply to मिपावरचे अनेक धागे पाहून by डॉ सुहास म्हात्रे
असले भंकस धागे काढून शतकी जोडे खाल्यावर
In reply to असले भंकस धागे काढून शतकी जोडे खाल्यावर by संजय क्षीरसागर
उद्गीरकरांनी तुमची शिकवणी न
In reply to उद्गीरकरांनी तुमची शिकवणी न by शिल्पा ब
त्यांनी (आणि तश्या विचारांच्या लोकांनी) ती गाणी
In reply to मिपावरचे अनेक धागे पाहून by डॉ सुहास म्हात्रे
पास.....
नॉस्टेल्जियाचे उमाळे या
In reply to नॉस्टेल्जियाचे उमाळे या by राजेश घासकडवी
इतकेच?
In reply to इतकेच? by प्रदीप
तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!!
In reply to तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!! by संजय क्षीरसागर
हम्म...
In reply to हम्म... by प्रदीप
आयला, माफी कशापायी?
In reply to तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!! by संजय क्षीरसागर
हे पहा जरा ....
In reply to इतकेच? by प्रदीप
हेच, असेच आणि इतर स्वैर व
In reply to हेच, असेच आणि इतर स्वैर व by राजेश घासकडवी
अनाकलीय!
In reply to अनाकलीय! by प्रदीप
परंतू ह्यामुळे एकदम बेताल
In reply to हेच, असेच आणि इतर स्वैर व by राजेश घासकडवी
मग दोष कोणाचा?
आपल्या अल्पमतीला...
- तत्द्वत हाटेलातून पदार्थ आणून ते घरीच केले आहेत असे भासविणार्यांच्या पंगतीत मि वरच्या नक्कल कारांना बसविणार नाही
पहिल्यामधल्यांनी किमान अक्कल्/श्रम्/प्रयत्न केलेले असतात दुसरयानी फक्त दिखावा (श्रेयासाठी) आणि हो तिळगुळ घ्या गोड बोला. घरोघरीच्या तिळगुळात मुख्य घटक तेच असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते,तोच दृष्टीकोण बेतलेल्या गाण्यांबाबत ठेवायला काय हरकत आहे? बेतलेल्या हा शब्द हे दिलेल्या दुव्यावरिल इन्स्पायर्ड चे स्वैर भाषांतर आहे. जागोजागी हाच शब्द वापरला आहे.रेहमान आणि अस्लम चोर नाहित
In reply to रेहमान आणि अस्लम चोर नाहित by इस्पिक राजा
इक्का हे जरा जास्त होतंय
In reply to इक्का हे जरा जास्त होतंय by संजय क्षीरसागर
गल्ली चुकली!
In reply to इक्का हे जरा जास्त होतंय by संजय क्षीरसागर
तो मी नव्हेच !
In reply to तो मी नव्हेच ! by डॉ सुहास म्हात्रे
च्यायला, प्रतिसादाव्यतिरिक्त
सचिनदेव बर्मन ह्यांची
कारकिर्द चोरलेल्या गाण्यांवर
उद्गीरकरांनी नवा आयडी घेतला
मास्तर
१००