देवयानी खोब्रागडे या सध्या आमेरीकेत कार्यरत भारतीय राननैतीक अधिकारी स्त्री बद्दल आमेरीकेतील अटकेबद्दल मिपावर आधीचा दुवा संबंध नसलेल्या जाती विषयक विषयावर अक्षरशः विनाकारण गेल्यामुळे वेगळा दुवा काढत आहे.
१) आमेरीकेत येणार्या भारतीय राजनैतीक अधिकार्यांना तेथील राजनयीक इम्यूनिटीच्या स्थानिक मर्यांदा बद्दल सुयोग्य पुर्वमार्गदर्शन करण्याची तेथील अनुभवी भारतीय वकिलातीतील अधिकार्यांची जबाबदारी होती ती पार पाडण्यात एकुण कुठल्यातरी स्तरावर कमतरता निश्चीत आहे.
२) देवयानी खोब्रागडे या दोन लहानग्या मुलांची कौटूंबिक जबाबदारी असलेल्या एक स्त्री राजनैक अधिकारी आहेत.राजनैक अधिकार्यांना दिर्घकाळ घराबाहेर काम करावे लागू शकते. घरगूती सहाय्यकाची आवश्यकता असणे/किंवा पाळणाघ्रराची आवश्यकता असणे एक सहाजीक गोष्ट आहे.त्याकरता तेथील कायद्यांची काळजी घेत आवश्यक आर्थीक तरतूद पुरवण्यात भारत सरकार कुठे कमी पडले का?
तेथील कामगारांच्या तेथील जॉब हातचा जाऊ नये म्हणून तेथील कामगार कायदे पाळले जाण्याचा आग्रह अप्रस्तुत असणार नाही. त्याच वेळी सदर अधिकारी गोपनीय कामावर असेल तर स्थानिक कामगार न घेण्यावर भारतसरकारची किंवा सदर सदस्याची इच्छा असणेही सहाजिक आहे.
३) सदर कामगारस्त्रीच्या व्हिसाची कागदपत्रांवर सह्याकरताना काही महत्वाचा फरक पडतो आहे हे देवयानी खोब्रागडे यांच्याही लक्षात आले असणार तरीही त्यांनी दुर्लक्ष केले.
४)भारत सरकारला तेथील अव्वाच्या सव्वा खर्च परवडतीलही पण भारता पेक्षा अत्यंत छोटे देश आणि त्यांचे कर्मचारी असे अमेरिकी खर्च झेलू शकत नसणार त्या बद्दल अद्याप अमेरीकी सरकार इम्यूनिटीकायद्यात सुयोग्य सुधारणा करण्यास फेल्यूअर आहे .
सगळ्यात मोठा विरोधाभास भारतीय स्टँडर्डने अत्यंत चांगल्या पगारावरील कामगारा बद्दल एवढा कळवळा अमेरिकी कायद्यांना आहे. भोपाळ गॅस कांडात हजारो बळी गेले आणि वॉरेन अँडरसन यांना जी काही इम्यूनिटी मिळाली ती नेमक्या कोणत्या सदरा खाली ?
वाचने
67561
प्रतिक्रिया
177
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुरूस्ती
१. वॉरेन अँडरसन यांना जी
भारतीय स्टँडर्ड च्या पाचपट पगार
In reply to १. वॉरेन अँडरसन यांना जी by विवेकपटाईत
दुरूस्ती
In reply to भारतीय स्टँडर्ड च्या पाचपट पगार by माहितगार
१. वॉरेन अँडरसनला भारताने
सहमत
In reply to १. वॉरेन अँडरसनला भारताने by खटासि खट
अमेरीकेसमोर भारत सरकार आणि
सहमत
In reply to अमेरीकेसमोर भारत सरकार आणि by मारकुटे
राजनैतीक अधिकार्यांना
मान्य, पण...
In reply to राजनैतीक अधिकार्यांना by नेत्रेश
वॉरेन अँडरसन यांची सुटका
बर पण ...
In reply to वॉरेन अँडरसन यांची सुटका by रमेश आठवले
.
