आपण आणि आपले "ठराविक साचे"
प्रतिक्रिया
In reply to पटले तुमचे by यशोधरा
In reply to मलाही पटले तुमचे विचार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मलाही पटले तुमचे विचार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to फुलपाखरु ते सुरवंट by विजुभाऊ
सरसकट विधाने करताना थोडी सावधानता बाळगा+१
पण कुठल्याही एका गटाला अपमानास्पद वाटेल असे बोलणे/वागणे आपण सोडायला हवेहे मात्र कठीण आहे हो.. कशाने कोणाला कधी अपमानास्पद वाटेल सांगता येणार नाहि. :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
In reply to लेख आवडला... by ऋषिकेश
In reply to >>> हे मात्र by मुक्तसुनीत
In reply to उत्तम स्फुट by गणा मास्तर
तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो , तुम्ही थट्टेने सुरू केलेला एखादा विषय पटकन एखाद्याच्या युगानुयुगांच्या अन्यायाच्या जखमेवर बोट ठेवल्यासारखा होऊ शकतो. सरसकट विधाने करताना थोडी सावधानता बाळगा हेच मी तुम्हाला सुचवतो आहे. आपण आपल्यातले फरक जे आहेत ते साजरे करायला हवेतच. किंबहुना , भिन्न लिंगांच्या , जातिधर्माच्या माणसांचा आवाज जितका मुख्य प्रवाहात येईल तितके आपण समृद्धच होऊ. या प्रक्रियेत आपण त्या त्या गटाची वैशिष्ट्ये , गमतीदार गुणधर्म याचा सुद्धा आनंद घेऊच. पण कुठल्याही एका गटाला अपमानास्पद वाटेल असे बोलणे/वागणे आपण सोडायला हवे.समर्पक समारोप. तरी देखील हे साचे साहित्यात परंपरा टिकवुन आहेत. भाषा, संस्कृती , समाज यांच्यातील संबंध दर्शवणारे त्या त्या काळातील पाउल खुणा आहेत. एखाद्या शारिरिक, सांस्कृतिक, सामाजिक व्यंगावर बोट ठेवताना देखील संवेदनशीलतेमुळे तो दुखरा भाग वेदना देतो. डॉक्टर तपासताना दुखरा भाग तपासतात ते वेदनामय भाग नेमका कुठे आहे ते तपासण्यासाठी. संवेदन व वेदना यांचे मिश्रण हे पुन्हा स्थलकालव्यक्ति सापेक्ष असते. दुखण्याने बेजार झालेला रुग्णाला डॉक्टरांचे तपासणे हे शिक्षा वाटते. क्षणभर डॉक्टर हे आपले शत्रु वाटायला लागतात. मुद्दामुनच ते आपल्याला त्रास देताहेत असे वाटायला लागते. एखाद्याच्या विनोदात एखाद्याच्या वेदना लपलेल्या असतात. त्या परिस्थितीतुन जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळी आपण त्या विनोदात सहभागी होउ शकतो . मग आपल्याला वाटते कि आपण उगीचच संवेदनशील होतो. काही लोक आपली दु:ख सारखी कुरवाळत बसतात. ज्याच जळत त्याला कळत असे म्हणत भुतकाळातल्या खपल्या काढत बसतात किंवा काहीतरी कुरापती काढून आपल्या खपल्या इतरांना काढायला प्रवृत्त करतात. मग जखम झाली कि परत दु:खाच्या कोषात. असे चक्र चालूच असते.काही धुर्त लोक त्यांच्या या वेदनशीलतेचा उपयोग करुन सतत त्यांना तुमच्यावर अन्याय होतोय, सूड घ्या असे चेतवत आपली पोळी भाजुन घेत असतात. सरसकट विधाने करताना तारतम्य बाळगावे हे मान्य आहे पण ती सरसकट विधाने आपल्याला सरसकट पणे लागु नाहीत आपण अपवाद आहोत याचे देखील तारतम्य ठेवावे. थट्ट मस्करी ही होतच असते. आपण मात्र इतरांची थट्टा करायची पण आपली थट्टा कुणी केली तर आपल्याला चालत नाही अशी सोयिस्कर भुमिका घेतली त॑र वादंग निर्माण होतात. अनेक वेळी अपमान ,दु:ख, अपयश ह. घ्यावी लागतात. त्यावेळी आपण आपली सहनशक्ती वाढवत असतो किंवा दुसर्या अर्थाने संवेदनशीलता कमी करत असतो. साहित्यात जाती वरुन अनेक म्हणी वाक्यप्रचार आहेत ते जसेच्या तसे घेण्याऐवजी त्याचे अन्वयार्थ लक्षात घेतले जातात. त्या काळातील समाजरचनेत त्याचा उगम आहे हे आपण लक्षात घेतो. उदा. भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी, चांभार चौकशा , रिकामा न्हावी भिंतीला तुमड्या लावी...... वगैरे वगैर तेव्हा ह घ्यावे हे उत्तम समाजात अनेक प्रकृती आहेत व प्रवृत्ती आहेत. त्याचा धांडोळा घेताना एखादी उफाळुन येते. विचार करायला लावणारा लेख लिहिल्या बद्दल मुक्तसुनीतचे मनापासून आभार. प्रकाश घाटपांडे
In reply to अगदी योग्य विचार by प्रियाली
In reply to आडून आडून वार by मुक्तसुनीत
उगाच ठळक शब्दात ठराविक शब्द टाकून आडून वार करणे यातून केवळ तेढच वाढते.तेढ वाढवण्याचे आणखीही प्रकार असतात असं वाटतं पण ते विषयाशी संबंधीत नाही.
In reply to आडून वार?? by प्रियाली
In reply to लेख पटला. by नीधप
In reply to लेख पटला. by नीधप
In reply to मुक्तराव, च by विसोबा खेचर
In reply to सहमत by अवलिया
In reply to सहमत by अवलिया
In reply to आपल्यासार by नीधप
In reply to सहमत by प्रकाश घाटपांडे
In reply to आगं बाबो .... by टारझन
In reply to आपल्यासार by नीधप
In reply to सहमत by अवलिया
In reply to मुक्तराव, च by विसोबा खेचर
In reply to मुक्तराव, च by विसोबा खेचर
In reply to माझे मत by मुक्तसुनीत
In reply to समलैंगिकता .. by सुनील
In reply to समलैंगिकता .. by सुनील
In reply to माझे मत by मुक्तसुनीत
In reply to मी माझ्या by विसोबा खेचर
In reply to मी माझ्या by विसोबा खेचर
In reply to "समर्थन" by मुक्तसुनीत
In reply to Never hate in plurals by सुनील
In reply to आपल्याकडच्या समाजरचनेबाबत बोलता by चतुरंग
In reply to आपल्याकडच्या समाजरचनेबाबत बोलता by चतुरंग
In reply to तात्याच्या मताशी अगदी १००% सहमत by वेताळ
In reply to उत्तम by नंदन
In reply to समलैंगिकता. by नारायणी
पटले तुमचे