नोकरी विषयी माहिती पाहिजे
In reply to असं दालनच सुरू करावं by वेल्लाभट
In reply to हम्म. नुसती दालन प्रत्येकाला. by अभ्या..
In reply to Openings in Microsoft Hyderabad by kulpras
In reply to येथे मदत मागता येईल. by कलंत्री
In reply to software साठी काम करते का by वासु
In reply to software साठी काम करते का by वासु
In reply to तो प्रयत्न तर करेल. by कलंत्री
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.हा तुमचा problem आहे. आधी लोक तुमचा बद्दल काहीतरी सिक्रेट बोलत असतील किंवा वाईट बोलत असतील हा तुमच्या मनाचा ग्रह आहे. त्याच्यावर तुम्ही काम केले पाहीजे.
अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).वर उल्लेख केलेली लाखो माणसे रहात आहेत, तुम्हाला काय प्रोब्लेम. हल्ली वडगाव बुद्रुक ला सुद्धा सर्व मिळते. हैद्राबाद, चेन्नई चा तर प्रश्न च नाही. मला वाटते, तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे.
In reply to तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे. by प्रसाद१९७१
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
In reply to आहो, या सगळ्या गोष्टींकडे by आनंदराव
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).मी राहीलोय ना चेन्नई मध्ये काही वर्षे. बाकी तुम्हाला अमेरिकेत रहायला जमते ना? मग चेन्नई का नाही? तिथे पण अॅडजस्टमेंट करावी लागते. इथे पण. अमेरिकेत किती वेळा बाहेर जाऊन पोळीभाजी खाऊ शकता? बाकी मी तुम्हाला चेन्नई मधली हॉटेल्स दाखवतो जिथे पोळी भाजी / रोटी सुद्धा मिळते. मी चेन्नइ मध्ये असताना एक मंत्र जपायचो. "भात हा जगातला सर्वात चविष्ट पदार्थ आहे". पहा वापरून फायदा होतो की नाही.
त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.लोक तुमच्या बद्दल शिक्रेट बोलतात? आणि तुम्हाला ते काय बोलतात ते कळत नाही पण ते शिक्रेट आहे हे कळतं?
अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.महाराष्ट्रात येतं का अर्ध्या लोकांना इंग्लिश? मग तामिळ लोक रहातात का तिथेच यांना येत नाही म्हणून? का नाही तुम्ही तामीळ शिकत? पोडा..
मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही?
In reply to फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ by काळा पहाड
सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते.
सावरकर राहिले होते, का डांबले होते ?In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
In reply to Drupal Developer 2+ वर्ष by निखिल देशपांडे
सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही? काळा पहाड जी शी सहमत!
असं दालनच सुरू करावं