काही गोष्टी सब्जेक्टीव्ह असतात
In reply to . by उद्दाम
>>>भारताचे प्रतिनिधित्व कसे
In reply to . by उद्दाम
कारण देशाचा चेहरा देशवासीयांच्या मानसिकतेतून बनतो. -सहमत
In reply to >>>भारताचे प्रतिनिधित्व कसे by थॉर माणूस
पाकिस्तान मिडीयामधील प्रतिक्रिया
In reply to कारण देशाचा चेहरा देशवासीयांच्या मानसिकतेतून बनतो. -सहमत by माहितगार
+१
In reply to >>>भारताचे प्रतिनिधित्व कसे by थॉर माणूस
घरच्या कामगाराला अमेरिकेतील
घरच्या कामगाराला अमेरिकेतील कायद्यानुसार किती पगार द्यावा लागतो, याचीच समज ज्या बाईला नाही, ती भारताचे प्रतिनिधित्व कसे करणार? आणि अमेरिकेत काम करणार्या भारतीयांचे प्रश्न कसे सोडवणार?याला +१ भारतात खोलवर रुजलेल्या नेतासंस्कृतीचे हे एक उदाहरण असावे काय? मात्र अमेरिकेचे आणि भारताचे राजनैतिक संबद्ध (जे वरकरणी का होईना अमेरिका फार महत्वाचे आहेत असे म्हणते) बघता ही अमेरिकेकडून झालेली राजनैतिक धोडचूक आहे आणि ती न विसरता भारताने अमेरिकेला थोडेफार ताळ्यावर आणण्यास तिचा उपयोग केला पाहिजे. (याबाबत मनात प्रश्नचिन्ह आहेच पण आशा एक चिवट गोष्ट आहे !) सर्वसाधारणपणे अश्या तांत्रिक गुन्ह्यासाठी राजदूताला परराष्ट्र खात्यात बोलावून थोडीबहूत तंबी भरणे आणि फारच मोठी चूक असल्यास दोषी अधिकार्याच्या हकालपट्टीची मागणी करणे हे योग्य होते. एखाद्या सिव्हिल--- विषेशतः ज्यात आतापर्यंत कोणतिही विशेष शारिरिक इजा झालेली नाही अश्या--- गुन्ह्यासाठी परदेशी राजनैतिक अधिकार्याला बेड्या घालणे हे सर्वसाधारण राजकिय शिष्टाचारांना सोडून आहे. मात्र अश्या गफलती अमेरिका सतत करत असते आणि जागतिक महासत्तेचा दबदबा कायम ठेवण्यासाठी त्या चुका दाबूनही टाकत असते. आता भारत या बाबतित किती कडक / नेभळट भूमिका घेत आहे तिकडे लक्ष आहे.सहमत
In reply to घरच्या कामगाराला अमेरिकेतील by डॉ सुहास म्हात्रे
काहीच्याकाही लेख
"India has pointed to Article
संगीता रिचर्ड हिच्यावर आयपीसी
In reply to "India has pointed to Article by खटासि खट
भारतात नाही तरी पण अमेरिकेत
मला तरी यात द्वेषच दिसतोय
In reply to भारतात नाही तरी पण अमेरिकेत by प्रसाद१९७१
खरय
In reply to मला तरी यात द्वेषच दिसतोय by खटासि खट
सीमे वरच्या सैनिकांची आणि
In reply to खरय by माहितगार
कपाळावर हात मारायची स्मायली
In reply to सीमे वरच्या सैनिकांची आणि by प्रसाद१९७१
च्यायला, काही केलं तरी ओरडणार
In reply to कपाळावर हात मारायची स्मायली by थॉर माणूस
आपल्या माणसाची
In reply to कपाळावर हात मारायची स्मायली by थॉर माणूस
हे एक
महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी
सामान्य लोकांना अमेरीकेने
In reply to महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी by वेताळ
देवयानी खोब्रागडे असा सर्च
In reply to महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी by वेताळ
हिंदुस्थानच्या अस्मितेचे वस्त्रहरण !
भारताच्या अस्मितेशी खेळ झाला हे खरे
In reply to हिंदुस्थानच्या अस्मितेचे वस्त्रहरण ! by मदनबाण
का? तिथला कायदा मोडला आहे, तर शिक्षा तिथेच होणार.
