देवनागरी सुलेखन
येथे काही कॅलिग्राफीचे नमुने देत आहे.
हा अष्टाध्यायीचा सुरुवातीचा भाग.
हा लिहिताना मला माहीत नव्हते की देवनागरी लिपी लिहिताना बोरूचा कोन रोमन लिपीपेक्षा वेगळा असतो. (ज्यांना कळते त्यांना काही अक्षरे लिहिताना उडालेली त्रेधा आणि त्यांच्यातला बेढबपणा जाणवेल - गंमत वाटली म्हणजे झाले...)
हा धातुपाठातला एक धातू. संस्कृत स्तोत्रे शिकलेल्यांसाठी हा तसा कुप्रसिद्ध आहे.
आपली मजा...

आपली मजा...लेखनविषय:
वाचने
24297
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
तुमचं अक्षर सुरेख आहे
In reply to तुमचं अक्षर सुरेख आहे by प्रियाली
देवनागरी
In reply to देवनागरी by भडकमकर मास्तर
बोरू
In reply to बोरू by धनंजय
सुंदर हस्ताक्षर चित्रे..
तुम्ही नेमकं काय काय करता?
In reply to तुम्ही नेमकं काय काय करता? by नीलकांत
हा हा!
In reply to तुम्ही नेमकं काय काय करता? by नीलकांत
नीलकांत
फारच छान!
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख हस्ताक्षर, धनंजय!
In reply to सुरेख हस्ताक्षर, धनंजय! by चतुरंग
छान
In reply to सुरेख हस्ताक्षर, धनंजय! by चतुरंग
सुंदर प्रतिसाद...
नक्षत्रांचे देणे
In reply to नक्षत्रांचे देणे by बेसनलाडू
...
In reply to ... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
निवडक
In reply to ... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
.
जोरात
सुंदर....
सुंदर
वा! वा!
सुरेख..
In reply to सुरेख.. by स्वाती दिनेश
हेच म्हणते..
धन्याशेठ,
अप्रतीम
केवळ अप्रतिम
धनंजय भाऊ
सुलेखन
सु रे ख . .
सुरेख !
In reply to सुरेख ! by चित्तरंजन भट
पैल तो
In reply to सुरेख ! by चित्तरंजन भट
वा वा वा वा वा!
देवनागरी सुलेखनावरचा
पसायदान
र. कृ. जोशी आणि कमल शेडगे ह्यांचे नमुनेही आहेत. सध्या जवळ नाहीत. मिळाल्यावर इथे देईन.
र. कृ. जोशी