मिपाच्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार!
मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,
"जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो."
मी विचारले कसं काय?
तर तो म्हणाला हिंदू सोडून सर्व धर्मियांवर जन्म झाल्याबरोबर धर्मांतराचे संस्कार होतात.
मुसलमान - सुंता
ख्रिश्चन - बाप्तिस्मा
शिख - अमृत
झोराष्ट्रियन - नवजोत
जैन - उपदेसम
इत्यादी
पण हिंदूंवर कोणताही "धर्मांतराचा" संस्कार केला जात नाही.
हे विधान कितपत सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहे याबद्दल मज पामराला काही कल्पना नाही.
हिंदू धर्माला सनातन धर्म मानले जाते याचे कारण हेच असावे का?
मिपावर याविषयी चर्चा झाल्यास आवडेल.
(वर उल्लेखित केलेले विचार हे व्यक्तिगत विचार असून ते पूर्णत: चुकीचेही असू शकतात. मात्र कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना दुखावण्याचा माझा हेतू नाही.)
वाचने
17406
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदु
माझ्या
In reply to हिंदु by अविनाशकुलकर्णी
कुठेतरी वाचलंय.
In reply to माझ्या by आवशीचो घोव्
सहमत
In reply to कुठेतरी वाचलंय. by खटासि खट
भवतु सब्ब मंगलम = सर्वांचे मंगल हो वो
नाही पटत.
ह्या
छोटासा आक्षेप
आक्षेपाला आक्षेप.
In reply to छोटासा आक्षेप by आशु जोग
इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर
In reply to आक्षेपाला आक्षेप. by आनंदी गोपाळ
सहमत
In reply to इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर by बॅटमॅन
थोडे अधिक
In reply to सहमत by पैसा
हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत
In reply to थोडे अधिक by विकास
बरोबर आहे तुमचे.
In reply to हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत by बॅटमॅन
नाही...
In reply to हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत by बॅटमॅन
रोचक आहे. धन्यवाद एनीवेज
In reply to नाही... by विकास
आठवले का?
In reply to रोचक आहे. धन्यवाद एनीवेज by बॅटमॅन
वेर्णेकर द नागपुरी!!!!
In reply to आठवले का? by अभ्या..
श्लोकबध्द संस्कृत
In reply to वेर्णेकर द नागपुरी!!!! by बॅटमॅन
अरेच्च्या ! मग संस्कृत
In reply to नाही... by विकास
अहो नको हो!
In reply to अरेच्च्या ! मग संस्कृत by नाना चेंगट
ब्येस्ट
In reply to अहो नको हो! by पैसा
हॅ हॅ हॅ
In reply to अहो नको हो! by पैसा
नुसतीच मुलं नाही तर
In reply to अहो नको हो! by पैसा
सगळे जण संस्कृत भारती का
In reply to अरेच्च्या ! मग संस्कृत by नाना चेंगट
ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल
In reply to सगळे जण संस्कृत भारती का by प्यारे१
वायले
In reply to ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल by नाना चेंगट
जल्ला हा नाव कंदी आईकला नाय
In reply to वायले by अभ्या..
जल्ला त्ये लोकं समदी सन् सन्
In reply to जल्ला हा नाव कंदी आईकला नाय by प्यारे१
ते मात्र तसे मानत नाहीत
In reply to छोटासा आक्षेप by आशु जोग
अहो हिंदु कोणाला म्हणायचं याची व्याख्या काय ते तर सांगा आधि ?
धागा फालतू वाटला आणि धाग्यातील विचारही.
मलापण!
In reply to धागा फालतू वाटला आणि धाग्यातील विचारही. by एस
च्या आवशीचो घोव!!!!!!!! अगदी
शिवधर्म कुठाय?
माझा एक मित्र सनातन प्रभात
काही जण जन्माला आल्यावर काहीच
जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र
In reply to काही जण जन्माला आल्यावर काहीच by चावटमेला
अगागागागागा ..
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
लोल्स
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे
In reply to सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद by स्पा
(No subject)
In reply to च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे by बॅटमॅन
खल्लास!
In reply to च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे by बॅटमॅन
सदर प्रतिसाद वाचून
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदक
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
अगदी अगदी !!!
In reply to सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदक by सूड
नलदमयंति स्वयंवर आख्यान
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
सुदैवाने
In reply to नलदमयंति स्वयंवर आख्यान by चित्रगुप्त
आपली भूमिका
खरे आहे
In reply to आपली भूमिका by चौकटराजा
असले बलीवर्दनेत्रभञ्जक
असेल बॉ
हिन्दू
शंका
In reply to हिन्दू by मनोरा
शंका निरसन
In reply to शंका by आजानुकर्ण
विकास, आपण किंवा आजानुकर्ण
In reply to शंका निरसन by विकास
अधिक माहिती
In reply to विकास, आपण किंवा आजानुकर्ण by धन्या
या माहितीबद्दल धन्यवाद
In reply to अधिक माहिती by विकास
आठवत नाही
In reply to या माहितीबद्दल धन्यवाद by श्रीरंग_जोशी
जैन धर्मामध्ये असणारे "संथारा
In reply to अधिक माहिती by विकास
माणसा माणसा कधी होशील माणुस
धागा
+१
In reply to धागा by तिमा
शक्यता नाकारता येत नाही.
"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे
किंचित फरक
In reply to "हिंदू" हा शब्द संस्कृत आहे by श्रिया
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to किंचित फरक by विकास
धर्माला अफूची गोळी मानले, तर
अफू
In reply to धर्माला अफूची गोळी मानले, तर by यसवायजी
मित्राबरोबर बोलता बोलता अचानक
हिंदू हा धर्म नसून एक
होय बुवा !
In reply to हिंदू हा धर्म नसून एक by निनाद मुक्काम …
मला वाटते की डॉ.रवी बापट
"धर्मांतराचे संस्कार" हा
हिन्दु धर्म
हिंदू हा धर्म नसून एक
हि जीवन प्रणाली लाखो
In reply to हिंदू हा धर्म नसून एक by म्हैस
होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २
In reply to हि जीवन प्रणाली लाखो by बॅटमॅन
अवश्य!
In reply to होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २ by थॉर माणूस
सगळे धर्मआणी जाती घाला चुलीत....