In reply to भारताच्या अस्मितेशी खेळ झाला हे खरे by माहितगार
याविषयीची केस दिल्लीत केले
In reply to का? तिथला कायदा मोडला आहे, तर शिक्षा तिथेच होणार. by प्रसाद१९७१
आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीत असे अभिप्रेत नसते
In reply to का? तिथला कायदा मोडला आहे, तर शिक्षा तिथेच होणार. by प्रसाद१९७१
भारत सरकारचा दणका!
कणाहीन राजकारण
In reply to भारत सरकारचा दणका! by ऋषिकेश
Chinese troops enter Ladakh again, pick up 5 Indians
त्या आधी: Sept 5, 2013: Chinese Army has occupied 640 square km in three Ladakh sectors, says report अजून बरेच काही.खर्या अर्थाने तोपर्यंत बरोबरीने बोलणे अवघड आहे.
In reply to कणाहीन राजकारण by विकास
प्रश्न
In reply to खर्या अर्थाने तोपर्यंत बरोबरीने बोलणे अवघड आहे. by माहितगार
मूळ प्रश्नातील सर्काझम
In reply to कणाहीन राजकारण by विकास
चेतवणे
In reply to मूळ प्रश्नातील सर्काझम by ऋषिकेश
वा
किमान राजकीय इच्छाशक्ती जागी झाली
In reply to वा by चिरोटा
अगदी अगदी...
In reply to किमान राजकीय इच्छाशक्ती जागी झाली by माहितगार
१००% सहमत
म्हणूनच
In reply to १००% सहमत by मंदार कात्रे
आत्ता राजकीय इच्छाशक्ती
In reply to म्हणूनच by विकास
बाई
वेगळा मुद्दा आहे...
In reply to बाई by चिरोटा
दुर्दैवाने स्वतःस समाजवादी
In reply to वेगळा मुद्दा आहे... by विकास
मुळात
अमेरीकन माणसाचे विचार वाचा.....
त्याला काही उत्तर दिलं कि
In reply to अमेरीकन माणसाचे विचार वाचा..... by खादाड_बोका
१०००% खरे आहे. लोकांना कटू
In reply to अमेरीकन माणसाचे विचार वाचा..... by खादाड_बोका
"third world toilet called
In reply to १०००% खरे आहे. लोकांना कटू by प्रसाद१९७१
बरं झालं तिकडे गेलात ते. आता
In reply to १०००% खरे आहे. लोकांना कटू by प्रसाद१९७१
खर आहे पण प्रसाद भाउना
In reply to बरं झालं तिकडे गेलात ते. आता by थॉर माणूस
अमेरीकेचा काय दोष
In reply to खर आहे पण प्रसाद भाउना by वेताळ
बाटगा
In reply to अमेरीकन माणसाचे विचार वाचा..... by खादाड_बोका
राजनैतिक पातळीवर अनेक प्रश्न
सन्गीता रिचर्ड्स
In reply to राजनैतिक पातळीवर अनेक प्रश्न by विकास
नक्की काय आणि किती झालेय हे
मुळात अमेरिकेचे किंवा इतर कोण्त्याही देश्याचे कायदे त्या
अत्यंत दुर्बल नेतृत्व व
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण
शाब्बास इंडिया.
असेच कठोर वागयला हवे..
....अमेरिकेने मागितली माफी!
उत्तम
In reply to ....अमेरिकेने मागितली माफी! by निनाद मुक्काम …
समस्त अमेरिकन अनिवासी
In reply to उत्तम by विकास
ही आयडीआ कशी आहे?
In reply to समस्त अमेरिकन अनिवासी by निनाद मुक्काम …
+१११बघताय काय रागाने
In reply to समस्त अमेरिकन अनिवासी by निनाद मुक्काम …
माफी मागितली? मी तर ऐकलं होतं
In reply to ....अमेरिकेने मागितली माफी! by निनाद मुक्काम …
बरोबर आहे
In reply to माफी मागितली? मी तर ऐकलं होतं by थॉर माणूस
अगा जे घडीलेच नाही ?
