सोने : बघावे, घ्यावे की -----
प्रतिक्रिया
In reply to सोन्यात गुतंवणुक माझ्यामते ** by जेपी
In reply to http://www.24hgold.com by मारकुटे
In reply to छान लिहिलंय by पैसा
In reply to >>सगळ्याच नाही तरी आता बर् by प्रकाश घाटपांडे
In reply to सन २०४० by ज्ञानव
In reply to सन २०४० by ज्ञानव
In reply to पटले नाही. by सुबोध खरे
(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)कदाचित २ वर्षात १ नवीन हार हि आईला घेऊन देऊ शकला असतात म्हणजे ओरिजिनल एक आणि नवीन एक असे दोन हार झाले असते. मी दिलेला ट्रेड खालीलप्रमाणे : (डॉक्टर साहेब ट्रेड ....ट्रेड अतिशय महत्वाचा भाग आहे इथे.)
मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)पी पी एफ मधील तुमची रुपये ८००० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.
जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे २२४० रुपयाची तुमची हारातली गुंतवणूक पी पी एफ मध्ये असती तर एकूण 27६२२/- देते.आणि
In reply to कदाचित by ज्ञानव
In reply to आरे हो एक सांगायचे राहिलेच.... by ज्ञानव
In reply to डॉ. खरे यांच्याशी सहमत by उपाशी बोका
(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)हा भाव जेव्हा - जेव्हा सोने सोडवले तेव्हाचा आहे.
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
In reply to डॉक्टर....तुम्हीसुद्धा by ज्ञानव
एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिकमाझी एकूण गुंतवणूक ८४०० +२७२२ = १११२२ आणि नफा ५०६८ /- म्हणजे जवळ जवळ ४५.५० % कारण मी व्याज आणि पहिले भांडवल रु. ८४०० म्हणजे १५.६०% मी म्हंटलेच आहे.
In reply to डॉक्टर....तुम्हीसुद्धा by ज्ञानव
वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?त्यांनी चांदी घेतली, सोने नाही. चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते. ती सोन्या सारखी नुस्ती पडुन रहात नाही.
In reply to चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते by प्रसाद१९७१
In reply to डॉक्टर....तुम्हीसुद्धा by ज्ञानव
In reply to @ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन by प्रसाद१९७१
In reply to आणी सोन्याचा भाव उतरला तर ? by सुबोध खरे
In reply to आणी सोन्याचा भाव उतरला तर ? by सुबोध खरे
In reply to आणी सोन्याचा भाव उतरला तर ? by सुबोध खरे
(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.)८८ वर्षात ८.५ जर भाव वाढत असेल तर पुष्कळ आहे कि. वाईट काय आहे ते लिहा
In reply to @ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन by प्रसाद१९७१
In reply to उत्तम.... by ज्ञानव
In reply to आपल्याच वरील प्रतीसादाप्रमाणे by सुबोध खरे
"युनिट्स"
लक्षात घ्या"युनिट्स"
वाढवत राहतो. माझे हि नियम तुमच्या सारखे साधेच आहेत की सोने हि दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे. आणि व्याज, कर काहीही ना चुकवता संपूर्ण कायदेशीर...उलट आमच्याच धंद्यात सगळे व्हाईट मध्ये व्यवहार होतात.....पद्धतीने करतो. पण तुम्ही म्हणता ती "बुद्धिवादी चर्चा किंवा गणिते" मला समजत नाहीत मी खरोखर एक अडाणी आहे जो संधी घट्ट धरून ठेवतो कारण सगळ्या प्राण्यांना शेपूट मागे असते "संधी" ह्या प्राण्याला शेपूट डोक्यावर असते ती येताना दिसली कि धरावी नाहीतर ती गेली कि गेली. सोने गहाण ठेवा हि जाहिरात हा माझा क्ल्यू होता मी म्हंटले सगळ्या बँकांना एकदम कसे वेड लागले कि त्या सोने गहाण ठेऊन पैसे देऊ लागल्या? मग थोडी बाजारत फेरी मारली आणि केले सुरु...आता २००६ साली मी हे सुरु केले तर तो योगायोग नाही कारण बँकाही तेव्हाच सोन्यावर कर्ज देऊ लागल्या आणि गम्मत अशी कि किसान विकास पत्र किंवा तत्सम गोष्टी गहाण ठेऊन मी ट्रेड करतच होतो तरी एवढी अक्कल नव्हती की सोनेपण ठेवावे.... असो कदाचित तुम्हाला ते समजाणार नाही कारण प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव नाही पण बँक जर बरोबर असेल आणि एक किंमती वस्तू माझ्याकडे असेल तर त्याला वेग कसा द्यायचा हे मी पूर्ण जाणतो..In reply to उत्तम.... by ज्ञानव
In reply to एक शंका by उपाशी बोका
In reply to अजून शंका by उपाशी बोका
In reply to एक शंका by उपाशी बोका
(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)म्हणजे २५००० नंतर मी थांबलोय.. नुसतेच आकड्याचे खेळ नाहीत हे. मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेऊन तयार केलेली सिस्टीम आहे हि. २५000 नंतर मी थांबलोय.(फक्त एकदाच ३४०००ला एकदा सोडवून थोडे सोने घेतले आहे.) तुम्ही मध्येच एकदम समजा ३०००० ला घेतले तर असे आकडे मांडून लॉस नक्क्कीच दाखवू शकता कारण गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे. बँक मला मार्जिन ट्रेडिंग करू देईल असे तुम्हाला वाटते का? पण मी २००६ पासून
"युनिट्स"
गोळा करतो आहे.त्यामुळे माझ्याकडचे सोन्याचा भाव अवरेज करून वेगवेगळा झाला आहे. माझा ब्रेक इव्हन पोइंत येऊन गेला आहे. मी एक पद्धत मांडली जी फूल प्रुफच आहे कारण वेळेत घेतलेला निर्णय कमावून देतोच. पण आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल पण माझ्याकडे युनिट्स वाढल्याने मी मात्र मला हवा तसा ट्रेड करू शकतो. (व्याजाचे भान ठेऊन निर्णय घेत घेत.) बाकी तुमचा हिशोब बरोबर ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार? कदाचित माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.In reply to पण मी वर प्रतिसादात एक वाक्य by ज्ञानव
बाकी तुमचा हिशोब बरोबर. ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार?
leverage किती घातक ठरू शकतो, एव्हडेच मला इतरांना उदाहरणाने पटवून द्यायचे होते. माझा हिशोब बरोबर आहे, हे सांगितल्याबद्दल आभारी आहे.
