‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)
पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.
मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.
कृती:
कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
झक्कास आणि क्रॅबी चवीचे 'क्रॅबी कॉकटेल' तयार आहे :)

| प्रकार | व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| व्हाइट रम | १ औस (३० मिली) |
| मालिबू | २ औस (६० मिली) |
| संत्र्याचा रस | १ औस (३० मिली) | अननसाचा रस | १ औस (३० मिली) |
| बर्फ | |
| ग्लास | मॉकटेल ग्लास |
कृती:
कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.
झक्कास आणि क्रॅबी चवीचे 'क्रॅबी कॉकटेल' तयार आहे :)

वाचने
10314
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
समस्त धर्मांतरांवर,
:)
In reply to समस्त धर्मांतरांवर, by गणपा
सोन्याहुन पिवळं.
In reply to :) by सोत्रि
कुट्ठाय ...
In reply to :) by सोत्रि
काय काय मिक्सिंग सुचतात सोकू
शेवटचा फोटु पाहुन अंमळ चढावी
एकदम झक्कास....
इट्स शेकन...
मुवी शी सहमत . व्हिस्कीच टाकल
In reply to इट्स शेकन... by मुक्त विहारि
व्हिस्की मध्यम....
In reply to मुवी शी सहमत . व्हिस्कीच टाकल by जेपी
....कॉकटेल .....कॉकटेल .....!!!!
ट्राय करतो .
मालिबूमधे व्हाईट रम टाकून
लायसन्सच्या माहीतीबद्दल धन्यवाद.....
In reply to मालिबूमधे व्हाईट रम टाकून by आनंदी गोपाळ
कायद्याची माहिती असली म्हणजे,
In reply to लायसन्सच्या माहीतीबद्दल धन्यवाद..... by मुक्त विहारि
कायद्याची माहिती असली म्हणजे, काय द्यायची माहिती नसली तरी चालले...लै झ्याक ! :)सोत्री
व्हाईटाऐवजी रेड रम टाकल्यास
In reply to सोत्री by वाटाड्या...
छान सोनेरी पेय दिसते आहे.
मस्तच
कॉकटेल सम्राट सोकूनाना की जय...की जय... की जय...! Smile
बेलीज आयरीश क्रीम वापरली तर चालेल?
बेलीज आयरीश क्रीम वापरली तर
In reply to बेलीज आयरीश क्रीम वापरली तर चालेल? by भटक्य आणि उनाड
खल्लास्स!! आज ?
सोकाजी नानांची कॉकटेल्स!!!!