हां हेच म्हणते. निदान एवढे
In reply to अगा जे घडीलेच नाही ? by रमेश आठवले
खोब्रागडे यांची ईमेल
In reply to हां हेच म्हणते. निदान एवढे by रेवती
हम्म.... असे असल्यास मात्र
In reply to खोब्रागडे यांची ईमेल by पैसा
ज्या वागणुकीची अपेक्षा,
In reply to खोब्रागडे यांची ईमेल by पैसा
आणखी थोडे
In reply to ज्या वागणुकीची अपेक्षा, by विकास
सुटणारा महत्वाचा मुद्दा
In reply to ज्या वागणुकीची अपेक्षा, by विकास
बेड्या
In reply to खोब्रागडे यांची ईमेल by पैसा
सरकारला बरेच झोड़ले आहे
योग्यच
In reply to सरकारला बरेच झोड़ले आहे by मराठी_माणूस
अंशतः दिशाभूलकरणारा लेख
In reply to सरकारला बरेच झोड़ले आहे by मराठी_माणूस
ब्रिटीश वर्तमानपत्रातील सविस्तर बातमी
दोन गोष्टी
In reply to ब्रिटीश वर्तमानपत्रातील सविस्तर बातमी by श्रीरंग_जोशी
हे बरोबरच!
In reply to दोन गोष्टी by विकास
सहमत आहे
In reply to दोन गोष्टी by विकास
सहमत आहे
In reply to दोन गोष्टी by विकास
जवळपास सहमत
In reply to दोन गोष्टी by विकास
पगारातली तफावत
देवयानी ह्यांचा विरोधात सबळ
कारण
In reply to देवयानी ह्यांचा विरोधात सबळ by निनाद मुक्काम …
हिमनगाचे टोक
ह्या प्रकरणातील अनेक पैलूंवर
याच लेखाचा दुवा द्यायला आलो होतो
In reply to ह्या प्रकरणातील अनेक पैलूंवर by निनाद मुक्काम …
हम्म
In reply to याच लेखाचा दुवा द्यायला आलो होतो by बहुगुणी
पण या प्रकरणात इतरही बरंच
In reply to याच लेखाचा दुवा द्यायला आलो होतो by बहुगुणी
जर्मनीत व अमेरिकेत राडा होता
In reply to पण या प्रकरणात इतरही बरंच by मदनबाण
अगदी हेच
In reply to ह्या प्रकरणातील अनेक पैलूंवर by निनाद मुक्काम …
पब्लीकसाठी बोलाचेच पाणी अन बोलाच्याच कण्या
In reply to अगदी हेच by राही
या कण्या देवयानी आमेरीकेत जाण्याच्याच आधी झाल्या असत्यातर
In reply to पब्लीकसाठी बोलाचेच पाणी अन बोलाच्याच कण्या by माहितगार
सरकारची परीक्षा
सराईत
निष्काळजी किंवा फारतर दिशाभूल पण सराईत ? बहूधा नव्हे
In reply to सराईत by रमेश आठवले
+१
ह्या प्रकारावर खूप चर्चा
आणि हे आहेत आमेरीकन दुटप्पीपणाचे आणखी दाखले
प्रकरणाचा शेवट
सहमत
In reply to प्रकरणाचा शेवट by पैसा
या कारणाने अमेरिकेची जगभर
In reply to प्रकरणाचा शेवट by पैसा
तुम्हाला काय वाटते सी आय ए डिप्लोमॅट्सचे फ्री पासांवर अवलंबुन अ
In reply to प्रकरणाचा शेवट by पैसा
कोणत्याही गुप्तचर संस्थेकरता
In reply to तुम्हाला काय वाटते सी आय ए डिप्लोमॅट्सचे फ्री पासांवर अवलंबुन अ by प्रसाद१९७१
Devyani Khobragade, 39, is an
आता एक एक करत बर्याच गोष्टी
आणखी एक
In reply to आता एक एक करत बर्याच गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
व्हाईट हाऊस याचिका
सध्या घ्या घटनेने एक नाट्यमय
या प्रकरणातल्या सगळ्या बाजू
खोब्रागडेबाई परतल्या...
हम्म
In reply to खोब्रागडेबाई परतल्या... by माहितगार
कायद्यांबद्दल निष्काळजीपणा अथवा अनभिज्ञता अंगलट
In reply to हम्म by चिरोटा
अमेरीकी कायदे आर्थीक खर्चिकतेबद्दल जगन्मान्य आहेत.