भाव ८,००० वरून १२,००० नंतर २५,००० आणि नंतर ३४,००० झाला, त्यामुळे तुमचे अॅव्हरेज कॉस्ट कमीच असणार. त्यामुळे ही सिस्टीम फूलप्रूफ आहे, असे तुम्हाला वाटणे सहाजिक आहे. माझ्या मते हा भ्रम आहे. (fallacy).
जर ८००० किमतीवरून १२,००० जाण्याऐवजी किंमत ६५०० वर गेली असती, तर वर म्हटल्याप्रमाणे नुकसान झालेच असते.
आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल
तुमच्या सिस्टीमप्रमाणे २५,०००ला (च) का थांबलात किंवा १८-२०,०० पर्यंत का थांबायचे, ते जरा स्पष्ट करू शकाल का?
गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे.
तुमच्या मते, तुमची सिस्टीम हा गुंतवणूकीचा प्रकार आहे की ट्रेडिंगचा?In reply to सिस्टीम by उपाशी बोका
In reply to माझी सिस्टम by ज्ञानव
वासावरून चव ओळखण्याचे कसब शब्दात बसवता येत नाही.वाक्य आवडले.
In reply to वासावरून चव ओळखण्याचे कसब by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to उत्तम.... by ज्ञानव
CONSERVATIVE थिंकिंग असल्याने@ज्ञानव - तुम्ही ट्रेडिन्ग करता आहात, त्यात सुद्धा गहाण ठेवुन, त्यावर व्याज भरुन अजुन पोझिशन तयार करता आहात. तरीही स्वताला Conservative म्हणता आहात. हा विरोधाभास आहे.
In reply to हा विरोधाभास आहे. by प्रसाद१९७१
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
In reply to सोन्याचा भाव by मारकुटे
In reply to माधवराव.... by ज्ञानव
"सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे
काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो.
मी तर स्वतःच (बायकोने विचारायच्या आधीच) तिला म्हणतो "अग, जरा सोने घेतो तुझ्यासाठी." पण नवर्यावर "पूर्ण विश्वास" असल्याने तिला लगेच शंका येते, मग तीच म्हणते "जाऊ दे, मी कुठे वापरते कधी. नाहीतरी बँकेतच पडून राहाणार ना". मी लगेच आज्ञाधारकपणे "बरं" म्हणतो. याला म्हणतात "साप भी मरे और लाठी भी ना टूटे".
ती इथे मिपावर येत नाही, म्हणून बरे, नाहीतर काही खैर नाही. :)In reply to एक महत्वाची गोष्ट : by डॉ सुहास म्हात्रे
In reply to साहेब मी ट्रेड by ज्ञानव
In reply to एक महत्वाची गोष्ट : by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुरक्षीतता व व परतावा ह्या by प्रसाद भागवत
In reply to सुरक्षीतता व व परतावा ह्या by प्रसाद भागवत
In reply to १. तुमचे मत बँकेच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर, आपल्या पतिपादनाशी मी by प्रसाद भागवत
तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही असले तरी युनिट ट्रस्ट ची स्थापना केंद्रसरकारनेच आपल्या अन्य मध्यस्थांकरवी केली होती. त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष पणाने पण पुर्ण नियंत्रण होते हे विसरता येणार नाही. आत्ता आपणास या . पी पी एफ् योजनेबद्दल असलेला विश्वास अनेकांना अगदी आपण सांगत असलेल्या मुद्द्यांमुळेच त्यावेळी युनिट ट्रस्ट बद्दल होता, ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा या दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे. ही केवळ तांत्रिक नाही पण बाजारी व्यवस्थेतील पूर्ण सत्य आहे. यु टी आयला मदत करणे हा १००% राजकिय फायद्याचा / नाईलाजाचा निर्णय होता तो कायद्याने जरूर नव्हता; जसा अमेरिकन पेन्शन फंड सांभाळणार्या वित्तसंस्थांना अमेरिकेने जागतिक आर्थिक संकटाच्या सुरुवातीला केला होता अगदी तसाच.
राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या सरकारला कधी पैसा कमी पडला आहे?... आणि शेवटी हा सगळा पैसा जनतेने दिलेल्या करांतून अथवा देशाच्या नावावर कर्ज घेऊन अथवा देशाच्या नोटा छापूनच उभा केला जातो !
आर्थिक संकटाच्या वेळी अमेरिकेवर १० पेक्षा जास्त ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते तरी २ ते ३ ट्रिलियन डॉलर कर्ज ज्यांनी बेजबाबदारपणे अर्थव्यवस्था बुडवली त्या अर्थसंस्थाना जवळ जवळ शून्य व्याजदराने दिले गेले. आता ते कर्ज १७ ट्रिलियनच्याही वर गेले आहे आणि दर क्षणाला वाढत आहे. तरी क्वांटिटेटिव्ह इझिंगच्या नावाखाली अर्थव्यवस्थेत पैसा छापून ओतणे आजही चालूच आहे. ते जरी मार्च २०१४ ला बंद करू म्हटले असले तरी ते होण्याची खास लक्षणे नाहीत असाच तज्ञांचा अंदाज आहे. येथे डोकावा आणि गम्मत पहा.
