हात
लेखनविषय:
भीक मागती हात आहे
घाम गाळती हात आहे
चोर-भामटे हात आहे
प्रेमाचा ही हात आहे.
सत्य केवळ एक आहे
चहुकडे हात आहे.
हाताविना न उजळे
शेती, धंदा आणि सत्ता
हाताची निगा राखा
हाताची कृपा भोगा.
वाचन
4679
प्रतिक्रिया
0