In reply to कायद्यांबद्दल निष्काळजीपणा अथवा अनभिज्ञता अंगलट by माहितगार
अमेरिकन स्वप्न?
In reply to खोब्रागडेबाई परतल्या... by माहितगार
नक्की
In reply to अमेरिकन स्वप्न? by श्रीरंग_जोशी
स्पष्टीकरण
In reply to नक्की by विकास
सहमत
In reply to अमेरिकन स्वप्न? by श्रीरंग_जोशी
गिल्टी प्लि
In reply to सहमत by माहितगार
रामदास
वेगळा राग आळवण्याची इष्टता ?
In reply to रामदास by चिरोटा
रामदास आठवले ओबामांना भेटणार
In reply to रामदास by चिरोटा
निष्कर्ष
+१००
In reply to निष्कर्ष by विकास
जेंव्हा व्यक्ती अथवा राष्ट्र दुर्बळ असते, तेंव्हा त्यांना कोणी मित्र समजत नाही हे कटू सत्य आहे.जागतिक राजकारणात भीक मागून मैत्री मिळत नाही... उपेक्षा / टर / कुचेष्टाच मिळते. जागतिक स्तरावर नेहमीच स्वदेशाचा फायदातोटा पाहून व्यवहार केले जाते. नितिमत्ता फक्त दाखवायचे दात असतात. हाच व्यवहार चीनी राजनैतिक अधिकार्याबरोबर करण्याचे धाडस प्रीत भराराने केले असते का?... किंबहुना मुळात अमेरिकन स्टेट डिपार्ट्मेंटने ते प्रकरण अॅटर्नीच्या हाती देण्याचे धाडस केले असते का? उत्तर "खात्रीपूर्वक नाही" असे आहे.निव्वळ व्यवहार
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
तांत्रिक दृष्ट्या
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to निष्कर्ष by विकास
- संगीताला भारतीय बँकेत दरमहा रु. ३०,००० व रोख रकमेत अमेरिकेत दरमहा काही शे डॉलर्स (देवयानी यांच्या कुटूंबियांनी केलेल्या दाव्यांच्या आधारे; दुसर्या देशात पगार / पगाराचा हिस्सा देणे हे पण स्थानिक कायद्यांप्रमाणे नियमबाह्य आहेच)
- संगीता यांच्या अमेरिकेतील वास्तव्याची संपूर्ण जबाबदारी देवयानी यांच्याकडे होती. त्यासाठी लागणारा खर्च क्षुल्लक नक्कीच नाही (अमेरिकन नियमांनुसार हा खर्च पगाराचा हिस्सा म्हणून ग्राह्य धरला जात नाही)
काही मुद्दे जे न्यायालयात कसे सिद्ध करता आले असते याची बरीच उत्सुकता होती जसे संगीता यांच्याकडून आठवड्यातील सातही दिवस १६ ते १९ तास दररोज काम करवून घेतले गेले.- दोन मोठ्या व्यक्ती व दोन लहान मुले असलेल्या घरात भारतात दररोज १० तास वगैरे काम करावे लागणे एकवेळ समजू शकतो. पण या आकाराच्या अमेरिकन घरात १६ ते १९ तास काम करावे लागणे ही केवळ अतिशयोक्ती वाटते (उदा दररोज झाडू पोछा करावा लागत नाही, दूध रोज रोज तापवावे लागत नाही इत्यादी, भांडी सतत हाताने घासावी लागत नाहीत).
-
दोन्ही मुले शाळेत जाणारी होती त्यामुळे दिवसभर बेबी सिटींगपण करायचे नव्हते.
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकार्यांनी यापुढे काळजी घेण्यासारख्या बाबी-
भारतात घरगुती कामगार व काम करवून घेणारे यांच्यातील परस्परसौजन्याने बरेच काही चालून जाते, अडचणींच्या काळात एकमेकांना मदत केली जाते पण परदेशात खासकरून अमेरिकेत या गोष्टी केवळ व्यावसायिकतेने व स्थानिक नियमांप्रमाणे चालतात.