सरकारचे यु टी आयवरचे नियंत्रण आणि ५१% शेअर असलेल्या वैयक्तीक भागधारकाचे लिमिटेड कंपनीवरचे नियंत्रण यात शब्दशः काही फरक नाही. पूर्वी १००% टक्के सरकारी असलेल्या पण आत्ता डायव्हेस्ट केलेल्या आणि शेअरमार्केटवर नोंदवलेल्या कंपन्यांवर सरकारचे बहुमताचे नियंत्रण आहे आणि त्यांच्याकडून आपले बहुमत वापरून सरकार शक्य तेवढा आणि हवा तेवढा डिव्हिडंड घेते. पण त्याचा अर्थ असा नाही की उद्या जर त्या कंपन्या बुडीत निघाल्या तर सरकार भागधारकांना त्यांचे पैसे आताच्या शेअरच्या किंमतीप्रमाणे परत करेल. कंपनीची सगळी देणी देऊन उरलेली रक्कम (जर उरलीच तर) प्रत्येक भागधारकाला त्याच्या भागांच्या समप्रमाणात वाटली जाईल. मात्र कंपनी लिमिटेड असल्याने भागधारकाला कंपनी न फेडू शकलेल्या कर्जाचा भार उचलावा लागणार नाही हीच काळ्या ढगाची रुपेरी कडा !
पी पी एफ् हे कायद्याने स्वतः भारत सरकारने प्रत्येक ठेवीधारकाकडून स्वतंत्रपणे घेतलेले कर्ज आहे. त्यामूळे ते भारत सरकारची तडक जबाबदारी आणि सरकारच्या बाजारातल्या पतीशी तडक जुळलेले आहे.
त्यामुळे जर कोणी ते दोन्ही एकच समजले तर तो एक फार मोठा आणि कदाचित महागडा ठरणारा केवळ गैरसमज होता/आहे.
२. सब्सीडीबाबतच्या भारत सरकारच्या भुमिके बद्दल कृपया गैरसमज ठेवू नका. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये) बालीत झालेल्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गॅनायझेशनच्या सभेत (ब्राझील वगैरेंनी सर्व देशांनी माघार घेतल्यानंतरही) एकट्या भारताने हट्ट धरून सब्सीडी कायम ठेवण्याचा क्लॉज मंजूर करून घेतलेला आहे. नुकताच मंजूर केलेला अन्न सुरक्षा कायदा हा भारतात या ना त्या कारणाने सब्सिडी पुढची अनेक वर्षे चालूच राहणार याची ढळढळीत साक्ष देत आहे. हे दोनच पुरावे येथे पुरे ठरावेत.
असो. इथे खूप झाले. प्रत्यक्ष भेट आवडली असती. पण मी सद्या भारतात नसल्याने अधिक चर्चा खरड वही / व्यनीवर करायला आवडेल.In reply to सर, आपल्या पतिपादनाशी मी by प्रसाद भागवत
एकेकाळी अशा योजनांतुन पैसे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची गरज होती कारण तुलनात्मक रित्या ते स्वस्तच पडत असत. मात्र अलिकडे वा भविष्यात परिस्थिती तशी रहिलेली नाही.
पी पी एफ चे पैसे सरकारी योजनांत वापरात येत असले तरी विनातरण कर्ज मिळवणे हा तिचा दुय्यम हेतु आहे. मुख्य हेतू सर्वसामान्य लोकांना निवृत्तिच्या काळात आर्थिक सुरक्षा देणे आहे. याच कारणासाठी तिच्या नावात "प्रॉव्हिडंड" हा शब्द आहे. आणि म्हणूनच आर्थिक झळ सोसूनही ही योजना सरकार अधिकाधिक आकर्षक ठेव॑त आलेले आहे. १५ वर्षे लॉक इन ही अट जाचक असली तरी ती प्रॉव्हिडंड फंड या कल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि तो पैसा विनाकारण सर्वसामान्य कारणासाठी वापरला जाण्याची शक्यता काही अंशी कमी करते. अर्थात त्यामुळे सरकारला हा पैसा जास्त काळासाठी वापरायला मिळतो हा एक दुय्यम फायदा (जादा व्याज देऊनच मग) मिळतो.In reply to सुरक्षीतता व व परतावा ह्या by प्रसाद भागवत
In reply to एक महत्त्वाची गोष्ट् by सुबोध खरे
In reply to काय डॉक्टर साहेब.... by ज्ञानव
In reply to काय डॉक्टर साहेब.... by ज्ञानव
या उक्तीप्रमाणे साहेब माझा वैद्यकाचा धंदा चालतो आहे तो सोडून हा सटोडियाचा धंदा करणे नाही. आधी प्रपंच करावा नेटका +१In reply to (१) सोन्याचा भाव जो आज ३२००० by प्रसाद भागवत
पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो. म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा. असे आपण साहव्या वर्षानंतर करू शकता. (ती शक्यता अजिबात धरलेली नाही तरीही)हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे कारण गुंतवलेल्या किंवा जमा रकमेपैकी २५% पाच वर्षांनी (आणि तेही योग्य कारण देऊनच.) काढता येतात अन्यथा १५ वर्ष पैसे काढता येत नाहीतच. म्हणजे माझे वडील किंवा आई हॉस्पिटल मध्ये मरणपंथाला असताना मला पी पी एफ किती कामाला येईल? शून्य टक्के कारण प्रोसिजर होऊन हातात पैसे येई पर्यंत मी आई वडिलांना होल्ड वर राहा सांगू का? सोने मला २ तासात पैसे हातात देते. आणि सगळ्यात गंमतीशीर वल्गना म्हणजे
तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो.कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?)कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे. पण कर वाचवणारे त्याला बे कायदेशीर फाटे फोडून येन केन प्रकारे आपला कर वाचावतीलच. (आणि एका वेळी पैसे काढून घेऊन लगेच त्याच वर्षात पुन्हा पी पी एफ ला तिथेच भरणे हा प्रकार हि मला कळत नाही. च्यायला....लोक कर वाचण्यासाठी काय काय करतात राव!) आणि एकूण कर भरण्यापेक्षा कर न भरण्याकडेच सगळ्यांचा भर आहे. हे तर दुर्दैव आहे. मी काही देणार नाही आणि सरकारने मात्र गुंतवणूक दाराला विश्वासात घ्यायलाच पाहिजे. पुन्हा विसंगती. कर माफी हा उद्देश अंमळ जास्तच आहे लोकांत मी म्हणतो घ्या कर पण द्या भरपूर. म्हणजे पी पी एफ चा मूळ उद्देशच तुम्ही लक्षात घेत नाही आहात किंवा जाणून बुजून त्यावर काही बोलत नाही आहात.
