सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया
वाचने
3105
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सचिन = क्रिकेट
सचिनने आणि मी एकाचवेळी वनडे मधून निव्रुत्ती घेतली.
फरक इतकाच की त्याने, खेळातून तर मी टी.व्ही. बघण्यापासून.
तथास्तु लातुरकर :
झाला रिटायर , बर झाल . चला आता चहा
पाजा . सुपारीच नंतर बघु .
@मंदिरात काय बघणार, नुसती घंटा?>>> =))
पाषाणाची भेदक गोलंदाजी! =))
प्रिया जोशी, पाषाण, पुणे: मी अन आमचा सिंबॉयसीसचा गृप सगळी जणं क्रिकेटमॅच असली की वैशाली, रुपाली, मॉडर्न किंवा इतर ठिकाणी पडीक असतो.
उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.
आमचा एक नम्र प्रयत्नः
स.चिं.भुंके वैतागवाडी,(माझी)लालपूर मिपानगर: श्या.. सचिनने निव्रुत्ती घेतली आता आम्ही शिव्या कुणाला द्यायच्या? आँ आणि आमची दखल कोण घेणार.आमचा फेमस व्हायचा चानस घालवला पह ह्या सच्याने.
खिक्क्क!
मस्तच पा भे.
हसू आले नाही. फॉर्मॅटही नवीन नाही. 'भारत माझा देश आहे' करायचा प्रयत्न झाल्यासारखे वाटते.
सूचना: लेख विनोदी करायचा प्रयत्न होता असे समजून प्रतिक्रीया दिली आहे.
In reply to बरा प्रयत्न by आदिजोशी
ठिक आहे.
आजच फु बाई फु मध्ये पर्स मध्ये रेल्वे पास अन तिकीट असूनही तिकीट विसरणारी बाई यांचे स्किट पाहूनही हसू आले नाही. फॉर्मॅटही जुनाच होता.
उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.;)
आम्ही अजूनही काही प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहोत. आपण पाठवा आम्ही त्या सचिनकडे पाठवण्याची व्यवस्था करू.
-व्यवथापन
दै. बातमीपत्र
आवडले, मजा आली वाचताना.
झाले बहू, होतील बहू.....पण...