-
पगार म्हणून कमी रक्कम देवून काम करवून घेण्याऐवजी नियमांनुसार पूर्ण व शक्य असल्यास त्याहिपेक्षा अधिक पगार द्यावा व नंतर राहण्याखाण्याचा खर्च परत घ्यावा (सदर खर्च मोजणे हे फारच क्लिष्ट प्रकरण असू शकते अन प्रत्येक खर्च दोन्ही बाजूंना दरवेळी मान्य होईलच असे नाही).
-
रोख रकमेत पगार देण्याऐवजी स्थानिक बँकेत खाते उघडायला मदत करून त्यातच पगाराची रक्कम जमा करावी. भारतात पगाराचा हिस्सा देण्याच्या भानगडीत पडू नये.
देवयानी अमेरिकन नियमांनुसार चुकीचे वागल्या असे असले तरी त्यांनी Human Trafficking केले हे मला पटत नाही. याऊलट अमेरिकन नागरिकत्व शरणागतीद्वारे मिळवण्यास संगीता यांनी योजनाबद्ध रितीने काम केले असे दिसत आहे (त्यांचे कुटूंबिय दिल्लीतील अमेरिकन व इतर दूतावासांमध्ये काम करत होते, त्याचा चांगला उपयोग त्यांनी करून घेतला). भारतासारख्या सार्वभौम देशाच्या न्यायव्यवस्थेवर स्पष्टपणे अविश्वास दाखवून भारतीय नागरिकांना भारतातून पळवणे हे फारच आक्षेपार्ह आहे, असे केल्याने या प्रकरणात अमेरिकेची राजकीय बाजू नक्कीच कमकुवत झाली. बाकी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देश कमकुवत वा दुबळा आहे या मताबद्दल आदरपूर्वक असहमती.सहमत
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
-१
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
- खोब्रागडे यांनी रीचर्ड्स बरोबर आधी व्हिसा मिळवण्यासाठी एक करार केला. त्यात अमेरीकन कायद्यांचे (लेबर लॉ) पालन केले जाईल यावर स्वाक्षरी होती. त्याच प्रमाणे योग्य पगाराव्यतिरीक्त योग्य त्या सुट्या दिल्या जातील असे होते.
- त्यावर आधारीत रिचर्ड्सना व्हिसा मिळाला. मात्र ज्या दिवशी त्या दोघी (एकाच विमानाने) निघाल्या त्याच्या आधी दुसर्या करारावर रिचर्ड्स कडून सह्या करून घेतल्या ज्यात पगार हा $९.७५ च्या ऐवजी $२ च्या खाली आला होता. अमेरीकन लेबर लॉ पाळला जाईल हा भाग काढून टाकण्यात आला.
- नंतर अमेरीकेत गेल्यावर रिचर्ड्सचा पासपोर्ट ताब्यात घेतला आणि तीन वर्षे काम केल्यावर मिळेल म्हणून सांगितले. अमेरीकन लेबर लॉच्या विरोधातील ही कृती होती.
- रिचर्ड्सला औपचारीक (व्हिसासाठी दिलेल्या) करारानुसार सोम-शुक्र सकाळि सात ते साडेबारा आणि संध्याकाळी साडेसहा ते साडे आठ आणि कधी कधी शनीवारी अर्धा दिवस इतकेच काम करायचे होते. पण नंतर ते सगळे बदलले आणि सकाळपासून रात्री पर्यंत सातही दिवस काम करायला लागले. (३५-४० तासांच्या ऐवजी १०९ तास/आठवडा)
- अधिकृत करारात, आजारपण, सुट्ट्या आणि रजा या प्रत्येकासाठी ७ असे एकूण २१ दिवस दिले जातील असे होते. अर्थात नंतर यातील काहीच दिले गेले नाही.
- तिचा पगार हा भारतातील नातेवाईकाकडून भारतात तिच्या नवर्याकडे बँक ट्रान्सफरने जायचा. तीला येथे काही कुडूकमुडूक कॅश दिली जायची पण तेव्हढी तिच्या भारतात दिल्या जाणार्या पगारातून कापली जायची.
- लेबर लॉ प्रमाणे, पे-स्टब देणे गरजेचे असते. अर्थातच ते दिले गेले नाही.