In reply to २५००० काय २०००० होईल by ज्ञानव
In reply to अहो ज्ञानव सर, "कसा हो वाचतो by प्रसाद भागवत
कारण PPF मधली काढ्लेली रक्कम ही करपात्र उत्पनाचाच भाग बनते, भलेही ती व्याज असो की मुद्दल. आणि जर ती व्याज असेल तरीही ती करमुक्त आहे.इथे वीड्रा रक्कम हि मुद्दल आणि व्याज मिळून आहे हे तुम्ही मान्य करताच आहात पण त्यातले मुद्दल हे इंकम नाही पण ते सर्रास इंकम म्हणून दाखवण्याची प्रथा आहे ते बेकायदेशीर आहे.कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे. जर एखाद्या इन्कमच्या बाबतीत डबल कर लावता येत नाही तर डबल कर वजावट एकाच रकमेवर कशी चालेल? पण इथे अनेक पळवाटा आहेत साहेब त्या वापरल्यात तर मी चूक आणि तुम्ही सनदशीर.. १) मुद्दल मुळात इन्कम होईलच कशी? २) व्याज (अगदी करमुक्त) हे जरी इंकम आहे तरी ते कितीसे असणार आणि त्याने किती फरक पडणार? ३) तसेच एकदा मुद्दल काढून झाल्यावर पी पी एफ च्या १५ वर्षांच्या कामगिरीवर होणारा परिणाम तुम्ही लक्षात घेतला का ? सगळ्यात महत्वाचे काढलेली रक्कम हि व्याजात ना धरता मुद्दल म्हणून धरले जाईल त्यामुळे ते त्या वर्षाचे इंकम कसे होईल ? पण हा मुद्दया बाबत मी थोडा साशंक आहे कारण इथे बँकिंग इंव्होल्व होते म्हणून. वरील मुद्दा दोनला अनुसरून जर मी दरवर्षी फक्त १०० रुपये गुंतवले तर ५ वर्षांनी मला १२५ रुपये काढण्याची मुभा आहे समजा त्यात व्याज हि मला मिळाले तर ते किती असेल किंवा डॉक्टर खरे ह्यांनी रुपये ५६०० जर १९८८ साली गुंतवले असते तर त्यांना ५ वर्षांनी फक्त १०५७ रुपये व्याजपोटी जमा होऊन त्यातील २५% त्यांना परत मिळाले असते. म्हणजे २५० रुपये करमुक्त इंकम त्या वर्षासाठी होईल उफ्फ्फ्स त्यासाठी इतकी मेहनत?
पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो . म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा.जर तुम्ही सी ए असाल तर ३०% नक्त नफा कसा ते हि मला सांगा. आणि इतरत्र मी जे मुद्दे मांडलेत त्याचे हि विवेचन द्या हि विनंती. आणि ज्ञानव सर??....नको नको प्लीज.
In reply to म्हणजे केवळ कर.... by ज्ञानव
In reply to म्हणजे केवळ कर.... by ज्ञानव
In reply to साहेब, by सुबोध खरे
जर आपण दर वर्षी ८००० रुपये सोन्या ऐवजी PPF मध्ये टाकलेत तर पाचव्या वर्षानंतर आपण त्यातून ८००० रुपये काढू शकता. आणी हेच पैसे बँकेत भरून दुसरे ८००० दुसर्या दिवशी दिवशी आपण परत PPF मध्ये भरल्यास त्यावर्षीच्या करपात्र उत्पन्नातून आपले ८००० रुपये वजा होतील म्हणजे त्यावर लागलेला २४०० रुपये कर (आयकर कलम ८० क ) आपला कमी होईल आता यात बेकायदेशीर काय आहे ते आपण सांगाल काय ?एक शंका आहे साहेब... १)तुम्ही पीपीएफमधून पैसे काढा आणि परत पीपीएफला लगेच ट्रान्स्फर करा अशी बँकेला विनंती करू शकता का ? जर करू शकता तर माझी चूक मला मान्य आहे आणि जर नाही करू शकत तर का? बँक ते डायरेक्ट तुमच्या सांगण्या नुसार का ट्रान्स्फर देत नाही ते कळायला हवे. पण जर मी ते पी पी एफ मधून काढून घेतलेली रक्कम भरली नाही मी दुसरे पैसे आणून भरले असे सांगाल तर दोन प्रश्न येतात १)जर दुसरे पैसेच भरायचे होते तर पी पी एफ मधून काढून का घेतले ? २)आणि जर तेच पैसे पी पी एफ मधून काढून मी इथे भरले आहेत हे विवरण पत्रात कसे दाखवले ? म्हणजे कोणत्या हेड खाली. कारण बँक एन्ट्री दाखवतेय कि हे पैसे पी पी एफ मधून काढले आहेत ती कशी लपवणार? आणि कुठल्याच गोष्टीचा राग येण्याचे कारण नाही कारण हा माझा अभ्यास आहे मी काही सर्वज्ञ नाही हे एक कारण आणि माझी सिस्टीम मला लखलाभ हे समजतेच आहे मला. हि शंका दूर करा बाकीचे ठळक मुद्देही समजून घेतो..
In reply to एक शंका.... by ज्ञानव
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to साहेब हे फार मोघम होतंय.... by ज्ञानव
In reply to तुम्ही सात वर्षे कुठून by सुबोध खरे
पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले.हि केस तुम्ही सी ए ला किंवा तुमच्या ओळखीत एखादे आयकर आयुक्त, आयकर निरीक्षक असतील तर त्यांच्याकडे कन्फर्म करा. ( फक्त पी पी एफ मधून काढून परत पी पी एफ लाच पैसे भरले असता ते करपात्र नाहीत असे तुम्ही लेखी देऊ शकता का आणि त्या वाजवटीचा फायदा मीळू शकतो का? ) कारण मी स्क्रूटिनीज अटेंड करतो माझी प्रक्टीस आहे ती. एक क्षण विचार करा कि मी जे सांगतोय तर काही तरी त्यात तथ्य असेलच. जर उपाशी बोका म्हणतात त्याप्रमाणे मिन्ग्लिंग ऑफ फंड्स असेल तर केस वेगळी होते आणि ते अलाऊ होऊ शकते. पण सरळ लिहिता येईल कि पी पी एफ मधून काढले आणि भरले तर ते डीसअलाव होऊन add back होऊन कर भरावा लागेलच. तुम्ही सिरीयसली घ्यावे हि विनंती आहे. ह्या केसचे टेक्निकल मुद्दे प्रतिसादातून किंवा मुळ धाग्यातून मांडणे केवळ अशक्य आहे कारण income tax act हा एक मोठा आवाका असलेला कायदा आहे.
