मास्तर, जरा नैतिकतेने र्हावा....!!!
In reply to १] गैरवर्तणूक करणा-या by मारकुटे
In reply to अरेच्या ! संपादन करण्यासारखं by मारकुटे
In reply to १] गैरवर्तणूक करणा-या by मारकुटे
In reply to प्रतिसादाबद्दल धन्स. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>आमचं काय आम्हीबी माणूस आहोत by मारकुटे
In reply to एक अवांतर. प्रतिसाद 'अवलिया' साठी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to >>>विचारांचं शेअरींग by मारकुटे
In reply to आपलं बरोबर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा खरा हाडाचा शिक्षक. सतत by मारकुटे
In reply to १०० by विनायक प्रभू
In reply to हा खरा हाडाचा शिक्षक. सतत by मारकुटे
In reply to ३) ज्या व्यक्ती आचरण नैतीक by माहितगार
ज्या व्यक्ती आचरण नैतीक ठेवत असतात त्यांना अशा परिपत्रकांची आवश्यकता नसते. ज्यांच्या करता तो परिपत्रक असते त्यांना त्याचे गांभीर्य नसते. हे गांभीर्य देण्याची जबाबदारी त्या क्षेत्रातील ज्येष्ठांची असते.>> अनुमोदन.
In reply to +१ by पियू परी
In reply to +२ by पैसा
In reply to सरकारी कागदाची किंमत कमी लेखू by आनंदी गोपाळ
In reply to सरकारी कागदाची किंमत कमी लेखू by आनंदी गोपाळ
In reply to मग अश्या गोष्टींनी घाबरून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to महोदय, by आनंदी गोपाळ
In reply to ३) ज्या व्यक्ती आचरण नैतीक by माहितगार
In reply to पोच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती by माहितगार
In reply to अबब किती मोठ्ठं भाषण... by मारकुटे
In reply to संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती by माहितगार
In reply to प्रतिसाद आवडला! by पैसा
In reply to संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती by माहितगार
In reply to नैतिकतेची व्याख्या काय? by जेपी
In reply to नैतिकतेची व्याख्या काय? by जेपी
In reply to नैतिकता एक सामाजिक नियंत्रण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नैतिकतेची व्याख्या नेमकेपणाने सांगता येणार नाही.त्यामुळे
योग्य, अयोग्य,इष्ट-अनिष्ट, चांगले-वाईटहेही प्रत्येकाचे वेगळेच असणार आहे. कारण "मी" ह्या व्यक्तिमत्वाचा जो घेर आहे तो "स्वार्थ" साध्य सर्व घटना,कृती,साहित्य हे नैतिकच समजणार. पण मग समूहाला त्या घटना, कृती , साहित्य जर साध्य नसेल तर ते अनैतिकच वाटणार. इथे घटना म्हणजे एखादे टेंडर,कृती म्हणजे लाच आणि साहित्य म्हणजे पैसा असेल किंवा घटना म्हणजे शरीरसंबध कृती ते घडून यावेत म्हणून केलेले प्रयत्न असतील आणि साहित्य म्हणजे पुरुष किंवा स्त्री असेल.....मग हे सर्व ज्या "मी" चे असेल तो त्याच्या दृष्टीने जगण्याची धडपड, शरीराची भूक वगैरे लेबल्स लाऊन समर्थन करेल आणि तेच जर समूह त्याला विरोध करेल अनैतिक ठरवेल. थोडक्यात तुमचे "नैतिक" आमचे "अनैतिक" असू शकते; तेव्हा नैतिकता हि नेहमी दुसर्याने सांभाळायची असते असेच वर्तन "समूह" करताना दिसतो.
