जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतो
In reply to हिंदु by अविनाशकुलकर्णी
In reply to माझ्या by आवशीचो घोव्
In reply to कुठेतरी वाचलंय. by खटासि खट
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/In reply to छोटासा आक्षेप by आशु जोग
In reply to आक्षेपाला आक्षेप. by आनंदी गोपाळ
In reply to इतिहासदृष्ट्या ते विधान बरोबर by बॅटमॅन
In reply to सहमत by पैसा
In reply to थोडे अधिक by विकास
In reply to हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत by बॅटमॅन
In reply to हा श्लोक मोस्ट लाईकलि संस्कृत by बॅटमॅन
In reply to नाही... by विकास
In reply to रोचक आहे. धन्यवाद एनीवेज by बॅटमॅन
In reply to आठवले का? by अभ्या..
In reply to वेर्णेकर द नागपुरी!!!! by बॅटमॅन
In reply to नाही... by विकास
In reply to अरेच्च्या ! मग संस्कृत by नाना चेंगट
In reply to अहो नको हो! by पैसा
In reply to अहो नको हो! by पैसा
In reply to अहो नको हो! by पैसा
In reply to अरेच्च्या ! मग संस्कृत by नाना चेंगट
In reply to सगळे जण संस्कृत भारती का by प्यारे१
In reply to ओ प्यारेलाल मनसुखभाई किरोडीमल by नाना चेंगट
In reply to वायले by अभ्या..
In reply to जल्ला हा नाव कंदी आईकला नाय by प्यारे१
In reply to छोटासा आक्षेप by आशु जोग
In reply to धागा फालतू वाटला आणि धाग्यातील विचारही. by एस
In reply to काही जण जन्माला आल्यावर काहीच by चावटमेला
जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्रीअसले बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दसंपुट पाहून सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदकचमूत ही अभिनवप्रतिभांकित भर दिसल्याचे निजचक्षूंस समाधानातिशय जाहला. (रघुनाथपंडित आरणीकरांच्या चूर्णिकेचा जबरा फॅन) गॉथमदुष्टनिर्दालक वेनकुलावतंस मार्जारिभर्ता वाल्गुदेय. ;)
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद कच मूत=)) म्हणजे काय रे
In reply to सकल शब्द कुंत लत्व ग्विच्छेद by स्पा
In reply to च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे by बॅटमॅन
In reply to च्यायला स्पांडू, कुठे पाहिजे by बॅटमॅन
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
In reply to सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदक by सूड
In reply to जैवधर्मजातवर्णविच्छेदनशास्त्र by बॅटमॅन
रघुनाथपंडित आरणीकरांच्या चूर्णिकेचा जबरा फॅनरघुनाथ पंडितांचे 'नलदमयंति स्वयंवर आख्यान इथे बघा: http://www.scribd.com/doc/37254081 शार्दुलविक्रीडित, मालिनी, वसंततिलका, वगैरे वगैरे वृत्तांबद्दल (आणि ती चालीत कशी म्हणायची, याबद्दल) साहित्य कुठे मिळेल?) जालावर आहे का?
In reply to नलदमयंति स्वयंवर आख्यान by चित्रगुप्त
In reply to आपली भूमिका by चौकटराजा
असले बलीवर्दनेत्रभञ्जक शब्दसंपुट पाहून सकलशब्दकुंतलत्वग्विच्छेदकचमूत ही अभिनवप्रतिभांकित भर दिसल्याचे निजचक्षूंस समाधानातिशय जाहला.४-५ येळा पुन्ना पुन्ना वाचूनबी यकदाही बरोबर वाचता आलं न्हाई. लिवलत कसं वो??
जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा हिंदू असतोअसेलही. काय म्हाईत नाय बॉ ;) पण जन्माला येणारा प्रत्येक हिंदू हा मनुष्य असतो, हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही :)
In reply to हिन्दू by मनोरा
" माझी जन्मठेप" वाचले तर आत्महत्या कुणी करनारच नाही असे कुठे तरी वाचले आहे मी.हे जे काही कुठे वाचले आहे ते चूक असावे. स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.