In reply to जरा वाद बाजूला ठेऊन अवांतर.... by ज्ञानव
In reply to साहेब, by सुबोध खरे
पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले.हा तुमचा इंनोसंस पाहूनच मी तुम्हाला आयकर विषयक कायदा सांगण्याचा प्रयत्न केला. सोन्याची गुंतवणूक आणि ट्रेड हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे आणि मी त्यात तितकाच माहीर आहे जितके तुम्ही तुमच्या व्यवसायात. आयकर विक्रीकर सेवाकर एक्साईज सेबी बँकिंग हे आमचे अविभाज्य घटक असल्याने त्याचा संबंध माझ्याशी रोजचा आहे. आगदी आजच ९ वर्षापूर्वी आयपीओला पैसे भरूनहि कंपनीने रिफंड दिला नाही म्हणून एक केस होती त्याचा रिफंड त्यांना मिळाल्याचा फोन मला सदर क्लायंटने केला होता. त्यांचे कुठेच काम झाले नाही त्यामुळे माझ्याकडे आल्या होत्या हे सांगण्यामागचा उद्देश हा कि कायदा बरेचजण ऐकून असतात त्याचे इंटप्रीटेशन फार कमी लोक जाणतात मग काम होणार नाही हा सल्ला देण्याची हि फी घेतात. तसे होऊ नये म्हणून. मला वैद्यकीय क्षेत्रातील काही कळत नाही त्यामुळे तो सल्ला त्या प्रांतातल्या व्यक्तीकडूनच ग्राह्य मानतो मी. पण पी पी एफ मधून काढून कर भरताना जर मी ते आयकर विभागाला तसे सांगितले तर ते डीसअलौ होईलच ह्यात दुमत होऊच शकत नाही आणि ते जर मी केले परंतु आयकर विभागला सांगितले नाही म्हणजे पीपीएफचे पैसेच पण दुसर्या सोर्स मधून दाखवून कर वजावट घेतली तर ते अनैतिकच आहे हे माझे वैयक्तिक मत झाले.
In reply to पण आठव्या वर्षी सरळ लिहिता by ज्ञानव
In reply to मूळ मुद्द्याला फाटा फोडून by सुबोध खरे
माझा स्वतःचे PPF खाते नाही कि मी PPF चा एजंट हि नाहीहे तुम्ही न सांगताच मी जाणून आहे. सोन्याच्या गुंतवणुकीबाबत, ट्रेडबाबत बँकेचे कर्जबाबत आणि पीपीएफबाबतहि तुम्ही काही जाणत नाही आहात म्हणूनच तुम्हाला सगळे फक्त "शब्दच" वाटणे साहजिक आहे त्याचे अर्थ कळणे जरा कठीणच आहे. कारण INCOME TAX हा जर "समजला" नाही तर ते नुसतेच "शब्द" असतात मग लोक आम्हाला ८० सी वाचण्याचे सल्ले देतात.खात्यातातून ट्रान्स्फर कशी होते ते शिकवतात.असो चालायचेच. मी इथे हार जीत म्हणून किंवा तुम्हाला चार चौघात खोटे पडावे म्हणून काहीच लिहित नव्हतो पण " जितं मया" ह्या शब्दाने निराशा केली. त्यामुळे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतःची बाजू मांडताय हे आणि तेही सर्व विषयाचे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला नसताना हेहि कळाले. हे वेदनादायी आहे.मनापासून आवडले नाही. कारण गैरसमाजातून तुमचे(म्हणजे डॉक्टर सुबोध खरे ह्यांचे नाही सर्वांचे) नुकसान होऊ शकते म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सावधच करण्याचा आगाऊपणा करत आलोय (तुमचे बँकेच्या बाबतीतले मत ,100000 चा विमा सौरक्षण जर आठवत असेलत तर त्या संदर्भात). माझ्या क्षेत्रात मी माहीर असल्याचा सार्थ गर्व आहे मला, तिथे मला कुणीही हलवू शकत नाहीच.पण ह्या मी पणामुळे मी अंध झालेलो नाही पूर्ण जमिनीवर आहे आणि काहीतरी दिशा घेऊन काम करतो आहे. म्हणजेच अर्थ क्षेत्रात माहीर असतानाही लोकांना इंजिनिअर कसे व्हावे हे शिकवत नाही किंवा एखाद्याच्या इंजीनिआरीन्ग मधल्या चुका दाखवत नाही कारण तो माझा प्रान्तच नाही. ब्राम्हण असल्याने विद्यार्जन आणि विद्यादान करण्याचे कार्य करतो आहे.हे अप्रस्तुत वाक्य नाही तर जो स्वतःच्या जातीचा गुणधर्मच सोडू शकत नाही तो मूळ मुद्द्याला बगल देतो हे म्हणणे कितपत योग्य? ते सुज्ञ जाणतातच. पण मी केवळ प्रतिसादातून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली जे प्रश्न तुम्ही मला विचारलेत त्यामुळे प्रश्नरुपी सुकाणू तुमच्याच हातात होता माझ्या नाही. मी मुद्दा सोडलाच नाही कारण मी मुळ धाग्यात सोने ह्या विषयावर चर्चा असताना मी त्याच्या ट्रेड बद्दल माहिती दिली आणि फक्त सोन्याच्या ट्रेडबद्दल सविस्तर लेखन केले ह्याचा तुम्ही सोयीस्कर अर्थ पुंर्गुंताव्णूक हा पर्याय मी स्वतःला वाचवण्यासाठी लिहिला असा काढलात तरी हि तसे करण्याचा अधिकार मला आहेच कारण मी तसे (म्हणजे ट्रेड आणि गहाण वगैरे ) केले आहे करतो आहे आणि पुढील २५ वर्षे करतच राहीन. पण तुम्हीहि (म्हणजे डॉक्टर सुबोध खरे ह्यांनी नाही सर्वांनी ) तेच करावे हे म्हणण्याचे धाडस मी कधीच करणार नाही कारण जसे "डॉक्टर" होणे येर्या गबाळ्याचे काम नाही तसे ट्रेड हेही नाही हे मी जाणतो पण सोन्याच्या धाग्यात पी पी एफला (ज्यात तुमची गुंतवणूकहि नाही ) गुंतवून तुम्हीच मुद्द्याला फाटा फोडलात असे नाहीका होत ? सर्वांगीण गुंतवणुकीचा धागा असता तर