In reply to दिलं का हमीपत्र लिहून? by मारकुटे
शिक्षक-प्राध्यापक यांच्यावर संस्कार असले पाहिजेत, नैतिकतेने ते वागले पाहिजेत तेव्हा अशी ही नैतिकता अशा शासकीय फतव्यांनी येत असते का ?सरसकट सगळे शिक्षक अनैतिक वागत नाहीत. पण म्हणून डोळे झाकून दिसेल त्या शिक्षकावर केवळ तो शिक्षक आहे या कारणास्तव विश्वास ठेवावा ही परिस्थिती अजिबात नाही. अगदी लेडीज हॉस्टेलला सिनियर मुली कायम नवीन आलेल्या मुलींना काही विशिष्ट शिक्षकांपासून सावध करत असतात. आणि दुर्दैवाने, अशी काही प्रकरणं घडली तरी ती दाबून टाकण्याकडेच महाविद्यालयांचा कल असतो. ते वुमन सेल वगैरे दिखाऊ प्रकार आहेत. त्यामुळे 'शिक्षकासारख्या पवित्र पेशावर असे आरोप केले' म्हणून अवाक कुणीही होऊ नये. प्रश्न राहिला शासकीय फतव्याने काही फरक पडतो का, त्याचा. 'शिक्षकांकडून होणारे अत्याचार' हा किती अपमानास्पद विषय मानला जातो, आणि असे काही प्रकार घडतात यावर विश्वाससुद्धा ठेवायला समाज किती कांकू करतो, ते या धाग्यावरचे प्रतिसाद पाहिले तरी कळेल. अशा परिपत्रकाद्वारे असल्या प्रकारांबद्दल जागृती झाली आणि मुली बोलायला लागल्या तरी ते खूप मोठे यश असेल.
In reply to शिक्षक-प्राध्यापक यांच्यावर by पिशी अबोली
असे काही प्रकार घडतात यावर विश्वाससुद्धा ठेवायला समाज किती कांकू करतो, ते या धाग्यावरचे प्रतिसाद पाहिले तरी कळेल.-१ पूर्णपणे असहमत. समाज हा काही दुधखुळा प्रकार नसतो.काही अविश्वास दाखवणार्या लोकांवरून पुर्ण समाज अविश्वास दाखवतो आहे असा निष्कर्ष अपवादाने नियम सिद्ध करणारा आहे.>>ते या धाग्यावरचे प्रतिसाद पाहिले तरी कळेल. या आरोपात उजिलाटा (उचलली जीभ लावली टाळूला) तर नाहीना असा अनावश्य अविश्वास दाखवण्यातून अधिक नुकसान होण्याची शक्यता असते हे लक्षात घेतल जाऊ शकत का ? या धाग्यावर प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने चर्चा केली आहे.'चुकीच्या गोष्टी घडतच नाहीत प्रत्येकावर डोळेझाकून विश्वास ठेवावा' असा कोणताही दावा मलातरी एकाही प्रतिसाद कर्त्याच्या लेखनात नाही. उलटपक्षी महाविद्यालय हॉस्टेल इत्यादी ठिकाणच्या अडचणी कशा प्रकारच्या असतात याची मोकळेपणाने चर्चा केल्यास सर्वच मिपाकर उत्साहाने एका चांगल्या वातावरणातील चर्चेत सहभागी होतील असा विश्वास आहे.मिपा आणि इतर मराठी संकेतस्थळांवर टवाळखोरी होतच नाही असे नाही.गंभीर विषयाचे धाग्यात सदस्य गंभीरपणे सहभाग घेताना मी तरी मिपावर अनुभवले आहे.आमच्याही प्रत्येकाच्या घरी स्त्रीया आहेत प्रतिसाद कर्त्यात स्त्रीया आहेत. आपल्या प्रश्नांच्या अधिक चर्चेचे आम्ही स्वागत करतो