In reply to शंका by आजानुकर्ण
स्वतः सावरकरांनीच प्रायोपवेशन करुण प्राणत्याग केला होता. त्यामुळे वरील दावा खरा मानला तर सावरकरांनी 'माझी जन्मठेप' वाचले नसावे असे होईल.प्रायोपवेशन म्हणजे आत्महत्या नाही हे आपणास माहीत नाही असे वाटत नाही. तरी देखील जसे सध्याच्या काळात इच्छामरण अथवा स्वेच्छामरण हा एक शब्द कायद्याने प्रस्थापित करायचा प्रयत्न होत आहे त्याच पठडीतले प्रायोपवेशन आहे. त्यात देखील सावरकरांनी "ही (त्यावेळेस नुसतेच planned असलेले प्रायोपवेशन म्हणजे) आत्महत्या का नाही" याबद्दल देखील आधी लेख लिहून प्रकाशीत केला होता. विनोबांनी जेंव्हा असेच प्रायोपवेशन केले तेंव्हा काहीजण कोर्टात ते आत्महत्या करत आहेत म्हणून तक्रार घेऊन गेले (आत्महत्या करणे बेकायदेशीर आहे), अर्थात कोर्टाने देखील ती आत्महत्या मानली नव्हती. इंदीराजी केवळ एकदा त्यांना विनंती करू शकल्या होत्या (की पुनर्विचार करा म्हणून). असो.
In reply to शंका निरसन by विकास
In reply to विकास, आपण किंवा आजानुकर्ण by धन्या
In reply to अधिक माहिती by विकास
In reply to या माहितीबद्दल धन्यवाद by श्रीरंग_जोशी
कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे समाजसेवक (त्यांचे आडनाव बहुधा चांदुरकर) यांनीही असाच प्राणत्याग केला.कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे हे मला देखील आठवत आहे, पण नाव आठवत नाही. त्या वेळेस वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे बहुतेक त्यांचे नाव देखील विनायक असावे. कारण तीन विनायकांनी (सावरकर, विनोबा आणि हे समाजसेवक) प्रायोपवेशन केले असे म्हणले गेल्याचे पुसटसे आठवत आहे...
In reply to अधिक माहिती by विकास
In reply to "हिंदू" हा शब्द संस्कृत आहे by श्रिया
"हिंदू" हा शब्द संस्कृत आहे का? काही जणांच्या मते हा शब्द अरबांकडून आला आहे,पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द त्यांच्याकडून आलेला नाही.सावरकरांच्या मते तो अरबांकडून आलेला नाही त्या आधी देखील वापरला गेलेला आहे, पण संस्कृतमधून आलेला आहे असे त्यांचे म्हणणे नसावे. त्यांच्या मते देशाला सप्तसिंधू असे म्हणले जायचे. बहुतांशी इतर विद्वान देखील सिंधू नदीच्या तिरावरील लोकांना संबोधताना सिंधू नदीच्या संदर्भानेच बोलायचे. पण पर्शिअन्स लोकांच्या भाषेत "स" चा उच्चार "ह" केला जात असल्याने आणि त्यांच्याशी जुना संबंध असल्याने, त्यांनी म्हणलेले "हिंदू" हे जगातील इतर म्हणू लागले. तेच नंतरच्या काळात सिंधूचे इंडस आणि त्यावरून इंडीया असे झाले...
In reply to किंचित फरक by विकास
In reply to धर्माला अफूची गोळी मानले, तर by यसवायजी
मित्राबरोबर बोलता बोलता अचानक विषय निघाला असता त्याने एक असे विधान केले की,कंच्या इशयावर, काय आन का बोलत व्हता, ते कळू द्या, म्हंजे उत्तर द्यायाला सोपं जाइल. परवा आमचा पण मित्र बोलता बोलता म्हणाला कि, "जन्माला आल्यावर प्रत्येक मनुष्य हा आधी रडतो."
In reply to हिंदू हा धर्म नसून एक by निनाद मुक्काम …
हिंदू हा धर्म नसून एक जीवनशैली आहे असे विवेकानंद म्हणाले होते.सहमत आहे. पुढे जेव्हा ह्या बेसिक जीवन प्रणाली शी फारकत घेऊन वेगवेगळ्या जीवन प्रणाली स्वीकारल्या गेल्या तेव्हा त्यांना वेगवेगळी नावं दिली. इस्लाम, खिश्चन वगेरे . आपल्याही जीवन प्रणालीला हिंदू नाव देण्यात आलं. त्यापूर्वी हिंदू नावाचा असा कुठला धर्म नवता. हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.
In reply to हिंदू हा धर्म नसून एक by म्हैस
हि जीवन प्रणाली लाखो वर्षांपासून चालत आलेली असल्यामुळे हिंदू धर्माला सनातन म्हणलं जातं.आफ्रिकेतली माकडेही हिंदूच होती हा शोध या निमित्ताने प्रथमच वाचायला मिळाला आणि हिंदू धर्माच्या अभिमानाने डोळे पाण्याने अगदी डबडबून आले. गर्व से कहो हम हिंदू है!!!
In reply to हि जीवन प्रणाली लाखो by बॅटमॅन
In reply to होमो सेपिअन सेपिअन्स जवळपास २ by थॉर माणूस
हिंदु