ते बरोबर होते. बँकेचे नियम बँकेला माहित ह्याचा अर्थ मला ते माहित नाहीत असा होत नाही हा एक भाग आणि बँक सोने तारण ठेवताना मलाच नाही कुणालाच काही प्रश्न विचारात नाही (ज्या सरकारी बँकेवर तुमचा विश्वास नाही असे तुम्ही अन्यात्रे एका धाग्यात म्हंटले आहे त्याच सरकारी बँकेत आणि तुमच्या लाडक्या का-ओपेरेटीव बँकेतहि )एक सोनार जो व्ह्यल्युअर म्हणून फी भरून बँकेत रजिस्टर असतो तो तुमच्या सोन्याची किंमत करतो आणि पैसे ठरवतो ज्यानुसार बँक तुम्हाला पैसे देते फक्त २ तासात. आणि मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देत आलो आहे त्यामुळे "जितं मया" म्हणण्याची गरजच नाही जे "सोने" आहे ते "सोनेच" असते पण चकाकते ते सर्व "सोने" (इथे पी पी एफ.) असतेच असे नाही. आयकर विभागाच्या ट्रिब्युनलला केसेस लढवणार्या आम्हा (श्री व सौ पेठकर )ला आयकर म्हणजे काय ते थोडे तरी समजत असेलच ना ? शब्दांचे अर्थ जेव्हा कळत नसतात तेव्हा ते डोंगर बनूनच पुढे येतात अवांतर : बाकी माझा हा शेवटचा प्रतीसाद नाही कारण मी प्रत्यक्ष भेटीतच तुम्हाला सांगितले होते कि मी एक "कडक मास्तर" आहे मी कुणी चुकीचे काही बरोबर म्हणून सांगत असेल तर सोडतच नाही.
In reply to एक शंका.... by ज्ञानव
In reply to साहेब, by सुबोध खरे
आपल्याला कोणतीही गोष्ट तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेताना त्याचे कारण लिहून द्यावे लागते आणी सोने तारण ठेवून कर्ज परत सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक कर्ज देत असेलही पण ते बँकेच्या नियमात बसत नाही असे वाटते.बँकेचे नियम बँकच जाणे पण मला बँक ऑफ बरोडाने असे काही विचारले नाही की नियम दाखवला नाही.
""कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे.""मुळात हा मुद्दा तुम्हाला समजला का ?
In reply to साहेब, by सुबोध खरे
PPF offers multiple tax benefits: Deposits in a PPF account qualify for a deduction under section 80C. Furthermore, the entire maturity amount including the interest is non-taxable. Not only is the interest earned tax free, PPF deposits are exempt from wealth tax too.एका प्रतिसादात (श्री उपाशी बोका आणि घाटपांडे साहेब ) ह्यांना जी माहिती मी पुरवली तीच हि माहिती आहे पण बँकेतून पी पीएफ मधून काढून परत पी पी एफ मध्ये भरायची आयडिया कशी ते सांगा कारण मग मी वर्षाला १ लाख भरून ७ वर्षाने जे पैसे जमा होतील त्यातून ५०% काढून घेऊन वजावट घेत जाईन. त्यामुळे १००००० रुपयावर दरवर्षी मला वजावट मिळतेच आहे आणि सात वर्षाने काढलेल्या पैश्यावर हि मला वजावट मिळेल कारण ते माझे उत्पन्न असेल? असे काही तुम्ही सांगताय का ? कारण तुम्ही ज्या लिंक्स दिल्यात त्यात कुठे हि हि आयडिया डिस्कस केली नाहीये
In reply to आयडिया.... by ज्ञानव
In reply to माझ्या बालबुद्धीनुसार उत्तर by उपाशी बोका
In reply to ही गुंतवणूक म्हणजे फारच कटकट by प्रकाश घाटपांडे
In reply to श्रीमान ज्ञानवजी, by प्रसाद भागवत
*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.ह्या संदर्भात, तुम्ही सांगितल्या बर हुकुम ८०सी परत वाचला मुळातून. आता २ गोष्टी १)तुम्ही जी आयकर खात्याची अपेक्षा सांगितली आहेत त्या नुसार करपात्र उत्पन्न जे त्याच आर्थिक वर्षाचे दाखवले जाते तेच तुम्हाला अपेक्षित आहे ना? जर असेल तर माझ्या
' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच (म्हणजेच तुम्ही म्हणता त्या करपात्र उत्पनामधून)व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही.हा वाक्याला तुम्हीच आधार दिला आहे. आणि SECTIONS 80C TO 80U SPECIFIES THE DEDUCTIONS TO BE MADE FROM THE GROSS TOTAL INCOME. GROSS TOTAL INCOME MEANS THE TOTAL INCOME, UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED IN ACCORDANCE WITH THE PROVISION OF THE ACT [SECTION 80B(5)]. इथे वर मांडलेल्या सेक्शन नुसार जे उत्पन्न UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED म्हणून डिफाईन केले आहे ते कोणत्या वर्षाचे? GROSS TOTAL INCOME कोणत्या वर्षाचे असते त्याच वर्षाचे असतेना ? आणि मी तुम्हाला तुम्ही सी ए आहात का ? हे जे विचारले ते केवळ तुम्हाला माझे म्हणणे सांगताना तुम्ही सी ए असाल तर काही गोष्टी गृहीत धरून बोलता येतील ह्या अपेक्षेने. पण बोलल्या गेलेल्या शब्दांना भावना असतात लिहल्या गेलेल्या शब्दांच्या भावना वाचाणाऱ्या वर अवलंबून असतात त्यामुळे कदाचित तुम्हाला राग आला असावा त्याबद्दल क्षमस्व...