In reply to चिमुटभर मीठ by माहितगार
In reply to चिमुटभर मीठ by माहितगार
तुम्हाला भारतात संघटनेच/संस्था चालाण्याच मुलभूत स्वातंत्र्य आहे पॅरेलल वुमनसेल चालवा.तेही नाही जमल तर त्या विशीष्ट शिक्षकांशिवाय प्रॉब्लेम डिस्कस करण्याकरता इतर चांगले शिक्षक शिक्षीका नसतात का ?तुम्ही फारच आयडियल बोलताय असं नाही का वाटत आहे तुम्हाला? मी स्वतः आत्ताच्या काळातील हॉस्टेलला राहिलेली एक विद्यार्थिनी आहे. या अशा लंपट शिक्षकांच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आम्ही एकत्र राहून केलेलं आहे. प्रॉब्लेम्स डिस्कस करुन अशा विषयांवर सोल्यूशन्स निघतात का? शिक्षणक्षेत्र ही काही आदरणीय लोकांची पंढरी, निदान आजच्या काळाततरी, नाहीच आहे हे मी सांगायला नको. हे विषय अपवादात्मक नाहीत, अगदी रोज घडणारे आहेत. बहुसंख्य समाज चांगला आहे असं मान्य करुन चाललं, तर या विषयात शिक्षण काय, कुठल्याही क्षेत्रात बोलण्यासारखंच काय राहतं? दहा लोकांपैकी एक असा असेल तर ते प्रमाण कमी वाटतं. पण लाखामधे दहा हजार हे प्रमाण तेच असलं, तरी दुर्लक्ष करण्याजोगं नाही. आणि या अपवादात्मक घटना नक्कीच नाहीत. तुमच्या ओळखीतल्या कॉलेज विद्यार्थिनींना विश्वासात घेतलंत, तर प्रत्येक कॉलेजमधील अनेक उदाहरणं ऐकायला मिळतील. 'मुलींनी आवाज उठवावा, निर्भीड बनावं' टायप सल्ले सगळीकडे मिळतात. पण निर्भीड झालेल्या मुलींना प्रथितयश महाविद्यालयांमधे, इतर अनेक विद्यार्थिनींचा पाठिंबा असतानासुद्धा काय वागणूक मिळते हे पाहिलंय स्वतः. शिक्षक तर सोडा, साध्या कॉलेजच्या वॉचमनवर कारवाई होत नाही. 'कॉलेजचं नाव बदनाम होतं म्हणून' प्रकरणं दडपली जाणे हे अगदी रोजचं आहे. आणि बरं शिक्षकी पेशा तर इतका पवित्र, की नेहमीप्रमाणे 'कॉलेजचीच मुलगी ती, तिनेच अडकवलं' ही सहानुभूती आहेच की पाठीशी.
वुमनसेलशी बोलू शकत नाही पण परिपत्रक निघालकी जनरलाईज्ड आरोपबाजी करण्याकरता आम्ही बोलू शकतोयात तुम्हीपण एक जनरलायजेशन करताय असं नाही का वाटत आहे?
पण स्त्रीयांच्या सुरक्षेकरता आवश्यक नेमक्या रचनात्मक सुधारणा कराव्यात या करता आमच्या कडे काही प्रस्ताव त्यावर अॅक्टीव्ह कार्यवाही हवी का नको.हे असे परिपत्रक हे अशा सुधारणांच्या दृष्टीने एक पाऊल मानले जावे असे मला वाटते. माझा मुद्दा हा आहे,की या प्रकारचं परिपत्रक मुळात खटकतंच का? जर इंडस्ट्रीमधली सेक्शुअल हॅरासमेंट हा इतका चर्चिला जाणारा विषय आहे, तर शिक्षण क्षेत्रात असं काही घडत नाही, घडलं तरी कमी प्रमाणात असतं हा भोळेपणा कशाला?
