मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देवनागरी सुलेखन

धनंजय · · कलादालन
येथे काही कॅलिग्राफीचे नमुने देत आहे. हा अष्टाध्यायीचा सुरुवातीचा भाग. aShTAdhyAyI हा लिहिताना मला माहीत नव्हते की देवनागरी लिपी लिहिताना बोरूचा कोन रोमन लिपीपेक्षा वेगळा असतो. (ज्यांना कळते त्यांना काही अक्षरे लिहिताना उडालेली त्रेधा आणि त्यांच्यातला बेढबपणा जाणवेल - गंमत वाटली म्हणजे झाले...) हा धातुपाठातला एक धातू. संस्कृत स्तोत्रे शिकलेल्यांसाठी हा तसा कुप्रसिद्ध आहे. kR आपली मजा...
लेखनविषय:

वाचन 24297 प्रतिक्रिया 34