In reply to *** करसवलत मिळविण्यासाठी by ज्ञानव
आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा).मुळात तुम्ही फक्त माझ्या सिस्टीमकडे पाहत आहात ती समजून घेण्याऐवजी त्यावर भाष्य करताय. हि जी सिस्टीम जी तुम्हाला पूर्ण अनाकलनीय आहे त्यात शंकाच नाही पण म्हणून ती अयोग्य आहे किंवा मी लंगड्या कारणमीमांसा करतो हे तुम्हाला कसे समजले? त्यासाठी मार्केट आणि ट्रेड (म्हणजे मार्केट मग ते कुठले हि असो रियल इस्टेट, इक्विटी, सोने ई.पैकी कुठलेही)ह्या दोन गोष्टी तुम्ही (म्हणजे प्रसाद भागवत नाहीत...) जाणता असे मी इथे गृहीत धरले होते. त्यामुळे ट्रेड करताना आज जर मी म्हंटले सदनिका घ्या तुम्ही कदाचित म्हणाल नको भाव वाढत नाहीयेत. किंवा सोने घ्या तुम्ही म्हणाल नको भाव खाली येतील हे जे तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल आहे ना ते तुमची निर्णयशक्ती दाखवते. जी प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि ट्रेड हा त्या निर्णयशक्ती वर अवलंबून असतो. निर्णय तुमच्या अभ्यासावर केव्हा एखादी वस्तू घ्यावी आणि केव्हा विकावी ह्याचे मूल्यमापन करावेच लागते आणि मग आपला खरेदीचा किंवा विक्रीचा भाव येईपर्यंत "थांबावेच" लागते तसा मी "थांबलोय" बाजार उलटा फिरला तरीही थांबावे लागते आणि बाजार चढत असताना ही थांबावेच लागते. जर मी थांबलो आहे तर ती लंगडी कारणमीमांसा कशी? मी का थांबलोय ते कळण्यासाठी ट्रेडिंग यायला हवे. २००६ पासून मी सोन्यात अनेक ट्रेड केले ते राम भरोसे बरोबर आले असा जो समज आहे तोच प्रगल्भतेला धरून नाही. त्यासाठी दोन वर्षे मार्केटचा अभ्यास केला , खरेदी कशी करता येईल आणि प्रोफित मार्जिन कसे वाढवता येईल हे पाहिलं आणि हाच महत्वाचा भाग इथे दुर्लक्षिला जातोय किंवा तो तुम्ही जाणता हे मी गृहीत धरतोय. तर केव्हा कुठले मार्केट चालेल हे ज्याचे त्याने अभ्यासानेच शोधावे लागते त्या नुसार कुणी सदनिका मार्केट कधी चालेल ते लक्षात घेऊन सदनिका घेतात आणि ताबा मिळायच्या आधी २ वेळा ट्रेड करून मोकळे होतात.( हि पद्धत तुम्हाला माहित आहे असे गृहीत धरतो.) पण जेव्हा साचुरेशन येते तेव्हा सगळ्या मार्केट मध्ये सगळेच जण थांबतात कारण ती वेळ मार्केट वर जाणार कि खाली हे ठरवणारी असते.....तर "थांबणे" ह्या शब्दाची हि कारण मीमांसा आहे आणि मार्केट प्लेयरला ती समाजलीच असेल.पण तुम्हाला ती लंगडी का वाटली कारण हे सगळे भाव आता इतिहास जमा आहेत त्यामुळे मी हे सांगू शकतोच. जर असे वाटत असेल कुणाला तर बोलणेच खुंटले मी माघार घेतो कि मी चुकलोय. (हे इथपर्यंत माझा मुद्दा लक्षात आला का मग पुढे सरकू या )
"-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल"ह्यात एक्झाटली काय अर्थहीन आहे ते मला सांगा मी तेही मुद्देसूद समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. हे दोन मुद्दे आधी समजावून घेऊ म्हणजे माझ्या चुका मला ज्ञात होतील. नंतर कर आणि ८०सी बद्दल बोलू. म्हणजे माझी गल्लत व्हायला नको तसेच मी (?!!) दिशाहीन चर्चा करायला नको.
In reply to बापरे बाप! by साती
याऊलट पहिल्याच डिक्लरेशन मध्ये तुमच्याकडे वडिलोपार्जित / स्त्रीधन म्हणून खूप जास्तं सोनं आहे असे दाखवून ठेवा (नसतानाही) म्हणजे नंतर सरप्लस कॅशचा कधी प्रश्न आला तर सोनं विकलं असं दाखविता येईल असा माझ्या सीएचा सल्ला होता.आणि हे
सोने विकत घेणारे ८० टक्केहून अधिक लोक तरी ते आपल्या अॅसेटमध्ये दाखवित नाहीत असे माझे निरीक्षण आहे.हि प्राक्टिस खूप कॉमन आहे. खूप मोह होतोय पण जाऊ देत....कारण मला काय म्हणायचे आहे ते समजणारा / समजणारी एक तरी आहे इथे. बाकी मी सगळे सोने दाखवले आहे हं (असलेले)म्हणूनच बिनधास्त इथे माझ्याकडे ४० ग्राम (क्या य ते ४०च)आहे असे बोलू शकतो. एखाद्याच्या खातेवहीत जेव्हा "ADJUTMENTS" येते तिथेच अनैतिकता,बेकायदेशीरपणा सुरु होतो. "दाखवा हो काहीपण कोण विचारताय इथे?" असे सल्ले आमचेच क्लायंट आम्हाला देतात किंवा एखादी "ADJUTMENTS" वहिवाटीसारखी वापरतात तेव्हा त्यात काय गैर आहे असे त्यांना जाणवतहि नाही.