- रिचर्ड्स आजारी पडली तरी सुट्टी नाकारली आणि नंतर असे देखील सांगितले की या देशात आजारी पडणे महाग आहे तेंव्हा आजारी पडायचे नाही!
- नंतर रीचर्ड्स ने रविवारी चर्चला जाण्याची परवानगी मागितली. ती कशीबशी दिली, फक्त जेंव्हा खोब्रागडेंचा नवरा घरात असेल तेंव्हाच काहीकाळ बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली.
- याला कंटाळून रीचर्ड्सने वेगळे राहते म्हणून विनंती केली ती मान्य केली गेली नाही. कारण तीला रू. ३०००० / महीन्याच्या नोकरीत परवडले नसते आणि $९.७५ मिळणार नाहीत कारण ते केवळ व्हिसा मिळवण्यासाठी कागदावर दाखवले गेले होते असे सांगण्यात आले.
- फेब्रु.-जून २०१३, रिचर्ड्सने अनेकदा नोकरी सोडून परत भारतात जाते अशी विनंती केली, पण ती मान्य केली गेली नाही. मग रीचर्ड्सनी न्यूयॉर्कच्या भारतीय कौन्स्युलेट मधे जून २०१३ मधे जाऊन वाद घातला. अर्थात काहीच उपयोग झाला नाही.
- त्यानंतर रिचर्ड्स घर सोडून पळाली आणि ह्युमन ट्रॅफिकींगमधे अडकणार्यांना मदत करणार्या संस्थेत मदत मागायला गेली आणि खोब्रागडेंसाठी "गुप्त"च झाली. येथे एक लक्षात घेतले पाहीजे की ह्युमन ट्रॅफिकींगच्या व्याख्येत "फोर्स्ड लेबर" पण येते. पगार नीट न देणे, नोकरी सोडून जाण्यास परवानगी न देणे, पासपोर्ट ताब्यात ठेवणे, सुट्टी न देणे हे सगळे एकत्र केले तर "फोर्स्ड लेबर" असल्याचे दिसून येईल.
- रिचर्ड्स गहाळ झाल्यावर खोब्रागडे यांनी भारतात चक्रे हलवायला सुरवात केली. त्यात रीचर्ड्सच्या नवर्यावर देखील खोब्रागडेंच्या विरोधात काही होता कामा नये म्हणून दबावतंत्र वापरले गेले. दिल्ली हायकोर्टात रिचर्ड्सविरुद्ध केस लढवली गेली. पण त्यात देखील जो करार कधी पाळलाच गेला नाही, तेव्हढाच दाखवला गेला. रु. ३०००ओ/महीना मिळतील असा करार दाखवला गेला नाही.
- या सर्व कारणांमुळे आणि त्यासंदर्भात असलेल्या प्रथमदर्शनी पुराव्यामुळे खोब्रागडेंवर आरोपपत्र दाखल केले गेले आहे.
मला वाटते, आज-उद्या कधीतरी खोब्रागडेंना यातून सुटायचे असेल तर दोनच पर्याय असणार आहेतः एक म्हणजे कोर्टात केली गेलेली विनंती कोर्टाने मान्य करून हा खटला रदबादल केला तर. त्याची शक्यता वरकरणी कमी वाटते. दुसरी शक्यता म्हणजे ओबामाकडून माफी आणि परत स्वच्छ कोरी पाटी! हे घडण्याची शक्यता अधिक वाटते. पण अशा गोष्टी कधी फुकट होत नसतात, त्याची किंमत मोजावी लागेल. फक्त ती खोब्रागडे मोजणार का कुठेतरी तडजोड मान्य करून भारत मोजणार हाच केवळ प्रश्न आहे...दुसरी बाजू
In reply to -१ by विकास
एकच प्रश्न
In reply to दुसरी बाजू by श्रीरंग_जोशी
एकच उत्तर
In reply to एकच प्रश्न by विकास
धन्यवाद +/-
In reply to दुसरी बाजू by श्रीरंग_जोशी
धन्यवाद - / +
In reply to धन्यवाद +/- by विकास
या सर्व प्रकरणात फक्त दोनच
In reply to धन्यवाद - / + by श्रीरंग_जोशी
अर्थखात्याचीही चूक आहे
In reply to या सर्व प्रकरणात फक्त दोनच by विकास