मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हात

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा.

वाचने 4682 वाचनखूण प्रतिक्रिया 30

In reply to by संजय क्षीरसागर

http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/word पण वस्तुस्थिती तशी नाही.

In reply to by पैसा

बॅटमॅन 02/12/2013 - 12:59
उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे.

In reply to by बॅटमॅन

पैसा 02/12/2013 - 13:02
"उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

डॉ सुहास म्हात्रे 02/12/2013 - 13:11
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्‍हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्‍यायलासा? आँ? ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 02/12/2013 - 15:14
पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच.

In reply to by विवेकपटाईत

पैसा 03/12/2013 - 08:58
सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का?