In reply to +१००% by ज्ञानव
In reply to सुखवस्तु गरिबांनी सुखवस्तु by नगरीनिरंजन
In reply to अत्यंत मार्मिक... by ज्ञानव
In reply to गुंतवणूक आणि ट्रेड by उपाशी बोका
In reply to फार कन्फ्युजन आहे.. मला एक by काळा पहाड
In reply to फार कन्फ्युजन आहे.. मला एक by काळा पहाड
मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे.जरी हे बरोबर वाटत असले तरी १)म्युच्युअल फंड्स हे शेअर मार्केटशी संबधित असल्याने रिस्कसुद्धा शेअर्सबरोबरच निगडीत असते... २)म्युच्युअल फंड्सचे परतावे आणि पी पी एफ चे परतावे आणि मुख्य म्हणजे दोन्ही गुंतवणुकीची उद्दिष्टे... ३)आणि गुंतवणूक किंवा पी पी एफ चे उद्दिष्ट फक्त आणि फक्त कर वाचवणे आहे का ? ह्या वरील ३ गोष्टींचा विचार आपण करावा तसेच जर पी पी एफ ८% वार्षिक परतावा देतय पण करसवलत मिळत नाहीये अथवा मिळते आहे तर त्याची तुलना तशीच एखादी गुंतवणूक योजना बाजारात आहे का असल्यास त्या गुंतवणुकीबरोबर करावी.
मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?तुम्हाला स्वतःला गुंतवणुकीबाबत शंका असेल अथवा अजीबातच माहिती नसेल तर पी पी एफलाच टाकावे. माहिती नसेल तर ती तुम्ही ब्रोकर वर अवलंबून राहाल जे घातकी ठरू शकते.
*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.हे वाक्य माझे नाही. दिनांक २६/१२/२०१३ रोजी 17.३६ चे पोस्ट मधील आपलेच वाक्य आहे. असो....समाप्त.
In reply to जेथे "कर" माझे जुळती.... by ज्ञानव
बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते.
तुम्ही उगीचच फार काथ्याकूट करताय, असं माझं मत झालंय. तुमच्या या अट्टाहासाखातर मी माझ्या सी.ए. मित्राशी बोललो. तो म्हणाला, पीपीएफ गुंतवणुकीवर टॅक्स वाचतो, withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात. जर किमान १ लाख वार्षिक उत्पन्न असेल, तर तुम्ही किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये भरू शकता (तुम्ही withdrawal घेतले किंवा नाही घेतले तरी). आता तुमचे समाधान झाले का? नसेल झाले, तर "तुमच्या" सी.ए.बरोबर बोला.
बाकी माहीर तर मी आहेच.
या बाबतीत मी सहमत नाही, असं खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही स्वतः सी.ए. नाही, CFP पण नाही, तरी आर्थिक सल्लागाराचे काम करताय, म्हणजे आश्चर्यच आहे. तुमचे क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण मी ठेवणार नाही, हे मात्र नक्की. कोणावरही आंधळा विश्वास ठेऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.In reply to उत्तर by उपाशी बोका
In reply to ज्ञानवजी by आदूबाळ
कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे.Thu, 26/12/2013 - 14:38 हे माझे वाक्य आहे. २)
सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे?हे वाक्य माझे नाही. ३)इन्कम आणि taxable इन्कम ह्यामधील फरक आपणही जाणताच. बाकी मी ह्यावर जास्त काही लिहू इच्छित नाही. पण जर प्रत्यक्ष भेटलात तर तुमचे उदाहरणासहीत शंका निरसन करीन. ज्यांना पी पी एफ मधील withdrawal पुन्हा पी पी एफ मध्येच केले आता मला tax बेनिफिट द्या असे विवरण पत्रात दाखवायचे आहे त्यांनी तसेच करावे (पण मिन्ग्लीग ऑफ फंड्स न करता छातीठोकपणे....) हा सल्ला मी आयुष्यात देणार नाही कारण ते disallow होऊन माझ्या अशिलाचे नुकसान होईल.
.
In reply to बाळासाहेब,,,,,, by ज्ञानव
सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागतेहे माझे वाक्य नाही.
In reply to आजकी ताजा खबर!!! by आयुर्हित
In reply to १) सामान्य माणसाने , वा by जयन्त बा शिम्पि
६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.मग १.५ लाख लिमिट का ठेवली? जर ती नसती ठेवली तर लोकांनी गुंतवले असते व सरकारला विकासासाठी अधिक निधी उपलब्ध झाला असता.
In reply to ६) शेवटी सर्वात महत्वाचे, by प्रकाश घाटपांडे
In reply to "लिमिट का ठेवली? by पगला गजोधर
In reply to मग सरकार नेहमी कर्जबाजारीच का by प्रकाश घाटपांडे
In reply to दोन चार टक्क्यांनी कोण by सुबोध खरे
In reply to ६) शेवटी सर्वात महत्वाचे, by प्रकाश घाटपांडे
In reply to सरकारला जागतिक बँकेकडून किंवा by सुबोध खरे
In reply to सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के by प्रसाद भागवत
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to असहमत....सरकार देत असलेली कर by प्रसाद भागवत
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to ओह.. पोस्ट्च्या पुनुरुक्ती by प्रसाद भागवत
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
In reply to सरकारला जागतिक बँकेकडून किंवा by सुबोध खरे
In reply to १) सामान्य माणसाने , वा by जयन्त बा शिम्पि
सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेलपरकीय चलनातले कमी व्याजाचे कर्ज जागतीक चलनाच्या अस्थीर विनिमय दरामुळे महागही ठरू शकते. जागतीक मंदीच्या काळात देशाची निर्यात घटल्यास हे कर्ज फेडणे अजुनच कठीण होउन बसते.
In reply to नुकतीच सरकारने लाँच by मार्मिक गोडसे
In reply to तुमचे सोने सरकारकडे ठेवा by प्रकाश घाटपांडे
सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहेपहीले प्रतिष्ठा कमवा, नंतर अंगावर खोटे सोने घातले तरी समोरचा ते सोने खरे समजतो. लग्नकार्यात माझी आई कर्णफूल व कडे बेंटेक्सचे वापरते अजुनही कोणाला शंका आली नाही. हौसही होते, मिरवताही येते, बचतही होते व मुळात असलेल्या प्रतिष्ठतेला त्यामुळे कोणतीही बाधा येत नाही.
In reply to सोने आपल्याकडॅ हवेच by मार्मिक गोडसे
समजा समस्त स्त्री वर्गाला