मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल.
मी Oracle Database(SQL)मधे नोकरी शोधत आहे.
मी नोकरीच्या साईट वर माझा CV टाकला आहे, पण मला जे offer येतात ते सगळे हैदराबाद, चेन्नई नाहितर दिल्ली च्या. काय करावे काही कळत नाही राव.
मग मला मिपाची आठवण झाली, मिपा वर खुप सारे मन्डळी आहेत मला नक्की मदत मिळेल हि आशा.
मिपा वर जर कोणी सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे असेल आणि तिथे जर जागा शिल्लक असेल तर जरुर कळवावे हि विनन्ती.
आपल्या प्रतिसादान्ची वाट पाहेन. :-)
धन्यवाद.
वाचने
11797
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं दालनच सुरू करावं
हम्म. नुसती दालन प्रत्येकाला.
In reply to असं दालनच सुरू करावं by वेल्लाभट
म्हणजे मिपा राष्ट्रपती
In reply to हम्म. नुसती दालन प्रत्येकाला. by अभ्या..
एकदम सहमत
तुमचा अनुभव किती वर्षांचा आहे
४ वर्षे
पण Oracle Database(SQL) मधे
Openings in Microsoft Hyderabad
पण माझा वर्क exp वेगळा आहे
In reply to Openings in Microsoft Hyderabad by kulpras
येथे मदत मागता येईल.
software साठी काम करते का
In reply to येथे मदत मागता येईल. by कलंत्री
मी माझा रिसुमे नक्की पाठवेल
In reply to software साठी काम करते का by वासु
तो प्रयत्न तर करेल.
In reply to software साठी काम करते का by वासु
धन्यवाद
In reply to तो प्रयत्न तर करेल. by कलंत्री
हे थोडंसं विषयांतर होतंय, पण
+ १११११११११११११
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
+११११११११११११११११११११११११११११
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
+१११११११११.
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
अतिशय बरोबर ! अहो खुप सारे
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
अवांतर…
In reply to हे थोडंसं विषयांतर होतंय, पण by काळा पहाड
तेथे राहणे कठीण जाते.
नाही जायचं ना?
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे.
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
हैद्राबादेत अनेक करी सेंटर
In reply to तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे. by प्रसाद१९७१
१ व २. हैदराबादेस तरी भाषेचा
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
आहो, या सगळ्या गोष्टींकडे
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
सहमत !
In reply to आहो, या सगळ्या गोष्टींकडे by आनंदराव
गुरगाव सारख्या ठिकाणी काय
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
शंका...
In reply to फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ by काळा पहाड
सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते.सावरकर राहिले होते, का डांबले होते ?१००% असहमत
In reply to तेथे राहणे कठीण जाते. by वासु
सॉफ्ट्वेअर कम्पनी???
माणसाने adjustable असावे ,फायदा होतो
Drupal Developer 2+ वर्ष
व्यनी ?
In reply to Drupal Developer 2+ वर्ष by निखिल देशपांडे
.
व्यनि म्हणजे
सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही?काळा पहाड जी शी सहमत!तुमचा रेसुमे पाठवा...
pharma कंपनी ..