सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.
In reply to अवधि किती लागला by चित्रगुप्त
In reply to मदनकेतू उवाचः by प्रचेतस
In reply to मस्त वृत्तांत एकदम पटला. by अग्निकोल्हा
पांचाल राज्यात दृपदाने मदनकेतूला ताज्या दमाचे बैल पुरवले त्या घटनेचे हे शिल्पांकन पहा.
In reply to मदनकेतू उवाचः by प्रचेतस

In reply to नकाशा by चित्रगुप्त
In reply to तेच तर शोधायचे आहे by शशिकांत ओक
जीवित स्त्रिया व वृद्धांना द्वारकेतून हस्तिनापुरला तातडीने नेण्याची जबाबदारी कृष्णाच्या निधनानंतर पुन्हा अर्जुनावर आली होती. ती त्याला पुर्ण करता आली नाही व प्रचंड विचका होऊन निराश व पराजित अवस्थेत परतावे लागले.अर्जुन हा निष्णात धनुर्धर जरी असला, तरी कृष्णाच्या सारथ्यावाचून त्याचे ते कौशल्य कसे निष्प्रभ, निरर्थक होते, याचा हा खुद्द महाभारतातील पुरावा. ... हाच आमच्या या धाग्याचा विषय होता.
In reply to प्रतिसाद लिहीण्याआधी मिपावरील by पाषाणभेद
त्याकाळी नौदल होते का?ब्रम्हास्त्र, पर्जन्यास्त्र, मडक्यातून शंभर गर्भांची उत्पत्ती, मारुतीचे रेत सुसरीच्या तोंडात पडल्याने गर्भ-संभव, अश्या काळात काय अशक्य असणार? अर्थात धाग्याचा मूळ हेतु प्रत्यक्षात, अगदी खरोखर शक्य असलेल्या पद्धतीने कसा प्रवास केला असेल, याची कल्पना करणे हा आहे, त्या पद्धतीचे लिहिल्यास जास्त चांगले. नाहीतर चौरांनी क्षणार्धात द्वारका गाठली आहेच. पैसा ताईंच्या अभ्यासपूर्ण, आणि मुक्तविहारी यांच्या आगळ्या धर्तीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. याशिवाय जास्तीत जास्त मिपाकरांनी भाग घ्यावा, ही इच्छा. एवढ्या स्त्रियांचे आपापसातील संबंध, त्यांच्या भाव-भावना, चतुर्वर्णाच्या बंधनांमुळे निर्माण होणार्या समस्या, जेवणखाण, मुक्काम, वाहने, आजारपण, गरोदर स्त्रियांची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रोगराई, वाटेत जथ्यावर आलेली संकटे, वगैरेंबद्दल तपशीलात लिहिता आल्यास उत्तम.
In reply to आमचा मार्ग by पैसा
In reply to मी पैसा ताईंची असिस्टट होते. by त्रिवेणी
In reply to =)) by पैसा
In reply to सावधान ! बक्षिसातला वाटा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हाहा! by पैसा

In reply to चित्राचे वाटे by चित्रगुप्त
In reply to अहो पण माझा पहिला नंबर आला तर by प्रचेतस
In reply to तुम्चं १०० पर्सेंट बरोबर आहे. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to =)) by प्रचेतस
In reply to हो हो by पैसा
In reply to चित्रगुप्तजी, वाचताहात ना ? by डॉ सुहास म्हात्रे
..
डावीकडील चित्रः George du Maurier, (Punch: 19 June 1877, p. 226)
उजवीकडील चित्रः J. M. W.Turner (1775-1851) at the Royal Academy, Varnishing Day
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे असे तीन-चार 'वार्निश डे' या धाग्यासाठी दिनांक २६ ते ३० नोहेंबर करावेत का? प्रतिसादकांना स्वतःच्या लिखाणात काही दुरुस्त्या, काढ-घाल करता येतील, लिखाण अधिक परिपूर्ण करता येईल.
या प्रकारे केलेल लिखाण अंतिम मानले जाईल.
हा धागा म्हणजे एक प्रयोग आहे, त्यामुळे यात आणखी नवीन प्रयोग करणे उचित राहील असे वाटते.
मंडळींचे काय मत आहे? In reply to वार्निशिंग डे by चित्रगुप्त
In reply to चित्राचे वाटे by चित्रगुप्त
In reply to रहस्य भेद... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to तेव्हा ममतादीदी रेल्वेमंत्री होत्या by एस
In reply to अजून कुणी लिहीत आहे का? by चित्रगुप्त
(मुदत: २५ नोहेंबर, २०१३)
माझी काही चित्रे