मंडळी,
दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.
आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत.
आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
280518
प्रतिक्रिया
146
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण
आमचं स्पर्धेसाठी नावं घ्या.
कित्येक प्रकार
In reply to आमचं स्पर्धेसाठी नावं घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डीजीटल रंगोली चालेल काय?
In reply to कित्येक प्रकार by पैसा
अभ्या लग्नही डीजीटली करणारे
In reply to डीजीटल रंगोली चालेल काय? by अभ्या..
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट
In reply to अभ्या लग्नही डीजीटली करणारे by पाषाणभेद
उत्तर जरा अवघड है
In reply to डीजीटल रंगोली चालेल काय? by अभ्या..
शंका
In reply to उत्तर जरा अवघड है by पैसा
धान्य, फुलं
In reply to शंका by अभ्या..
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा
In reply to धान्य, फुलं by पैसा
कुणी किती रांगोळ्या
मस्त आहेत दोन्ही रांगोळी.
In reply to कुणी किती रांगोळ्या by मृत्युन्जय
मस्त
In reply to कुणी किती रांगोळ्या by मृत्युन्जय
रांगोळीचा फोटो टाकता येत नाहीये.
प्रतिसादाच्या मुख्य चौकोनाच्यावर
In reply to रांगोळीचा फोटो टाकता येत नाहीये. by माशा
हुश्श ! एकदाचा अपलोड झाला रांगोळीचा फोटो.
मस्त आहेत रांगोळ्या!
आम्ही स्पर्धक नाही. :)
अजून २ दिवस आहेत की!
In reply to आम्ही स्पर्धक नाही. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके.
In reply to अजून २ दिवस आहेत की! by पैसा
मस्त आहेत!
मस्त मस्त रांगोळी आहेत
मस्तं रांगोळ्या !!
आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर
In reply to मस्तं रांगोळ्या !! by सानिकास्वप्निल
तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे
In reply to आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर by माझीही शॅम्पेन
कृ ह घ्या !!
In reply to आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर by माझीही शॅम्पेन
हा हा हा ... तस नाही ,
In reply to कृ ह घ्या !! by केदार-मिसळपाव
अजून एक रांगोळी
In reply to मस्तं रांगोळ्या !! by सानिकास्वप्निल
__/\__ अप्रतिम रंगसंगती.
In reply to अजून एक रांगोळी by सानिकास्वप्निल
सानिका, सगळ्या रांगोळ्या
In reply to मस्तं रांगोळ्या !! by सानिकास्वप्निल
गेल्या वर्षी दिवाळीला
In reply to मस्तं रांगोळ्या !! by सानिकास्वप्निल
अप्रतिम..
In reply to गेल्या वर्षी दिवाळीला by सानिकास्वप्निल
गणपतीची रांगोळी खूप आवडली.
In reply to गेल्या वर्षी दिवाळीला by सानिकास्वप्निल
खूप छान
In reply to मस्तं रांगोळ्या !! by सानिकास्वप्निल
मस्त मस्त रांगोळ्या...
सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत.
मस्तच रांगोळी..
In reply to सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत. by किलमाऊस्की
धन्यवाद!
In reply to मस्तच रांगोळी.. by ह भ प
दुसरी रांगोळी खूप आवडली.
In reply to सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत. by किलमाऊस्की
कोलम आवडली
In reply to सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत. by किलमाऊस्की
फारच सुरेख!
In reply to सगळ्याच रांगोळ्या मस्त आहेत. by किलमाऊस्की
मावश्या आणि आईने काढलेली
यंदा सिंगापोर मध्ये हवे तसे
सुरेख सुरेख रांगोळ्या आहेत.
सर्व रांगोळ्या रेखीव आहेत.
आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी
क्लास.
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
सुंदर !
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
सुबक आहे !!
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
अजब गजब भारीच रांगोळी
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
कित्ती सुबक! सुरेख!
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
आवडली
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
क्या ब्बात है केदार काका !
In reply to आमच्या घरी काढलेली संस्कार भारती रांगोळी by केदार-मिसळपाव
रंग
In reply to क्या ब्बात है केदार काका ! by जेनी...
धागा मस्त चाललाय. श्रेय
सगळ्या रांगोळ्या झकास!
खुपच छान छान रांगोळ्या आहेत
अजून येऊदेत!
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या
रांगोळ्या.... दर दिवशीच्या वेगळ्या वेगळ्या...
मस्तच!
In reply to रांगोळ्या.... दर दिवशीच्या वेगळ्या वेगळ्या... by मनिम्याऊ
लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज
In reply to रांगोळ्या.... दर दिवशीच्या वेगळ्या वेगळ्या... by मनिम्याऊ
माझ्या मुलीने काढलेली रांगोळी
हा हा हा
In reply to माझ्या मुलीने काढलेली रांगोळी by निवेदिता-ताई
https://picasaweb.google.com
ही माझ्या मुलीने काढलेली रांगोळी --
In reply to https://picasaweb.google.com by निवेदिता-ताई
लिंकची गड्बड आहे.
In reply to ही माझ्या मुलीने काढलेली रांगोळी -- by निवेदिता-ताई
आतिशय सुन्दर ..
मी मागच्या वर्षीच्या दिवाळीत काढलेल्या रांगोळ्या
जब्बरदस्त!!!
In reply to मी मागच्या वर्षीच्या दिवाळीत काढलेल्या रांगोळ्या by सायली
तुमच्या या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी
In reply to जब्बरदस्त!!! by अत्रुप्त आत्मा
शेडींग खुपच छान आहे.
In reply to मी मागच्या वर्षीच्या दिवाळीत काढलेल्या रांगोळ्या by सायली
सर्वांच्या रांगोळ्या छान आहेत. हि घ्या माझी पण....
व्वा औरंगाबादकर व्वा.
In reply to सर्वांच्या रांगोळ्या छान आहेत. हि घ्या माझी पण.... by रुमानी
संस्कार भारती!
In reply to सर्वांच्या रांगोळ्या छान आहेत. हि घ्या माझी पण.... by रुमानी
संस्कार भारती!
In reply to सर्वांच्या रांगोळ्या छान आहेत. हि घ्या माझी पण.... by रुमानी
सुरेख ...
मस्त!
In reply to सुरेख ... by यश राज
वाव.
In reply to सुरेख ... by यश राज
खुपच छान
In reply to सुरेख ... by यश राज
येक णंबर कलाकुसर, आणी
In reply to सुरेख ... by यश राज
धन्यवाद
In reply to येक णंबर कलाकुसर, आणी by अत्रुप्त आत्मा
ही अस्मादिकांनी साधारण तीनेक
अरे वा! सुड?
In reply to ही अस्मादिकांनी साधारण तीनेक by सूड
आमचाही हातभार !!!
आमच्या रांगोळ्या
सुर्रेख रांगोळया!
In reply to आमच्या रांगोळ्या by sneharani
रांगोळ्या, त्यातील रंगसंगती-
खुप छान
In reply to रांगोळ्या, त्यातील रंगसंगती- by अनिता ठाकूर
सर्वच मस्त