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
In reply to आपली एक बाजू झाली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्यार्थीनीही कुठे चूकत तर नाही नाचुकत असतील; चुकतात. पण विद्यार्थिनी शेवटी एकट्या असतात. शिक्षकांच्या पाठीशी व्यवस्थापन इ. उभे असतात. एक विद्यार्थिनी सोडून गेली, तिचं नुकसान झालं तर मोठ्या महाविद्यालयाचं फारसं नुकसान होत नाही. पण शिक्षक गेला तर अनेक गोष्टी होतात. बदनामी, पुन्हा शिक्षक मिळवण्याची प्रक्रिया इ.इ. एखादी विद्यार्थिनी पिच्छा पुरवत असेल तर तो सोडवून घेणं शिक्षकासाठी तुलनेने सोपं असतं. पण लॅबमधे बोलावणारे शिक्षक, गाईड लोक, यांच्यापासून सुटका कशी करून घ्यावी त्या मुलीने? यावर चर्चा व्हावीच. जे प्रतिसाद आहेत ते उत्तम आहेत. पण परिपत्रकाला थोड्याशा एकांगी भूमिकेतून विरोध होत आहे असं वाटतंय. सर्व विद्यार्थी रॅगिंग करत नाहीत. पण 'अँटी रॅगिंग अॅफिडॅविट' सगळ्यांना द्यावंच लागतं. तसाच हा प्रकार. मला कुणाहीबद्दल अनादर दाखवायचा नाही. तुम्हा सगळ्यांचेच अॅक्टिव्ह कार्यही तेवढेच असेल हे मला माहीत आहे. त्यामुळे या बाबतीतील काही विधायक कार्य केलेल्यांची मते जाणून घ्यायला विशेष आवडेल.
In reply to विद्यार्थीनीही कुठे चूकत तर by पिशी अबोली
सर्व विद्यार्थी रॅगिंग करत नाहीत. पण 'अँटी रॅगिंग अॅफिडॅविट' सगळ्यांना द्यावंच लागतं. तसाच हा प्रकार.जसे 'मॉडेल कोड ओफ कंड्क्ट' सर्वांना सहिनिशी द्यवा लागतो तद्वत वाटते आहे. अर्थात त्यातील भाषेबद्दल अन बारकाव्यांबाबत मतांतरे असू शकतात. अवांतरः यावरुन आमच्या शाळेतील काहि शिक्षकांच्या सरधोपट सर्व वर्गाला पट्टीच्या छ्ड्या देण्याच्या शिक्षा आठवल्या जेव्हा खरा अन एकच खोड्साळ सापडत नसे. त्यावेळी आपण काहिहि केले नसताना ऊगाच शिक्षा मिळाल्याबद्दल वाटणारी भावना बहुदा तुमच्या ह्या भावनेशी समांतर वाटते आहे. -पहाटवारा
In reply to विद्यार्थीनीही कुठे चूकत तर by पिशी अबोली
In reply to एक अजून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या प्रतिसादात थोडंसं सरसकटीकरण आणि परिपत्रकातील वाक्याप्रमाणे सर्वच असं काही अनैतिक करत आहेत, असे व्यक्त होत आहेतुमचा कदाचित थोडा गैरसमज होत आहे. मी असं कधीच म्हटलं नाही की सर्वजण असं करतात. मी म्हटलं की सर्रास असे प्रकार होतात. मला शिक्षक लोकांबाबत आदर आहे कारण माझे शिक्षक अतिशय आदरणीय होते. पण आमचा कलाशाखावाल्यांचा वावर वर्ग ते डिपार्ट्मेंट एवढाच असतो. अन्य शाखांमधील मुलींना काही विशिष्ट शिक्षकांच्या सहवासात रहावे लागू नये म्हणून आम्ही मदतही करायचो. मानसिक त्रास कधी संपतो आणि शोषण नेमकं कधी सुरु होतं यातील मर्यादा मला वाटतं फारच धूसर आहे. परिपत्रकातील भाषा खटकली असणं मान्य आहे. मला एवढंच वाटतं की परिपत्रकाची गरज नाहीच आहे, असे प्रकार अगदीच तुरळक असा स्टँड घेतला जाऊ नये.
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
In reply to प्रतिसाद भाग १ (चांगला श्रोता ) by माहितगार
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
In reply to धाग्याचा मूळ विषय by पैसा
१] गैरवर्तणूक करणा-या